नमस्कार सर बालवाडी लहान गटातून विद्यार्थी दुसऱ्या शाळेत गेल्यानंतर काही शाळांना न्यू डायस नंबर नसल्यामुळे ते विद्यार्थी ड्रॉप बॉक्स मध्येच आहेत तर त्यासाठी काय करता येईल
सर नमस्कार,बालवाडीत असलेली मुले ड्रॉप बॉक्स मध्ये आहेत ती inactive झाली आहे कारण duplicate /wrong entry मुळे त्यांना परत active करून 1 लीत घ्यायचे आहे कसे करायचे? Pl guide
सर माझी शाळा १ली ते ८वी पर्यंत आहे शाळेत काही विद्यार्थी ८वी पास झाले परंतू त्यांनी टी. सी घेउन गेलेले नाही ते पुढे शाळा शिकण्यासाठी इच्छूक नाही त्यांना कोणता कारण दाखून ड्राप करायचे
Real video starts from 5.00 before that full timepass
व्हेरी nice अँड युअसफूल
Very Nice 👍
Very nice and useful information🙏
Thanks Respected Sir
Nice 👍video sir
Thnx sir 🙏🌹
Nice sir
सर कालच मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे विद्यार्थी उपडेट केले आहे पण विद्यार्थी कमी होत नाही संख्या आहे तशीच आहे
Sir Jir Student Fail ahe but ajun TC gheun gelela nahi tar kas karayach?
Sir 10 th fail pan nantar admission nahi v pariksha nahi Dili tyala ka karave
Inactive student la active kase karave
What is the procedure to remove student which is Not imported or not requested by another school who take t.c from us plz guide
सर
दहावी नापास विद्यार्थी अपडेट कसे करावे.
Sir Napas kyo huwa?? Absent dikhao..
सर एक विद्यार्थी 4 थी पास झाला आहे परंतु नविन शाळेने 5 विला न घेता 4 थीलच कन्नड माध्यमात घेतले आहे...तर dropbox कसे रिकामे करावे ....
न सांगता विद्यार्थी up,बिहारला , व इतर राज्यात जातात त्या बाबत काय करावे?
नमस्कार सर बालवाडी लहान गटातून विद्यार्थी दुसऱ्या शाळेत गेल्यानंतर काही शाळांना न्यू डायस नंबर नसल्यामुळे ते विद्यार्थी ड्रॉप बॉक्स मध्येच आहेत तर त्यासाठी काय करता येईल
सर नमस्कार,बालवाडीत असलेली मुले ड्रॉप बॉक्स मध्ये आहेत ती inactive झाली आहे कारण duplicate /wrong entry मुळे
त्यांना परत active करून 1 लीत घ्यायचे आहे कसे करायचे? Pl guide
सर, १२ वी नापास व परीक्षा फॉर्म भरला नाही या विद्यार्थ्यांना ड्रॉप बॉक्स मधुन कसे बाहेर काढावे.
यु डायस वर विद्यार्थ्याच्या वडिलांचे नाव चुकलेले आहे, कसे दुरुस्त करता येईल मार्गदर्शन मिळावे.
Ok
M.D.patil...DSP.vidyalay kerhale bk.Raver
Drop box रिकामे केल्यावर, समजा पुढच्या शाळेला तो विद्यार्थी घायचा असले तर कसा घेता येईल
जर 12 वी नापास विद्यार्थी असेल तर त्या विद्यार्थ्याला dropबॉक्स मधून कसे काढायचे
Mam yacha kahi Answer Bhetla Kaay Mam?
12th fail students drop box मधून बाहेर कसे काढावेत.
DROPBOX ZERO KASA KARAYCHA
सर माझी शाळा १ली ते ८वी पर्यंत आहे शाळेत काही विद्यार्थी ८वी पास झाले परंतू त्यांनी टी. सी घेउन गेलेले नाही ते पुढे शाळा शिकण्यासाठी इच्छूक नाही त्यांना कोणता कारण दाखून ड्राप करायचे
Dropout.. Others
sir answer please
How to empty dropbox