ताई गोट शिकविण्याची खरीखुरी पद्धत शिकविली त्याबद्दल आपले मनापासुन आभार ताई खरा व्हिडीओ टाकला तुमचे खुप सारे सबक्राईबर वाढतील ताई मला शिलाईकाम पूर्ण येते पण गोट येतच नव्हता ती तृटी तुम्ही भरूण काढलीत म्हणून धन्यवाद😊
ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आणि तुमचे व्हिडिओ बघून भरपूर शिकायला तुम्ही एकदम व्यवस्थित सर्व शिकवता ते मला फार आवडतं आणि कळतं सुद्धा ज्या प्रकारे तुम्ही कटिंग स्टिचिंग समजावून सांगता ते
शोल्डर उतरण्याची खूप सारी कारणे असतात कटोरी ब्लाऊज क्लासच्या सिरीज मधील सर्व व्हिडिओ बघा त्यामध्ये शोल्डर उतरण्याची जेवढे कारण आहेत आणि त्यावरचे जेवढे उपाय आहेत ते कटिंग च्या वेळेला वापरायचे असतात आणि पुढील गळा मोठा झाला आहे तर नेक्स्ट टाईम कटिंग करताना तो अर्धा किंवा एक इंचांनी कमी घेऊन कट करा
Mam jar armhole around 13 kinva 14 asel 32 size katori blouse madhe tar paper cutting madhe shoulder tar 5.5 ghetat mag armhole 5.2 ghetla tar chalel ka ani back neck pn deep ahe.
प्रिन्सेस कट ब्लाऊज च्या कटिंग चे आणि शिलाईचे खूप सारे व्हिडिओ आपल्या चैनल वर अपलोड आहेत म्हणजे पूर्ण सिरीज घेतलेली आहे व्हिडिओ बघण्यासाठी khushi fashion point princess cut blouse class 1 असं टाईप करून सर्च करा

खुपच छान पायपिंकीची टिप्स आहे मला खुपच आवडली
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Thank you 😊
ताई खूप छान टिप्स आणि ट्रिक ❤️👌👌👍
खूप छान माहिती सांगितली ताई एवढी बारीक माहिती कोणी सांगत नाही
Khup chhan padhat tumhi sangitli aaj paryant ashya ticks konihi sangitlya nhvtya thank you so much mam.. im your new subscriber
Thanks 😊
खूप छान माहिती सांगितली
Tysm mam hi video khoopach useful aahe. And piping firwaychi trick konihi nahi sangitli aajparyant
👍🏻😊
🙏👌ताई तुमच्या ट्रिक खूपच उपयोगी आहेत .खूप छान .
खूप छान माहिती दिली, धन्यवाद ताई
खूप छान 👌 टू पीस ब्लाऊजचे पण कटिंग दाखवा
Kharch 10 no. Chi tip mahit navti. I Like your explanation.👌👍
👍🏻😊
Khup sundar dakhwale ahe tumhi 🎉🎉
खुप सुंदर केली पायपिंग 👌👌👍👍
खूपच सुंदर पद्धतीने सांगितले आहे ताई
खूप छान रितीने पाइपिंग लावायला शिकवली आहे. धन्यवाद मॅडम!!
खुप छान शिकवता ताई
Khup chan mahiti sangtay tai tumi thanks
👍🏻👏👏
ताई खुप छान शिकावत तुम्ही🙏🙏🙏
Thank you ताई खुप सुंदर❤❤❤
ताई तुम्ही खूप छान माहिती सांगितली तुम्हाला खूप आशिर्वाद लागतील
खूप खूप धन्यवाद ताई 🙏🏻 तुमची कमेंट वाचून आनंद झाला
Paper pattern chi cost Kay aahe
Khup sundar dakhwa le ahe 🎉
खूप छान पद्धतीने शिकवतात आहे तुम्ही खरंच एवढ्या डिटेल मध्ये कोणी सांगत नाही
Pattn ci kimat kiti aahe
Cottan chay blous che payping kase karche te sanga
Ok
very nice फारच छान समजावले ताई.
Khup Chaan 👌
खुप छान वाटले
Thank you 😊
Khupach chaan solider ka utarte techa vidio kara na mi aaj first time tumcha vidio pahila khup chaan vatla
Ok
khupchan shikvta ताई
ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आणि तुमचे व्हिडिओ बघून भरपूर शिकायला तुम्ही एकदम व्यवस्थित सर्व शिकवता ते मला फार आवडतं आणि कळतं सुद्धा ज्या प्रकारे तुम्ही कटिंग स्टिचिंग समजावून सांगता ते
🙏
😊 Chan shikavta tumi
Thank you 😊
खूप छान सांगितले 😊
Khup chan tai.Thanks❤❤
हाय ताई तुम्हीं खुपचंछांन माहिती देतामीमाजेंब्वुंजशिंवतेतरमंलातुंमच्याकडंचींकंटिंगमलांपांयझेतरकसेंपाठंउशंकतामीसुरेखाकांबलेताशाहापुरवाशिँद
व्हिडिओमध्ये दिलेल्या व्हाट्सअप नंबर वर मेसेज करा
Tai khup Chan mahiti sangitli khup khup Ty yvdhydetls kuni sangat nahi
खुपच छान सांगितले आहे ताई मला खूप आवडले
Khup chhan sangital madam
Ek number tai👌🏻👌🏻
खुपच छान 👌 मी तुमचे व्हिडिओ बगून 5ते 6ब्लाउज कट केले पण जी हेवी साईज 40 साईज चे ब्लाउज शोल्डर समोरच्या बाजूने उतरते आणि समोरचा गळा मोटा झाला.
शोल्डर उतरण्याची खूप सारी कारणे असतात कटोरी ब्लाऊज क्लासच्या सिरीज मधील सर्व व्हिडिओ बघा त्यामध्ये शोल्डर उतरण्याची जेवढे कारण आहेत आणि त्यावरचे जेवढे उपाय आहेत ते कटिंग च्या वेळेला वापरायचे असतात आणि पुढील गळा मोठा झाला आहे तर नेक्स्ट टाईम कटिंग करताना तो अर्धा किंवा एक इंचांनी कमी घेऊन कट करा
खूप छान ताई 🥰🥰
ताई खरा व्हिडीओ टाका नक्कीच प्रगती होईल
Very nice ताई
Khupch chaan shikvl tai
Khushi Tai tumhi nawapramane shikwatana atishay khush karta Chan 😘 padhat sangitali thank you dear 🙏❤❤❤❤❤❤❤
Khup Chan sagl Tai thankyou
Khubchand Tai thank u
खूप छान ताई..
Khup chan sagitl tai
10 नंबर ची ट्रिक खूप छान,
कश्या आहेत ताई 🤗
🙏😊
मैत्रिणी पेपर पॅटर्नच्या कामात खूप बिझी करून दिला मला 😀
@@khushifashionpointmarathi चांगली गोष्ट आहे, तुम्ही खूप बिझी व्हायलाच पाहिजे 👍👍👍
Khup chhan mast...❤
Ho mam khup easy shikvale tumhi thanku mam
खूप छान माहिती दिलीत ताई
ताई खुप खुप छान शिकवता🙏 श्री स्वामी समर्थ😊 ताई
खुप छान शिकवलंत,ताई,मला,खुप,आवडल
Thank you 😊
छान गोट आला मॅडम छान ट्रिक दिलं
👍🏻👏👏
🎉पाईपीन छान दाखवली खुशी
Thank 😊
Ekdam chan vatla tayi
Beautiful Tai Thaks
Prince cut blouse la kaf kashe lavyche te sanga🙏
Khup useful tricks sangitlya tai. .. thanks
खुप खुप छान ❤
Thank you so much Tai
Khup Chan mahite ahe
Thank you 😊
Tai.mala.payjehut.flahuj.kat.kela.28te.50.paret.aheka.kiti.ret.kiti.ahete.sanga
Khup Chan tai
ताई तुम्ही खुप छान सांगतात
खुप छान माहिती दिल्ली ताई
Khupch chan mahiti dili tai ❤
Super super tai❤❤
Kup chan Tai ❤ gotcha
ताई खुप छान शिकवतात ब्लाऊजचे दोन इंच शोल्डर कशे घ्यावेत ते शिकवा प्लीज
Ho
छान शिकवले
Tai shouldermadhye bagalmadhye ardha inch urte
खुप मस्त ताई• ताई जर पाईपिंग करायची असेल तर शोल्डरमध्ये काही बदल करायचे असतात का• प्लीज reply dya • माझ्यासाठी तुमचे सर्व विडिओ खुप हेल्पफुल होतात
कटिंग च्या वेळेला काहीच बदल करायचा नसतो शिलाई करताना मात्र जे ट्रिक सांगितली आहे ती वापरा
thank you 😊
खूप छान सांगितले 36 साइजचे पेपर कटिंग price किती आहे
व्हिडिओमध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वर व्हाट्सअप मेसेज करा
खुप छान टीप्स
धन्यवाद 😊
खरं तर हे छान सांगितले
धन्यवाद खूप छान
Prince cut blouse cutting paper pahijet mala tai bhetel ka
किती छान माहिती दिली आहे.
Mam jar armhole around 13 kinva 14 asel 32 size katori blouse madhe tar paper cutting madhe shoulder tar 5.5 ghetat mag armhole 5.2 ghetla tar chalel ka ani back neck pn deep ahe.
32 इंच कटोरी ब्लाऊज कटिंग चे व्हिडिओ आपल्या चैनल वर आहे तो तुम्ही बघा
खुप छान ताई
धन्यवाद
छान😊
खूप छान सागितलं ताई
खूप छान आहे
धन्यवाद
प्रिन्स कट ब्लाऊज ची पण कटींग व शिलाई हा पण व्हिडिओ टाका
प्रिन्सेस कट ब्लाऊज च्या कटिंग चे आणि शिलाईचे खूप सारे व्हिडिओ आपल्या चैनल वर अपलोड आहेत म्हणजे पूर्ण सिरीज घेतलेली आहे व्हिडिओ बघण्यासाठी khushi fashion point princess cut blouse class 1 असं टाईप करून सर्च करा
, छान खूप च छान
Very nice thank you very much 🙏 👌 🌷🌷❤️
सुंदर 👌आहे
धन्यवाद ताई
Tai paper cutting chi kimat sanga plz 40 size chi
खूप छान ताई शिकवले ताई, बाही कशी लावायची सांगा ना ताई प्लीज
Ok
Boat neck blause , cutting pn dhakva tai .
Ok
Thx for reply tai
Tumi extra margin kiti sodatay mam please tell me
Chan आहे ताई
खुप छान मडम
Tai pepar kating kapadyavar kase basvave hedakhva.
खूप सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहेत ते तुम्ही बघा कटोरी ब्लाऊजचा क्लासची सिरीज बघा त्यामध्ये सविस्तर सर्व सांगितलेला आहे
34 chest cha boat neck blousechi cutting and stitching cha vidio patava na plz mi kiti divas vat bhagtiy kiti sun Yeun gele
आता नक्की बनवते वेळ काढून👍🏻
ताई आम्हाला ड्रेस ची कटिंग स्टिचिंग शिकायची आहे