ज्ञानेश्वर महाराजांना त्रास देणारे लोक । ह भ प श्री समाधान महाराज शर्मा Samadhan Maharaj Sharma
Вставка
- Опубліковано 8 жов 2024
- Follow us on :-
UA-cam:- / @samadhanmaharajsharma
Facebook :- www.facebook.c...
Instagram :- ...
This video is protected by International copyrights laws. Reproduction and distribution of this video content as in full or in part without written permission of the #samadhanmaharajsharma is strictly prohibited and all unauthorized usage, in any manner whatsoever, will be considered as copyright infringement and such acts will face legal prosecution and/or penal action.
परमार्थाचे पाईक, सर्व साधकाचे नातेवाईक.. ज्यांच्या वाणीची प्रतिक्षा करतो माईक.... अशा गुरुवर्य समाधान जी महाराज शर्मा यांच्या बुद्धी चातुर्याला, शब्द सौंदर्याला आणि मानसीक औदार्याला वंदन ❤
रामकृष्णहरी माऊली
राम कृष्ण हरी महाराज सुंदर आवाज आहे कायम ऐकत राहावे असे वाटते
राम कृष्ण हरी विठ्ठल किर्तन एकच नंबर असं वाटतं ऐकतच रहावे 🌹🌹👏
Jay gurudev maharaj.
*परम पूज्य आदरणिय श्रद्धेय श्री गुरुदेवजींच्या श्री चरणी दंडवत, सदा जय हो परम पूज्य आदरणिय श्रद्धेय श्री गुरुदेवजींकी, जय श्री राम 🌹🌹🌹🙏🙏🙏*
जय हो गुरुदेव की ❤
रामकृष्णहरी माऊली
जय हो ठाकूर जी की 🙏 🙏
पांडुरंग हरी
❤