मेजर पुनिया की आवाज सुनो | Sushil Kulkarni | Analyser | Major Poonia | Sharad Pawar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • एनालायजर के मराठी भाषा के चॅनल के साथ अभी एनालायजर हिंदी शुरू होने जा रहा है। माध्यमजगत के प्रवाह मे प्रवाहपतीत होने के लिए नही अपितू इंस विश्वको प्रवाहीत करने का एक छोटासा प्रयास है। राष्ट्रीय विचार और धर्म रक्षा हेतू जो भी कुछ समयोचित रहेगा उसे यहाँ दिखाया जायेगा
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring effective web news channels in front of all of you. We will have a responsible attempt to bring truth from the news which comes from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco, Aurangabad
    IFSC Code - SRCB0000082
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analyserhindi
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis

КОМЕНТАРІ • 310

  • @satishsatam4602
    @satishsatam4602 12 днів тому +201

    शरद पवार गेल्या शिवाय महाराष्ट्र तल राजकारण सुधारणार नाही असे भाऊ तोरसेकर ह्यानी आधीच सांगितले आहे

    • @ak.13540
      @ak.13540 12 днів тому

      ​@@satishsatam4602 अरे ** शरद पवार नाहीये तर सगळं गुजरातला चाललंय दिसत नाही का

    • @suhaskothavale9265
      @suhaskothavale9265 11 днів тому +4

      बरोबर

    • @vivekdeshpande2805
      @vivekdeshpande2805 9 днів тому +2

      काका काही अमृत घेऊन आलेले नाही, त्यामुळे कधीतरी ते देह ठेवणार हे नक्की. प्रश्न असा आहे की त्यांच्या या विचार धारेला अनुसरुन त्यांचे कुटुंबीय व अनुयायी अंत्यविधीसाठी कोणता पर्याय निवडणार...जमिनी खालचा की वरचा ?

    • @ajaymanjrekar9626
      @ajaymanjrekar9626 6 днів тому +2

      कार्यभाग पाहता गाडलेलच बर.

  • @user-dz2zz5ip4v
    @user-dz2zz5ip4v 12 днів тому +113

    मेजर पुनिया जी को हमारा सॅल्यूट जय भारत कधी आपल्या हिंदू जनतेला जाग येणार

  • @sudhasharma7970
    @sudhasharma7970 12 днів тому +102

    यांनाच खरं तर महाराष्ट्रांतून हद्दपार करायला पाहिजे. इतक्या सगळ्या लोकांची हाय्ऽ! यांना लागल्या-शिवाय राहणार नाही. जय श्रीराम!

  • @tanajipawar6005
    @tanajipawar6005 12 днів тому +52

    होय मेजर साहेब...... मी पण एका सैनिक कुटुंबातील आहे. माझा पुतण्या आज पण देशसेवेसाठी बॉर्डरवर तैनात आहे. सैनिकांना काय संकट असतात उघडया डोळ्यांनी बघतोय, ऐकतोय !!! पण खरंच मनापासून वाईट वाटत..... पण आभिमान पण वाटतो!!! मित्रांनो खरंच आतातरी जागे व्हा. छोट्याश्या लोभापायी देशाला अडचणीत आणू नका. योग्य सरकार सत्तेत आणा एवढी तरी देशसेवा प्रत्यक्षपणे आपण करू शकतो. जय हिंद!!! वंदेमातरम!!! जय शिवराय!!!❤

  • @opticalindustries6807
    @opticalindustries6807 12 днів тому +52

    खरे देशाचे गद्दार कोण आहे ,हे सर्व जनतेसमोर आणण्याचा ऊपक्रम निश्चितच योग्य आहे

    • @rajendramohite2983
      @rajendramohite2983 5 днів тому

      @@opticalindustries6807 काय माहित 1993 ची घटना शरद पवार ला आधीच माहीत असेल

  • @vishnujawalkar1290
    @vishnujawalkar1290 12 днів тому +194

    अजूनही हिंदू झोपेत आहे मतदान पाहून समजते आहे.

    • @vishwaschitare-o1k
      @vishwaschitare-o1k 12 днів тому +16

      मुस्लिम मतदार ८५-९० % मतदान करतात आणि हिंदू ४०-४५% करतात,

    • @kalpanasaindane5953
      @kalpanasaindane5953 12 днів тому

      गाड्या ठेवल्या पाहिजेत त्यादिवशी जनतेला लांब जावं असं वाटत नाही फुकटची गाडी मिळाली का मग जातील

    • @radheshamkothekar1452
      @radheshamkothekar1452 5 днів тому

      अजून ही हिंदू समाज महाराष्ट्रात सावधान अत्यंत गरज आहे जो पक्ष हिंदू धर्माचे संरक्षण करू शकेल असा च पक्ष महाराष्ट्रात निवडणून आला पाहिजे नाही तर मग कोणताही देव आपले संरक्षण करू शकणार नाही
      मेजर साहेब जे सांगत आहे ते तंतोतंत खरे आहे..
      तेव्हा हिंदू बांधवांनो आपसात भांडण करण्यापेक्षा एकत्र या आणि आपले संरक्षण करा हि नम्र विनंती 🙏

  • @jaibhavani8166
    @jaibhavani8166 12 днів тому +91

    गजवा ए हिंद के ब्रँड ॲम्बेसेडर उस्मान वाकरे ,सूत्र धार बारामती काका है,🎉🎉🎉

  • @ashokgurav2830
    @ashokgurav2830 12 днів тому +62

    मेजर साहेब आपको धन्यवाद
    सर शरद पवार ये महाराष्ट्र को लागेला एक खतरनाक कोब्रा नाग हैं
    जब तक शरद पवार हैं

  • @prakashdeshpande4693
    @prakashdeshpande4693 11 днів тому +17

    एवढं बघुनही मतदाता डोळे उघडत नाही. मेजर साहेबांना शतशः प्रणाम

  • @mangalkanthale-ez6wo
    @mangalkanthale-ez6wo 5 днів тому +3

    हम राष्ट्र प्रथम माननेवालोंको ही वोट देंगे!

  • @dashrathbenere6834
    @dashrathbenere6834 12 днів тому +24

    त्यांच्या याच स्वभावामुळेच ते कायम भावी पंतप्रधान राहिले आहेत.

  • @user-sk1ve4ff7o
    @user-sk1ve4ff7o 12 днів тому +40

    अगदी बरोबर मेजर साहेब देश यांच्या करता काहीच नाही यांना. फक्त घोटाळे आणि सत्त्ता यापेक्षा काहीच देणे घेणे नाही सावध मराठा आणि. महाराष्ट्र जागे होऊन मतदान करा

  • @nitink1828
    @nitink1828 12 днів тому +37

    मेजर साहेब यांना सॅल्युट करतोय विषय गंभीर आहे हि गोष्ट खरी आहे व सांगीतलेली वस्तुस्थिती खरी आहे पण आतापर्यंत जे साध्य करायचे ते करु शकलेले नाहीत शापीत आत्मा आहे विघ्नसंतोषी आहे सर धन्यवाद नमस्कार 🙏🚩

  • @sandinirhali4570
    @sandinirhali4570 12 днів тому +40

    मेजर साहेब ला माझा नमस्कार जय हिंद 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹भारत माता 🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @jayantikelkar8135
    @jayantikelkar8135 6 днів тому +2

    मेजर जनरल पुनीयान्ना शत शत नमन
    जय श्रीराम नमस्कार जय भारत

  • @pramodnilekar8355
    @pramodnilekar8355 12 днів тому +15

    पुनीया मेजर को लाख लाख प्रनाम.

  • @kokancashew247
    @kokancashew247 12 днів тому +40

    सुशील सर, दलित समाज जो पर्यंत स्वतःला हिंधू समजत नाही तो पर्यंत सर्व हिंधू हिंधू हा हिंधू होत नाहीत,. त्या मुळेच जातीभेद करणे इतर पक्ष ना सोपं जातं आहे

    • @dvp322
      @dvp322 12 днів тому +3

      एकदम बरोबर

    • @user-ps2hc3kr2q
      @user-ps2hc3kr2q 12 днів тому +2

      @@kokancashew247 देश का इतिहास बौद्ध का हे बाप बाप रहेगा

  • @Rvndrsharma
    @Rvndrsharma 12 днів тому +50

    Salute to major Punia saab.
    Jai hind 🇮🇳 jai bharat.

  • @Sudarshan2008
    @Sudarshan2008 12 днів тому +53

    जयहिंद मेजर साब
    You are right

    • @subhashnikam2959
      @subhashnikam2959 День тому

      @@Sudarshan2008 जय मेजर साहब

  • @pandurangkhedekar4274
    @pandurangkhedekar4274 12 днів тому +12

    सत्तेसाठी वाट्टेल ते! बुद्धीभ्रंश झालेल्या असल्या मंडळी कडून देशहितासाठी काय भले केले जाईल?

  • @NitinPatil-eo7bt
    @NitinPatil-eo7bt 12 днів тому +18

    सर पिछले पाच साल मे नहीं दस सालसे
    धमाका नाही हुवा
    एक देश का शेर हे
    एक महाराष्ट्र शेर का छावा शिंदे जी +फडणवीस
    एक शेरो का मेरा शेर योगीजी
    अभि हमारे हेमंता कहा कम हे 🙏

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 12 днів тому +10

    हा व्हिडिओ मी आजच पहिला...मेजर साहेब...खुप खुप शुभेच्छा..पवार अच्या होते तो पी.एम.झाले असते..दूर्गुनी आदमी है ओच्.. 🚩

  • @babanmisal6562
    @babanmisal6562 12 днів тому +45

    हाच कळीचा नारद आहे

    • @rajuomane928
      @rajuomane928 13 годин тому

      हा माणूस महाराष्ट्रा वर एक कलंक आहे हा लय बेकार मरणार देव याला लय बेकार तडपवू न मारणार

  • @sandinirhali4570
    @sandinirhali4570 12 днів тому +20

    सुशील भाऊ हया लोकांना पाप पुण्य आहे? नाही. का फक्त गरीब लोकांना पाप पुण्य वाट्याला येत?
    //जय महाकाल //
    तिसरा डोळा उगडा वेळ आली आता.

  • @charushilakulkarni6162
    @charushilakulkarni6162 11 днів тому +2

    मेजरसाबजी ने बहोत अच्छा धो दिया है...👍

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 12 днів тому +14

    गोल्डन गेंग के अध्यक्ष हैं शरद पवार।। जय महाराष्ट्र।।

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 12 днів тому +25

    केंद्रात निर्वाणीची setting ? ह्याला इकडून बाहेर काढा , हा इथं नको आहे !!!

  • @parnerkarseducationalchann6346
    @parnerkarseducationalchann6346 12 днів тому +8

    जाती पाती चे राजकारण करणाऱ्या विरुद्ध आता तरी देशाचा युवा जागा व्हावा....

  • @snehaldeshpande5478
    @snehaldeshpande5478 12 днів тому +15

    देशका विरोध भारतकी जवान पिढी कभी नही सहे सकेगी 🇧🇴🇧🇴🚩👍💐

  • @dattatraymohite565
    @dattatraymohite565 12 днів тому +9

    मैं भी माजी सैनिक जय हिंद मेजर साहेब

  • @prakash150154
    @prakash150154 12 днів тому +12

    I am proud to be associated with Major Puniya.

  • @loknathsharma187
    @loknathsharma187 12 днів тому +22

    नमस्कार सुशील सर🙏🙏🙏🙏🙏

  • @rajendratripathi1383
    @rajendratripathi1383 12 днів тому +7

    आप वास्तव में एक निर्भिक पत्रकार हैं। आपको सुनकर सभी में देश भक्ति का जज़्बा जाग्रत हो जाता है❤❤

  • @rameshgawali665
    @rameshgawali665 11 днів тому +6

    मैं भी एक मराठी सैनिक ३२ साल सेना में सेवा देकर रिटायर हूं, मेजर पूनिया साहेब आपके साथ पूरी तरह सहमत हूं, शरद पवार रक्षा मंत्री होते हुए भी कुछ नहीं किया सेना के लिए सिर्फ यह अपने पद और लड़की के आगे कुछ नहीं सोचते

    • @SunilPatil-ul8hz
      @SunilPatil-ul8hz 2 дні тому

      😂आप कैसे कह सकते हैं, कि इस टेढ़े मुंह वाले ने रक्षामंत्री रहते कुछ नहीं किया! भाईसाहब इसने पुणे की डिफेंस लैंड हड़पने की, पुरजोर कोशिश की, हां यह अलग बात है कि, यह दुष्ट कामयाब नहीं हो पाया।

  • @dattatraymohite565
    @dattatraymohite565 12 днів тому +12

    त्या पैकी एक गोविंद बागेत झाला असता तर सुटका झाली असती 🎉🎉🎉🎉😂😂

  • @balasahebdeshmukh9934
    @balasahebdeshmukh9934 12 днів тому +12

    मेजर पुनिया सलाम आपको
    ❤❤❤❤😂

  • @ravikantlatkar2286
    @ravikantlatkar2286 12 днів тому +8

    किती हलकट आणि स्वार्थी माणूस आहे का याला फक्त पैसा हवा आहे आणि पैशासाठी सत्ता हवी आहे बाकी दुनिया गेली चुलीत

  • @mmdailyknowledge137
    @mmdailyknowledge137 11 днів тому +1

    मेजर पूनिया को सल्युट, जय हिंद

  • @NarendraKumar-wx5cn
    @NarendraKumar-wx5cn 11 днів тому +5

    महाराष्ट्र के जागरूक जनता वीर सावरकर को गाली देने वाले को भी कुछ नहीं बोलते।
    यह हमें काफी पीड़ादायक लगता है ।

  • @ShrikantGangavane-lb9ch
    @ShrikantGangavane-lb9ch 12 днів тому +29

    हिंदूंना जागृत करा सर,

    • @popatgadadhe7267
      @popatgadadhe7267 12 днів тому +4

      ते काय करणार त्यांना शिव्या देतात आपणच हिन्दत्वा साठी एक झालं पाहिजे त्यासाठी भाजप हाच एक विचार धारेचा पक्ष आहे आपण भक्कम पणं भाजप सोबत उभं राहायचं आहे

    • @kalpanasaindane5953
      @kalpanasaindane5953 12 днів тому +3

      दादा तुमच्या या विचाराला कोटी कोटी प्रणाम भाजपच्या पाठीशी उभे रहा

  • @vasuparlay9389
    @vasuparlay9389 9 днів тому +1

    उत्कृष्ट, सुशील

  • @chandrashekharpathak3767
    @chandrashekharpathak3767 12 днів тому +11

    शंभर पापे झाली त्याची..२०२५ मध्ये जगाचा निरोप घेणार तो... आदेश..

    • @dattawaghmare639
      @dattawaghmare639 3 години тому

      @@chandrashekharpathak3767 अशा देशाविरूध्द गद्दारी, फितूरी करणा-:_ कुटील कारस्थानी माकडांना नष्टच केले पाहिजे..

  • @Humanrightspm
    @Humanrightspm 12 днів тому +15

    Salute jai hind

  • @omprakashgoenka9697
    @omprakashgoenka9697 12 днів тому +5

    सुशीलजी आपको इस वीडीओ के लिए सौ बार सैल्यूट धन्यवाद

  • @dhananjaywadgaonkar4920
    @dhananjaywadgaonkar4920 12 днів тому +15

    इस प्रकार की निगेटिव्ह पॉलिटिक्स करके ही ये लोग सत्ता पाने के मंसुबे लगा के बैठे हैं...😢

  • @drrajshekharpangal5433
    @drrajshekharpangal5433 12 годин тому

    Sahi Bole Hai Major Puniyajine❤❤Jai Hind Jai Bharat

  • @SachinRahathul
    @SachinRahathul 12 днів тому +4

    मेजर साहेब एकदम बरोबर आहे धन्यवाद

  • @KeshavChavanpatil
    @KeshavChavanpatil 12 днів тому +13

    Salute

  • @baldevsuryawanshi9240
    @baldevsuryawanshi9240 12 днів тому +6

    Majorsaheb Dhanyawad.

  • @jaykumarshah4211
    @jaykumarshah4211 12 днів тому +3

    आपण December 2002 - March 2003 या काळातले स्फोटांचा उल्लेख करायचा विसरलात. 😢

  • @SayajiSatam
    @SayajiSatam 12 днів тому +10

    Thanks major puniiya

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 9 днів тому +1

    बिलकुल सच कहा आपने ,❤

  • @nitinshewale1311
    @nitinshewale1311 День тому

    A good perspective by Maj Poonia, I salute u Sir.

  • @nanasahebnagane178
    @nanasahebnagane178 12 днів тому +22

    मेजर.साब.ये.बेशरम.लोग.है.इनको.फरक.नही.पडता

  • @sureshdiwan319
    @sureshdiwan319 12 днів тому +8

    अप्रतिम !

  • @girishpande2281
    @girishpande2281 11 днів тому +2

    सुशीलजी को धन्यवाद, और मेजर साहेब को सॅल्युट

  • @ManoharJe-r5g
    @ManoharJe-r5g 8 днів тому +2

    इस देश का सबसे बड़ा धूर्त और मक्कार नेता है।एसा कोई सगा नहीं जिसको इसने ठगा नहीं।

  • @nileshm1051
    @nileshm1051 12 днів тому +5

    Great 👍 मेजर साब 🇮🇳

  • @prash1969
    @prash1969 12 днів тому +15

    शरद पवार हे मुसलमान प्रेमी आहेत.त्यांना हिंदु काश्मीरी पंडीतांची व्यथा कधीच जाणवली नाही.

    • @vivekdeshpande2805
      @vivekdeshpande2805 9 днів тому

      काकांची राजकीय तडजोड आहे ती. त्यांचं जर खरच खूप प्रेम असत त्या धर्मावर तर त्यांनी त्यांच्या मुलगी, नातू यांच्यासाठी तालेवार मुस्लिम माणसाशी मुलीच व मुस्लिम समाजातील मुली नात सुना आणल्या नसत्या का ?

    • @kingpoloshort9061
      @kingpoloshort9061 4 дні тому

      @@vivekdeshpande2805 ashe cast chi ani tyamadhe m factor jodnare rajnete aplya gharat jast kattar astat bhau he kadhich dusrya castchi mulgi mulga lagn karun ghet nahi

  • @neetavarute7121
    @neetavarute7121 12 днів тому +2

    पूर्वीची पिढी भावनिक आहे. पण आताची तरुण पिढी जी सुशिक्षित आहे निदान ह्या पिढीने तरी सूड, राग, द्वेष सोडून देऊन आपल्या धर्माचा, देशाच्या भवितव्याचा विचार करून मतदान करावे. ह्या पिढी वरच भविष्य अवलंबून आहे. नाहीतर पश्चाताप करायला सुध्दा वेळ मिळणार नाही. जय महाराष्ट्र.

  • @kishorthakur1645
    @kishorthakur1645 2 дні тому

    सॅल्यूट मेजर साब!

  • @danceforever5940
    @danceforever5940 12 днів тому +2

    Salute to Major Puniya And still people support congress and ncp

  • @dnyaneshwarsalunkhe6192
    @dnyaneshwarsalunkhe6192 4 дні тому

    अगदी बरोबर जय हो मेजर पुनीया. जय हिंद.

  • @atulpati1639
    @atulpati1639 12 днів тому +4

    करू नये च्या ठिकाणी करूनही असे वाचावे

  • @sushamaparsekar107
    @sushamaparsekar107 12 днів тому +5

    Salute to MAJOR PUNIT SIR

  • @pappupawar8723
    @pappupawar8723 12 днів тому +5

    Ekdum barobar 🙏🙏

  • @dr.nileshcpatil3467
    @dr.nileshcpatil3467 12 днів тому +1

    Very useful, must watch every Maharashtrian …..👍🏻

  • @bhagatsingpardeshi4431
    @bhagatsingpardeshi4431 4 дні тому

    मेजर साहब आपको 1000सलाम

  • @pramodchawada8567
    @pramodchawada8567 17 годин тому

    Very nice explanation sir...we are proud of major puniya...

  • @ravindrasonawane9462
    @ravindrasonawane9462 12 днів тому +2

    जब तक शरद पवार महाराष्ट्र में है महाराष्ट्र नहीं सुधरेगा

  • @anupamasingh6617
    @anupamasingh6617 3 дні тому

    इन सबको लोकल न्यूज चैनल पर खुलासा करना चाहिए ताकि आज के युवकों को जानकारी मिले।
    नए नए वोटरों की संख्या करोड़ो में है जिन्हें पुराने लोगों के बारे में जानने का पूरा हक्क है जिन्हें बताया जाना चाहिए ताकि उन्हें सही बातों के बारे में पता चले और सही सरकार चुनने में सहायता मिले।
    जय हिंद जय भारत 🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @padmajavaidya9696
    @padmajavaidya9696 12 днів тому +2

    दर्दभरी आवाज आहे त्यातच कळून चुकते

  • @MallikarjunKumbhar-kf4py
    @MallikarjunKumbhar-kf4py День тому

    You are great mejar puniya sir Jay hind sir

  • @udaymatkar6117
    @udaymatkar6117 12 днів тому +3

    त्या हल्ल्यामध्ये जखमी झालेले लोक जे अजूनही त्या यातना सोसत आहेत त्यांचे काय हा विचार त्यांनी केला आहे का. त्या वेळेच्या सरकारने जे जखमी लोक नोकरी मध्ये होते त्यांच्या साठी काय केले. काहीही नाही.

  • @ajitsoundattikar4086
    @ajitsoundattikar4086 9 днів тому

    Poonia sir, aap ekdam sahi kah rahe ho.

  • @user-oi5rj6yn7n
    @user-oi5rj6yn7n 12 днів тому +4

    Correct sir majar puniya is great

  • @bhagatsingpardeshi4431
    @bhagatsingpardeshi4431 4 дні тому

    जागो हिन्दू जागो,

  • @spidygamer6327
    @spidygamer6327 12 днів тому

    Jai jawan , aish sab samajna chaiya

  • @anilkaul5830
    @anilkaul5830 12 днів тому +7

    Sharad pawars links with D gang are well-known, any doubt??

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 8 днів тому

    Major Puniya salute to Major

  • @sarkarshambhuraja4317
    @sarkarshambhuraja4317 12 днів тому +4

    १९९३ बॉम्ब स्फोट?
    पवार साहेब तुम्ही आता काही बोला!

  • @sandeepgawandi9848
    @sandeepgawandi9848 12 днів тому +3

    Very nice sir.

  • @vijaybidkar2799
    @vijaybidkar2799 12 днів тому

    वंदन वंदेमातरम्

  • @SantoshGandle-h1u
    @SantoshGandle-h1u 2 дні тому

    हा वाकडा कधी मरणार काय माहित 😢😢😢😢😢😢😢

  • @devdattapandit357
    @devdattapandit357 6 днів тому

    हीं पिशाच्च जाळणाऱ्या तेजस्वी राज्यकर्त्यांसाठी आम्ही देव पाण्यात बुडवून ठेवले आहेत....!
    😢

  • @WXUZT
    @WXUZT 11 днів тому

    Truth❤

  • @avinashkulkarni1200
    @avinashkulkarni1200 12 днів тому +2

    Great news.

  • @sanjaykadam8560
    @sanjaykadam8560 12 днів тому

    जय शिवराय 🚩🇮🇳🙏

  • @nitinchandrapchaudhari6657
    @nitinchandrapchaudhari6657 18 годин тому

    अब सुसु कैसे मुख्यमंत्री बनेगी यही चिंता से गुनाह याद कर चितापर तडपेंगे ।

  • @vijaywaingankar8352
    @vijaywaingankar8352 11 днів тому

    Jai.hind..jai...jawan

  • @shingadiamahendra
    @shingadiamahendra 12 днів тому

    Thank I for this subject

  • @MaViaa06
    @MaViaa06 8 днів тому +1

    Sharad Pawar Follower right now :- Hum Maharashtra mai rehte hai humko kya karna Kashmir ka wo wahake log dekh lenge ... this is realty ...

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 12 днів тому +6

    🙏🙏🙏

  • @rushikeshjoshi3120
    @rushikeshjoshi3120 14 годин тому

    Jay hind 🧡🚩

  • @IMNOBODY0888
    @IMNOBODY0888 11 днів тому

    Good work Sir 🇮🇳🙏

  • @shahajijagtap9668
    @shahajijagtap9668 5 днів тому

    जय हिंद

  • @vijaykumarchavan3268
    @vijaykumarchavan3268 12 днів тому +1

    Mejar puniya Sir sahi bole Jai Hind 🇮🇳🇮🇳🙏🚩

  • @govindthakare4944
    @govindthakare4944 7 годин тому

    सुशीलजी आपण एक विसरलात याच इसमाने 23 नोहेबर 1993च आदिवासी गोवारी हत्याकांड घडवलेला आहे

  • @uddhavkarale8104
    @uddhavkarale8104 12 днів тому +1

    Salute Jay Hind Jay Bharat.

  • @amitbhau
    @amitbhau 12 днів тому

    माँ . द दी मेजर साहब ने तो