शेतकऱ्यासाठी खूप फायद्याची मशनरी | जेसीबी | JCB

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 гру 2023

КОМЕНТАРІ • 26

  • @ankushshinde8870
    @ankushshinde8870 7 місяців тому +9

    संशोधन खुप चांगल आहे..पण याच स्थलांतर कस करणार हा प्रश्न राहिला...हेच मशिन जर ट्रॅक्टरला जोडून चालणार असेल तर मात्र सर्वात जास्त महाराष्ट्रात याचा सेल होणार आणि ते शेतकऱ्यांना सर्वात मोठ वरदान ठरेल ...भेटू आम्ही तुम्हाला लवकरच ..
    🏵️🙏🚩🙏🏵️

  • @SathishDatkhile
    @SathishDatkhile 7 місяців тому +5

    काम करत असतानाचा व्हिडिओ दाखवा

    • @prasadgirdhari9385
      @prasadgirdhari9385 6 місяців тому

      सर आम्ही डेमो द्यायला तयार आहोत पत्ता पाठवा

  • @mohanchakkarwar5467
    @mohanchakkarwar5467 7 місяців тому

    खुप उपयोगी आणि मर्यादित किमतीमध्ये,छान उपक्रम आहे.

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 7 місяців тому +1

    ऊस तोडणी लहान लहान मशिन उपलब्ध करावेत जेणेकरून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होऊ शकेल

  • @rajendradhaytadak4561
    @rajendradhaytadak4561 7 місяців тому +2

    हे फेल जाणार,
    कारण माती उतरण्यासाठी कमीत कमी दोन सिलेंडर 20 hp इंजिन पाहिजे तरच ते थोडेफार कठीण काम करु शकेल.
    माती उतरण्यासाठी 75 hp jcb इंजिन सुध्दा कमी पडते मग हे इंजिन तर फुटून जाईल.

    • @yashwantdawale1662
      @yashwantdawale1662 7 місяців тому

      अगदी बरोबर

    • @prasadgirdhari9385
      @prasadgirdhari9385 6 місяців тому

      तुम्ही वापरून बघा , नंतर ठरवा ... न बघता रिप्लाय देवू नका

  • @sidsirsat8399
    @sidsirsat8399 7 місяців тому +1

    डोक्यावरून स्थलांतर करनार का भाऊ

  • @SunilShinde-ct3cd
    @SunilShinde-ct3cd 7 місяців тому +7

    घ्या 20 जानेवारी ला मुंबई ला मराठा समाजाला आरक्षण चा मोर्चा काढण्याचा
    उपयोग नक्कीच होईल

  • @AdhyayChaudhari
    @AdhyayChaudhari 7 місяців тому +3

    ट्रॅक्टर ला एटोज करता येते का सर ❤

  • @Balasahebchide
    @Balasahebchide 7 місяців тому +2

    दुर,कस,घेऊन,जाणार

  • @NarhariasaramdongareDongare
    @NarhariasaramdongareDongare 7 місяців тому +1

    विहीरीत कंस सोडायचं कक्रऐन कोनतं पाहिजे

    • @prasadgirdhari9385
      @prasadgirdhari9385 6 місяців тому

      सर मथुरा क्रेन ने सोडता येत

  • @user-qu9jl5wc2d
    @user-qu9jl5wc2d 7 місяців тому +1

    sir dur kase nehanar

  • @balvantbhoye664
    @balvantbhoye664 6 місяців тому

    He mashin पुढे,मागे चालते का त्याचा डेमो दाखवा

    • @prasadgirdhari9385
      @prasadgirdhari9385 6 місяців тому

      सर काम करताना मागे पुढे चालते, या जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन जयचेअसेल तर तोचन करून अथवा उचलून न्यावे लागते

  • @sachinmaske-tx1rf
    @sachinmaske-tx1rf 7 місяців тому

    Sir mo nambar milel kay

  • @Sggg11111
    @Sggg11111 7 місяців тому

    Ya pekaha tractor bacou uttam nhi ka

    • @prasadgirdhari9385
      @prasadgirdhari9385 6 місяців тому

      ते महाग लागते आणि मायलेज पण जास्त लागते

  • @kalimrk
    @kalimrk 7 місяців тому

    Speed running