बकासुर च्या दावणीचा साम्राज्य बिनजोड शर्यत विजयी | बकासुरच्या दावणीचा असून लोक पैरा देत नाही |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • बकासुर च्या दावणीचा साम्राज्य बिनजोड शर्यत विजयी | बकासुरच्या दावणीचा असून लोक पैरा देत नाही | #bakasur6300 #samrajya6300#बैलगाडा
  • Розваги

КОМЕНТАРІ • 39

  • @vj4843
    @vj4843 2 місяці тому +11

    तुम्ही वायदी घेता बकासुर साठी मग वुयदी द्या की साम्राज्य साठी फुकट कोण बैलं देणार..

  • @user-ex2qh4mf4e
    @user-ex2qh4mf4e 2 місяці тому +8

    अभिनंदन सामराज्य,,,❤❤❤❤ बक्याभाई..❤❤❤

  • @user-sj5lt4nu6k
    @user-sj5lt4nu6k 2 місяці тому +8

    आमचं कालीज ओन्ली ओन्ली ओन्ली देव माझा बकासुर मोहिल शेठ दुमाल दावनीतला साम्राज्य बिंनजोड चा मानकरी झाला आहे

  • @BiraGorad-xi6sr
    @BiraGorad-xi6sr 2 місяці тому +2

    सोन्या देव आहे आणि बैलगाडी क्षेत्रात देवच राहणार

  • @swapnilshedge-lh4bf
    @swapnilshedge-lh4bf 2 місяці тому +3

    तुम्ही पण वायदा द्या की बैलांना म्हणजे तुम्हाला पहिलं भेटतील

  • @user-qy1ky6ds6o
    @user-qy1ky6ds6o 2 місяці тому +11

    गावठी किंग हरिग्रम किंग विठ्ठल 👑

  • @azammirza6779
    @azammirza6779 2 місяці тому +1

    तुम्ही लोकांकडून लाखाने वायदी घेतली तुम्हाला कोण फुकट देईल

  • @Mmmmaaahak8632
    @Mmmmaaahak8632 2 місяці тому +1

    तुम्हाला बैल मागताना लाज वाटली पाहीजेल तुम्ही कधी गरीब बैल मालकाला दिला आहे का वायदी घेता मग तुम्हाला कोण देणार

  • @ganeshsalvi1103
    @ganeshsalvi1103 2 місяці тому +3

    वायदी किंग 🎉

  • @vaishalikale-ub2hc
    @vaishalikale-ub2hc 2 місяці тому +1

    Bakasur Chi kasar bharun kadli samrajyne❤

  • @user-jm3mg4pt5u
    @user-jm3mg4pt5u 2 місяці тому +7

    तुम्ही बकासुरच्या दावणीला गाढव आणून बांधाल कसे लोक पैरे देतील

  • @maheshshinde2916
    @maheshshinde2916 2 місяці тому +2

    घे की आजुन वायदी मग देतेत पैरा 😂😂 मोहिल शेठ वायदी किंग😂

  • @mukundpardhigondia1111
    @mukundpardhigondia1111 2 місяці тому +1

    Baksur sobt palva mg

  • @BhaveshPatil-tt2vm
    @BhaveshPatil-tt2vm 2 місяці тому +1

    वैदी किंग 😂