जनतेच म्हणजे लाडक्य बहीणीच झालय कस माहीत आहे का .. कोयला पिक्चर मधे शाहरुख चा फोटो दाखऊन अब्रेश पुरी सोबत लग्न जस माधुरीच लावतात तस . लाडक्या भावाचा फोटो एकनाथ शिदे साहेबांचा, आन माग देवा भाऊ दडलेले.!😂😂😂
एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री होणार आहेत हे फिक्स झालंय ... बस थोडा विसावा 😂 सामान्य माणसाचा असामान्य व्यक्तिमत्व असलेला मुख्यमंत्री श्री एकनाथ भाई शिंदे साहेब ❤❤❤❤❤❤
हे सर्व भिखार लक्षने मांगी ल सहा दिवसपास न सुरु आहे,,, नावाला फ़क़त मोठे,,, फार चुक केली देवेंद्र यानी, हिम्मत करूँ न,, सहाय करूँ न, सर्व सोडून,, शिंदे,, पवार साथी सर्व सोडले... दोघेई तसेश्... फ़क़त सत्ता,, संपत्ति,, l खुर्चि..... बीजेपी बेस्ट
शिदे साहेब आजिबात फडणवीस मुखयमत्रि नको बमहाण मुखयमत्री आणि दोन मराठा उपमुख्यमंत्री है आमहा लाडकि बहिणीना आजिबात पत नाही शिदे साहेब मुळ महायुती बसली आहे
राज ठाकरेणू सुद्धा एकनाथांचा गेम केला. एकनाथ साहेबांना आदित्य ठाकरे ला काही करून हरवायचे होते. भाजप ची सुद्धा तीच इच्छा होती. तरीसुद्धा मनसे ने तिथे संदीप देशपांडे ला उभे केले ज्याने एकनाथ शिंदे शिवसेनेची फोडली आणि आदित्य ठाकरे जिंकला. त्याचा बदला म्हणून एकनाथांनी अमित ठाकरे च्या जागी त्यांचा उमेदवार दिला आणि बाकी जागेवर सुद्धा मनसे चा गेम केला. सुरुवात राज ठाकरेंनी केली होती.
Mr Person who is criticizing for MLAS deafted in the election you think Mr Shinde got elected 17 to 18 MLAS on his own credit This is most remarkable for Shiva Sena run by Mr Shinde This is his प्लस पॉइंट ,have positive thinking Only criticizing ,looking down upon is shameful for such slanderers Have good view for coming generations
अनाथांचा नाथ गरिबांची साथ प्रगतिचा हात एकनाथ❤
आम्ही जवळीकर त्याचे अबिनंदन करणार ना 🙏👍❤️❤️से
फडणीस काय होऊन देणार नाही मुख्यमंत्री हे स्पष्ट दिसतय
का बर विचार करता तुम्ही असं बीजेपी चे सगळ्यात जास्ती आमदार निवडून आले मग हक्क कोणाचा त्यांची इच्छा नाही का मुख्यमंत्री व्हायची
अरे ते आता माजी मुख्यमंत्री आहेत
शिंदे सरकार जिंदाबाद.
अब अंडरग्राऊंड होने समय आगया है 😢😢
दरे गावात जाऊन दोन दिवस दारु पीईल ज्याम
हलकट आहे हा 😂😂😂😂😂
Best chief minister ❤
मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि उपमुख्यमंत्री अजीतदादा.
अग्नीवीर मुख्यमंत्री
Gaddr
Fadanvis Sir Chanakya ❤
माझा आवडता मुख्यमंत्री
एकनाथ जी शिंदे साहेब
जनतेच म्हणजे लाडक्य बहीणीच झालय कस माहीत आहे का ..
कोयला पिक्चर मधे शाहरुख चा फोटो दाखऊन अब्रेश पुरी सोबत लग्न जस माधुरीच लावतात तस .
लाडक्या भावाचा फोटो एकनाथ शिदे साहेबांचा, आन माग देवा भाऊ दडलेले.!😂😂😂
आता मुख्यमंत्री पदावर फक्त फडणवीस साहेबांचाच अधिकार आहे.
एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री होणार आहेत हे फिक्स झालंय ...
बस थोडा विसावा 😂
सामान्य माणसाचा असामान्य व्यक्तिमत्व असलेला मुख्यमंत्री श्री एकनाथ भाई शिंदे साहेब ❤❤❤❤❤❤
😂😂😂
Ek Rahege tho safe rahege .
Kay te smile ....
❤❤🎉. shinde.shinde.🎉🎉🎉
Eknath Shinde🚩🚩
साहेब, नडुन,रहा,
शेतात आहेत वाटता
हे सर्व भिखार लक्षने मांगी ल सहा दिवसपास न सुरु आहे,,, नावाला फ़क़त मोठे,,, फार चुक केली देवेंद्र यानी, हिम्मत करूँ न,, सहाय करूँ न, सर्व सोडून,, शिंदे,, पवार साथी सर्व सोडले... दोघेई तसेश्... फ़क़त सत्ता,, संपत्ति,, l खुर्चि..... बीजेपी बेस्ट
दिखावा आहे बाकी काही नाही
who knows , it might be move of amitshah and shinde to keep fadnavis away from power
शिंदे साहेबाला गृहमंत्री पद द्या
Salute shinde saheb
एक जरी आमदार पडला तरी गावी जाऊन शेती करील कदाचित ते शेती करण्यासाठी गावाला आले असतील.
पुन्हा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे
महायुतीला खरे यश शिंदे साहेबतुमच्यामुळेच मिळाले आहे
😂
त्याचा बाप मोदी ओबीसी
EVM milale ahe
फडणवीसलामुखयमञीहोउनदेऊनकोसबरका
शिदे साहेब आजिबात फडणवीस मुखयमत्रि नको बमहाण मुखयमत्री आणि दोन मराठा उपमुख्यमंत्री है आमहा लाडकि बहिणीना आजिबात पत नाही शिदे साहेब मुळ महायुती बसली आहे
हिंदुत्वावर मतदान झाले आहे रे भावा
नवीन फिल्म बनवा सर एक था शिंदे
शिंदे साहेब होते अडीच वर्ष किती छान आणि शांततेत गेली आता सुद्धा त्यांच्या शिवाय पर्याय नाही
राज ठाकरे यांच्याशी गोड गोड बोलून त्यांचा विश्वासघात केला
आता कायमच शेती करा
राज ठाकरेणू सुद्धा एकनाथांचा गेम केला. एकनाथ साहेबांना आदित्य ठाकरे ला काही करून हरवायचे होते. भाजप ची सुद्धा तीच इच्छा होती. तरीसुद्धा मनसे ने तिथे संदीप देशपांडे ला उभे केले ज्याने एकनाथ शिंदे शिवसेनेची फोडली आणि आदित्य ठाकरे जिंकला. त्याचा बदला म्हणून एकनाथांनी अमित ठाकरे च्या जागी त्यांचा उमेदवार दिला आणि बाकी जागेवर सुद्धा मनसे चा गेम केला. सुरुवात राज ठाकरेंनी केली होती.
चॅनल बंद करा कोणी हि बघु नका मि तर आज पासून बघणे बंद केले
Jirva jara BJP chi
Be a part of government formation or not, he should not trust BJP's
Paristhithu pahun kam kele pahije, nahitar parinam, uddhav sarkhe hoiel, ithe fakt modi yogi deshala lagato, ty nantar tumcha nirnay
Mr Person who is criticizing for MLAS deafted in the election you think Mr Shinde got elected 17 to 18 MLAS on his own credit This is most remarkable for Shiva Sena run by Mr Shinde This is his प्लस पॉइंट ,have positive thinking Only criticizing ,looking down upon is shameful for such slanderers Have good view for coming generations
Baba aala asel tithe,,aata homehawan chalu honar,,pn ya veles location change kela,,guhavahati aani thane jillyat ajun ek thikani aahe na location 😂😂😂😂
Shinde saheb
Satarachi vat lavlil
10th jhali ani yache Swagata bagha😂😂
अजित पवार मुख्यमंत्री होणार बघत रहा
नाथ अनाथ झाला 😂
Yajsathee Kela Hota attahaas
ikade pan aamchyach paishani gelat ka ? 😂😂😂
😂😂😂😂😂😂
Shinde satara pha
महागाईला द्या साथ, निवडून आला आहे एकनाथ
महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील मुख्यमंत्री🚨 🚔🚩🚩 एकनाथ संभाजी शिंदे 💪
Ata karat ye u nakış gaddara tu Şağalı vat lavali tu gaddara , n usta ter amavasya ahe tya sathi gela ages asech watat ahe , public sub janati hai
काळीज वाहू मुख्यमंत्री कुणाचंही स्वागत स्विकरण्याच्या मूड मध्ये दिसत नाही...
BJP can form Govt. without Shinde , he is redundant . His MLAs will split n join BJP ....no option to ES . Mukatayne sharan yene hach mast upay aahe .
Shinde cha kam zal ata seti kara
Sanyas ghe mindhe aata
Amhala C.M fhakt shinde pahije f.20 nko
खरचं असा मुख्यमंत्री नाही भेटणार कधीच
भाजप नेते मंडळींनी हे विसरु नका तुम्ही शिंदे यांच्या मुले सत्तेवर आले आहेत
शिंदे मोदी मुळे काहीतरी जैल मधे आता
ईव्हीएम मुळे
मुळे लिहायला शिक नंतर चाटूगीरि कर.