रायबा आणि बाबऱ्या ची पहिलीच पोहणी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 січ 2025

КОМЕНТАРІ • 142

  • @gopinathide6316
    @gopinathide6316 7 годин тому +15

    पोहनी वरून कळत की रायबाशेठला करंट किती आहे,मैदानात खूप जणांची नजर असणार आहे ,रायबावर त्यामुळे चांगल्या पद्धतीने तयार करा ,राधा ,ब्रम्हाबरोबर फेरे काढा वाटल्यास ते फेरे नाही दाखवले तरी चालतील ,बाकी विश्वास आहेच रायबाशेठ वर गट पास करणारच ,❤ रायबाशेठ बाजी बाबऱ्या ब्रम्हा ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  7 годин тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @dharamrajchavhan7484
    @dharamrajchavhan7484 9 годин тому +25

    रायबा संभाजीनगर च्या राजा गत होणार

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  8 годин тому +1

      धन्यवाद 😊🙏🏻

  • @Akthehost
    @Akthehost 9 годин тому +14

    प्रामाणिक कष्टाला नक्कीच यशरुपी फळ मिळते❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  8 годин тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @santoshshinde1479
    @santoshshinde1479 6 годин тому +3

    रायबाला मी लहानपणापासून बघतोय माझी इच्छा आहे एक दिवस आपलं रायबा गुलाल घेणार

  • @JyotiPawar-s9w
    @JyotiPawar-s9w 9 годин тому +13

    रायबा खूप छान पोहतोयकसून सराव चाललाय सर्व नंदिंचा❤रायबा❤ बाजी ❤बाबाऱ्या❤ सर्वच म्हणत असतील मालकाने खूप मनावर घेतले सराव करून घेण्याचं

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  8 годин тому

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @tanajigosavi5919
    @tanajigosavi5919 4 години тому

    दादा रायबाला पोहनी घालताना दोन कासर बांधा पण दादा रायबावर खरच तुमच जास्त जिव आहे रायबा पोहताना पाइपा पाशी गेला तर तुमची काळजी दिसली राबासाठी खरच मनापासून तुम्ही चारही नंदी प्रेम पाहून खूप आनंद झालाय खास करून रायबाच ❤ दशम हिंदकेसरी बकासुर साहेब, आदत किंग रायबा,बाजी,बाबर्या,ब्रम्हा फॅन ❤रत्नागिरीकर कोकण

  • @ajaynarkar517
    @ajaynarkar517 4 години тому +1

    अस वाटत आम्ही जवळ पाहिजे होतो नकीच मदत करायला आलो असतो खूप जीव आहे आमचा रायबा वर ❤ याईच आहे. पण शक्य होत नाही ❤ सिंधुदुर्ग जिल्हा. खूप आतुर आहोत रायबा la बघायला ❤ love 😘 रायबा

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 8 годин тому +6

    रायबा अजुन पण त्याच्या आईचे दूध पितो ☺️☺️
    आई ही आई असते रायबा किती पण मोठा झाला तरी प्रेम असते आईचे 💞💞
    ❤रायबा बाजी बाबऱ्या ब्रम्हा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  8 годин тому

      हो दादा 😊🙏🏻धन्यवाद

  • @ShravanShindePatilofficial
    @ShravanShindePatilofficial 9 годин тому +3

    १ नंबर व्हिडिओ दादा 💖रायबा💞बाजी 💞‌बाबऱ्या💞 ब्रम्हा💖

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  8 годин тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @omkarlingale1994
    @omkarlingale1994 5 годин тому +2

    दादा एकदा बाजी आणि ब्रह्मा ला फेरे द्या.. बाजी डावीने ब्रह्मा उजवीने फुल्ल स्पीड लागेल गाडीला.. आणि विडिओ खूप भारी असतात.. मी नेपाळ मधून बगतो विडिओ तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे.. नक्की भेटणार गावाला आलो कि..❤

  • @manalirane1547
    @manalirane1547 8 годин тому +3

    Paanyat pan masti raiba chi, dada baji var khup prem ahe raibachey

  • @munnaraut4005
    @munnaraut4005 6 годин тому +1

    Rayba चा विषय हार्ड आहे .
    100% नाव करणार तर करणार

  • @RUPESHkadam-jv9st
    @RUPESHkadam-jv9st 6 годин тому +1

    दादा रायबा चे चांगले फेरे टाका....त्याची अशी घट्ट तयारी करा की पहिल्या मैदानात धमाका झालं पाहिजे...सगळ्यांच्या नजरा लागलाय पाहिजेत...बाब्र्या पण तयार होतोय...बाजी छा काही प्रश्नच नाही...फक्त वेळ आली पाहिजे...रुपेश कदम रत्नागिरी कोकण

  • @yogeshsanap9830
    @yogeshsanap9830 9 годин тому +4

    Dance krt krt basto bajjii❤😂

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  8 годин тому

      😊🙏🏻धन्यवाद

  • @udhhavkatkade6837
    @udhhavkatkade6837 4 години тому

    छोट्या राधाला आपल्याला अजून वर्षाने प्रदर्शनासाठी न्यायचे तिला पोहनी खाद्य चालू करा पुढच्या वर्षी 100% प्रदर्शनाला न्यायची

  • @Mok2100-t5u
    @Mok2100-t5u 8 годин тому +2

    Udya ahe ka koregav laa ❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  8 годин тому +1

      नाही दादा 😊🙏🏻

  • @RAHULPATIL-lk7ey
    @RAHULPATIL-lk7ey 7 годин тому +7

    20:21 घरचा साज एकाच मालकाचे चार नंदी फायनलला साठी पात्र.काय नशीब असेल हो त्या सुशांत दादा च, तुमचे प्रयत्न पाहून हे वाक्य एकदा समलोचक मैदानात जरूर म्हणतील दादा. रायबा,बाजी,बाबर्या, ब्रह्मा.मी एक 6666 familyप्रेमी❤✌MH-18 Dhule😊

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  7 годин тому +2

      खूप खूप धन्यवाद दादा तुमचे शब्द खरे होऊ दे 😊🙏🏻

    • @RAHULPATIL-lk7ey
      @RAHULPATIL-lk7ey 6 годин тому

      ​@@ShrishaNikam होतिलच दादा😊

  • @Suryawanshi-rudra1
    @Suryawanshi-rudra1 9 годин тому +3

    एक टेपो घ्या आता दादा❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  8 годин тому

      हो दादा 😊🙏🏻

  • @prathameshrao9046
    @prathameshrao9046 4 години тому

    बाबऱ्या सेम टु सेम महादेवाच्या नंदी सारखा बसतो

  • @rajkamble8797
    @rajkamble8797 5 годин тому

    Dada बाबर्य ला la काय झालाय बागा जरा ❤

  • @rushi671
    @rushi671 4 години тому +1

    Rayba , baji , babrya mast phovale

  • @radheshyambonde9513
    @radheshyambonde9513 5 годин тому

    १ नंबर रायबा king 👑👑👑❤❤❤❤ नाद ❤❤❤❤

  • @KusumSawant-h4p
    @KusumSawant-h4p 6 годин тому

    Dada aapla bramha kontya maidanat janar ahe sanga ki lavkar🎉🎉❤😊

  • @akhil3116
    @akhil3116 4 години тому

    गाडी घ्या एक आत्ता पिकप .. गरज आहे गाडीची खूप 4 बैल आहेत म्हंटल्यावर

  • @santoshshinde1479
    @santoshshinde1479 6 годин тому

    आमचे लय चाहे रायबा आपला मैदानामध्ये विसावा

  • @maheshghadashi7472
    @maheshghadashi7472 7 годин тому +2

    रायबा बाजी बाबऱ्या ब्रम्हा 🦅🦅🔥🔥💥💥🥰🥰

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  7 годин тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @rameshphatkare4847
    @rameshphatkare4847 6 годин тому

    सुशांत सेठ, नमस्कार 🙏पोहणीचा छान विडिओ, भैय्या दादा ला पण नमस्कार 🙏हे चारही जण, तुमच्या शाळेतील एक नंबर चे विद्यार्थी आहेतं, चौघे ही, ऐका पेक्षा एक आहेतं, आम्हांला कुतूहल या गोष्टीच आहे की, कोण बाजी मारतोय, सर्वांमध्ये (एक नंबर ला येतोय,)बाकी छान विडिओ, आणि हो ब्रम्हा का आणलं नाही

  • @harshkesarkar178
    @harshkesarkar178 7 годин тому +3

    ब्रम्हा चे फेऱ्या चे व्हिडिओ टाका

  • @maddy84-nandedkar
    @maddy84-nandedkar 7 годин тому +2

    बाबऱ्या चे फंगल इन्फेक्शन साठी लवकर इलाज क्रा दादा नाही तर ते दुसऱ्या बैलांना पण होते 😢 आमच्या औताच्या बैलांना संसर्ग झाला होता तुम्ही लवकर डॉक्टर चा सल्ला घ्या हीच कळकळीची विनंती😢❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  7 годин тому

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @DevendraLembhe
    @DevendraLembhe 4 години тому

    पवणी नेहमी कॅनाल मध्ये प्रवाहाचा विरुद्ध दिशेने द्यायची फक्त 2 ते 3 मिनिटे म्हणजे बैलाचा चांगला व्यायाम होतो

  • @Abhina_Jadhav
    @Abhina_Jadhav 9 годин тому +3

    2:12 babrya la gathi kaslya ahet doctor la dakhava

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  8 годин тому

      हो दादा 😊🙏🏻

  • @surajshidam1802
    @surajshidam1802 5 годин тому

    दादा शेड मधील संध्याकाळ च नियोजन शेअर करा जेव्हा सर्व नंदी आत बांधता तेव्हा
    रायबाची वेसण बदला

  • @SavitaMaratha-u8u
    @SavitaMaratha-u8u 9 годин тому +1

    Hi konti nadi aahe tai

  • @PRASHANT_YT_1001
    @PRASHANT_YT_1001 9 годин тому +3

    रायबा ला पोहणी दिली कि रायबा चमकतो 😮❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  8 годин тому +1

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @ayushpatil7530
    @ayushpatil7530 5 годин тому

    Dada pavni jasta vel dy

  • @PrashantNagtilak-w2x
    @PrashantNagtilak-w2x 8 годин тому +1

    ❤❤❤❤❤❤ एक नंबर

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  8 годин тому

      😊🙏🏻धन्यवाद

  • @rajkamble8797
    @rajkamble8797 5 годин тому

    रायबा ला पणात पावयाला आवडतया वाटतं 😅

  • @rajjadhav972
    @rajjadhav972 6 годин тому +1

    Dada pohani ghaltana kdhi pn don dore lavayche astat ek aat nenarya mansa kade aani ek panyacha baher aasnarya mansa kade baila ka baher khechayla as eka doryavar nka panyat neu🙏🙏🙏

  • @VaijeshMandlik
    @VaijeshMandlik 4 години тому

    बाबऱ्याला जास्त इकडे तिकडे फिरवत राहा, म्हणजे मूड change होईल, अणि इकडच्या वातावरणात रुळेल

  • @OmkarJadhav-qx5st
    @OmkarJadhav-qx5st 8 годин тому +1

    Dada ads kiti taklya ahet

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  8 годин тому

      🙏🏻😊

    • @Alwaysinheart123
      @Alwaysinheart123 7 годин тому

      बघा पूर्ण❤ मी सगळ्या ऍड स्किप न करता बघतो❤ आपल्या माणसांसाठी काहीही❤

    • @OmkarJadhav-qx5st
      @OmkarJadhav-qx5st 7 годин тому

      @@Alwaysinheart123 skip karyach option cha navta

  • @SomnathKaleoffice1996
    @SomnathKaleoffice1996 6 годин тому +1

    सिकंदर 8181 सारखा कलर दिसतो ❤❤❤

  • @ShitalBhilare-n6e
    @ShitalBhilare-n6e 7 годин тому +4

    दाजी नदीत मगरी आहेत का .दाजी ताई तुम्ही एकदा विठल नानाचा नाच्या (नाचया ) ला पोहनी चा विडिवो नाद आमचा साद महाराष्ट्राची याच्या चैनलवर
    जाउन बघा त्यात त्यांनी सांगितले आहे कशी देयची .

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  7 годин тому +1

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @VaradGaikwad-u6p
    @VaradGaikwad-u6p 8 годин тому +2

    Lavkar maidnat kada ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  8 годин тому

      हो दादा 😊🙏🏻

  • @abhiahire0074
    @abhiahire0074 5 годин тому

    रायबा शेठ ची मोरखी बदला बलमा सारखी 3 पदराची आना दादा

  • @sagargole6372
    @sagargole6372 9 годин тому +3

    बाजी गाजरी खिल्लार
    रायबा चित्रा कोसा
    बाबऱ्या सलगरी वाटतोय

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  8 годин тому +1

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @GaneshShinde-qp6bl
    @GaneshShinde-qp6bl 9 годин тому +4

    नदी च्या प्रवाहाच्या उलट पोहनी घाला कारण दम तेवच वाढतो. बैलाची छाती भरणायचे चान्स कमी असतात. व बैल पळून आल्यावर पेस येत नाही. धन्यवाद 🙏🏻

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  8 годин тому

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @chetanlangarkande6794
    @chetanlangarkande6794 4 години тому

    वेगाचा बादश्या बैज्या सारखे तयार करा रायबाला

  • @Paul-uo2so
    @Paul-uo2so 6 годин тому

    Bahiyacha bail dakhva ekda 😅

  • @gandharkamble527
    @gandharkamble527 5 годин тому +1

    रायबाची वेसन बदला

  • @wasimshikalgar8592
    @wasimshikalgar8592 3 години тому

    Rayba aani sikander 8181 same aahe

  • @9755651522
    @9755651522 5 годин тому

    Brmha la maidanat kada att

  • @sagargole6372
    @sagargole6372 9 годин тому +2

    बाब्र्या ला मानेवर गाठ कसली आहे?

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  8 годин тому

      फंगल इन्फेक्शन आहे 😊🙏🏻

  • @dattudhamale2969
    @dattudhamale2969 8 годин тому +2

    भाऊ नदी मध्ये मोटार टाकलेली आहे लाईट नसल्यावच पोहनी द्या जा भाऊ

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  7 годин тому

      हो दादा 😊🙏🏻

  • @Ravindra_more
    @Ravindra_more 8 годин тому +3

    पोहनी टाकली आहे आता त्यांनी २.. ३ दिवस चालवा रोज नाही तर जाम होतील परत 🙏व्यायाम चालू ठेवा 👍

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  7 годин тому

      हो दादा 😊🙏🏻

  • @Mahendra-s2f
    @Mahendra-s2f 7 годин тому +1

    Nice ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  7 годин тому

      😊🙏🏻धन्यवाद

  • @dharamrajchavhan7484
    @dharamrajchavhan7484 9 годин тому +1

    बाजी जीव की प्राण ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  8 годин тому

      धन्यवाद 😊🙏🏻

  • @rohitmane994
    @rohitmane994 7 годин тому +1

    शेणेचा चित्रा रायबा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  7 годин тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @rafboy49
    @rafboy49 9 годин тому +1

    Same bhunga don ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  8 годин тому

      धन्यवाद 😊🙏🏻

  • @HanumantJadhav-pf8xq
    @HanumantJadhav-pf8xq 8 годин тому +3

    दादा गाडीची गरज आहे जुनी का होईना पण 1 पिकप घ्या ❤ रायबा बाजी ❤ बाबऱ्या ब्रम्हा ❤ 6666 प्रेमी ❤

    • @Bailgada__preme__MH-23
      @Bailgada__preme__MH-23 8 годин тому +1

      आणखीन किती खर्च करायला लावतात आत्ताच एक नंदी घेतलाय आणि लगेच पीकप ते काय फुकट नाही भेटत

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  8 годин тому

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

    • @AniketJadhav-r1s
      @AniketJadhav-r1s 7 годин тому

      बाजी घेणार आता पिकप गुलाल करून

    • @HanumantJadhav-pf8xq
      @HanumantJadhav-pf8xq 7 годин тому

      @@AniketJadhav-r1s
      🙏🙏🙏🙏🙏

    • @HanumantJadhav-pf8xq
      @HanumantJadhav-pf8xq 7 годин тому

      @Bailgada__preme__MH-23
      दादा छकडा घ्यायचा आहे बेरिंग वाला त्याची पहिली गरज आहे
      नंतर पुढे लगेच नाही पण भेटली तर चांगली घ्यावी तर लागणारच ना घरचा साज पळवायचा आहे सारखे गाडी बाहेरची परवडणार नाही प्लस मुले सोबत असतात त्यांचा पण खर्च होतोय की
      ♥️6666♥️

  • @santoshshinde1479
    @santoshshinde1479 6 годин тому

    दादा तुम्ही रायबाला मैदानामध्ये काढ

  • @deshigaipracharaaniprasar7337
    @deshigaipracharaaniprasar7337 Годину тому

    रायबा कोणत्या वळूची पैदास आहे

  • @a_____pawar1178
    @a_____pawar1178 6 годин тому

    दादा केव्हा मैदानत काडनार आहे

  • @mangeshpetkar3133
    @mangeshpetkar3133 9 годин тому +3

    Dada ata tari changly valu chi paidas karja

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  8 годин тому

      हो दादा 😊🙏🏻

  • @Prashant-qh1bp
    @Prashant-qh1bp 8 годин тому +2

    ❤❤ दादा व्हिडियो डाऊनलोड केला आणि विमानात बसून बघितला ❤❤
    ❤रायबा बाजी बाबर्या ब्रम्हा ❤
    La❤var❤ रायबा शेठ लवकर या मयदानात ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  8 годин тому

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @YogeshDiwthe
    @YogeshDiwthe 6 годин тому

    दादा पिकअप घ्या ड्रायव्हर मी येतो

  • @BhagavanKhot
    @BhagavanKhot 9 годин тому +1

    🦅🦅💫🔥🔥

  • @GaneshKothavale-i8d
    @GaneshKothavale-i8d 9 годин тому +1

    First comment ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  7 годин тому

      धन्यवाद 😊🙏🏻

  • @AVDHUTSOLAT
    @AVDHUTSOLAT 8 годин тому +1

    ❤❤❤

  • @DivyanganchaAwaj
    @DivyanganchaAwaj 8 годин тому +1

    दादा लाईट दिवस पाळी नदीवर असते त्यावेळेला नाकाने जाऊ पाहुणे टाकायला कारण मोटरी तेन चालू असतात😊 जास्तीत जास्त सोमवारी नेत जा किंवा रात्रपाळी लाईट असते त्या वेळेला

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  8 годин тому

      हो दादा धन्यवाद

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar 8 годин тому +1

    दादा आपल्या नंदी ना कॅल्शियम देत जावा डॉक्टर ची सल्ला घेऊन

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  8 годин тому

      हो दादा धन्यवाद 😊

  • @tushartambe8961
    @tushartambe8961 7 годин тому +1

    सिकंदर चा कलर असा आहे

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  7 годин тому

      धन्यवाद 😊🙏🏻

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar 8 годин тому +1

    मस्त

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  8 годин тому

      धन्यवाद 😊🙏🏻

  • @sagarshelke2566
    @sagarshelke2566 9 годин тому +1

    Bhunga vanni colour zalla

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  8 годин тому

      धन्यवाद 😊🙏🏻

  • @sagarshelke2566
    @sagarshelke2566 9 годин тому +1

    Bajila chakdila chalva

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  8 годин тому

      हो दादा 😊🙏🏻

  • @Suryawanshi-rudra1
    @Suryawanshi-rudra1 9 годин тому +2

    रायबा बाजी बाब्र्या ❤❤❤

  • @SharvilZanjurne-l4s
    @SharvilZanjurne-l4s 8 годин тому +1

    Dada tumhee bramhacha video nahi takla

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  8 годин тому

      हो दादा टाकतो 😊🙏🏻

  • @rohitmane994
    @rohitmane994 7 годин тому +1

    रायबा कबुतर सारखा दिसाय लागला आहे

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  7 годин тому

      धन्यवाद 😊🙏🏻

  • @maheshjhadav2918
    @maheshjhadav2918 7 годин тому +3

    पिकअप किंवा अशोक लेलँड घ्या भाडे जास्त जात आहे भाड्याच्या पैशात हफ्ते भागतील

  • @DivyanganchaAwaj
    @DivyanganchaAwaj 8 годин тому +2

    दादा खोकला येतोय तर खाऊच पान असतं बघा ते दोन घ्या आणि सुंठ पावडर त्यात थोडी टाका आणि मध टाकून एक-दोन-तीन दिवस सकाळ-संध्याकाळ खोकला जातो पूर्ण

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  8 годин тому

      हो दादा धन्यवाद 😊🙏🏻

  • @SaiJadhav-s9c
    @SaiJadhav-s9c 6 годин тому

    ❤❤❤❤

  • @SalmanKhan-j8h2x
    @SalmanKhan-j8h2x 6 годин тому

    ❤❤