SQUARE (वर्ग) I

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лип 2023
  • 🪀 GOOGLE PLAY STORE LINK:
    play.google.com/store/apps/de...
    🔮 सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त
    ⏳ SACHIN DHAWALE'S MATHS AND REASONING ACADEMY,PUNE
    ऑनलाईन कोर्सेस:
    १) संपूर्ण अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि तर्कक्षमता
    फीस : ९९९/- (३ महिने)
    मार्गदर्शक: सचिन ढवळे सर
    on-app.in/app/oc/45312/yyxdj
    २) पोलीस भरती स्पेशल अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी
    फीस : ७९९/- (३ महिने)
    मार्गदर्शक: सचिन ढवळे सर
    on-app.in/app/oc/114004/yyxdj
    ३) संपूर्ण अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि तर्कक्षमता
    फीस : १८९९/- (६ महिने)
    मार्गदर्शक: सचिन ढवळे सर
    on-app.in/app/oc/85055/yyxdj
    ४) संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी आणि तर्कक्षमता
    फीस : ६९९/-(३ महिने)
    मार्गदर्शक: सचिन ढवळे सर
    on-app.in/app/oc/64269/yyxdj
    ५) संपूर्ण अंकगणित
    फीस : ६९९/- (३ महिने)
    मार्गदर्शक : सचिन ढवळे सर
    on-app.in/app/oc/64896/yyxdj
    ६) संपूर्ण MPSC CSAT ऑनलाईन कोर्स
    💡 संख्यात्मक अभियोग्यता(अंकगणित),
    तर्कक्षमता आणि बुद्धिमत्ता चाचणी,
    आकलन क्षमता आणि निर्णयक्षमता
    MPSC CSAT पेपर क्रमांक २ च्या संपूर्ण २०० गुणांसाठीची तयारी
    💸 फीस: रुपये २४९९/-( ६ महिने)
    🎙 मार्गदर्शक: सचिन ढवळे सर
    on-app.in/app/oc/92892/yyxdj
    ७) स्पेशल तलाठी भरती (संपूर्ण अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी )
    फीस : ८९९/- ( ३ महिने)
    मार्गदर्शक: सचिन ढवळे सर
    yyxdj.on-app.in/app/oc/357521...
    📍 UA-cam CHANNEL LINK:
    / sachindhawalesmathsand...
    TELEGRAM CHANNEL LINK:
    t.me/csatsachin
    🏆 सचिन ढवळेज प्रकाशनाचे पुस्तक घेतेलेले असल्यास त्यावरील स्क्रॅच कूपन वापरून आणखी रु.२९९/- चे EXTRA DISCOUNT प्राप्त करा
    📞 LIVE BATCH साठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क
    9260400700
    9773551947
    8421160703
    8605756973

КОМЕНТАРІ • 124

  • @bhaveshshelar2076
    @bhaveshshelar2076 Рік тому +48

    सर तुमचे कितीही आभार मानले तरीही कमीच आहे तरीही मनापासून धन्यवाद सर ❤🙏🙏🙏

  • @ashrubagitte8239
    @ashrubagitte8239 Рік тому +8

    क्रिकेट मध्ये सचिन तेंडुलकर आणि math मध्ये सचिन ढवळे गुरुजी. Mind blowing गुरूजी

  • @arvindgaikwad5665
    @arvindgaikwad5665 Рік тому +5

    आयुष्यात कधी अशी method pahili नाही वर्ग म्हणल की जीवावर जात असे परंतु सर हे काम अगदी सोप्पं करून ठेवलं. खूप आभारी आहे sir आपला

  • @rameshwarsirsat1600
    @rameshwarsirsat1600 Рік тому +5

    सध्या ह्या घडीला जर गणित बुद्धिमत्ता out ऑफ मार्क्स घायचे असेल तर सरचे सगळे lecture व्यवस्थित पहा प्रत्येक प्रश्न खूप चांगला सोडवला आहे व जास्त प्रश्नांची तयारी आहे सध्या या घडीला कोणते बुक पण कमी पडेल पण सरचे lecture पाहण्याशिवय पर्याय नाही.

  • @shubhangiadamane1690
    @shubhangiadamane1690 Рік тому +12

    सर तुमच्या बद्दल बोलायला शब्द च नाही खरच ग्रेट आहात तुम्ही सर इतक्या सोप्या पद्धतीने संजवता खूप खूप आभारी आहे सर मी एक गृहिणी आहे तुमचे लेक्चर पहिल्या पासून माझ्या मनातील गणीतविष्यची भीतीच मिटले

  • @prajaktamanemokashi
    @prajaktamanemokashi Рік тому

    हॅलो please कोणी सांगेल का...exam cha veli maths che question solve करण्यासाठी Rough paper provide करतात का...किंवा आपल्याला permission aste ka gheun जायची...plz reply

  • @mangalratnakale9274
    @mangalratnakale9274 Рік тому

    Math and reasoning madhla bap manus

  • @ShraddhaPatil-tm7ey

    नमस्कार सर..मला गणित बुधिमत्ता अजिबात जमत नव्हत तुमच्यामूळ गणित म्हणजे काय ते आज समजलं आता अजिबात टेन्शन नाही गणित बुधिमत्ताच..आमच्या सारख्या विवाहित महिलानं बाहेर जावून क्लास करणे शक्य नाही पण तुमच्या मूळ खूप सोप्प झालंय आता सगळं..सरं संच वर (set therory) वर पण लेक्चर घ्या खूप अवघड जातंय ते..बाकी शिकवण्याची पद्धत अप्रतिम🥳💐💐

  • @seemajadhav5417

    गरिबांचा देव🙏

  • @krushna_creation

    SSC GD साठी लेक्चर चालू करा सर youtube ला

  • @ashvinipunkewar3550
    @ashvinipunkewar3550 Рік тому +1

    कितीही कठीण असो..... खुप सोप्या पद्धतीने समजाऊन सांगता सर तुम्ही....👏👏👏🙏 धन्यवाद सर

  • @dipakpawar4510
    @dipakpawar4510 21 день тому

    Kya bat hai sir🎉❤

  • @mayurjagdhane1176
    @mayurjagdhane1176 Рік тому

    Dhanywaad Sir

  • @Mr.Denver07
    @Mr.Denver07 Рік тому +1

    धन्यवाद सर.. 🙏🙏🔥❤️

  • @AtulPawar-ix5iz

    ❤❤❤❤🙏🙏🙏 आभार सर

  • @govindsonwane6401
    @govindsonwane6401 Рік тому +2

    Classical teaching ❤🎉

  • @businessconsultant2059
    @businessconsultant2059 Рік тому

    Khupch great aahat sir . Kiti easyly shikvta

  • @gaikwadgopal4157

    Ek number sir❤

  • @Sandy-ml5do
    @Sandy-ml5do Рік тому +1

    Great sir

  • @priyankadahake5660
    @priyankadahake5660 Рік тому

    Khup aabhar maze aavdte sir😊😊😊😊😊😊😊