वेदान्त वैभव-भाग-२-१)षड्दर्शने २)षडंग ३)जिज्ञासु साधकाचे प्रश्न ४)सर्वभूत समभाव ५) साधनचतुष्टय

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • वेदान्त वैभव …भाग -२
    या भागात काय पहाल?
    १) षड्दर्शने ..
    २) वेदांची षडंगे…
    ३) जिज्ञासु साधकाने विचारावेत असे ७प्रश्न …
    ४)सर्वभूत समभाव ..
    ५) साधनचतुष्टय ..
    विवेक , वैराग्य , शमादिषट्क ,
    मुमुक्षा…

КОМЕНТАРІ • 43

  • @nilambaridiwakar6797
    @nilambaridiwakar6797 12 днів тому

    संस्कृत भाषेची महती सांगणारे काव्य अप्रतिम

  • @rajendranavagrah1817
    @rajendranavagrah1817 14 днів тому +1

    आपले आभार कसे मानावे समजत नाही. खूप छान प्रवचन

  • @vrundamulgund2499
    @vrundamulgund2499 13 днів тому

    Jai Shri Krishna

  • @mangaljoshi2819
    @mangaljoshi2819 14 днів тому +2

    नमस्कार माधवीताई,ज्ञानगंगेचा लाभ मिळवण्याचा लाभ मिळतोय. हार्दिक धन्यवाद.

  • @prakashnerurkar374
    @prakashnerurkar374 14 днів тому +1

    जय गुरु माणिक. सोमवार. माधवी ताई नमस्कार. खुप सुंदर प्रवचन आहे. बहुत ही खूबसूरती से प्रस्तुत किया. Outstanding Pravachan. Very simple and easy to understand especially for the layman like us. वेदांत वर छान समजून सांगितले धन्यवाद. वेटिंग for more Pravachan like this. 👌🙏

  • @bhaveschool
    @bhaveschool 4 дні тому

    अप्रतिम विश्लेषण केले आहे.🎉

  • @VarshaVaze-jm4jy
    @VarshaVaze-jm4jy 14 днів тому +1

    ऐकून मन प्रसन्न झाल. खूप माहितीपूर्ण वाटल व.

  • @sayalikulkani2858
    @sayalikulkani2858 13 днів тому

    खूप छान झाला आहे आजचा भाग .पाहिला भाग ही छान झाला.

  • @shailajadhobale6422
    @shailajadhobale6422 13 днів тому

    खूपच छान माहिती

  • @ashwinibhave9120
    @ashwinibhave9120 10 днів тому

    🙏🙏🙏

  • @satishdeshpande2470
    @satishdeshpande2470 13 днів тому

    लाभप्रद आनंदाची वाट दाखवली. 🙏

  • @suneetagadre55
    @suneetagadre55 13 днів тому +1

    नमस्कार. किती आभार व्यक्त करावे तितके कमीच. अवघड विषय आहे, तो समजेल असा सोपा करून सांगता. धन्यवाद. पुढील भागाची वाट पाहते आहे. 🙏🙏

  • @nilambaridiwakar6797
    @nilambaridiwakar6797 11 днів тому +1

    हे ऐकून एक चांगली व्यक्ती होण्यास नक्कीच सुरवात झाली आहे.😊😊

  • @manishapotnis7795
    @manishapotnis7795 14 днів тому

    Thank you Madhavitai

  • @pramoduntwale9580
    @pramoduntwale9580 14 днів тому

    नमोनमः भगिनी। भवता पठिता संस्कृत भाषायाः गुणवर्णितं गीतं कृपया प्रेषयतु।
    भवत्याः विवरणं सुलभम् अस्ति। मह्यं बहु रोचते।

  • @vilasacharekar8773
    @vilasacharekar8773 14 днів тому

    SHRI SWAMI SAMARTH

  • @vilasacharekar8773
    @vilasacharekar8773 14 днів тому

    Receiving good vibrations while listening.

  • @pramodkulkarni1923
    @pramodkulkarni1923 14 днів тому +1

    🙏tai

  • @abhaysidhaye9645
    @abhaysidhaye9645 13 днів тому

    Namaskar Madhaveetai

  • @baliramkannav2724
    @baliramkannav2724 13 днів тому

    खुप विचार करायला लावणारे 🙏🕉️🙏

  • @vijayakulkarni
    @vijayakulkarni 14 днів тому

    नमस्कार ताई आजचा भाग खूप मन लावून अभ्यास पूर्वक ऐकला. 6 वे अंग जोतिष याविषयी काही उल्लेख नाही आला.संस्कृतची निवृत्त शिक्षिका असल्याने आपले विवेचन आवडते धन्यवाद ताई

  • @chitrabangale8786
    @chitrabangale8786 14 днів тому

    सुरेख

  • @madhuramarathe8458
    @madhuramarathe8458 14 днів тому

    जय गजानन

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 14 днів тому

    🕉️🎵😔🙏🏾🎶🕉️

  • @mayawalunj8802
    @mayawalunj8802 14 днів тому

    हरि ओम ताई

  • @neharajwade197
    @neharajwade197 14 днів тому

    नमस्कार माधवी ताई !!🙏🙏🙏

  • @sunitivajre1596
    @sunitivajre1596 День тому

    नमस्कार माधवीताई

  • @supercool_15269
    @supercool_15269 14 днів тому

    नमस्कार ताई
    खूप सुंदर विवेचन
    मोबाईल रेंज चे छान उदाहरण खूपच आवडलं.....पण प्रश्न पडला की मोबाईल ची जी गोडी त्याच्या वापराच्या अनुभवातून आली त्यामुळे त्याला सोडून राहण्याची कल्पना करू शकत नाही ..तसे मोक्षाची थोडिशी चव मिळाली तर कदाचित आम्हाला त्याच्यी तळमळ वाटेल...ही चव कशी, कुठे घ्यावी... का या अभ्यासातून हा अनुभव मिळेल का?

  • @aparnadatar7503
    @aparnadatar7503 14 днів тому

    Madhavi tai namaskar

  • @rohinivyas8755
    @rohinivyas8755 14 днів тому

    नमस्कार,माधवी ताई

  • @sumedhaparanjape2443
    @sumedhaparanjape2443 14 днів тому

    नमस्कार ताई.🙏🙏

  • @anitakarandikar3182
    @anitakarandikar3182 14 днів тому

    नमस्कार माधवी ताई 🎉

  • @vaishalibhate-zn6lv
    @vaishalibhate-zn6lv 14 днів тому

    नमस्कार ताई,

  • @anjalilonikar7231
    @anjalilonikar7231 14 днів тому

    नमस्कार माधवी ताई

  • @jadhavdeepali396
    @jadhavdeepali396 12 днів тому

    वेदांत भाग 1 व 2 झाले पुढचे भाग नाही त का

  • @sunetrapendse4993
    @sunetrapendse4993 14 днів тому

    नमस्कार माधवी ताई 🙏🙏🙏💐💐❤️❤️

  • @radhabhide7395
    @radhabhide7395 12 днів тому

    ताई नमस्कार

  • @sushamadeshpande176
    @sushamadeshpande176 14 днів тому

    🙏🙏

  • @ashalatajoshi8913
    @ashalatajoshi8913 14 днів тому

    नमस्कार माधवी ताई

  • @ratnamalavaddadi8569
    @ratnamalavaddadi8569 14 днів тому

    नमस्कार माधवीताई

  • @jyotiagte7195
    @jyotiagte7195 14 днів тому

    नमस्कार माधवी ताई

  • @veenashaha6015
    @veenashaha6015 13 днів тому

    माधवी ताई नमस्कार

  • @vijayawagh2597
    @vijayawagh2597 14 днів тому

    नमस्कार माधवीताई