बाळुमामांची सेवा | Balumama Vlog - 85 |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лют 2025

КОМЕНТАРІ • 59

  • @rameshwarpatil18
    @rameshwarpatil18 Рік тому +1

    Changbhal Changbhal Changbhal Balu Mamachya Navan Changbhal 🙏🙏🙏🙏

  • @pradnyapathare7796
    @pradnyapathare7796 2 роки тому

    खूप छान 🙏🙏🙏🙏🙏

  • @LahubaNazirkar
    @LahubaNazirkar 2 роки тому

    Balumamanchya navan chngbhal🙏🙏👍👍

  • @rameshwarpatil18
    @rameshwarpatil18 Рік тому

    Jay Balu Mama Ki Jay 🙏🙏🙏🙏🙏

  • @sachindadas471
    @sachindadas471 2 роки тому

    ,जय बाळूमामा 🌷🙏🌹🙏🌹🌹🌹🌹

  • @snehalsawant2369
    @snehalsawant2369 2 роки тому

    जय बाळु मामा 🙏 🙏 🙏 🙏 🙏

  • @bharatishelke3793
    @bharatishelke3793 2 роки тому

    Jay Balumama 🙏 🙏 🙏

  • @umeshdeshmukh231
    @umeshdeshmukh231 Рік тому

    चाग भल बाळु मामाच्या नावानं चांगभलं 🚩🙏🙏🙏🚩

  • @yogeshithape2278
    @yogeshithape2278 2 роки тому

    जय बाळूमामा 🙏🙏

  • @vishwaspatil2426
    @vishwaspatil2426 2 роки тому

    🙏श्री संत सद्गुरू बाळूमामा 🙏

  • @surajshekapure9786
    @surajshekapure9786 2 роки тому

    Jay Balu Mama

  • @sunitanalawade1617
    @sunitanalawade1617 2 роки тому

    सेवा अशी पाहीजे 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rashmikoyande4798
    @rashmikoyande4798 2 роки тому

    Changbhala Santa sadguru shree Balumamanchya nawane Changbhala🙏🙏🙏

  • @santuthakar-w6u
    @santuthakar-w6u Рік тому

    बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @shahajipandhare8422
    @shahajipandhare8422 2 роки тому

    Jai balumama

  • @pramodsonawane256
    @pramodsonawane256 2 роки тому

    , ओम् नमो श्री सदगुरू बाळूमामा नावाने चांग भल 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹

  • @rakeshjaykumarchougule5834
    @rakeshjaykumarchougule5834 2 роки тому

    We like this video

  • @दादासोपोळ
    @दादासोपोळ 2 роки тому

    श्री सदगुरू संत बाळु मामांच्या नावानं चांगभलं 💐💐💐🙏

  • @anitadhaware7021
    @anitadhaware7021 2 роки тому

    🙏🙏राम कृष्ण हरी जय बाळूमामा जय हरी विठ्ठल

  • @कृपात्याबळुमामाची

    जय बाळुमामा

  • @chitrapatil6209
    @chitrapatil6209 2 роки тому

    खुपच छान वाटले ह्या माऊलीचे विचार ऐकून ह्या माऊलीच्या विचारांमध्ये केवढी ताकद आहे सकारात्मकता आहे 🙏🙏

  • @satishmagadum9870
    @satishmagadum9870 Рік тому

    निस्वार्थ सेवा म्हणजे हीच काय 💯????
    🙏🕉️🙏

  • @rashmikoyande4798
    @rashmikoyande4798 2 роки тому

    Kharach khupach chhyan

  • @sandipbongarde2059
    @sandipbongarde2059 2 роки тому

    बाळुमामाच्या नांवन चांगभल

  • @santoshbadade2846
    @santoshbadade2846 2 роки тому

    मावशीचे चांगले खूप विचार आहे

  • @kapilsangodkar2844
    @kapilsangodkar2844 2 роки тому

    खरच या माउलीने किती छान सांगितलंय,कोटी कोटी प्रणाम या माउलीला👌👌👌💐💐💐💐💐

  • @shahiranilwaghamode3289
    @shahiranilwaghamode3289 2 роки тому

    चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं🙏🙏🙏🙏बाळुमामाच्या नावानं चांगभलं🙏

  • @anilshinde8428
    @anilshinde8428 2 роки тому

    ,कीती थोर विचारवंत आहे माऊली.

  • @shailajakamthe2914
    @shailajakamthe2914 2 роки тому +3

    जगतपिता श्री सद्गुरू बाळुमामाचे नावाने चांगभल जय बाळुमामा मावशीला उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना

  • @nileshthosar6907
    @nileshthosar6907 2 роки тому

    🌺🌼🌺💐🌹☘️बोला बोला बाळू मामा च्या नावानं चांगभलं.... 🌺🌼🌺💐🌹☘️

  • @ushakhochage9534
    @ushakhochage9534 2 роки тому

    🌺💐🙏💐🌺 जगत पिता बाळूमामाच्या नावानं चांगभलं खूप छान मावशीने अनुभवकथन केले किती विचार त्यांचे थोर आहे हसतमुख चेहरा जितकी असतो तिथेच लक्ष्मी असते एवढं काम करून सुद्धा मावशींचा चेहरा समाधानी दिसतो मामांच्या आशीर्वाद राहू त्यांच्याशी🌺💐🙏💐🌺🌺🌺

  • @sunitaarjunkesarkar5569
    @sunitaarjunkesarkar5569 2 роки тому

    💐👋चांगभलं चांगभलं चांगभलं हालसिद्ध आप्पांच्या नावानं चांगभलं 💐👋चांगभलं चांगभलं चांगभलं मुळेमहाराजांच्या नावानं चांगभलं 💐👋चांगभलं चांगभलं चांगभलं शिवावतारी बाळुमामांच्या नावानं चांगभलं 💐👋

  • @nananalawade7832
    @nananalawade7832 2 роки тому

    नाम घेता तुकाराम यम कापे थरथर जय बाळुमामा 🙏🙏🙏

  • @umajadhav5260
    @umajadhav5260 2 роки тому

    💐💐💐💐💐💐💐💐👍

  • @santoshbadade2846
    @santoshbadade2846 2 роки тому

    संतोष सर 🙏

  • @arunakadam5303
    @arunakadam5303 2 роки тому

    आजींनी खुप खुप खुप छान अनुभव सांगितला खुप छान अनुभव होता जय बाळु मामा चांगभलं

  • @sk-vq4su
    @sk-vq4su 2 роки тому

    खूप मोलाची गोष्ट सांगितली आई तुम्ही.जय बाळूमामा 🙏

  • @nitinchavan6716
    @nitinchavan6716 2 роки тому +2

    Jay Balumama

  • @chitrapatil6209
    @chitrapatil6209 2 роки тому +1

    चांगभलं चांगभलं चांगभलं देव बाळू मामांच्या नावाने चांगभलं🙏🙏🙏

  • @pramodini414
    @pramodini414 2 роки тому

    Chan shiakavl mavshini chan vatal

  • @ashwini1381
    @ashwini1381 2 роки тому

    🙏🙏🙏

  • @namdevpawale7960
    @namdevpawale7960 2 роки тому

    🙏🙏🙏🙏🙏

  • @rsvlog7726
    @rsvlog7726 2 роки тому

    खुप खुप छान बोलल्या मावशी आणि खुप मण लाऊन सेवा करतात खुप भारी 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @painjanproduction9314
    @painjanproduction9314 2 роки тому

    बाळु मामा च्या नावान चागंबल 🌺🌺🙏🙏🌺🌺🚩

  • @vasantkamthe3054
    @vasantkamthe3054 2 роки тому

    सेवा अशी पाहिजे

  • @vinayajavkar3483
    @vinayajavkar3483 2 роки тому

    Devache kirti kedhich sempnar nahi agadh mahima aahe tyacha, Laxmi, Narayanache jode beghun chan vatle.🙏🙏🙏💐💐💐

  • @vaishali4825
    @vaishali4825 2 роки тому +1

    सर आपण जे काम करताय ते खूप मोठे आहे असं च काम करत रहा बाळूमामा सदैव पाठ शी रहोत . मी सगळे व्हिडिओ पहा त असते .

  • @maheshakiwate3415
    @maheshakiwate3415 2 роки тому +1

    Shri Sant sadguru balumama Cha navan chang bhal

  • @prathameshdayal3075
    @prathameshdayal3075 2 роки тому +1

    🙏🏻🌺🙇🏻‍♂️बाळुमामांच्या नावानं चांगभलं🙇🏻‍♂️🌺🙏🏻

  • @sunitaarjunkesarkar5569
    @sunitaarjunkesarkar5569 2 роки тому +1

    💐👋मावशींचे विचार खुप चांगले आहेत .खुप काही घेण्यासारखे आहे त्यांच्याकडुन.💐👋

  • @pushpalatagosavi1164
    @pushpalatagosavi1164 2 роки тому +1

    खरोखर खूपच ज्ञानी आहे ही माऊली!!
    खूप छान संदेश दिलाय त्यांनी!!
    ||जय बाळूमामा||

  • @mayurbhat876
    @mayurbhat876 2 роки тому

    Jay Balumama 🙏

  • @vishnubhosale235
    @vishnubhosale235 2 роки тому +1

    हाताने केलेले दान आणि मुखी घेतलेले सद्गुरू बाळुमामा चे नाम कधीच वाया जाणार नाही जय बाळूमामा

  • @ushagade7869
    @ushagade7869 2 роки тому

    शुभमच कौतुक करावे तेवढे थोडेच आहे,शाळा आणि अभ्यास हे सगळं करून सर तो तुमच्या बरोबर असतो.ए्ढया लहान वयात बाळू मामा कुठे कुठे जात होते.कुठे कुठे मुक्काम करायचे. . हे सगळं शुभ मला पहायला मिळते.त्याच नशिब खूप खूप चांगल आहे.बाळू मामाच आणि शुभमच पूर्वी जन्माच नक्की काही तरी नातं असणार.श्री संत सदगुरू बाळू मामाच्या नावाने चांगभलं हलसिलनाथ आप्पांच्या नावाने चांगभल

  • @kesharvairage7238
    @kesharvairage7238 2 роки тому +2

    नमस्कार सर गौरवाताई चौघुले यांनी सत्य सांगितले मरणाच्या दारातून देवाने त्यांना वाचवले आणि आता त्या त्यांचे घरदार सोडून मुलाला बरोबर घेऊन देवाची सेवा करत आहेत. गौरवाताई कडून खरच खूप काही शिकवून घेण्यासारखे आहे. आणि सर तुमचे जेवढे जास्त कौतुक करावे तेवढे कमीच आहे सर मामा सतत तुमच्या बरोबर आहेत सर व्हिडिओ पहावून, ऐकून मला खूप खूप समाधान मिळाले .तुमचे व्हिडिओ पहात असताना रात्री उशीरा कधी झोप लागते कळत नाही सर. एवढे समाधान आहे तुम्ही हाती घेतलेल्या या मामांच्या कार्यांसाठी बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांगभलं🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 केशरताई वैरागे( मदने )

  • @rsvlog7726
    @rsvlog7726 2 роки тому

    जय बाळुमामा 🙏🌺☘️☘️🌸☘️☘️☘️🌸🌸🌸🌸 चांगभलं बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏

  • @ananddaware2824
    @ananddaware2824 2 роки тому

    Jay Balumama 🙏 🙏

  • @santoshbadade2846
    @santoshbadade2846 2 роки тому

    जय बाळू मामा

  • @gopalraut8937
    @gopalraut8937 2 роки тому

    🙏🙏🙏🙏🙏