खूपच छान, खरं तर खूप कमी लोक या गाण्याला ऑर्केस्ट्रा किंवा स्टेज वर प्रस्तुत करायचा प्रयत्न करतात. तुम्हा दोघींच्या धाडसाचं आणि अप्रतिम अशा प्रस्तुतीचं कौतुक करायला शब्दच नाहींत. जियो अस्मिताजी आणि संपदाजी !
शारदा चित्रपटातील हे सुमधुर गीत मी आत्ताच यु ट्यूब वर आपण सादर केलेले ऐकले. आपण अतिशय विलक्षण सहजसुंदर पद्धतीने सादरीकरण केलेत यात शंकाच नाही. आपले विलक्षण सहजसुंदर सादरीकरण ऐकण्याचे भाग्य आम्हांला लाभले खरच मनापासून सांगतो आम्ही भाग्यवान आहोत. मी आपणांस अनेक शुभेच्छा देतो. नमस्कार. धन्यवाद.
खूप छान कार्यक्रम
Nice singing ms Ashmita
Excellent Performance asmitaji
Wahhh !! Kya baat hai Sampada 👌🏻
Super Singers. Nice old song. Super music. Thanks From friend--Ashok Vadodara Gujarat India.
खूपच छान, खरं तर खूप कमी लोक या गाण्याला ऑर्केस्ट्रा किंवा स्टेज वर प्रस्तुत करायचा प्रयत्न करतात.
तुम्हा दोघींच्या धाडसाचं आणि अप्रतिम अशा प्रस्तुतीचं कौतुक करायला शब्दच नाहींत.
जियो अस्मिताजी आणि संपदाजी !
Beautiful song
Khupach sunder Aavaj ahe tumchya doghncha Lataji ani Ashaji ch he Sharada madle duit song tumi Apratim gailat......best off luck u both..........
शारदा चित्रपटातील हे सुमधुर गीत मी आत्ताच यु ट्यूब वर आपण सादर केलेले ऐकले.
आपण अतिशय विलक्षण सहजसुंदर पद्धतीने सादरीकरण केलेत यात शंकाच नाही.
आपले विलक्षण सहजसुंदर सादरीकरण ऐकण्याचे भाग्य आम्हांला लाभले खरच मनापासून सांगतो आम्ही भाग्यवान आहोत.
मी आपणांस अनेक शुभेच्छा देतो.
नमस्कार.
धन्यवाद.
Asmita-far god ani chhan
SITTING POSTURE FOR SINGING IS HARMFUL TO THE BODY AND TO MUSIC. IF YOU WANT TO GIVE RESPECT TO MUSIC STAND UP AND SING