मी यशस्वी होणार आहे. मी यशासाठी पात्र आहे. मी यशासाठी सक्ष्यम आहे. मला जीवनात आनंद, चांगले आरोग्य, नातेसंबंध पाहिजे. माझ्या सर्व इच्छा आकांशा पूर्ण झाल्या पाहिजेत. मला आत्मित समाधान पाहिजे.
श्री.साहेब सा.नमस्कार ,वयाची ५७ वर्ष येत्या जानेवारीत पुर्ण होतील पण यशस्वी याच गोष्टी मुळे झालो नाही याची जवळ जवळ खात्री झाली आहे असे वाटते,असो . आपल्या अनमोल सहकार्याबद्दल आभारी राहीन .
या विडिओ तील मुद्दे मला इतके आवडलेत कि हा विडिओ मी गेले 4 दिवस झाले रोज सकाळ संध्याकाळी ऐकतेय....... कितीही ऐकलं तरी पून्हा थोडया वेळाने ऐकण्याची इच्छा होतेय.... आणि मी एक tutor आहे माझ्या student ला हे मला सांगयचे आणि शिकवायचे...... Thank you... खूप important गोष्ट तुम्ही यामध्ये सांगितली आहे आणि तीही अगदी सहज समजवली आहे. 💐🙏🙏🙏
खूप छान मी आत्ता पासून सुरुवात करेन माझ्या जीवनात मी हे अनुभवलं आहे स्वतः हुन बदल करून तरी कुठेतरी कमी पडतं आहे. असं आत्ता जाणवलं. म्हणून नक्कीच करेन सर
सर तुमची सांगण्याची पद्धत, सहज आणि साध्या भाषेत मनावर सकारात्मक विचार नोंदवण्याची रित .ऐकणाऱ्याच्या मनावर कायमचा ठसा ऊमटवणारी जादू,तुमच्या निवेदनात आहे.तुम्ही सागितलेली ऊदाहरणे एकदम एकशे एक टक्के पटणारी आणि सत्य आहेत.तुम्ही सांगितलेल्या मार्गाने,पध्धतिने ,त्याचे नियमित आचरणात जो आणेल तो नक्कीच यशस्वी होईल.कारण हे खरच अनेक यशस्वी माणसांनी सिध्ध करुन दाखविले आहे.तुमच्या ह्या विचारांची , मार्गदर्शनाची हल्लिच्या पिढीला नितांत गरज आहे. खूप खूप धन्यवाद 🎉🎉🎉
खरं आहे सर, निगेटिव्ह विचार सतत रेंगाळत रहायचे आणि थकल्यासारखे वाटायचे...पण तुमच्या सानिध्यात आल्यापासून हे कळायला लागले आणि विचार बदलायला लागले,जिवनात पाॅझीटीव्ह बदल घडायला लागले.मन:पूर्वक आभार.
सर व्हिडिओ प्रेरणा देणारा आहे. शेवटी जे सांगितले ते पटले आहे. की म्हटल तर अवघड नाही म्हटल तर अवघड आहे. Transformation during Negativity to positivity is a crucial time.
My family is healthy My family is wealthy My family is happy My family is successful My family is safe My family is protected I love my family n my family loves me back. Thank you universe
नमस्कार सर 🙏🙏 मी तुमचं," समृद्धीचा साक्षात्कार " हे पुस्तक खूप वर्षांपूर्वी वाचलं, आणि तेव्हापासूनच हळूहळू स्वतःमध्ये बदल घडवायला सुरवात केली. आणि आज मी खरोखरच खूप आनंदात जीवन जगत आहे . खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏 सौ . सीमा रणदिवे
Thank u Sir..🙏 मार्गदर्शन बद्दल धन्यवाद 🙏 हे यशस्वी होण्यासाठी तुम्ही सांगितले . सर,आरोग्य बद्दल काय सांगाल प्लीज मार्गदर्शन करा. किती वेळा कधी बोलायचं व मोठ्याने बोलायचं कि मनात बोलायचं प्लीज प्लीज सर अन्सर द्या . 🙏🙏🙏🙏
"I am made for success.Sucess is my birth right. " After watching jot down pointers and did this excercise. Thank you so much, for sharing this wonderful energy dynamics of success. 🌷🙏
Sir i respect ur thoughts mi divs bhar chan asto pn ratri 2 divasutn ekda tri daru pito mi swatala promise krto pn te Purna hot nahi mla srv smjt mji family pn mi sambhalto pn mj man mla daru kade gheun jat tumi hasal kadachit pn stya ahe .kahi tri upay sanga plzzz...❤❤❤❤
सर तुमच्या सांगण्यांतच किती काॅनफीडंस आहे.मागे पांडुरंग आहेत. यशा चा निश्चित मार्ग आपण सांगीतला. जय श्रीराम मला खुप सकारात्मक वाटलं. मि आजपासूनच हे करतोय.
I had attended your lecturer at my college time . Personality development program . My life was on well track, After long years back Again you are enterd in my life in the form of The GURU of my husband. I need your blessing. Im enjoying your path .everything is programed,i believes your words. Lots of respect and love sir.
Immensely grateful to Sir and Minal ma’am for transforming my life journey from a caterpillar to a butterfly. It’s just one year in this family and came across a beautiful manual called quantum awakening, the real art of living due to Sir and Ma’am.They are wonder architects, designing beautiful life.
माझं नशीब बदलणार म्हणून हा व्हिडिओ दिसला असेल
हो नक्कीच💖
हा व्हिडिओ मी अगदी बरोबर वेळी बघितला
याचीच गरज होती
मी तुम्हांला देईन फीडबॅक
Thanks a lot 🙏🙏
मी यशस्वी होणार आहे.
मी यशासाठी पात्र आहे.
मी यशासाठी सक्ष्यम आहे.
मला जीवनात आनंद, चांगले आरोग्य, नातेसंबंध पाहिजे.
माझ्या सर्व इच्छा आकांशा पूर्ण झाल्या पाहिजेत.
मला आत्मित समाधान पाहिजे.
श्री.साहेब सा.नमस्कार ,वयाची ५७ वर्ष येत्या जानेवारीत पुर्ण होतील पण यशस्वी याच गोष्टी मुळे झालो नाही याची जवळ जवळ खात्री झाली आहे असे वाटते,असो .
आपल्या अनमोल सहकार्याबद्दल आभारी राहीन .
या विडिओ तील मुद्दे मला इतके आवडलेत कि हा विडिओ मी गेले 4 दिवस झाले रोज सकाळ संध्याकाळी ऐकतेय....... कितीही ऐकलं तरी पून्हा थोडया वेळाने ऐकण्याची इच्छा होतेय.... आणि मी एक tutor आहे माझ्या student ला हे मला सांगयचे आणि शिकवायचे...... Thank you... खूप important गोष्ट तुम्ही यामध्ये सांगितली आहे आणि तीही अगदी सहज समजवली आहे. 💐🙏🙏🙏
सर,हे मी गेले पाच वर्षांत तुमच्याशी जोडली गेल्या पासून हे सर्व माझं कुटुंब अनुभवत आहे, खुप खुप धन्यवाद सर.
Kharch kay???
सर छानच. आपण जगण्यासाठी सगळ्यांना प्रेरणा देत आहात. चालू केल आहे. थोडा का होईना पण परिणाम दिसतो आहे धन्यवाद गुरु जी 🙏🙏
अगादी बरोबर सर
खुप सुंदर सांगीतल आपण
आता पासुनच अमंल सुरु
खूप छान मी आत्ता पासून सुरुवात करेन माझ्या जीवनात मी हे अनुभवलं आहे स्वतः हुन बदल करून तरी कुठेतरी कमी पडतं आहे. असं आत्ता जाणवलं. म्हणून नक्कीच करेन सर
सर तुमची सांगण्याची पद्धत, सहज आणि साध्या भाषेत मनावर सकारात्मक विचार नोंदवण्याची रित .ऐकणाऱ्याच्या मनावर कायमचा ठसा ऊमटवणारी जादू,तुमच्या निवेदनात आहे.तुम्ही सागितलेली ऊदाहरणे एकदम एकशे एक टक्के पटणारी आणि सत्य आहेत.तुम्ही सांगितलेल्या मार्गाने,पध्धतिने ,त्याचे नियमित आचरणात जो आणेल तो नक्कीच यशस्वी होईल.कारण हे खरच अनेक यशस्वी माणसांनी सिध्ध करुन दाखविले आहे.तुमच्या ह्या विचारांची , मार्गदर्शनाची हल्लिच्या पिढीला नितांत गरज आहे.
खूप खूप धन्यवाद 🎉🎉🎉
👏👏Sir Thanks
मी video पाहिले पासूनच सुरुवात केली आहे
सर
परत परत वेगवेगळया पद्धतीने तुम्ही आम्हाला positive कडे राहायला शिकवता आणि आम्ही ते करतो तुमच्या video ची वाट बघत असतो
Thank you verymuch
सर मि घरातील टेंशन ने खूपच थकलो होतो अचानक आज तूमचा यूट्युबवर कार्यक्रम पाहीला आणी खरच शरीरा मध्ये चैतन्य निर्माण झाले खूप खूप धन्यवाद सर
सर नक्कीच.. आत्ता पासूनच ही साधना सुरु करतोय.. धन्यवाद..
खरं आहे सर, निगेटिव्ह विचार सतत रेंगाळत रहायचे आणि थकल्यासारखे वाटायचे...पण तुमच्या सानिध्यात आल्यापासून हे कळायला लागले आणि विचार बदलायला लागले,जिवनात पाॅझीटीव्ह बदल घडायला लागले.मन:पूर्वक आभार.
खुप खूप धन्यवाद दादा......मला ह्या क्षणी खूप गरज होती ह्याची....खरच मनापासून धन्यवाद
Shrriya
बरोबर आहे सर तुमच...आज पासून मी स्वतः ला सांगत जाईल मी यशस्वी होणार आहे
सर व्हिडिओ प्रेरणा देणारा आहे. शेवटी जे सांगितले ते पटले आहे. की म्हटल तर अवघड नाही म्हटल तर अवघड आहे. Transformation during Negativity to positivity is a crucial time.
धन्यवाद गुरुदेव 🙏🙏💐
Sir मी नक्की प्रयत्न करेन
सर तुमचे विचार ऐकून विचारानं मध्ये सकारात्मक आली आहे. 🙏
Khup khup dhanyawad Sir 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Thank you so much sir khup chhan mahiti sangitli
येस आजपासून मी याची सुर वात करत्ते धन्यवाद
खुपच सुंदर, धन्यवाद सर. मी आत्मिक समाधानाचा आनंद अनुभवत आहे.
Yes sir ,आज पासून च नाही आता पासून च मी चालू करतो हा प्रयोग
My family is healthy
My family is wealthy
My family is happy
My family is successful
My family is safe
My family is protected
I love my family n my family loves me back. Thank you universe
Masters thoughts
1)mi successful honyasathi path ,saksham aahe..
2) mi bhagyawan aahe
3) mi successful honyasathi ready aahe
4)mi successful honyasathi hakkadar aahe...
5) successful hone maza janamsidda adhikar aahe...
6) parmeshwar mala successful karnyasathi allready ready aahech..
Getting nice feeling after its chanting
Very good danywad danywad danywad
तुमचे आभारच कसे मानावे कळत नाही sir. 💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Easy way of success explain sirji, God bless you, thanks lots of,
Khup chan thank you srana thanks universla,
Sir ji धन्यवाद मी आजपासून हे सुरू करणार आहे किंबहुना सुरू केले आहे. माझा अनुभव मी आपणास संगील धन्यवाद. नमस्कार
Right Sir Me aaj tumcha video pahun attapasunach mazya antarmanala swayam suchana denyas suruwat keli ahe....
Khup chan ahe he, iam try very nice thank, you sr,
Very very nice guidance
सर, तुमचे समृद्धीचा साक्षात्कार हे पुस्तक मी वाचले आहे. फार छान.
नमस्कार सर 🙏🙏 मी तुमचं," समृद्धीचा साक्षात्कार " हे पुस्तक खूप वर्षांपूर्वी वाचलं, आणि तेव्हापासूनच हळूहळू स्वतःमध्ये बदल घडवायला सुरवात केली. आणि आज मी खरोखरच खूप आनंदात जीवन जगत आहे . खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏 सौ . सीमा रणदिवे
Khup nigtiv pna janar I chenj, it
सर, तुमच्याशी संवाद कसा साधावा.
आपण जी औषध घेतो आरोग्या साठी
त्याबद्दल कसं बोलावं प्लीज मार्गदर्शन करा 🙏 सर, प्लीज अन्सर दयावे 🙏🙏
नंबर आहे त्यावर cl करा
धन्यवाद सर 🎉🎉🎉🎉🎉
खूप सुंदर....... सत्य सांगितलंय..आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन नक्कीच या व्हिडिओ ने सकारात्मक होईल...
सर अतिशय सुंदर विश्लेषण, तुमचा माे. नं.असेल तर अॅड करा., बाेलायला आवडेल.
खूप सुंदर, धन्यवाद! 🙏😊😇
खुप छान मी व्हिडिओ पाहिला आता पासुन नक्की प्रयत्न करेनच
Thank u Sir..🙏
मार्गदर्शन बद्दल धन्यवाद 🙏
हे यशस्वी होण्यासाठी तुम्ही सांगितले .
सर,आरोग्य बद्दल काय सांगाल प्लीज
मार्गदर्शन करा. किती वेळा कधी बोलायचं व मोठ्याने बोलायचं कि मनात
बोलायचं प्लीज प्लीज सर अन्सर द्या .
🙏🙏🙏🙏
सर अप्रतिम
Thanks Sir, great guidance. I have started this from today!!
Nice information thanks 👍 sir
धन्यवाद सर
For the first time today, i have seen the video, from today i will start doing positive affirmations, and will comment after 15 days 👍
Instructions must be in present tense.
Mi yashasvi zaloy.
Mi deto instructions roj sakali aani mala results milale aahet aani milat aahet.
I made for sucess
I made for lucky
I made for prosperous
I m ready for sucess lucky prosperous healthy n peaceful life 7:40 ❤
Outstanding knowledge, great. I am impressed
नक्कीच सर आजपासून जीवनाला नवीन सुरवात
Yes sir, very powerful video. Ya affirmations mule amchya ayushyat khup badal hot ahet. Thank you🙏deepest gratitude 💓
Sir.... your teaching techniques is very different this is very helpful for our life of success.... salute sir you are deserve it.....
Thanks for your innovative solutions. Nice video.
"I am made for success.Sucess is my birth right. "
After watching jot down pointers and did this excercise. Thank you so much, for sharing this wonderful energy dynamics of success. 🌷🙏
Khup chan sir life changing video ❤
Yes , mi aaj atta hya kshna pasun tayar ahe majha jeevan badalnya sathi
Thanks Sir 🙏 🙏🙏
मी श्री पवार सर आणी मिनल मॅडम चा शतश: ऋणी आहे.एक वेगळा च insight दिला आहे ,जीवना कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकलाय.धन्यवाद.
धन्यवाद सर
खूप गरज होती योग्य वेळी मला तुमचे विचार ऐकायला मिळाले यातून जे काही चांगले घडेल नक्की शेअर करीन खूप खूप धन्यवाद 🙏
Wow …really very practical
Thanks Sir 🙏🏻🙏🏻
Dhnyvad Sir Thanks 15:37
Only focaus for positive think best option
Sir i respect ur thoughts mi divs bhar chan asto pn ratri 2 divasutn ekda tri daru pito mi swatala promise krto pn te Purna hot nahi mla srv smjt mji family pn mi sambhalto pn mj man mla daru kade gheun jat tumi hasal kadachit pn stya ahe .kahi tri upay sanga plzzz...❤❤❤❤
धन्यवाद ❤
सर तुमची पुस्तके कोल्हापूर मध्ये कोठे मिळतील
Well Good motivation
Sir you are the great teacher for yout family.....
Thank you sir, you are motivat mi,
मला तुमच हा video खुप आवडला , धन्यवाद 🙏🙏🙏🙏
❤ Thank you sir. Grateful for your life lessons.
आता पुन्हा कधी आहे मुंबई ठाण्यात कारण मला आजच कळलं.
आज पासूनच प्रयत्न करतो 👍
सर तुमच्या सांगण्यांतच किती काॅनफीडंस आहे.मागे पांडुरंग आहेत. यशा चा निश्चित मार्ग आपण सांगीतला. जय श्रीराम मला खुप सकारात्मक वाटलं. मि आजपासूनच हे करतोय.
मी आता पाहिलं आता पासून मी हे सुरू करत आहे
Really great,,,
Sir khup chan guide kele🙏🙏
Great sir thankyou so much 🙏🙏
I had attended your lecturer at my college time .
Personality development program .
My life was on well track,
After long years back
Again you are enterd in my life in the form of
The GURU of my husband.
I need your blessing.
Im enjoying your path .everything is programed,i believes your words.
Lots of respect and love sir.
Respected sir, Great work.
Very good morning sir u are great
Excellent Sir..
Sir kup chan
Nkkich try kru sir 👍
Sir...a very simple technique you have shared. I will start doing it immediately and will share my feedback
yes mi ready ahe .....
Immensely grateful to Sir and Minal ma’am for transforming my life journey from a caterpillar to a butterfly. It’s just one year in this family and came across a beautiful manual called quantum awakening, the real art of living due to Sir and Ma’am.They are wonder architects, designing beautiful life.
How to connect with him
Thanks a lot sir for this video. I have started orientation mind and body towards success applying your tips. Thank you very much
मी या आधी हैं कैल आहै sir my name sushant sawant मी ऐक नवीन प्रकार
चा मोदक साचा बनवला आहै totally different mould
Thank you Sir❤
Sir Vichar aikun ajun ek marg bhetla Successful honyasthi Thank you again sir🎉❤
नमस्कार सर या पंधरा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जेवणाचा जगण्याचा उद्देश सांगितला आहे खूप खूप धन्यवाद❤❤🎉
Jewanyacha🤔🤔🤔
@@abhaywat4635 tapping mystic asu shaktat bhavana mahatwaci
great video .. thank you sir
Commodity मध्ये short sale kela aahe तिथे stop loss kasa लावायचा
वाह, फारच छान,
सबका मंगल हो🎉
Thanks a lot sir...