मला आज संध्याकाळी 4500 रू. माझ्या खाती जमा झाले. खूप खूप धन्यवाद मा.एकनाथ दादा,ma. अजित दादा, मां.देवेंद्र दादा. आणि तुम्हाला या लाडक्या बहिणीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद! तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो,आणि तुमच्या हातून असेच सत्कार्य घडत राहो. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद! 🎉
मला पण पैसे भेटले दादा ..खूप खूप आभारी आहोत,आम्हा सर्व बहिणींचा आशिर्वाद आहे तुम्हाला, तुमच्या जे काही इच्छा असतील ते पूर्ण होवोत 🎉स्वामी चरणी प्रार्थना🙏 मनापासून धन्यवाद.
मला पण तीसरा हप्ता आला आहे खूप खूप धन्यवाद भाऊ मी रोजंदारीवर काम करते माझे पती लीव्हर खराब असल्याने काम करुशकत नाही 😢 मला खूप आधार झाला या पैशांचा मला एकदा 3000रू आले आणि एक आकटोंबरला1500 आले
आमचा भाऊ चा पाठीशी आम्हा सर्व बहिणींचे आशीर्वाद सदैव रहाणार तुमच्या सर्व मनो कामना पूर्ण होऊन तुम्हाला निरोगी आयुष्य लाभो.. हीच आमचा सर्व बहिणी कडून शुभेच्छा आशीर्वाद 🙏☺️
Thankyou so much Ajitdada tumcha ya paisa madhun mi mazi college chi free bharli khup burden hot mla maza fees ch te atta kami zlay kharch thanks a lot😊
माझा जुलै महिन्यामध्ये फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे तरी पण मला एकही हप्ता भेटला नाही खोटे आश्वासन वाटतात मला कारण बरेच जणांना पैसे आले पण आम्हाला एक हप्ता आला नाही याचे कारण काय आम्हाला पण असं वाटते की आम्हाला पण दादाची भाऊबीज यायला पाहिजे
एकनाथ शिंदे दादाआणि अजितदादा पवार देवेंद्र दादा फडणवीस यांना माझी लाडकी बहीण योजना काढल्याबद्दल खूप खूप आभार व धन्यवादआमच्यासारखे गोर गरीब महिलांसाठी आमच्यासारख्या ज्या ज्या महिलांना या योजनेचा लाभ भेटला आहे त्या त्या महिलांचा आशीर्वाद तुम्हाला लाभो आणि आमच्या सारख्या गरीब कुटुंबांना पोटभर अन्न आणि काही आनंद तुमच्यामुळे झाले आहे मला4500 रु मिळाले आहे पुन्हा एकदा दादा तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार व धन्यवाद 🙏🙏
मला आज दुपारी 4500/-मिळाले..त्याबद्दल मा. श्री शिंदे साहेब, मा. श्री अजितदादा पवार आणि मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचे खूप आभार. 🙏🏻आणि भाऊ तुमचेही आभार. वेळोवेळी तुम्ही चांगली माहिती देत आहात 🙏🏻
नमस्कार मी दुवा दस्तगिर शेख सोलापूर जिल्ह्यात आहे राहत आहे आणि मला गेल्या दोन दिवसापूर्वी 150 रुपये आणि यापूर्वी 3000 असे मला टोटली आत्तापर्यंत साडेचार हजार भेटले आहेत आणि आपल्या शिंदे साहेबांचा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते की आपण जो भगिनींसाठी जो निर्णय घेतला आहे मदतीचा तो खूप चांगला आहे व मी सर्व बहिणींना सांगते सांगू इच्छिते के आपण आपल्या सीएम पुन्हा यांनाच सत्तेत आणूया सर्व मिळून बहिणींना मी सांगते आहे की आपल्याला हे भाऊ अजून खूप कशासाठी मदत करणार आहेत त्यामुळे माझ्या बहिणींनो आपण सर्व मिळून हेच सीएम पुन्हा सत्तेत आणूया धन्यवाद जय महाराष्ट्र
Miltil mala pn aale ahet aaj 1500 September la Ani mazya sister la Kal ratri 4500 aalet tine pn July madhe fill Kela Hota form aami pn hops sodle hote but paise aalet tumche pn yetil
दादा तुमचे खूप खूप धन्यवाद दादा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना लाडकी बहीण योजना अशीच पुढे चालू राहो ही अपेक्षा पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद दादा 🙏🙏
Thanks दादा मला पण तिगी हप्ते म्हणजे 4500 रू मिळाले आमचे लाडके मुखमंत्री शिंदे. साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब.आणि अजित दादा हे सरकार येणारच आहे त्याचे पुढील पाच वर्षे खूप खूप आंददायी जाओ हे.च आई भवानी चरणी प्रार्थना करते
Sarkar ko Bahut Bahut Dhanyawad 🙏..Sinde Sarkar phir se bane 2025 me..aur har ladki bahino ko ese hi jo bhi Suvidha ho direct online apply ho aur direct account me mile...qki vote sab log dete hai aur Niche level me leader apna rules bna lete
5:43 Ajun 1 rupai pan nahi aalet 3 September la barla 9 September la approvad zala asa msg aala. 4 divas zalet mi kyc Dbt,sagle karun aale paise nahit aale ajun. Pune.
माझ्या आधार ॲप ला एक bank येत होती, त्या बँकेने बी खूप सहकार्य केले, पण नाईलाज झाला, ॲक्टिव होत नव्हतं आधार लिंक, तर मी पोस्टामध्ये माझे खाते उघडले आणि 6 च दिवसा मध्ये 4500 आले, खरंच खूप खूप धन्यवाद दादा . हरी ओम .
10:53 Anjum zafar deshmukh mi 30 augest la form bharle aahe va farm afrud dekhil jhale aahe pan ata paryant paise ale nahit adhar bankela link kele aahe
मला 4,500 मीळाले धन्यवाद भाऊ माझ्या भावाला उदंड आयुष्य लागू दे माझा भाऊ आणि खूप खूप मोठा होऊ दे हे देवा चरणी प्रार्थना बऱ्याच गरीब बहीनीचे अडचणी दूर होत आहेत भाऊ खूप खूप धन्यवाद
4500हजार आले आहे भाऊ दादा तुमचे तिघांचे पाच वर्षे असे सुखाचे जावो एकनाथ शिंदे, अजित दादा आणि देवेंद्र फडणवीस यांचे मी खूप खूप आभार आहे
मला आज संध्याकाळी 4500 रू. माझ्या खाती जमा झाले.
खूप खूप धन्यवाद मा.एकनाथ दादा,ma. अजित दादा, मां.देवेंद्र दादा. आणि तुम्हाला या लाडक्या बहिणीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद!
तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो,आणि तुमच्या हातून असेच सत्कार्य घडत राहो.
पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद! 🎉
Mala ekahi rupaye ale nhi mi nagpur Varun kalpana choudhari ahe ky karave kuthe comlent kravi
4500 rupy ahlyly ahy
Maze4500aale aahet
No mynee000000
No mayne 0000
माझ्या लाडक्या भावाला ऊदंड आयुष्य लाभो आणि असेच बहिनीच्या पाठीशी ऊभं राहों ही ईश्वर चरनी प्रार्थना
ऐक ही पैसा आला नाही
अलका बाजीराव साळवे पैसे नाही आले 0
S
खुप खुप धन्यवाद साहेब
मला पण पैसे भेटले दादा ..खूप खूप आभारी आहोत,आम्हा सर्व बहिणींचा आशिर्वाद आहे तुम्हाला, तुमच्या जे काही इच्छा असतील ते पूर्ण होवोत 🎉स्वामी चरणी प्रार्थना🙏
मनापासून धन्यवाद.
धन्यवाद शिंदे साहेब 1500 रुपये आले
मला पण 450 आजार पडली धन्यवाद दादा ❤❤
धन्यवाद एकनाथ शिंदे दादा १५००₹ आले 🎉
मला ही आज योजनेअंतर्गत ४५०० लाभ मिळला. खुप खुप धन्यवाद अजित पवार दादा, एकनाथ शिंदे दादा.
2 सप्टेंबरला ४५०० हजार रुपये मिळाले धन्यवाद दादा साहेब😊🙏
१५००मिळाले
00
छाया टिक एकही महीना पैसे आले नाही
००
मला पण तीसरा हप्ता आला आहे खूप खूप धन्यवाद भाऊ मी रोजंदारीवर काम करते माझे पती लीव्हर खराब असल्याने काम करुशकत नाही 😢 मला खूप आधार झाला या पैशांचा मला एकदा 3000रू आले आणि एक आकटोंबरला1500 आले
०
Rs 4500
मिरा.मेरगु.मलापण.तीसरा.आफता.मिळालाआहे.धंनवाद.साहेब
सुलोचना राजेंद्र अहिरे साडे चार हजार आले तिचा भावांना पुढचे पाच वर्ष सुखात जावो हि बहिणी प्रार्थना
Thanks, sir. I received 4500rs around 10 pm
भाऊ मला दोन ऑक्टोबरला १५०० रुपये आले धन्यवाद साहेब तुम्हाला तुमच्या या बहिणीचा तुम्हाला मनापासून आशिर्वाद 🙏🙏
oo😢
मला पण पैसे मिळाले. तुमचे खूप खूप आभार...तुमच्या मुळे माझ्या घराला थोडा आधार झाला... हि योजना आशीच चालू राहो.... खूप खूप आभारी आहे
Khar aahe..khup adhar vatala
आमचा भाऊ चा पाठीशी आम्हा सर्व बहिणींचे आशीर्वाद सदैव रहाणार तुमच्या सर्व मनो कामना पूर्ण होऊन तुम्हाला निरोगी आयुष्य लाभो.. हीच आमचा सर्व बहिणी कडून शुभेच्छा आशीर्वाद 🙏☺️
Thankyou so much Ajitdada tumcha ya paisa madhun mi mazi college chi free bharli khup burden hot mla maza fees ch te atta kami zlay kharch thanks a lot😊
0
Mujhe Bhi Ek Paisa nahin mila hai abhi tak
3000आले नंतर १५०० रूपये आले माननीय शिंदेसाहेबांचे खुप खुप आभार
Dada mala paise aale nahit 30augast la form bharla,26 September la approve zala, aadhar card pan link aahe mala kadhi milatil paise 🙏
सर माझा फॉर्म 29 आॉगस्टला आप्रुव झाला आहे तर मला आता पर्यंत पैसे मिळाले नाही.
27 August mein akhrot Ho Gaya form hai abhi tak ek bhi mahine ke paise nahin aaye
मला पैसे मिळाले 4500 रुपये धन्यवाद दादा
Mala paise milale 4500 rupaye
Thanks
माझा जुलै महिन्यामध्ये फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे तरी पण मला एकही हप्ता भेटला नाही खोटे आश्वासन वाटतात मला कारण बरेच जणांना पैसे आले पण आम्हाला एक हप्ता आला नाही याचे कारण काय आम्हाला पण असं वाटते की आम्हाला पण दादाची भाऊबीज यायला पाहिजे
😢
😊
😅
तुमचे घरात 2 जन चे फ्रॉम भरले असर तर ते ॲपुड झाला तरी ते येणार नाही
मला 4500 रू भेटले त्याबद्दल शिंदें साहेबांचे खुप खुप आभार तुमची अशीच मदत बहिनींना असुद्या या बहीनांचा आशिर्वाद कायम तुम्हाला असेल
एकनाथ शिंदे दादाआणि अजितदादा पवार देवेंद्र दादा फडणवीस यांना माझी लाडकी बहीण योजना काढल्याबद्दल खूप खूप आभार व धन्यवादआमच्यासारखे गोर गरीब महिलांसाठी आमच्यासारख्या ज्या ज्या महिलांना या योजनेचा लाभ भेटला आहे त्या त्या महिलांचा आशीर्वाद तुम्हाला लाभो आणि आमच्या सारख्या गरीब कुटुंबांना पोटभर अन्न आणि काही आनंद तुमच्यामुळे झाले आहे मला4500 रु मिळाले आहे पुन्हा एकदा दादा तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार व धन्यवाद 🙏🙏
दादा मला 4500रुपये आले आहेत मि तुमची खूप खूप आभारी आहे तुमचे 5. वर्षे सुखकर
व भरभरून जाओ हीच देवाजवळ प्रार्थना आहे
धन्यवाद दादा
माझ्या मुलीला पैसे मिळाले नाहीत अजुन
Dhanyavad dada
आमच्या vityat पमुख्यामांत्री येऊन गेले मी पाहिले खूप. साधे सरळ आहेत प्त्यानान माझ्याकडून खूप शुभेच्छा
मला आज दुपारी 4500/-मिळाले..त्याबद्दल मा. श्री शिंदे साहेब, मा. श्री अजितदादा पवार आणि मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचे खूप आभार. 🙏🏻आणि भाऊ तुमचेही आभार. वेळोवेळी तुम्ही चांगली माहिती देत आहात 🙏🏻
वैशाली नामदेव सावंत मला एकही रुपया मिळाला नाही
No oooo
Mla 26 September la 1500 ru ale magche teen hajar aani aatache teen hajar yekun 6000 MLkadhi year dada
500 patva ki jio cha recharge karacha aahe
Mala peese४५००milaleta
3:52 3:52
मला 1500 रूपए आले 3 अक्टूबर ला धन्यवाद शिंदे साहब धन्यवाद अजीत साहब धन्यवाद महाराष्ट्र सरकार
Mala 1500 aale dhanyawad
Shukriya Bhai aaj he 1500rp mel gayi 🙏🙏
Mala pn aaj 4.00 pm. La 1500/- aale khup aabhar mahayuti sarkar. Eknath bhau khup aashirwad tumhala an aabhar.
3:52 3:52 3:52
Mala hi aaj 4500 milale thanku shinde saheb Ani Ajit dada 😊 prime minister tumhich banar
4500 rs main hi bikh gaye kya khali elections tak aayeva uske baad band
मला काल १५०० शे आलेत एक महिन्याचे
Mazya misesla ka nahi paise ale sagle dakument pathvle tari pan 1ru pan nahi.31 Aogast laApeuvl form zala.
खूप खूप धन्यवाद भाऊ त्या पैशातून मी बीपी व शुगर च्या गोळ्या घेत आहे🙏🙏🙏
मला साडेचार हजार रुपये मिळाले धन्यवाद दादा
बाकीचे कधी मिळणार
मी एन्जोग्राफी केलेले त्याच्या गोळ्या घेत आहे हा पैसा मी इथे वापर करत आहे गोळ्या औषधांसाठी
4500आले आहे दादा खूप खूप आभार आशिष तुमचे पाच पाच वर्ष सुखाचे जाऊ❤❤❤🎉
Sar Malappuram Teesra Attaullah the deserve Malappuram Manali
4500 रु आले दादा आपले खूप खूप आभार आपली सत्ता कायमची आसावी ही साई बाबा चरणी प्रार्थना Om Sai
नमस्कार मी दुवा दस्तगिर शेख सोलापूर जिल्ह्यात आहे राहत आहे आणि मला गेल्या दोन दिवसापूर्वी 150 रुपये आणि यापूर्वी 3000 असे मला टोटली आत्तापर्यंत साडेचार हजार भेटले आहेत आणि आपल्या शिंदे साहेबांचा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते की आपण जो भगिनींसाठी जो निर्णय घेतला आहे मदतीचा तो खूप चांगला आहे व मी सर्व बहिणींना सांगते सांगू इच्छिते के आपण आपल्या सीएम पुन्हा यांनाच सत्तेत आणूया सर्व मिळून बहिणींना मी सांगते आहे की आपल्याला हे भाऊ अजून खूप कशासाठी मदत करणार आहेत त्यामुळे माझ्या बहिणींनो आपण सर्व मिळून हेच सीएम पुन्हा सत्तेत आणूया धन्यवाद जय महाराष्ट्र
@@aadammulani4968 Matadan karo
नाही आला आहे
धन्य वाद भाऊ मला तिसरा हपता आजच मिळाले. 🎉 भाऊ १५०० रूपये मिळाले.
मला 4500 आले आहेत धन्यवाद दादा मी विज मी विजेता मोहिते बोलते
😊😊😊1😊😊😊😊😊😊😊11111q11😊😅😅 11:07 😊1😅😅1😊😊@@shraddhamohite5858
मलाही दोन टप्प्याने पैसे मिळाले एकदा तीन हजार आले आणिं नंतर दीड हजार आले धन्यवाद एकनाथ शिंदे दादा
🙏 लाडक्या भावाला खूप खूप आशिर्वाद .
मला पण आले 4500 खूप खूप धन्यवाद शिंदे दादा पाच वर्षे येवू द्यावे
मला पण पहिला हप्ता 3000रु आले आणि आता दुसरा हप्ता 1500रु आले.. खरच शिंदेसाहेबांचे मनापासून खूप खूप आभार .🙏🙏🙏
45000 aale
दादा मला 1500 रूपये मिलाले नाही
अजून 1 रुपया पण नाही आला आहे
मिळणार आहेत की नाही की खोटी आश्वासने दाखवत आहात
प्रमिला नारायण वाहळकर
मला पण एकही हप्ता मीळला नाही अजून
मला pan ek hi hafta आला nahi😢
MLA nahi ale
Miltil mala pn aale ahet aaj 1500 September la Ani mazya sister la Kal ratri 4500 aalet tine pn July madhe fill Kela Hota form aami pn hops sodle hote but paise aalet tumche pn yetil
फालतुगिरी आहे. आम्हाला पण नाही आलेत
दादा तुमचे खूप खूप धन्यवाद दादा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना लाडकी बहीण योजना अशीच पुढे चालू राहो ही अपेक्षा पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद दादा 🙏🙏
मला एक रुपया पण नाही आला अजून 5:23
Nahi aale
मला अजुन भेटले नाही
मिळाले आहे 4500 माझ्या बायकोला thank you great सरकार
Shantabai Hindi ka Paisa nikalna
India Bank jila Paisa Mila lena
1:33 Chandrapur jila korpana
Tahsil korpana
❤
Santa pahle paise wali lena hai Santa ne dekha
मला पहिला हप्ता 3000₹ आले, आणि आत्ता दुसरा हप्ता 1500₹ आले मी मुख्यमंत्री साहेबांची खुप खुप आभारी आहे . धन्यवाद दादा 🙏
Mala pan 😊
Mala anunparyent ekhi paise aLe nahie
000
Vedika Santosh Chavan Dada Mala 2 Octonberla1500 Rupaye Aale Bakiche AjoonAale Nahi😢 Tareepan Mee Tumchee Aabharee Aahe Mazze Bakiche Paisse Paise Tumhi Lavkarat Lavkar Pathvave Ashii mid Mi Me Vintee Karte🙏🙏
आम्हाला 4500 मिळाले संगीता शेरे सर तुमचे अभिनंदन
Mughe bhi 4500 rs mil gaye hai Thank a lots 🙏🙏
Thanks दादा मला पण तिगी हप्ते म्हणजे 4500 रू मिळाले आमचे लाडके मुखमंत्री शिंदे. साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब.आणि अजित दादा हे सरकार येणारच आहे त्याचे पुढील पाच वर्षे खूप खूप आंददायी जाओ हे.च आई भवानी चरणी प्रार्थना करते
Mala pn milale 4500 khup khup dhnyawad dada 🙏
Mla ajun aale nahi
शिंदे साहेब मला सुद्धा 4500 पैसे आलेले आहेत तुमचे पुढील पाच वर्षे असेच सुखाचे जावो हीच श्रीकृष्ण चरणी प्रार्थना जय श्रीकृष्ण❤😊
000
Sarkar ko Bahut Bahut Dhanyawad 🙏..Sinde Sarkar phir se bane 2025 me..aur har ladki bahino ko ese hi jo bhi Suvidha ho direct online apply ho aur direct account me mile...qki vote sab log dete hai aur Niche level me leader apna rules bna lete
5:43 Ajun 1 rupai pan nahi aalet
3 September la barla 9 September la approvad zala asa msg aala. 4 divas zalet mi kyc Dbt,sagle karun aale paise nahit aale ajun. Pune.
ताई सप्टेंबर मध्ये फॉर्म भरण्याला अजून पैशाची वाटप झाली नाही आहे येथील तुमचे उद्या प्रयंत
ज्या बहिणींनी सप्टेंबर मध्ये फॉर्म भरला आहे त्याचे पैसे नाही आले
Maz ky mg mi agust madhe bharla farms 20 la bharla ani 24 la approved zalay ani kal 1 tarik mla 4500 hajara evaji fkt 1500 ch hajar aalet
Me pan September madhe barala ajun akele nahi
Mi September madhe bharala aahe mala paise fakt 1500 aale
मला पण पेसे आले आहे ४५०० खूप खूप धन्यवाद शिंदे दादा पाच वर्षे येवू धवे Thank you
H
भाऊ माला आजून एकदा पण पैसे आले नाहीत का असं होतंय 😢😢
धन्यवाद
Adhar link Kara google LA Asher seeding Cheak kara, tho active aasla pahijel, Cheak kar
👍
4500milale ahe
Mala fakt 1500 ale ahet ka
Thanks sir mala 4500 aale ahet
दादा सांगली जिल्हा आम्हाला तिन्ही महिन्याचे पैसे मिळाले 4500 धन्यवाद
दादा सोलापूर जिल्हा आम्हाला तिन्ही महिन्याचे पैसे आलेले आहेत
मला पंधराशे रुपये मिळाले
ज्यांनी सप्टेंबर मध्ये फॉर्म भरलेला आहे त्यांचे पैसे कधी येणार आहेत
मी वृषाली पुरोहित मला 3 दिवसापूर्वीच 4,500 रुपये मिळाले आणि माझी जाऊबाई सुधा पुरोहित याईना आज 4,500 रुपये मिळाले खूप खूप धन्यवाद 🙏
सर माला काल संध्या काडी.1,500 आला 3000, आला नही
मला साडेचार हजार रुपये आले
I did not get a single penny
ज्यांना पैश्यांची कमी नाही अश्या लेडीज ला पण पैसे भेटले ज्यांना खरच गरज आहे अश्या बायकांना भेटायला हवे होते
Sir ajit dada, fadanvis sir, mukhyamantri sahebanche jai mala kal sandhyankali paise aale july, august, september che🙏🙏🙏
मला पण पैसे आली आहे 4500 धन्यवाद शिंदे दादा ,🎉🎉
1469101100001183 Hya account la paise ale nahi
8:42
😢kuthlya aahet tumhi
मला एकही हप्ता आला नाही
होमलाआलेपैशदादा
15
मला पण आज 4500 हजार रुपये आले आहे दुपारी2.00 वाजता
मला पैसे आलेले नाही शून्या मध्ये पैसे आलेले आहे लक्ष्मीबाई लोखंडे बडोदा बँकेचा खाता खोटं होतं त्याच्यामुळे मुलं आणि 74 जळगाव ची आहे
उद्धव
🎉A Great SHINDE SARKAR❤❤
माझ्या आधार ॲप ला एक bank येत होती, त्या बँकेने बी खूप सहकार्य केले, पण नाईलाज झाला, ॲक्टिव होत नव्हतं आधार लिंक, तर मी पोस्टामध्ये माझे खाते उघडले आणि 6 च दिवसा मध्ये 4500 आले, खरंच खूप खूप धन्यवाद दादा . हरी ओम .
सर मला एक रुपया पण आला नाही पालघर जिल्हा
मला 25 सप्टेंबरला 4500 आले आणखी 4 ऑक्टोंबर ला 3000 आले खुप खुप धन्यवाद दादा ही योजना आशिचं चालु राऊदे 🙏
Sach mai aaye hai kya
4500 mujhe paise aale aaheit
10:53 Anjum zafar deshmukh mi 30 augest la form bharle aahe va farm afrud dekhil jhale aahe pan ata paryant paise ale nahit adhar bankela link kele aahe
Aale astil msg nahi yet account la check kara
भावा खूप महागाई होतं आहे कमी करा महिना बहिणीला पैसे नाही दिले तरी चालेल पण महागाई कमी झाली पाहिजे भाऊ राया लवकरच महागाई कमी करा 🙏🙏🙏🙏
Mujhe sirf 1500 mile kyon Femina Sheikh Amjad
Aapne form September main bhara hoga.
Isliye
4500 जमा झाले धन्यवाद दादातुम्हाला आमच्या सारख्या गरिबांचे खूप खूप आशीर्वाद मिळतील
सर आज 1500 आले🎉 धन्यवाद मुख्यमंत्री साहेब
Thank u sir
Maza form approved asunhi ajun rakkam milali nahi
मला एकही रुपया आला नाही
Bank la aadhar link aahe ka check Kara ,naslyas te karun ghya paise yenar form approved aahe tr
मला ही आज पैसे आले 4500 thank you bhau 🎉🎉😊
Konti city ahe tumchi
Mumbai
Mala aale paise 4500 Aaj 2 October jilha Thane Mumbai thanku shinde sarkar 😊
Aaj ka
3ooo
3हप्ता नाही आला
Yetil .la pn ala aaj 3ra hapta
Mala paise aale pahile 3000 aani 1. October la 1500 milale Thankyou Shinde dada pune
टाकायला लावू दादा पैसे सरकारला मी खूप बर गरीब बाई. तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा दादा गरीबाचे काम करा
पण मला अजून एकही हप्ता भेटला नाही foam apro झालं
DBT link aadhar seeding
आहे का ?
चेक करा.
माझा पण form approve झाला होता.
Dbt link नसल्या मुळे पैसे आले नव्हते.
बँकेत जाऊन dbt link केलेवर पैसे आले.
Pan mala ekhi hafta midala nahi gehun ki August Mahima madhe dbt form successful message ala hota
@@balajihake5437 Maz tr Sagal brobr ahe mg kaun
मला का नाही आले सगळं ok असल्यावर 1 ही हप्ता आला नाही please mala मदत करा
Mala aale nahi
Malad aale nahi
मला आज 4500 रू आलेत आहे खुप खुप धन्यवाद शिंदे दादा 🙏🙏
मला ३००० रुआलेत १५०० नाहि आले
Thank you. Mala hi paise milale. Garasati thodi tari madat hote.
3000 रुपये भेटले शिंदे साहेबांचा खूप खूप आभारी
मला हि 4500मिळाले. आहेत धन्यवाद.. मुख्यमंत्री 😊
माझ्या बहीनीचा form successful aahe pn paise aale nahi
000
Adhar bank la link krun gya
Link kele aahe mi
मला अजून एकही हप्ता आलेला नाही 🙏🙏
Mala fakt 1500 milale
आमच्या लाडक्या भावाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आ
Ajun paryant ek rupees pan aale nahi
0 rupees
Mi pan agu madey form barala aahe appporl pan aahe kyc pan sediinng aahe pan ek rupaya pan nahi aala
Mala pan 4500 rupaye ale khup khup dhanyavad Shinde dada Saheb.
मला ही पाहिले 3000 आले.आणि आता 1500 आले आहे.thank you so much all सिस्टीम
Thank u
Maza bayko la 4500 aale aahet. Thank you so much 🙏
Saptemberchhya 3 tarikh la sor mala 4500rs milale shide sahbanchh aani tumchh khup khup dahhnyvaad 🎉🎉
Mala aadhi 3000 ani ata 4500 ru milale tumch khup khup dhanyavaad dada 🙏🙏🙏🙏🙏
मला अजूनही एक पण हप्ता पडला नाही0.000.. 😢😢
Aaj tari mileal ka paise पहिल्यापासून नाही भेटले आज तरी मिळावे या साठी तुमचे आभारी आहे
😊🙏🙏🙏 4500 रु/2 आक्टोंबर ला भेटले भाऊ😊 खुप खुप धन्यवाद शिंदे भाऊ साहेब, फडणवीस साहेब अजित दादा साहेब तुम्हां सर्वांचे मनापासून आभार अशेच बहिणींच्या पाठीशी राहा🎉🎉❤❤❤❤❤
मला 4,500 मीळाले धन्यवाद भाऊ माझ्या भावाला उदंड आयुष्य लागू दे माझा भाऊ आणि खूप खूप मोठा होऊ दे हे देवा चरणी प्रार्थना बऱ्याच गरीब बहीनीचे अडचणी दूर होत आहेत भाऊ खूप खूप धन्यवाद
खुप खुप आभारी आहोत भाऊ ❤❤
Mala 4500hajar aale thank u eknathji shinde dada khup khup thank u🙏🙏🙏🙏
4500 रू आले आहे खूप खूप धन्यवाद दादा
मी औरंगाबाद मधून बोलते मला साडेचार हजार रुपये आली आहेत भाऊ मी आपले खूप आभारी आहे❤
Thank you dada मलापण दुसरा हप्ता आला🙏🙏
3000 आले दुसरा हप्ता मला
मी मनीषा चोथवा नाशिक सुरगाणा मी माझ्या नवऱ्याच्या मोबाईल वरून सांगतेकी आमच्या घरच्या एका ही बाईला पैसे मिळाले नाही 🙏🙏🙏
4500मिलाले धन्यवाद शिदें साहेबाचे खुप खुप आभार❤
या.1500.रूपे चि.किंमत फक्त गरीबांना. च.कळते. दादा मि.तुमचा भाऊ तुम.जीवो.हजारो.साल
Hamara paise baith le dhanyvad mukhymantri Saheb
होय मिळाले 4500 खूप खूप धन्यवाद