भजनी ठेका नवीन प्रकार (मात्रा०८)😨| भजनी ठेक्यांमध्ये बोल कसे वाजवायचे?🤔| पखवाज स्पेशल बोल👌|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 53

  • @SanjayWarang-ip7op
    @SanjayWarang-ip7op 10 місяців тому +2

    छान गुरू

  • @shardababhale2343
    @shardababhale2343 10 місяців тому +2

    खूपच छान 🙏 श्री गुरुदेव माऊली

    • @sagarpadare4412
      @sagarpadare4412  10 місяців тому

      धन्यवाद माऊली❤ तुमचं प्रेम आणि सपोर्ट नेहमी असंच राहू द्या🚩

  • @anantkadam9297
    @anantkadam9297 10 місяців тому +3

    खूप छान रामकृष्ण हरी

  • @bapuraofand2989
    @bapuraofand2989 10 місяців тому +1

    खुप सुंदर🎉🎉❤❤

  • @suryavishwasrao4450
    @suryavishwasrao4450 10 місяців тому +2

    छान!

  • @KamlakarMungale-mr3xe
    @KamlakarMungale-mr3xe 10 місяців тому +2

    Very nice

  • @vinodshirke4470
    @vinodshirke4470 8 місяців тому +1

    Khup Chan Mauli.

  • @ushamasulkar3027
    @ushamasulkar3027 9 місяців тому +1

    👌👌👌🙏🙏छान समजून सांगता.

    • @sagarpadare4412
      @sagarpadare4412  9 місяців тому

      मनापासून धन्यवाद, तुम्हा सर्वांचे प्रेम आणि सपोर्ट नेहमी असेच राहू द्या

  • @SomanathBhapakar-g7w
    @SomanathBhapakar-g7w 10 місяців тому +1

    राम कृष्ण हरी माऊली

    • @sagarpadare4412
      @sagarpadare4412  10 місяців тому

      राम कृष्ण हरी माऊली

  • @govindgore2870
    @govindgore2870 10 місяців тому +2

    अप्रतिम सागर माऊली ऑनलाईन फिस किती घेता

    • @sagarpadare4412
      @sagarpadare4412  10 місяців тому

      माऊली मला फेसबुक नाहीतर इंस्टाग्राम ला मेसेज करा मी तुम्हाला कळवतो

  • @bhivarane9331
    @bhivarane9331 3 місяці тому +1

    खूप मस्त

  • @rohidassuroshe6393
    @rohidassuroshe6393 10 місяців тому +2

    👌👌👍👍👍

  • @PRATIKSHAPADARE
    @PRATIKSHAPADARE 10 місяців тому +2

    Congratulations bro 🎉🎉🎉for 1 k subscriber complete ❤well done. keep it up.🎉🎉🎉🎉

  • @bhaskarbhivsan3564
    @bhaskarbhivsan3564 10 місяців тому +1

    Discription मध्ये बोल द्या म्हणजे आम्हांला कळेल 👏👏👏👌👌👍👍

    • @sagarpadare4412
      @sagarpadare4412  10 місяців тому

      चालेल दादा पुढचे व्हिडिओ मध्ये नक्की प्रयत्न करू👍

  • @sunilhalkude3045
    @sunilhalkude3045 10 місяців тому +2

    Bhajni theka mukhda laggi akatr sakhli cha ayna sobat vdio kara hi vinanti

    • @sagarpadare4412
      @sagarpadare4412  10 місяців тому

      नक्कीच दादा त्यावर पण व्हिडिओ येईल

  • @shubhamffgamer333
    @shubhamffgamer333 10 місяців тому +2

    Aalap kase vajvacha

    • @sagarpadare4412
      @sagarpadare4412  10 місяців тому

      दादा उपक्रमांमध्ये एकेक पाहून पुढे चालू नक्कीच यावर पण व्हिडिओ येणार आहे

  • @rajurane8280
    @rajurane8280 Місяць тому +1

    माऊली भजनी ठेका उठवण लगी तोड, उतरण छान शिकवतात पण माऊली स्क्रीन वर ते बेल दर्या म्हणजे आम्ही लिहून समोर ठेवून प्राक्टरीस करू माऊली 🌹🌹🌹🙏 धन्यवाद नाऊली🙏🌹🌹

    • @sagarpadare4412
      @sagarpadare4412  Місяць тому

      मनापासून धन्यवाद दादा, ठीक आहे पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की प्रयत्न करू, तुम्हा सर्वांचं प्रेम आणि सपोर्ट नेहमी असं सोबत राहू द्या❤

  • @Sumit_Gaigol_1999
    @Sumit_Gaigol_1999 10 місяців тому +2

    अंतऱ्याचे बोल‌ सांगा महाराज ही विनंती 🙏🏻

    • @sagarpadare4412
      @sagarpadare4412  10 місяців тому +2

      हो दादा चालेल यावर लवकरच आपण व्हिडिओ बनवू👍

    • @Sumit_Gaigol_1999
      @Sumit_Gaigol_1999 10 місяців тому +2

      धन्यवाद 🙏🏻

    • @sagarpadare4412
      @sagarpadare4412  10 місяців тому +1

      @@Sumit_Gaigol_1999 हा दादा

  • @Gamingzon-w5d
    @Gamingzon-w5d 9 місяців тому +1

    Dada mala class join karaycha ahee

    • @sagarpadare4412
      @sagarpadare4412  9 місяців тому

      ठीक आहे दादा चालेल ना ऑनलाईन करूया

  • @fwaykar8390
    @fwaykar8390 10 місяців тому +4

    प्रत्यक्ष शिक्षण मिळेल का वय 67 वर्ष ❤

    • @sagarpadare4412
      @sagarpadare4412  10 місяців тому +2

      माऊली मी ऑनलाईनच क्लासेस घेतो, म्हणूनच youtube ला हा उपक्रम चालू केला आहे👍

    • @sagarpadare4412
      @sagarpadare4412  10 місяців тому +3

      तुम्हाला काही अडचण आली तर नक्कीच मी तुम्हाला मदत केली मला कमेंट करत जा

    • @DilipNachan-jo6my
      @DilipNachan-jo6my 10 місяців тому

      माऊली आपण चालू केलेला उपक्रम खूप चा गला आहे मला आपण आपण कडून शिक्षण घे याचं आहे तरी आपण काय करू

    • @sagarpadare4412
      @sagarpadare4412  10 місяців тому

      @@DilipNachan-jo6my धन्यवाद माऊली तुम्हा सर्वांचे सपोर्ट आणि प्रेम असेच नेहमी राहू द्या👍, आणि हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. माऊली मला फेसबुक नाहीतर इंस्टाग्राम ला पर्सनली मेसेज करा

    • @mayurtupe6238
      @mayurtupe6238 10 місяців тому +1

      ❤48वष्याचे.आहे

  • @sandeshpalkar7517
    @sandeshpalkar7517 8 місяців тому +1

    महाराज सर्व व्हिडिओ नाही भेटले

    • @sagarpadare4412
      @sagarpadare4412  8 місяців тому

      माऊली कुठल्या कुठल्या व्हिडिओ आहेत तुम्हाला

  • @roshangage
    @roshangage 9 місяців тому +1

    Bhau mala nambar pahije tuja

    • @sagarpadare4412
      @sagarpadare4412  9 місяців тому

      दादा मला इंस्टाग्राम ला नाही तर फेसबुकला पर्सनल मेसेज करा ना

  • @prakashkulkarni7070
    @prakashkulkarni7070 10 місяців тому +1

    .आपलापत्ता पाठवा शिकण्याची संधी मिळण्यासाठी पत्ता पाठवा

    • @sagarpadare4412
      @sagarpadare4412  10 місяців тому

      माऊली आम्ही मुंबईमध्ये राहतो, आणि आम्ही प्रत्यक्षात क्लास घेत नाही म्हणून आम्ही युट्युब वर ऑनलाईन चालू केला आहे👍