वारकरी संप्रदाय यांचे मी मनापासून आभार मानतो तुमच्यामुळे इतके सुंदर विचार आमच्या पर्यंत येतात. खर तर सर्वात जास्त पुण्याचं काम तुम्ही करता. राम कृष्ण हरी 🙏
जय हरी बाबा. माझी आपणास विनंती की बाबा शक्यतो आपल्या किर्तनातून मनुवादयाच्या नावाचा उल्लेखच नसावा. ते काहीच बोलत नाहीत . पन आपल्याच लोकांना त्यांच्या नावाचा उल्लेख नको वाटतो.आपले किर्तन एवढे अप्रतिम आहे की आपल्या मुखी त्यांच्या नावाचा उल्लेख करण्याची काहीच गरज नाही. आपलेच लोकांना ते पुढे करुन तुम्हाला ते वादग्रस्त करतील.म्हणून त्यांचे नावच कोठेही घेऊच नये असे माझे मत आहे बाबा.
अशा गुरूची व महाराजांची माऊलीची या काळाला गरज आहे मी भाग्यवान समजतो की अश्या संताच कीर्तन ऐकायला मिळाले ,
इतकी सखोल स्पष्टता असणारी खूप कमी कीर्तने आहेत महाराष्ट्रात .....
खरा तो एकची धर्म,जगाला प्रेम अर्पावे.ह्या शिकवणुकीची आज खरी गरज.जय हरी माऊली
हभप..वाबळे माऊली हे पुरोगामी संत विद्यापीठ आहे. असे अनेक कीर्तनकर थव्यानी निर्माण व्हावेत.
गुरू माऊली आपणास उदंड आयुष्य लाभो..
❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏..
हभप वाबळे महाराज जय हरी तुमचे किर्तन अप्रतिम आहे तुमचा आवाज खूप गोड आहे आणि अभ्यास भरपूर आहे राम कृष्ण हरी महाराज
खूप समाधान वाटले खूप दिवसांनी माऊलीचे कीर्तन ऐका याला मिळाले , धन्यवाद
गीत रामायण ऐकायला मिळाल तर मन तृप्त होईल
A.B.Gaeade (Arvi)
जुन्नर तालुक्यातील ह्या सुपुत्राला माझा व माझ्या परीवाराकडून मानाचा मुजरा !अतिशय सुंदर व
मधुर आवाजातील गोड
कीर्तनकार!
माऊली, महाराजांचा नंबर मिळेल का ?
शत शत शत वंदन महाराज
महाराजांचा आवाज एक नंबर आहे.त्यामुळे गायनाचार्य थोडे कमी पडतात.
खरा किर्तनकार.
प.पु.हभप श्री ज्ञानेश्वर म वाबळे चरणी कोटि कोटि दंडवत.राम कृष्ण हरी .डहाणू जी.पालघर.
खूप छान
जय जय रामकृष्ण हरी🌹🙏
खूप छान कीर्तन 🌹🙏🙏
वारकरी संप्रदाय यांचे मी मनापासून आभार मानतो तुमच्यामुळे इतके सुंदर विचार आमच्या पर्यंत येतात. खर तर सर्वात जास्त पुण्याचं काम तुम्ही करता. राम कृष्ण हरी 🙏
वा माऊली
Khup chaan kirtan aahe mauli 💐👌
Khup chhan
धन्यवाद महाराज खूप छान 🙏🙏
असे पुरोगामी विचाराचे किर्तनकार असावेत
आपण एक नंबर आहात
सत्य वचन
सत्ये सागा लोका जरी कडु लागे, चाला नाही मागे आला कोन,
Ex
Khup Chan
धन्यवाद महाराज
जय गुरुदेव
👍👍👌👌🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Hari Hari
व्वा,,, अतिशय सुंदर प्रबोधन
Jay Hari
धन्यवाद
Maharajancha number milel ka?
यांचा नंबर मिळू शकेल का हो
खुप छान महाराज कीर्तन
राम कृष्ण हरी 🙏🙏
महाराज आपला पत्ता व फोन नंबर पाहिजे होता हो
9325996008 OR 9881347750
9881347754
जय हरी बाबा. माझी आपणास विनंती की बाबा शक्यतो आपल्या किर्तनातून मनुवादयाच्या नावाचा उल्लेखच नसावा. ते काहीच बोलत नाहीत . पन आपल्याच लोकांना त्यांच्या नावाचा उल्लेख नको वाटतो.आपले किर्तन एवढे अप्रतिम आहे की आपल्या मुखी त्यांच्या नावाचा उल्लेख करण्याची काहीच गरज नाही. आपलेच लोकांना ते पुढे करुन तुम्हाला ते वादग्रस्त करतील.म्हणून त्यांचे नावच कोठेही घेऊच नये असे माझे मत आहे बाबा.
मनुवाद्यांनी मानवतेची हजारो वर्षें विटम्बणा केली आहे. मुळावरच घाव घातला पाहिजे.. मनुवाद हद्दपार होईल तो दिवस सोन्याचा असेल .....
वाबळे माऊली धन्यवाद
मनुवादी म्हणजे नक्की कोण
जय हरि , वाबळे महाराज नंबर द्या
बाबा नमस्कार
Wable maharaj aapla sampark hawa ahe karyakramasathi krupaya lavkar rrply kara
बाबा नँं
Mo. Number milel ka
J
A
नबर द्या
नंबर पाहिजे बाबाचा
Khup Chan
धन्यवाद
Khup chhan