नमस्कार भाऊ......तुम्ही सर्व खूप छान आहात....फक्त एक विनंती....कृपया पहिल्या 2 मिनिटात काय घडणार आहे व्हिडिओमध्ये ते दाखवू नका. डायरेक्ट व्हिडीओ चालु करा ..... कारण पूर्ण मजा जाते व्हिडिओ ची....
बॅटरी पण उतरली पुष्पाची आणि ओठांची लाली पण 😄 भावना आणि सारंग घाडीगावकर एकदम मस्तं. बाबल्याकंची आधी प्रॅक्टिस बरी होता पोरां खेळवंची 😂 एकंदरीत लांजा, वाटुळ, रिंगणे ट्रिप लयं भारी झाली ♥️ 👍
छान फिरुन आलात सगळ्यांकडे बर वाटत गणपती चया दिवसांत फिरायला सारंग तसा शांत आहे पुष्पा ला सारखं फिरवा गाडीने सवय झाली की गाडी लागनार नाही 😊😊 बिचारी पुष्पा
भावना रत्नागिरीची आहे ❤😊तरीच गोड कडकलक्ष्मी आहे 😀 आमच्या रत्नागिरीत गणपतीला जास्त डेकोरेशन करत नाही. पुर्वी करायचे माड वगैरे होते आता कंटाळा करतात 😄 सारंग ला काय आजोळ गमला नाय !!!!!
Vinu dada tuje video khup chhan aahe. Bavana नमस्कार खूप छान आहे तू pushpa ghetle bar zale thi khup sadhi aahe. Babu pan chan aahe. Madhe comedy kartho bare vathathe.. God bless you and your family.
विनू भावना चे माहेर रिंगणे पेडणेकर वाडी व माझे पण माहेर रिंगणे तसेच भावना चे मामाचे गाव वाटू ल तसेच माझे पण मामाचे गाव वाटू ल जो हनुमान मंदिर दाखवले व जो पुल दाखवला त्याच्यावरून आम्ही शाळेत जायचो लहानपणी ची आठवण करून दिली
भावनाचा खूप सिधा साधा स्वभाव आहे आणि नेहमी चेहऱ्यावर हसरेपणा असतो भावना सर्वांशी मिळून जुळून राहते 🥰
विनूदादा आणि तुमची पत्नी म्हणजे दोघेही लक्ष्मी नारायणाची जोडी
तीनही गांव सुंदर
विनय आणि भावना वहिनीची जोडी एक नंबर आहे. तीनही गाव छान. बाबल्याचा स्वभाव खूप छान आहे. निरागस आहे. वर्षा पण छान आहे.
❤️❤️👍
नमस्कार भाऊ......तुम्ही सर्व खूप छान आहात....फक्त एक विनंती....कृपया पहिल्या 2 मिनिटात काय घडणार आहे व्हिडिओमध्ये ते दाखवू नका. डायरेक्ट व्हिडीओ चालु करा ..... कारण पूर्ण मजा जाते व्हिडिओ ची....
Are wa.. Bhavana Ratnagiri chi ahe... chhan .. majhe pan maher Ratnagiri ani sasar Lanja ..
Khup chan vatala amchya gavcho video baghun tya pulachya palikade amchi ghara asat sutarwadichi
Tumcho roj video bhagtay me khup chan vatata
बॅटरी पण उतरली पुष्पाची आणि ओठांची लाली पण 😄 भावना आणि सारंग घाडीगावकर एकदम मस्तं. बाबल्याकंची आधी प्रॅक्टिस बरी होता पोरां खेळवंची 😂 एकंदरीत लांजा, वाटुळ, रिंगणे ट्रिप लयं भारी झाली ♥️ 👍
भावना वाहिनी चा स्वभाव खूप छान आहे सर्वामध्ये मिसळून जातात सारंग खूप गोड आहे 👌🏾❤
विनू भावना च आणि माझ माहेर एकदम जवळच आहे रिंगण्याच्या फूटचेच गाव कोंडगे आहे
छान फिरुन आलात सगळ्यांकडे बर वाटत गणपती चया दिवसांत फिरायला सारंग तसा शांत आहे पुष्पा ला सारखं फिरवा गाडीने सवय झाली की गाडी लागनार नाही 😊😊 बिचारी पुष्पा
माझे सासर वाटुळ
भावना रत्नागिरीची आहे ❤😊तरीच गोड कडकलक्ष्मी आहे 😀 आमच्या रत्नागिरीत गणपतीला जास्त डेकोरेशन करत नाही. पुर्वी करायचे माड वगैरे होते आता कंटाळा करतात 😄 सारंग ला काय आजोळ गमला नाय !!!!!
Bhavana vahini kharch khup chan aahay nehami ticha chehara hasara asato 😊
Ratnagiri madhil muli khup Premalh aani sansarik astat 🎊 Vinu lucky aahe ki aamchya gavchi Bayko tyala milhali.....Vinu u r lucky 😊 aamche balpan Ringnyatle aani Sasar Lanja Pali 🦚🎊
😃😃👍
भावना वहिनी आणि सांरग खूप गोड आहेस ❤
पेडणेकर वाडीत आलात आमच बाजूचे गाव कोंडगे मस्त वाटल विडिओ पाहून
भावना आणि सारंग खुप छान आहेत
छान 👌👌👌
सारंग खुप गोड आहे.... खुप छान.माझ माहेर pn राजापूर aadiware.
Aamhi mungyatale Rane. Narigne gav khup chhan aahe aani tumhi sarvjanhi khup chhan aahat
मस्त रे रिंगण्याची नदी.. साकव 👍👌👌खुपच छान केलंस.. पुष्पाला फिरवून आणलंस 👍भावना गोड आहे..स्वभाव पण भावनाचा मस्त.. हसतमुख आहे 👍आजचा व्हीडिओ भारी 👌👌
विनयच्या बाळाचे केस छान आहे
आमच पण गाव कोडगे आहे
विनू भाग्यवान आाहेस, बायको समंजस मिळाली
Vinu dada tuje video khup chhan aahe. Bavana नमस्कार खूप छान आहे तू pushpa ghetle bar zale thi khup sadhi aahe. Babu pan chan aahe. Madhe comedy kartho bare vathathe.. God bless you and your family.
खुपच छान विडीवो सारंग खुपच गोड ❤
सारंग फार गोड आहे. 🍫🍫🙏💐👌
भावना खूप छान आहे .मनमोकळा स्वभाव
Nice video
Majhi mavshi pan vatulat ch diliy.. Chavhan sir name tich
खूप छान व्हिडियो भावना एकदम मिळून मिसळून वागते सर्वांशी 👌👌✨✨👍👍🌹🌹
Watul rajapur madhe yeto
Khupch Chan video 👌🙏🙏
तसा आम्ही गणपतीचा पण व्हिडिओ पाहिला वर्ष आणि भावना जेवण बनवत होते एकदम मिळून जुळून असेच सर्वांनी एकत्र रहा
Bhari Blog 👌👌
Gaav Chan Aahe
Mast Welcome Kelly
Sarang Sweet Papa 😀😀
मस्त वीडियो
सारंग 👌👌❤❤
Khup Chan video
Sarang 🥰 😊
Khupchan sunder video
सारंग एक नंबर.. सगळ्यात cute 🥰
विनू भावना चे माहेर रिंगणे पेडणेकर वाडी व माझे पण माहेर रिंगणे तसेच भावना चे मामाचे गाव वाटू ल तसेच माझे पण मामाचे गाव वाटू ल जो हनुमान मंदिर दाखवले व जो पुल दाखवला त्याच्यावरून आम्ही शाळेत जायचो लहानपणी ची आठवण करून दिली
व्हिडीओ खूप छान सारंग माझे माहेर चे आडनाव आहे
😅😅👍
खूप छान वीडियों मस्त
Mast aahe bhavnacha swabhaav
खूप सुंदर 🎉❤
Sgal mst aahe pn aalelya mansanna bsayla sangaych ast pushpa bichari mge ubhi aahe Tila bsayla pn bolt nahi sgle aaplyatch.
Vinu maje pan maher watul ch ahe ❤
Mast video 👍👍
आमच्या ओणी गावातुन गेलात तुम्ही
👍
Vinu sarngch kes kadhnya agodar tabalyapudhe yek photo kadh ❤❤❤❤😊😊
सारंग खूप गोड❤❤❤ पुनम तर बिलकुल नाही
@@anwarhakim2211 ok
सारंगला छान मालवणी शिकव रे बाबू भावी UA-camr आहे तो मालवणी
Very Nice Video
खुप छान
Maz pn maher ringne
भावनांच्या मामाचे घर किती चौरस फूट आहे?
Chan video 👌👌👌❤
Me pan rajapurchi aahe aamchya gavi Jatana vathul gav lagat
Chhan video 👌
Chhan vatle tumhi aaj aamchya gavi lanjala aalat mhanun
वाटूळ हे आमचे गाव आहे रिंगणे हे भावना चे माहेर आहे खुप छान वाटलं आमच्या गावात तून गेलात खूप बरं वाटलं. भावना माहेरच्या वाडीचे नाव काय आहे
Mast ❤
Sarang cute aahe aani gaal khechaysarakhech aahet 😍
🙏🙏
आम्ही पण लांजेकर
विनू दादा माझे पण गाव वाटुळ आहे 😊❤👌🏻
बाबु chi छान practice होते sarangy बरोबर
Kondge maze aajol
आपलेपणाने वाटतां
अरे व्वा.. भावना रत्नागिरीची आहे का? 😊
Lanjat exact kuthe ahe location
पूनम ताई चा गणपती दाखवा
Maz Maher watul Ani ringne ajol ahe
रींगण्यात कुठची वाडी, मी पण रींगण्याचीच आहे
Hii vinay aani babu me Uday panchal ringane gavsun bolta
अरे तुमी आमच्या कडे आलेलात यार मिस केल यार
Pushapa ashi kshi zopleli...
आमच लांजा भांबेड आह
व्हिडिओ खुप सुंदर
Ame pn Lanjala rhato
Poonm khuthe aahe 🤔
पुनम आणि पुष्पा यांचे गणपती दावा
Poonam kuthe aahe tumhi tila cake kapayla bolavl tevha pasun ti diwali nahi
Hoo.. mag tevhapasun ti yetch nahi videot ani amhala tar tine darawar yeu naka asa sangitalay so mi pan nahi gelo..
विनू तू भाग्यवान आहेस तूला लक्ष्मी बायको मिळाली
Deelip bhau pednekar amche khas asat
Wah olakhata tumhi… bavanacha mama
वायरमन
Bablyak gadi shikav vinay
Tarala maze maher
भावना चे आडनाव चव्हाण आहे का
Ho
पुष्पा ला फिरायला घेऊन आलात बरं वाटलं
Punam khade asa re
लांजा माझं सासर आहे
तुम्ही लांज्याला आला होता मग आमच्याकडे येयाच ना
Aamcha pan gav pude ahe kurang ahe
मग सवतकडआ बघायला जायचे ना
कुठेच जेवलात नाही
Hii
मी पण रिंगणात आहे आमच्या वाडीत तुम्ही आला होता
आडनाव सांगा.. म्हणजे नक्की घर कळेल 😊
@@bhavanachavan5401Maza nav mansi bare
तुमच्या मामांना विलास बारे यांचे घर माहीत आहे
परत कधी रिंगणात आला तर आमच्या घरी पण या
पुढच्या वेळेस नक्की भेटू