Boat and Stream | बोट आणि प्रवाह

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 кві 2023
  • Boat and Stream | बोट आणि प्रवाह #vijaywaghsir #mpsc #mathtricks
    #mpscmotivationalvideo #mpscmotivation #viralvideo
    #amazingfacts #mpscexam #mpsc #mpscmotivationalvideo #mpsc2022 #mpsc_combine_pre_exam #mpscnewupdate #mpscnews #mpscnewsyllabus
    #mpscexam #mpsccombine2022 #mpsccombinegroupc #mpsccombineb #mpscchannel
    #taitexam #taitexamquestion #maths #mathtricks
    विद्यार्थ्यास घडवणे हाच आमचा धर्म...या उद्देशाने विजयाचा खरा मार्ग व नवीन दिशा दाखवणार्‍या विजयपथ च्या नवीन पर्वाची सुरुवात....
    विजय वाघ सर स्वत: 8 Govt post holder आहेत.
    विजयपथ मधून जास्तीत जास्त अधिकारी घडावेत या उद्देशाने प्रत्येक विद्यार्थीवर्गाला स्पर्धा परिक्षेचे योग्य ते मार्गदर्शन करून यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी विजयपथ अकॅडमी New PSI/STI/ASO Combine Batch 2022 च्या पर्वाची सुरुवात करत आहे.
    वैशिष्ट्ये:
    1. फक्त 50 विद्यार्थ्यांची बॅच
    2. MPSC परीक्षा भविष्यात online होणार हा विचार डोक्यात ठेवून App द्वारे Online test व Analysis!
    3.कमी विद्यार्थी संख्या त्यामुळे स्वतः विजय वाघ सरांचे (8 Govt Post holder) वैयक्तिक मार्गदर्शन.
    4. अभ्यासिकेची सोय.
    5. Installment मध्ये फी भरण्याची सोय. यामुळेच ज्यांनी दुसरीकडे इतर ठिकाणी क्लास केलेले असतात अगदी ते सुद्धा पुन्हा आमच्याकडे क्लास लावतात.
    तर चला पहिल्याच प्रयत्नात यश मिळवण्याचे स्वप्न बाळगूया !!!
    Contact : 8530421122 /7030620505
    vijaypathmpscpune.com/
    best mpsc classes in pune
    mpsc cut off 2021
    mpsc update today
    mpsc
    mpsc cut off 2022
    mpsc pre 2021 expected cut off
    mpsc answer key 2021
    mpsc syllabus mpsc cut off
    mpsc rajyaseva pre 2021 expected cut off
    mpsc news today psi question paper 2021
    psi psi exam preparation combine
    mpsc combine
    mpsc strategy combine
    mpsc syllabus combine
    mpsc previous year question paper combine
    mpsc book list combine
    mpsc cut off psi sti aso study plan 2021
    psi sti aso syllabus 2021
    psi sti aso
    psi sti aso exam information in marathi
    best mpsc online classes
    best mpsc classes in pune
    logical reasoning

КОМЕНТАРІ • 356

  • @rinkuengale6224

    सर एक सांगायचं आहे वाईट वाटून घेऊ नका .तुम्ही खूप छान शिकवता पण sir exam लं इतके सोपे प्रश्न येत नाही आहेत. हर्षद माने सर ज्या टाईप चे question घेतात तसे घ्या ना.कारण त्यांचं मला समजत नाही पण ते जे प्रश्न घेत आहेत तसे exam la question येतात it's request

  • @rakeshrpkamble
    @rakeshrpkamble Рік тому +104

    4 वर्षात पहिल्यांदा हा topic समजला thank you very much sir

  • @avinashchandankar2255

    सर 22 तारखेला माझा तलाठी चा पेपर होता... 3 वाजता reporting hoti आणि मी 2.30 वाजता आपल हे लेक्चर बघत होतो.... तुम्ही ज्या पद्धतीने हा चॅप्टर सोपा करून शिकवला त्याचा मला खूप फायदा झाला... कुठलाच सराव पण मी केला नव्हता फक्त लक्ष देऊन तुमचे लेक्चर बघितलं आणि परीक्षेत गेल्यावर मला यावरच प्रश्न आला... आणि मला सर्व फॉर्मुले जशाला तसे आठवले आणि बोट प्रवाह वरील माझे सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर आले... खुप खुप धन्यवाद सर....🙏

  • @pratukutwade9781
    @pratukutwade9781 Рік тому +13

    Ages chapter all types ghya na sir plzz

  • @soham2543
    @soham2543 Рік тому +4

    सर नमस्कार मी कोणत्याही स्पर्धा परिक्षेची तयारी करत नाही कारण मी शासकीय सेवेतच आहे पण गणिताची आवड म्हणून मी तुमचे व्हीडिओ पाहीले खूप छान पद्धतीने कंसेप्ट क्लिअर करता खूप खूप धन्यवाद!!

  • @RohitPatil-vg4pp

    एका नावेला प्रवाहाच्या दिशेने 36 मैलांचे अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तितकेच अंतर कापण्यासाठी लागणाऱ्या वेळेपेक्षा 90 मिनिटे कमी आहे. जर स्थिर पाण्यातील नावेचा वेग 10 mph असेल, तर प्रवाहाचा वेग किती आहे? plz ans sir

  • @mr_Perfect24
    @mr_Perfect24 Рік тому +14

    सर वयवारी या chapter वर एक लेक्चर बनवा. तुमची शिकवणी अप्रतिम आहे सर. तुम्ही शिकवलेल विसरूच शकत नाही सर.

  • @aanviii2713

    नदीत A व B दोन ठिकाणे असून त्यामधील अंतर 96 km 2 आहे. एक बोट शांत पाण्यात 6km / h * r वेगाने जाते तर प्रवाहाचा वेग 2km/hr आहे. बोटेला A पासून B पर्यंत व परत B पासून A पर्यंत यायला किती वेळ लागेल?

  • @littlemahi1518

    एका जहाजाचा वेग स्थिर पाण्यामध्ये प्रवाहाच्या वेगापेक्षा 12 km/h जास्त आहे आणि जहाजाचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असलेला वेग आणि जहाजाचा प्रवाहाच्या दिशेने असलेला वेग यांतील गुणोत्तर 2:5 आहे. जहाजाने 9 तासांत प्रवाहाच्या दिशेने पार केलेले एकूण अंतर किती आहे?

  • @sandeshsuryavanshi1228

    एक मुलगा स्थिर पाण्यात ८km/hr वेगाने पोहतो व नदीचा वेग 2km/hr आहे. जर त्याला एका ठिकाणी जाऊन परत येण्यासाठी 1 तास लागतो. तर त्या ठिकाणाचे अंतर किती असेल.

  • @motivationalsoul..5835
    @motivationalsoul..5835 Рік тому +21

    आयुष्यात पहिल्यांदा गणित विषय सोप्पा वाटत आहे....thank u sir..

  • @MVG7790
    @MVG7790  +28

    तुमची शिकविण्याची पद्धत खूप छान आहे सर. मला हा टॉपिक पुस्तकातून कधीच समजला नाही. आज तुमच्यामुळे हा टॉपिक खूप सोपा वाटायला लागला.

  • @CaptainAk2227

    आजपर्यंत खूप व्हिडिओ बघितले पण प्रॉब्लेम solve होत नव्हता पण सर आपल्या लेक्चर हा टॉपिक फक्त २ मिनिट मध्ये कळला.....

  • @PkSaajna

    यापेक्षा अजून सोप काय पाहिजे❤...अप्रतिम शिकवण्याची पद्धत ... Thank You So Much 🙏😊❣️

  • @rohitsutar2511
    @rohitsutar2511 Рік тому +4

    धन्यवाद सर तुमची शिकवण्याची आवड खरोखरच कौतुकास्पद आहे....!

  • @sagarkale9958

    खरंच खुप छान शिकवायची पद्धत आहे तुमची बोट आणि प्रवाह टॉपिक आता समजला.👌👌

  • @samadhanphadatare3835

    सर तुमचे कौतुक करण्यासारखा शब्द माझ्याकडे नाही.....👌👌👌👌👌👌👌

  • @aniketsarode8648

    सर तुमचे सर्व लेक्चर खुप मस्त, आणि तुमची दाढी पन कोरलेली 🔥 तुमच्या मुळे सर्व गणित समजले धन्यवाद सर❤🙏

  • @tukaramdadgelwar9517

    आपण या महाराष्ट्राच्या भूमीतील एक सर्वोत्कृष्ट गणित शिक्षक आहात सर

  • @user-ps4em1dd6n

    सर नमस्कार मी ex service men आहे . तुमच्या क्यासेस व्हीडीओचा मला खुप फायदा झाला आहे. तलाठी भरती व Mpsc pre २०२३ ला याच ज्ञानाच्या बळावर मी MPSC Mains देत आहे