NMMS EXAM 2024 -CUT-OFF MARKS MERIT SCHOLARSHIP सर्व शंका च उत्तर .
Вставка
- Опубліковано 4 січ 2025
- नमस्कार विद्यार्थी मित्रानो या व्हिडिओ मध्ये आपण NMMS परीक्षे संदर्भात काही महत्वाचे प्रश्न जसे कि कटऑफ मार्क्स किती असतील , स्कॉलर शिप किती असेल , कुणाला स्जोलर शिप मिळणार अशा सर्व प्रश्नाची उत्तरे बघणार आहोत.
Sir 180/122 marks padat ahet sir me ( Obc ) ahe Dhule District sir merit Basel ka.
Sir mala 180/172 gun aahe +open aaha.merit madhe basel ka ?
इतके मार्क्स खरच असतील तर तुम्हाला कोणालाही विचारायची गरज नाही.
Topper ....in Maharashtra
EWS 107 sir kay hoil sanga
Maharashtra topper 🎉
एवढे पडले असतील असे वाटत नाही
मला mat ला 45 आणि sat ला 46 असे टोटल 91 गुण आहे मी NT c चा विद्यार्थी आहे तर मला भेटलं का स्कॉलरशिप
तुमचा जिल्हा कोणता
@SigmaCoachingInstitute-2024 नासिक
मागील वर्षी चे मेरिट ७८ होते त्यामुळे तुमचे नाव मेरिट लिस्टमध्ये असेल अशी अपेक्षा आहे.
ua-cam.com/video/o9j2eiu6ays/v-deo.htmlsi=0DuAAdn7GBukJpul
अंदाजित कट ऑफ मार्क्स चा व्हिडिओ पाहण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करा .
Sir mala 123 aahe kholapur aani caste sc
180/91 sir scholarship मिळेल का ? Obc sambhaji nagar
Sir mala MAT.34 SAT.40 total 74 mala merit legel ka cast VJ (Thane) sir lavkar sanga aani confirm sanga pls
मागील वर्षी चे मेरिट ७१ होते त्यामुळे तुमचे मार्क्स काठावर आहेत.
Sir 84 obc madhun
Aahilyanagar sir please sanga apeksha ahet ka merit list madhe
मागील वर्षी चे मेरिट १०५ आहे ओबीसी साठी. तुमचे मार्क्स थोडे कमी पडले.
All the best
Sir mala sat=32 mat=43 =75 mi open made aahe mi sarthi साठी पात्र थळेल का
ओपन मधून राष्ट्रीय स्कॉलरशिप नाही मिळणार पण तुम्हाला सारथी स्कॉलरशिप मिळू शकते
सारिका पेपरला 39 आणि एका पेपरला 41 असे एकूण 80 गुण मिळाले आहे मी VJ चा विद्यार्थी आहे.. नांदेड जिल्हा
मागील वर्षी चे नांदेड जिल्हा VJ चे मेरिट ८४ होते त्यामुळे आपल्याला आत्ताच काही सांगता येणार नाही
All the best
Sir, OBC Jalna mala 90 mark aalet Jalna jilha.... Scolarship milu shakel ka ?Jalna open che kay merit asel?
Sir mat madhe50 ani sat madhe45 cast sbc ahe ter scholarship midel ka
जिल्हा कोणता
Mala 102 marks aahet me satara mahadhun aahe mala nmms mile ka . Me NT-C aahe
मागील वर्षी सातारा जिल्हा NTC चे मेरिट १०५ होते त्यामुळे आपण आशा करूयात तुमचं नाव यावर्षी मेरिट लिस्ट मध्ये असेल.
All the best
Sir mala 104/180 Solapur caste OPEN [ EWS ]
मागील वर्षी चे मेरिट १०३ आहे त्यामुळे तुमचे नाव मेरिट लिस्टमध्ये असेल अशी अपेक्षा आहे.
सर मला 53 गुण मिळत आहे मी ST आहे जिल्हा पालघर मी पात्र ठरेन का 😢😢
ua-cam.com/video/o9j2eiu6ays/v-deo.html
Sir mala 100 marks aahet open chatrapati sambhajinagar jilha
मागील वर्षी चे मेरिट ९३ होते त्यामुळे तुमचे नाव मेरिट लिस्टमध्ये असेल अशी अपेक्षा आहे.
Mala 116 aahet kolhapur 60000sathi miret madhe basel ka? Open cast (ews)
मागील वर्षी चे EWS चे मेरिट ११८ आहे त्यामुळे आपण आशा करूयात तुमचं यावर्षी मेरिट लिस्टमध्ये नाव असेल.
Ews che miret 135laglel hota na
Sir total 105 aahe obc sangli merit madhye basel ka?
Please comment 🙏🙏
Sir 77 marks ahet hingoli lagel ka merit sc.
मागील वर्षी चे मेरिट १०६ आहे त्यामुळे तुमचे मार्क्स थोडे कमी आहेत.
Sir kolhapur obc 94 hoil ka sir 🙏🙏🙏🙏🙏
मागील वर्षी चे मेरिट १०६ आहे त्यामुळे तुमचे मार्क्स काठावर आहेत.
All the best
Sir mala 107 mark milale aahet Ews mhdun aahe mi mirrit mhde yeil ka taluka bhuderged aahe
मागील वर्षी चे मेरिट ११८ होते त्यामुळे तुमचे मार्क्स थोडे कमी आहेत. तरीही Let's hope for the best.
75 mark ahet Mumbai hoil ka sc ahe
Scholarship milel ka
Sir mala 77 mark bhetale kolhpur जिल्हा
ओपन कास्ट
सांगा ना सर सारथी पात्र ठरेल ka
हो तुम्हाला सारथी ची स्कॉलरशिप मिळेल.
Sir me open 110 mark pune jilla
मागील वर्षी चे मेरिट ११३ आहे त्यामुळे तुमचे नाव मेरिट लिस्टमध्ये असेल अशी अपेक्षा आहे.
Pan ya vales paper sopa navta tar
Sar konatya cast vale chi kiti merit asate ani kiti padalya pas asate 💯
प्रत्येक जिल्ह्याचे मेरिट वेगळे लागते.
Mat 33 sat 37 सारथी ला लागेल का
सारथी साठी ७२ गुण मिळणे आवश्यक.
@ sir 70 vr honar nahi ka?
Sir mala 74 padale open cast latur
७४ गुण असतील तर राष्ट्रीय स्कॉलरशिप नाही मिळणार पण तुम्हाला सारथी स्कॉलरशिप मिळू शकेल.
Sir paise milnar ka mulana 74 mark padle tr open cast
Mazya Mulala 100 marks aahet tar mag scholarship milel ka
तुमचा जिल्हा आणि कॅटेगरी कोणती?
Sir mi VJ aahe mi Thane madhe aahe mala 79 mark aahe tar mala merit milnar ka sanga pls😢😢
Sanga sir
मागील वर्षी VJA चे मेरिट ७१ गुण होते त्यामुळे तुमचे नाव मेरिट लिस्टमध्ये असेल अशी अपेक्षा आहे.
नक्की का सर
Sir mala 83 marks ahet jilha Latur Ahe Sir maz nav merit list madhye yeil ka Sir
Sanga ki Sir Khup depression yetay
Sir cast nt-b ahe Sir
Please sir sanga na
मागील वर्षी लातूर जिल्हा NT B चे मेरिट ८१ होते त्यामुळे तुमचे नाव मेरिट लिस्टमध्ये असेल अशी अपेक्षा आहे.
Sir mla 110 ahet open ews ahe beed lagel ka
मागील वर्षी बीड चे EWS चे मेरिट १०० गुण होते. त्यामुळे तुमचे होवू शकते. ALL THE BEST
Sir mla mat la 45 aani sat la 40 aahet total 85 pune mla sarthi milele ka
Sir sc mde cast ye
Please sir sanga
हो तुम्हाला सारथी ची स्कॉलरशिप मिळेल
Thanks sir
Sir mazya friend la mat mde 27 aani sat la 54 aahe tichi cast obc ti pas hoil ka
सर मला टोटल गुण साठ आहे तर मी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरणार का माझी कास्ट एससी आहे जिल्हा मुंबई आहे
मागील वर्षी चे मेरिट ५८ आहे त्यामुळे तुमचे नाव मेरिट लिस्टमध्ये असेल अशी अपेक्षा आहे.
Obc made mala 99 marks aahet
Distb. Dhule
मागील वर्षी चे मेरिट ९६ होते त्यामुळे तुमचे नाव मेरिट लिस्ट मध्ये असेल अशी अपेक्षा आहे.
Sir majya mulala 74 mark padle ahet tyala paise bhetnar ki nahi open cast
सारथी ची स्कॉलरशिप मिळेल.
Majha ek prashn ahe ki 74 Mark's milale ki tyache duppat kartat ka
Sir mala 73 padle general catagory scholarship milel ka
ua-cam.com/video/o9j2eiu6ays/v-deo.html
67 आहेत ntb कोल्हापूर
मागील वर्षी चे मेरिट ५८ होते त्यामुळे तुमचे नाव मेरिट लिस्टमध्ये असेल अशी अपेक्षा आहे.
Sir एकि विषयाला 35 एका विषयाला 46 असतील तर open मध्ये सारथी पात्र ठरले का
हो पात्र ठरणार
Sir, Jalna OBC.... 90 mark.... Scolarship milu shakel ka ??
जालना जिल्हा ओबीसी मागील वर्षी ८३ मेरिट होते त्यामुळे तुमचे नाव मेरिट लिस्टमध्ये असेल अशी अपेक्षा आहे.
Thank a lottt.... Sirji... !!🎉🎉🎉
सर ७२ दोन्ही मिळून का
Sir mala 66/180 aahet mala scholarship melel ka
तुमचा जिल्हा आणि कॅटेगरी कोणती
Sir mala MAT madhe 28 ani SAt madhe 36 majhi caste sc ahe mala scholarship meden ka
जिल्हा कोणता
Maharashtra
Mahatashtra Nagpur
मागील वर्षी नागपूर जिल्हा SC चे मेरिट ८६ होते त्यामुळे तुमचे मार्क्स थोडे कमी आहेत.
Sir pan pass honar ahe ka me
Sir mala SAT aani MAT he dungi milun 48 marks aahet mala scholarship milel ka jilha_ thane west :(
Mi THANE MAHANAGR palika school no. 61 madhun aahe
ua-cam.com/video/o9j2eiu6ays/v-deo.htmlsi=0DuAAdn7GBukJpul
8 विद्यार्थी आहेत हिंगोली 80 ते90 मराठा open मुली पात्र ठरतील का ?
ua-cam.com/video/o9j2eiu6ays/v-deo.htmlsi=0DuAAdn7GBukJpul
जिल्हा निहाय अंदाजित कट ऑफ चा व्हीडिओ पाहून घ्या सर्व शंका निरसन होईल.
Ews चे किती मार्क मिळतात सांगा की
ua-cam.com/video/o9j2eiu6ays/v-deo.htmlsi=0DuAAdn7GBukJpul
ua-cam.com/video/o9j2eiu6ays/v-deo.htmlsi=0DuAAdn7GBukJpul
सर मी open आहे जिल्हा सातारा marks 105
मी लागेन का मेरिट ला
सर sanga ना
मागील वर्षी सातारा ओपन साठी मेरिट १२२ लागले होते . पण तुम्ही जर मराठा किंवा कुणबी मधून फॉर्म भरला असेल तर सारथी ची स्कॉलरशिप मिळेल.
All the best. Please subscribe
MAT 36
SAT 28
Category open
सारथी भेटेल का
सारथी ची स्कॉलरशिप मिळण्यासाठी ७२ गुण मिळणे आवश्यक.
110 mark pune jilla open
Pan paper aavagad hota
ua-cam.com/video/o9j2eiu6ays/v-deo.htmlsi=0DuAAdn7GBukJpul
Sir mala 180/105 gun aahet mi mirit madhe yail ka cast SC jilha hingoli please kalwa
हिंगोली जिल्हा मागील वर्षी SC चे मेरिट १०४ होते त्यामुळे तुमचे नाव मेरिट लिस्ट मध्ये असेल अशी आशा करूयात.
Sir mla 98 gon milale me V.J ahhe aani me yavatmal जिल्यात रहतो me पात्र hoail ka? Please sanga 😢😢
VJ साठी मागील वर्षी चे मेरिट ७३ होते त्यामुळे तुम्हाला स्कॉलरशिप मिळेल.
@@SigmaCoachingInstitute-2024 thankyou sir ❣️❣️
Magil varshi yavatmal chhi merit list Kay hoti
ओपन च ९९ आणि बाकी सर्व त्याच्या खाली.
Please subscribe and share this video
सर मला 131 गुण मिळाले आहे मी open आहे माझा जिल्हा पुणे आहे मी लागेल का
गुण चांगले आहेत तुम्ही मेरिट लिस्टमध्ये असाल अशी अपेक्षा आहे.
सर मला सगळे मिळून 86 गुण आहेत मी एससी cha ahe parbhani jilla ❤
ua-cam.com/video/o9j2eiu6ays/v-deo.htmlsi=0DuAAdn7GBukJpul
ua-cam.com/video/o9j2eiu6ays/v-deo.htmlsi=0DuAAdn7GBukJpul
Ahilyanagar
Mat 48 sat 33 total 81 marks mi open ahe scholarship milel ka
Sir please lavkar sanga
अहील्यानगर मागील वर्षी चे मेरिट ११८ आहे त्यामुळे राष्ट्रीय स्कॉलरशिप नाही मिळणार पण तुम्हाला सारथी ची स्कॉलरशिप मिळेल.
Ahilyanagar mhnje purvich ahmednagar
Mi sarthi sathi patr hoil ka
Sanga na sir
Sir obc 92 merit lagel ka
तुमचा जिल्हा कोणता
Ahmedenagar
Sir mala 92 aahet OBC madhe merit lagel ka?
तुमचा जिल्हा कोणता
सर मला 120 गुण मिळाले आहेत ओपन मराठा सांगली जिल्हा स्कॉलरशिप मिळेल का?
सांगली जिल्हा मागील वर्षी चे मेरिट बघता तुमचे नाव मेरिट लिस्टमध्ये असेल अशी अपेक्षा आहे.
सर मी ओपन आहे मला 71 मार्क पडले मला मी पास होईल का
तुमचे मार्क्स थोडे कमी आहेत.त्यामुळे शक्यता कमी आहे.
सर वाशिम जिल्हा माझे गुण 96 आले आहेत
एका पेपर ल 45 आणि एका ल 51 तर मला मिले का
Category कोणती ते पण सांगा.?
मार्क्स छान आलेत.
Please subscribe
ओबीसी
मिळू शकेल स्कॉलरशिप
Kolhapur EWS 123
Opahमधून कोल्हापूर जिल्ह्यातील मला ८३पडलेत मला क्लारशिप भेटेल का
कोल्हापूर चे मागील वर्षी चे मेरिट ओपन साठी १३१ होते , त्यामुळे राष्ट्रीय स्कॉलरशिप ची शक्यता कमी आहे पण तुम्हाला सारथी ची स्कॉलरशिप मिळेल .
All the best. Please Subscribe
सर माझ्या एका मुलीला 128 तर एकीला 109 गुण आहेत सांगली जिल्हा मेरीट मध्ये बसेल का
तुमची कॅटेगरी सांगा.
Open
Ews आहे
मागील वर्षी कोल्हापूर चे EWS चे मेरिट ११८ होते त्यामुळे १२४ ज्यांचे गुण आहेत त्यांचे होईल. पण १०९ च थोड कठीण आहे.
Reply please
Sir mala 123 aahet pune zilla me merit made basel ka
मागील वर्षी पुणे जिल्हा मेरिट १२२ होते त्यामुळे तुमचे नाव मेरिट लिस्टमध्ये असेल अशी अपेक्षा आहे.
Sir mala total 113 aahet, obc raigad tar mag sir majh naav merit list madhe yeil ka?
रायगड जिल्हा मागील वर्षी चे मेरिट ७२ आहे त्यामुळे तुमचे नाकीच लिस्ट मध्ये नाव असेल.
All the best. Please Subscribe
Thank you sir😊@@SigmaCoachingInstitute-2024
Mi subscrib kel aahe😊
Sir 131 marks aahet pune open
मागील वर्षी चे मेरिट ११८ होते त्यामुळे तुमचे नाव मेरिट लिस्टमध्ये असेल अशी अपेक्षा आहे.
sir ntc. 96
85 ते90 गुण हिंगोली साठी open मराठा
Sir me sanglichi aahe 116 marks ews
सांगली चे EWS चे मेरिट मागील वर्षी ११८ होते त्यामुळे तुमचे नाव मेरिट लिस्टमध्ये असेल अशी अपेक्षा आहे.
Pan yavarshich merit kami asel Na
Please reply
यावर्षी देखील ११५ ते १२० च्या दरम्यान लागेल
Sir mla 96 ahet mla scholarship milel ka cast OBC jilha Buldhana
Sanga n sir
मागील वर्षी बुलढाणा जिल्हा मेरिट ८९ होते त्यामुळे तुमचे नाव मेरिट लिस्टमध्ये असेल अशी अपेक्षा आहे.
Please subscribe
I am in OBC mala 74 marks aahe mala scholarship milnar ka
तुमचा जिल्हा कोणता
Sir passing kiti che aahe
ओपन साठी ७२ गुण आणि कॅटेगरी साठी ५८ गुण
Sir mala 95 aahet me dharak holil ka
तुमचा जिल्हा आणि कॅटेगरी कोणती आहे?
@SigmaCoachingInstitute-2024 parbhani obc
मागील वर्षी परभणी ओबीसी चे मेरिट ९३ होते त्यामुळे तुमचे नाव मेरिट लिस्टमध्ये असेल अशी अपेक्षा आहे.
@@SigmaCoachingInstitute-2024 thank you sir
सर ओबीसी साठी किती टक्के पाहीजेत
78
पात्र होण्यासाठी ४०% पाहिजेत
सर NT-C कॅटेगरी 104 MARKS सातारा येथून मेरिटला बसेल का?
मागील वर्षी सातारा NTC चे मेरिट १०५ होते , आपण आशा करूयात तुमचं यावर्षी मेरिट लिस्ट मध्ये नाव असेल.
@SigmaCoachingInstitute-2024 thank you sir
सर मला 60 गुन आहेत मला स्कॉलरशिप मिळेल का मी कोल्हापूर जिल्ह्यातील आहे
तुमची कॅटेगरी कोणती आहे?
Open आहे
मागील वर्षी कोल्हापूर चे मेरिट १३१ आहे त्यामुळे शक्यता कमी आहे.
परभणी जिल्हा मला 76 गुण मिळत आहे. पात्र होईल का?कळवावे!
तुमची कॅटेगरी कोणती
@SigmaCoachingInstitute-2024 ews
मागील वर्षी EWS चे मेरिट १०४ होते त्यामुळे शक्यता कमी आहे.
@@SigmaCoachingInstitute-2024 आपण प्रत्येकाच्या शंका चे निरसन reply देऊन करता त्याबद्दल आपले मनस्वी आभार
84 मार्क आहेत St category जिल्हा अहमदनगर स्कॉलरशिप मिळून जाईल का
सर प्लीज सांगा ना लवकर टेन्शन आला आहे
🙏🙏🙏
मागील वर्षी नगर चे मेरिट ८० गुण होते त्यामुळे तुम्हाला स्कॉलरशिप मिळेल.
👍👍👍 खूप खूप धन्यवाद सर 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
यावर्षी मिनिट खरंच कमी लागणार
Sir mala 78 marks aahe sc aahe merit lagel ka ?
आपला जिल्हा कोणता
Dhule
Mat 43 sat 35
मागील वर्षी धुळे चे SC चे मेरिट ७९ होते त्यामुळे आपल्याला स्कॉलरशिप मिळेल.
Thank you sir for this information
सर दोन्ही मिळून ७२ गुण पाहिजे का
हो दोन्ही मिळून ७२ पाहिजेत
116 मार्क्स मिळतात ews मधून सातारा शिष्यवृत्ती मिळेल का
खूप छान मार्क्स आलेत स्कॉलरशिप मिळू शकते. All the best
63 पास होईल का
तुमचा जिल्हा आणि कॅटेगरी कोणती
Sir mala 80 marks milale open kast aahe
तुमचा जिल्हा कोणता
Kolhapur
Sir satara NTC kiti jaga aastat
माफ करा जागांची यादी सध्या उपलब्ध नाही.
🙏🙏Akola OBC merit
मागील वर्षी चे मेरिट ८९ होते.
Thank you sir🙏🙏
सर मला दोन्ही मिळून 80 मार्क आहेत मी एनटीसी आहे परभणी मला कॉलरशिप मिळू शकते का
NTC
मागील वर्षी NTC चे मेरिट १०२ आहे त्यामूळे शक्यता कमी आहे .
Sir mala 90 maks milale aahet obc thane madun
मागील वर्षी ठाणे जिल्हा OBC साठी मेरिट ७४ होते त्यामुळे तुमचे नाव मेरिट लिस्ट मध्ये असेल.
Please subscribe. And share this video
सॉरी सर माझा जिल्हा नवी मुंबई आहे तर मी मेरिट लिस्ट मध्ये आहे का
प्लीज सांगा
नवी मुंबई साठी ओबीसी चे मेरिट ७२ होते त्यामुळे तुमचे नाव मेरिट लिस्टमध्ये असेल अशी अपेक्षा आहे.
Ntb sangli 103
सारथी bhetel
मागील वर्षी चे NTB चे मेरिट १०१ होते त्यामुळे तुमचे नाव मेरिट लिस्टमध्ये असेल अशी अपेक्षा आहे.
Sir mala 85 Marks padlet cast sc Solapur
😢
Sir mala scholarship bhetle na😢
मागील वर्षी सोलापूर जिल्ह्याचे मेरिट SC साठी ९२ होते त्यामुळे तुमचा स्कोर काठावर आहे.
All the best
सर मला ९३ मार्कस आहेत OBC मध्ये आहे
जिल्हा कोणता
Mat 36 set 53😢😢 marks
ua-cam.com/video/o9j2eiu6ays/v-deo.htmlsi=0DuAAdn7GBukJpul
94 merit lagen ka
तुमची कॅटेगरी कोणती? आणि जिल्हा कोणता
Sonal kanal
Ratnagiri OBC 91
रत्नागिरी ओबीसी मागील वर्षी चे मेरिट ९७ आहे त्यामुळे तुमचे मार्क्स काठावर आहेत.
All the best
124 open pune
पुणे जिल्हा मागील वर्षी चे मेरिट ११३ होते त्यामुळे तुमचे नाव मेरिट लिस्टमध्ये असेल अशी अपेक्षा आहे.
Please subscribe
सर मला 88 गुण आहेत जात हिंदू मराठा ews
सर सांगा
तुमचा जिल्हा कोणता
Satara
Mat 29 sat 59
Sanga ki sir
Mat 68 , sat 48 total116
तुमचा जिल्हा आणि कॅटेगरी कोणती
Kolhapur open
Opan pune jilla 123
165
एवढे गुण असतील तर १००% स्कॉलरशिप मिळणार
MAT-63. SAT -60 EWS aahe merit madhe basel ka
Sir please reply me 🙏
Kolhapur jilha aahe
Total 123 aahet
ua-cam.com/video/o9j2eiu6ays/v-deo.htmlsi=0DuAAdn7GBukJpul
158
एवढे गुण असतील तर १००% होणार
103 NT D
पुणे जिल्हा मागील वर्षी चे मेरिट NTD साठी ९६ होते त्यामुळे तुमचे नाव मेरिट लिस्ट मध्ये असेल अशी अपेक्षा आहे.
80
तुमचा जिल्हा आणि कॅटेगरी कोणती