मी सद्गुरु रुद्राक्ष मागवले चार रुद्राक्ष आले दोन पाकिटात पण दोन पाच मुखी आणि दोन सहा मुखी आले तर कोणते धारण करावे घरातील चार व्यक्ती एक एक घरच्या धाग्यात घालू शकतात का क्रुपया मार्गदर्शन करावे स्त्री ne धारण करावे का
@movielove4929 तेव्हा त्यांनी एका व्हिडिओ मध्ये लिंक दिली होती त्यावरून मी मागवले होते... आता तुम्हाला त्यांच्या ऑफिशियल साईट वर जाऊन चेक करावं लागेल...
@@vaibhavnigade1370 तेव्हा त्यांनी एका व्हिडिओ मध्ये लिंक दिली होती त्यावरून मी मागवले होते... आता तुम्हाला त्यांच्या ऑफिशियल साईट वर जाऊन चेक करावं लागेल...
@@hemantkothurkar2290 तेव्हा त्यांनी एका व्हिडिओ मध्ये लिंक दिली होती त्यावरून मी मागवले होते... आता तुम्हाला त्यांच्या ऑफिशियल साईट वर जाऊन चेक करावं लागेल...
Namaskaram नवीन रुद्राक्ष मणी कंडिशन करण्यासाठी, त्यांना तुपात (स्पष्ट केलेले लोणी) 24 तास बुडवून ठेवा आणि नंतर पूर्ण चरबीयुक्त दुधात अतिरिक्त 24 तास भिजवा. ते पाण्याने धुवा आणि स्वच्छ कापडाने मणी पुसून टाका. त्यांना साबणाने किंवा कोणत्याही स्वच्छता सामग्रीने धुवू नका. या कंडिशनिंगमुळे, रुद्राक्षाचा रंग बदलला जाऊ शकतो आणि हे पूर्णपणे सामान्य आहे कारण हे नैसर्गिक मणी आहेत. हे देखील सामान्य आहे की कंडिशनिंग दरम्यान धाग्याचा काही रंग देखील बाहेर येऊ शकतो. खाली सांगितल्याप्रमाणे दर सहा महिन्यांनी कंडिशनिंग करावे.
I got rudraksh today... Thank you, नम: शिवाय
Madhukar.dhondiram.patil.at.post.ghanwade.karveer.kolhapur
Om.nmo.cevay
Mujhe ek Rudraksh Mala chahie thi
Khup chan sangta
Mangaane ki Rahegi to Kaise mangaane ka
धन्यवाद सदगुरुजी
🙏🙏🙏
Mala pan having rudraksha
रुद्राक्ष धारण केल्या नंतर नियम कोणते कोणते आहेत
मी सद्गुरु रुद्राक्ष मागवले चार रुद्राक्ष आले दोन पाकिटात पण दोन पाच मुखी आणि दोन सहा मुखी आले तर कोणते धारण करावे घरातील चार व्यक्ती एक एक घरच्या धाग्यात घालू शकतात का क्रुपया मार्गदर्शन करावे स्त्री ne धारण करावे का
मला कालच रुद्राक्ष मिळाले जे मी महाशिवरात्री च्या आठवड्यात मागितले होते.
धन्यवाद सद्गुरू आणि टीम चे.
🙏🙏🙏
मला पण रुद्राक्ष घ्यायचे आहे नोदणी कशी केली जाते आणी address पण सांगा
मला रुद्राक्ष, भस्म हवे आहे कसे मिळेल
@movielove4929
तेव्हा त्यांनी एका व्हिडिओ मध्ये लिंक दिली होती त्यावरून मी मागवले होते...
आता तुम्हाला त्यांच्या ऑफिशियल साईट वर जाऊन चेक करावं लागेल...
@@vaibhavnigade1370
तेव्हा त्यांनी एका व्हिडिओ मध्ये लिंक दिली होती त्यावरून मी मागवले होते...
आता तुम्हाला त्यांच्या ऑफिशियल साईट वर जाऊन चेक करावं लागेल...
@@hemantkothurkar2290
तेव्हा त्यांनी एका व्हिडिओ मध्ये लिंक दिली होती त्यावरून मी मागवले होते...
आता तुम्हाला त्यांच्या ऑफिशियल साईट वर जाऊन चेक करावं लागेल...
Om Namh Shivay
मला रुद्राक्ष घर पोहच मिळाले आहे धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐
नोंदणी कशी करायची कृपया सांगा
@@sanketatkale1023 मला 4 मुखी रूद्राक्ष हवय गुरू
कृपया चार मुखी रूद्राक्ष पाठवा
मला मिळालं आहे मी ते वापरत आहे. छान आहे. जय सद्गुरू
कसं मिळवायचे रुद्राक्ष मला पण पाहिजे
🙏
धन्यवाद टीम तुमच्या मुळे सदगुरु ना मराठी मध्ये ऐकायला मिळाले.
Pranam sadguru.🙏🙏🙏🙏🙏
He Marathi Madhe aikun khupch Chan vattay
Khup khup Dhanyawad 🙏🙏🙏Jay ho sadguru. 🙏🙏
Rudhrksh ghelyvar masahari khany sodavy lagel ka
Nahi tasa kahi nahiye
नमस्कारम सद्गुरु💐💐💐💐💐👏👏👏👏
प्रणाम सद्गुरू 🙇🙏
Please send me rudraksha
Gurudev datta hyanchyabadal bolav
ua-cam.com/video/LUonCRpSx7E/v-deo.html
Luv u sadhguru
जय सदगुरू
जय सद्गुर 🙏
नमस्कारम् सद्गुरु
Jai sadhguru.
मी पण नोंदणी केली आहे, खूप खूप धन्यवाद सद्गुरू, आमचे खूप भाग्य आहे, मी वाट पाहते त्या क्षना ची🙏🤗🙏 हर हर महादेव,
Jai gurudev
Mala ridraksh hava aahe
जय सदगुरु..
Jay gurudev 🙏🙏🙏
रुद्राक्ष घातल्या नंतर नियम व अटी
Jay sadguru
🙏 aapan dyal te rudhrakha vapsru.
where we get it from
हे मिळणार असं.त्यासाठी काय करावे लागेल.कृपया मार्गदर्शन करावे.
Isha foundation मध्ये रजिस्टर करा नाव..100% मिळत
महाराज : ऐक कि माळ वापरावयाची त्याचे मार्गदर्शन करावे .
ua-cam.com/users/shortsdLbeTHD3zEk?feature=share
बाबांचा नाद नाही
वय वर्ष ७५ आणि भिर झाली..........
मराठी माणसाचा आवडत खेळ .......
OM NAMH SHIVAY
JAY HO🙏🌷🌷🌷
😭😭😎😭😎
🙏🏾🙏🏾🙏🏾
रुद्राक्ष मला ओम नमः शिवाय हर हर महादेव मला रुद्राक्ष स्वामी बम बम भोले हर हर महादेव
मला पण पाहिजे कुठे भेटेल🙏🙏
मला अजून रूद्राक्ष मिळाले नाही
मला रुद्राक्ष भेटेल का
मुझे अभीतक रूद्राक्ष नही मिला.
Logic अन् सत्य दोन्ही नाही
रुद्राक्ष घालण्या अगोदरची विधी सदगुरु तुम्ही कृपा करून सांगाल का ?🙏🙏🙏
Namaskaram
नवीन रुद्राक्ष मणी कंडिशन करण्यासाठी, त्यांना तुपात (स्पष्ट केलेले लोणी) 24 तास बुडवून ठेवा आणि नंतर पूर्ण चरबीयुक्त दुधात अतिरिक्त 24 तास भिजवा. ते पाण्याने धुवा आणि स्वच्छ कापडाने मणी पुसून टाका. त्यांना साबणाने किंवा कोणत्याही स्वच्छता सामग्रीने धुवू नका. या कंडिशनिंगमुळे, रुद्राक्षाचा रंग बदलला जाऊ शकतो आणि हे पूर्णपणे सामान्य आहे कारण हे नैसर्गिक मणी आहेत. हे देखील सामान्य आहे की कंडिशनिंग दरम्यान धाग्याचा काही रंग देखील बाहेर येऊ शकतो. खाली सांगितल्याप्रमाणे दर सहा महिन्यांनी कंडिशनिंग करावे.
@@MysticJoyance 🙏 धन्यवाद ❤️
@@shrikrushnakatare8663 most welcome Anna
😂
Ambetkar आठवला का
🙏 जय गुरू देव 🙏
Jai Gurudev.. 🙏🙏
जय गुरूदेव...
Jay Gurudew
मला रुद्राक्ष भेटेल का
जय सद्गुरु 🙏🙏💐