खुपच छान कथा आहे वाचता वाचता अनेक प्रसंगी डोळे पाणावले खरोखरच ह्या प्रेमाला मर्यादाच नाही बाप बेटी,भाऊ बहिण,काका पुतणी, मित्र मैत्रिण कोणतेही नाही फक्त आणि फक्त एक विश्वासाचे आणि जिव्हाळ्याचे अतूट आणि पूजनीय असं नातं आहे हे. धन्यवाद
कथालेखन खुपचं छान आणि अप्रतिम आहे.अदितीने अगदी बरोबर बोलले कि या नात्याला कोणतंच नाव नाही देऊ शकत.वेळ पडल्यावर आई, वडील, भाऊ, बहीण एक मार्गदर्शक म्हणून सुहासने सुमीला पाठिंबा दिला आहे.समाजासमोर एक उत्तम आणि चांगला आदर्श माणूस म्हणून जगताना दाखवला आहे.ज्याला कोणत्याही नात्याच्या नावाची गरज नाही.अशीच छान आणि प्रेरणादायी कथालेखन करत राहा.पुढील कथालेखनाची वाट बघत आहे.लवकर टाका प्लीज.❤️❤️❤️❤️❤️😂😂😂😂 थोडीशी भावनिक झाली कथा पण खुपचं छान आहे जणूकाही रिअल लाईफ असाच समजूतदारपणा जर आताच्या काळात बघायला मिळाला तर किती बरं होईल समाजासाठी.एक उत्तम उदाहरण आहे ही कथा.👏👏👏👏👏👏
खुप छान कथा आहे.लेखकाचे धन्यवाद 🙏🙏 असं निस्वार्थी प्रेम बघून खूप छान वाटलं सुहास नात्याचा नसुनही त्याने एका मुलीचं कल्याण करण्यासाठी केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे.खुप छान.असा एखादाच माणूस असतो.
खूपच छान आणि सुंदर कथा आहे ही.सुमित्रा ना नात्याची ना गोत्याची तरी सुहासचचे तिचे आई वडील भाऊ आणि मित्र अशाच प्रकारच्या नात्याचे निस्वार्थी प्रेम दिसून येते.अशी नाती अपवादानेच दिसून येतात.लेखक/ लेखिका जे कोणी असतील त्यांना धन्यवाद.
खूप च छान कथा सांगितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद मनाला स्पर्श करून जाणारी कथा आहे मला तरी खुपचं आवडली धन्यवाद ताई अशाच छान छान कथा सांगत जा ताई मी पहिल्यांदा च तुमची कथा ऐकली आता नेहमीच ऐकेन लाईक व शेअर केले आहे ❤❤❤👌👌👌
कथेचा विषय छान आहे. पण मांडणी फारच सुमार आहे. बटबटीत आणि पाल्हाळ लावणारी आहे. लग्न' ह्या गोष्टी ला इतकं महत्त्व का असावं कळंत नाही. पहिल्या लग्नाच्या इतक्या भयंकर अनुभवानंतर तीला पाठवायचं होतं ना शिकायला 'चेन्नईला' . परत लग्नाचा घोळ का घातलात ?
बापरे खूपच छान कथा आहे एकच नंबर आईकताना डोळ्यात पानी आलं
खूपच छान अनुभव आला ही कथा वाचून डोळ्यातून अश्रु आले मन जिंकणारी ही कथा आहे असा निषपाप प्रेम कोण करतो या जगात ❤❤❤ धन्यवाद
अतिशय प्रेरणादायी कथा.समाजामध्ये सुहाससारखे इतरांना सहाय्य करणाऱ्या व्यक्तीची निकड आहे.
उत्कृष्ट कथा, डोळ्यातून सतत अश्रू येत होते. निरव्याज प्रेम हेच आहे.
खूपच सुंदर, मनाला खूप आनंद देणारी कथा.
अप्रतीम,मन हेलावणारी शेवट लाज जवाब.. कथा छानच...लेखकाचे अभिनंदन. 😢😊
खुपच छान कथा आहे
वाचता वाचता अनेक प्रसंगी डोळे पाणावले
खरोखरच ह्या प्रेमाला मर्यादाच नाही बाप बेटी,भाऊ बहिण,काका पुतणी, मित्र मैत्रिण कोणतेही नाही फक्त आणि फक्त एक विश्वासाचे आणि जिव्हाळ्याचे अतूट आणि पूजनीय असं नातं आहे हे.
धन्यवाद
Kupch chan story ahe man bhrun ale
कथालेखन खुपचं छान आणि अप्रतिम आहे.अदितीने अगदी बरोबर बोलले कि या नात्याला कोणतंच नाव नाही देऊ शकत.वेळ पडल्यावर आई, वडील, भाऊ, बहीण एक मार्गदर्शक म्हणून सुहासने सुमीला पाठिंबा दिला आहे.समाजासमोर एक उत्तम आणि चांगला आदर्श माणूस म्हणून जगताना दाखवला आहे.ज्याला कोणत्याही नात्याच्या नावाची गरज नाही.अशीच छान आणि प्रेरणादायी कथालेखन करत राहा.पुढील कथालेखनाची वाट बघत आहे.लवकर टाका प्लीज.❤️❤️❤️❤️❤️😂😂😂😂 थोडीशी भावनिक झाली कथा पण खुपचं छान आहे जणूकाही रिअल लाईफ असाच समजूतदारपणा जर आताच्या काळात बघायला मिळाला तर किती बरं होईल समाजासाठी.एक उत्तम उदाहरण आहे ही कथा.👏👏👏👏👏👏
.
O y
खुफ तिनं कथा सुदंर आणि निर्मळ नात
Bhavnatmak story heart touching story 👌
अप्रतिम कथा डोळ्यात पाणी आले अशी कथा वाचताना मजा येते भावनिक कथा आहे
अप्रतिम अशी कथा डोळे भरून आले असे निर्व्याज प्रेम खूप च छान
Ya Natayla slam Ahe khup chan Ahe khatha
Kupch chan aahe Katha. Kup aawadli.
Khup khup Chan ani sundar katha ahe Karach maze pan dole panavale ani agdi barobar hya natyala kontech nav nahi
छान आहे कथा माणुसकीचे नाते जपणारी माणसे आज दुर्मिळ झाली
Khup. Sundar apratim ktha
अशी कथा ही कधी वाचायला मिळेल अस वाटतच नव्हतं कथाकाराचे खूप खूप अभिनंदन.
खुपच भावनिक story आहे,डोळ्यातले पाणी थांबतच नव्हते 🥰🥰
Apratim katha 💞
Khup khup chan ❤❤❤❤❤❤ aahe hi katha hrudayala sparsh karun geli sarvat Sundar nice ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup chan aahe jagat Ashi manse aahet mahun jag chaltay thanks
Thanks
छान कथा आहे, असंच छान छान कथा आम्हाला ऐकायला आवडेल ❤
Apratim story
खुप छान कथा आहे.लेखकाचे धन्यवाद 🙏🙏 असं निस्वार्थी प्रेम बघून खूप छान वाटलं सुहास नात्याचा नसुनही त्याने एका मुलीचं कल्याण करण्यासाठी केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे.खुप छान.असा एखादाच माणूस असतो.
Ghup chhan apratim
Khup sundar😊
Khup khup sunder katha nisvarthi prem
Khup chhan.
खूपच सुंदर कथा!ह्या प्रेमाला उपमा नाही.
खूप खूपचं सुंदर कथा होती मला खूप खूपचं आवडली
Khupach chyan katha aahe.asabsu sagalya bahinina milo
Emotional story. Khupach sunder lihilye aahe.
Khup sundar katha lihili niswarthi prem kase aste he yatun disun yete. Khupch chan 😊😊
अतीशय सुरेख कथा ❤❤❤❤
सुंदर कथा कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नाही
Mast, Heart touching the best 👍💯 story.
खूप छान वाटलिकथा रक्ताचिच नाति सर्वकाही असते असं काहीच नाही मानलेली नाती सुद्धा खुप काही शिकवून जातात 🎉🎉🎉
खूप छानआणि अप्रतिम आहे
खूप खूप खूप छान मला पण रडायला येत होते
कथा खूपच छान होती .कथेत एकसंधपणा. पुढे जाऊन नावात बदल झाले नाहीत.त्यामुळे वाचताना छान वाटली.सुलेखन मस्त😊
खूपच छान होती.
खुप सुंदर कथा आहे ❤❤
कथा खूपच छान होती
खूप सुंदर कथा आहे अप्रतिम. ऐकून छान वाटले 👌👌👌👌👌
Heart touching story !
🙏
Krupa chhan
खुपच छान कथा आहे अस प्रेम करणारे कमीच असतात
Very nice story .
Dodyat ashru aannari katha aahe.feeling chi respect karne he shikawnari katha aahr
खूपच छान आणि सुंदर कथा आहे ही.सुमित्रा ना नात्याची ना गोत्याची तरी सुहासचचे तिचे आई वडील भाऊ आणि मित्र अशाच प्रकारच्या नात्याचे निस्वार्थी प्रेम दिसून येते.अशी नाती अपवादानेच दिसून येतात.लेखक/ लेखिका जे कोणी असतील त्यांना धन्यवाद.
छान कथा आहे
ABP maja
@@vandanashinde4754
p 5.7
😮u
सुंदर आहे हे नात आणि कथा .
कथा खूप हृद्यस्पर्शी आहे ❤❤❤❤❤
Masth katha ahey.
Very nice story
Khup chan
Ekdam mast aahe
खूप च छान कथा सांगितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद मनाला स्पर्श करून जाणारी कथा आहे मला तरी खुपचं आवडली धन्यवाद ताई अशाच छान छान कथा सांगत जा ताई मी पहिल्यांदा च तुमची कथा ऐकली आता नेहमीच ऐकेन लाईक व शेअर केले आहे ❤❤❤👌👌👌
छान वाचन करा
Chan ahe story
Khupch Sundar Katha ahe, as niswarth ani nishpaap Prem ani naat kharach kuthech pahayla milat nahi.
Atishay sunder kayha
खरच हृदय स्पर्शी
अति उत्तम सुंदर नाते आहे
Khub Chan story ❤❤❤❤❤
खूप छान
एक आगळी वेगळी कथा वाचायला मिळाली, खुपच छान
Khup cha chhan story hoti
V nice ❤
Khup chan story hoti ❤❤❤❤❤
Khup chhan
खूपच सुंदर 👌👌
Kopch chan
A-preteem🎉🎉🎉
खूपच छान आहे कथा अशा नात्याला नाव नाही पण ते वेळेवर आई वडिल भाऊ बहिण बनून उभे राहतात आणि मार्गदर्शन करतात ❤❤❤❤❤❤❤
Khup chhan ahe katha . niswarthi prem kay asate te hyatun samajate
खूप दिवसांनी वेगळीच पण छान गोष्ट वाचायला मिळाली.मला वाटले,आईस्क्रीम खाऊन झाल्यावर येतानाच त्यांचा accident घडवून आणतात की काय,पण छान वेळेत संपविले.
खुप छान कथा खरच मदत ही कशारुपाने करावी ही कथा सांगते
Khupch chan Katha aahe aavadali mal
अप्रतिम
Very good
Very.nice
खुपच छान कथा खुप आवडली.
Khup Chan.
Khupch chan katha aahe.ashi nate ani prem khup kami baghla milte. Apratim aahe 💯👌👍🏼
Kupac chan 🎉❤❤😢😢
Very heart touching story ❤❤
Very very very nice story😢❤😍👌👌👌
Shevti happy ending jali 😍❤️🩹💯
Nice
Mala.khup.avdali.hi..katha.mala.asya.kstha.baghayla.avdtat
V.nice.mast
❤❤❤
❤❤❤😢
❤😂😂😂😂 man bharun paval
Very very nice story❤❤
कथेचा विषय छान आहे. पण मांडणी फारच सुमार आहे. बटबटीत आणि पाल्हाळ लावणारी आहे. लग्न' ह्या गोष्टी ला इतकं महत्त्व का असावं कळंत नाही. पहिल्या लग्नाच्या इतक्या भयंकर अनुभवानंतर तीला पाठवायचं होतं ना शिकायला 'चेन्नईला' . परत लग्नाचा घोळ का घातलात ?
सही सही
कथा वाचलि गहिवरुन् आले
Ashi manse jajat astil tar konihi atyacharit rahanar nahi
नात्यांची अनोखी गुंफण