||ओम श्री गं गणपतये नमः|| ||ॐ श्री कुलस्वामिनी कुलदेवताय् नमो नमः|| ||अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त || ||अनंत कोटी ब्रमम्हांडनायक राजाधिराज योगीराज|| परब्रम्ह सच्चीदानंद सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय।। ।।ओम श्री स्वामी समर्थ।। ।।ओम श्री स्वामी समर्थ नमः।। ।।ओम श्री गुरुदेव दत्त जय जय स्वामी समर्थ।।
*शेगाव निवासी श्री गजानन महाराज की जय* *श्री अनंतकोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज, योगीराज, भक्तवत्सल, भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय* *ब्रम्हचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज की जय* *अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त*
ताई नमस्कार तुमचे व्हिडिओ मी बहुतेक वेळा बघतो फार छोट्याशा साहीत्याचा वापर करून खूप अवघड समस्या सोडविण्यासाठी तुम्ही मार्गदर्शन करतात या बद्दल तुमचे आभार. आजच्या उपाया बद्दल विचारायचे आहे की ही पुडी प्लॅस्टिक ची पिशवी वापरून केली तर चालेल का हे सांगा
श्री स्वामी समर्थ,जय जय स्वामी समर्थ🙏 खूप छान आणि सुंदर माहिती आहे. मॅडम, स्वामी समर्थ भक्तांचे एक ग्रुप करून रोज नव्याने तुमचे व्हिडिओ त्या ग्रुप वर पाठवले तर अनेकांना त्याचा फायदा होईल. श्री स्वामी समर्थ🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता भगवान की जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय खूब सुंदर
@@sunitaprasad6862 श्री स्वामी समर्थ ताई. अगोदर तुम्ही काही दिवस बड़ी सोप सोबत एकच काली मिरी घ्या आणि बघा तुम्हाला काय फरक जानवतो. कारण या उपायने तुम्हाला कोणत्याही प्रकारे नुकसान नाही होणार आणि जर तुम्हाला एकच काळी मिरी ने जर फरक नाही पड़ला तर तुम्ही सहा काळी मिरी बड़ी सोप सोबत ठेवा कारण श्री स्वामी समर्थ हा स्वामीनचा सहा शब्द च वाक्य आहे तर तुम्ही सहा काळी मिरी बढिसोप ठेवा. 🙏श्री स्वामी समर्थ ताई 🙏.
With My Kindest Respectful Regards to u Madam U have explained in a beautiful simple demonstrative brilliant way and nice language It's really great u detailed information about Betel leaf (Tambul) also about Sounf and KalaMiri (Mercury and Venus) great great thanks Dhanyawad May Almighty God bless you always good luck wishing all success Anand Mangal Ramaji Bhala kare
नमस्कार सुनेत्रा ताई.....दोन प्रश्न विचारायचे आहे तेअसे की १ }नवरा कधी कधी बाहेर नॉनव्हेज खायला जातो अशा वेळी ती पुडी जवळ असेल तर चालते का ? २) बडीशोप आणि मिरे कोणत्या रंगाच्या कापडात बांधायचे.. कृपया मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती...🙏श्री स्वामी समर्थ 🙏
ताई आपले मार्गदर्शन मला फारच सुंदर व उदबोधक व सार्थक वाटतो... ओम श्री स्वामी समर्थ महाराज नमो नमः नमो नमः नमो नमः... कृपया आपण दक्षिण मुखी इलेक्ट्रिक टु व्हिलर शोरुम व सर्विस सेंटर साठी कशा प्रकारे व्यवस्था व बैठक,इ.सदर्भात माहिती द्यावी ही विनंती...
Shree Swami Samarth 🙏 Majha ek problem aahe me eka la help keli majhya kade paise navte mahun me majh gold dil 4 tole hote haya gosti la 6 varsh hoth aale tayne majhi Vastu vikun khali aata tho nehmi bolto aaj deto udya deto majhya ghri hi gost mahiti ny aahe me khup tension madhe aahe ky karu samhjth ny aahe plzz mala kahi tari marg sanga mala haya problem madhun baher padaych aahe mala majhi vastu bhetu daya bas baki kahi nko 🙏🙏🙏
गण गण गणात बोते 🌹🌹👋👋 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी सद्गुरू गजानन महाराज की जय 🌹🌹👋👋 सद्गुरू माऊली श्री स्वामी समर्थ महाराज अशक्य ही शक्य करतील स्वामी समर्थ महाराज नमो नमः
||ओम श्री गं गणपतये नमः||
||ॐ श्री कुलस्वामिनी कुलदेवताय् नमो नमः||
||अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
||अनंत कोटी ब्रमम्हांडनायक राजाधिराज योगीराज||
परब्रम्ह सच्चीदानंद सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय।।
।।ओम श्री स्वामी समर्थ।।
।।ओम श्री स्वामी समर्थ नमः।।
।।ओम श्री गुरुदेव दत्त जय जय स्वामी समर्थ।।
Saw
🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ🌷 श्री स्वामी समर्थ 🌹श्री स्वामी समर्थ जय जय समर्थ🌹श्री शिवाय नमस्तुभय🌷 हर हर महादेव🌹☘️🌹☘️🌹☘️🌹☘️🌹☘️🌹
*शेगाव निवासी श्री गजानन महाराज की जय*
*श्री अनंतकोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज, योगीराज, भक्तवत्सल, भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय*
*ब्रम्हचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज की जय*
*अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त*
Om sairam bhagvan
श्री स्वामी समर्थ
Bramhachytany maharaj ki jai
श्री स्वामी समर्थ माझ्या घरात पैशा चा खूप प्रॉब्लेम आहे ताई काही पण काम केले ते योग्यच होत नाही आणि हातात पैसेही राहत नाही
श्री गजानन.... श्री स्वामी समर्थ
Shree swami Samarth 🙏🏻🙏🏻🌹🌹
Nice Video ,Very important Video Tai🙏🏻🙏🏻💐💐
Must
ताई बडीशोप आणि काळे मिरे मी सुद्धा करेन आणि माझ्या इतर मित्रांनाही सांगेन ऐकून आनंद वाटला धन्यवाद
ताई नमस्कार
तुमचे व्हिडिओ मी बहुतेक वेळा बघतो फार छोट्याशा साहीत्याचा वापर करून खूप अवघड समस्या सोडविण्यासाठी तुम्ही मार्गदर्शन करतात या बद्दल तुमचे आभार. आजच्या उपाया बद्दल विचारायचे आहे की ही पुडी प्लॅस्टिक ची पिशवी वापरून केली तर चालेल का हे सांगा
Kontya 2 vastu?
श्री स्वामी समर्थ,जय जय स्वामी समर्थ🙏 खूप छान आणि सुंदर माहिती आहे. मॅडम, स्वामी समर्थ भक्तांचे एक ग्रुप करून रोज नव्याने तुमचे व्हिडिओ त्या ग्रुप वर पाठवले तर अनेकांना त्याचा फायदा होईल.
श्री स्वामी समर्थ🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हे खूप सुंदर माहिती दिली आणि खूप छान समजावून सांगतो तुम्ही असेच तुमच्या व्हिडिओ आम्हाला बघायला मिळू द्या थँक्यू
Pòpòpòpòpòpòpòpòpòĺĺ has been the most important part for the world in 0 or 0
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई तुम्ही छान माहिती सांगता मी नेहमीच तुमचे यूतूब वर ऐकतो व आज पासून तुरटीचा ऊपाय चालू केला आहे. थॉंक्यू.
जय जय स्वामी समर्थ🙏🙏 खूप छान माहिती आहे धन्यवाद
ताई तुमचे व्हीडिओ ऐकते आणि छान वाटत मन शांत होते आणि मी ते उपाय करते आणि त्याचा मला थोडाफार फरक पडला आहे
P
Taitumcha.video.Bagitla.Ekdam.sadaupay.tumhisagitla.Aahe.karunbagtoy
👍🙏YasyelachThy.
श्री. स्वामी समर्थ. जयजय. स्वमी समर्थ
मी तीन बुधवारचा हिंग चा उपाय केला माझी लगेच गुरुवारी ईच्छा पुर्ण झाली थँक्स 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Can you please send the link
कोणता आणि कशासाठी
Wednesday hing
Thanku Tai khub sundar mahiti dili aahes dhanyavad aajch karnar ha upay thanks
@@jayshreenikalje2969 आज नाही करायचा बुधवारी रात्री करायचा
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खूप छान आहे मला खूप तुमचे विडिओ आवडतात
Swami Samarth maharaj ki jai ❤️ Good morning Tai 😊
Shree Swami Samartha, Jay jay Swami samartha 🙏
श्री स्वामी समर्थ
@@geetashende4937shre swami samarth
एक प्रश्न विचारते जन्मतारीख माहिती नसल्यावर कसं काय मूल्यांक काढायचा याचे उत्तर तुम्ही मला द्या ताई मी पण स्वामी समर्थांचा करते
श्री स्वामी समर्थ ताई तुम्ही सांगितलेली माहिती खुपच छान आहे मीपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आत्मसात करील
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏‼️🔱✨🌎
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता भगवान की जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय खूब सुंदर
Shree Swami Samarth maharaj ki jai 🙏🙏💐🌺💐🙏🙏💐🌺💐💐💐🌺🌺🌸🌺🌺🌺💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Jay Jay somisamth
श्री स्वामी समर्थजय जय स्वामी समर्थखूपच व्हिडिओ छान असते ताई तुमचे
श्री स्वामी समर्थ, ताई व्हिडिओ खुप खुप आवडला, खुप स्पष्टपणे समजून सांगितले.
श्री. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ . ताई व्हिडीओ खूप छानच आहे.
Tai Chan mahiti sangta mala anubhav ala ahe God bless you
@@vinayaksonawane3699 sri
@@vinayaksonawane3699of
Sri.swami smarth.good
धन्यवाद ताई फारच छान माहिती...👍👍👍श्री स्वामी समर्थ ...जय जय स्वामी समर्थ
🌺 श्री स्वामी समर्थ 🌺
खूप छान माहिती दिलीत
धन्यवाद
Shri Shami Shamarth
श्री स्वामी समर्थ
ताई खूपच छान vedeo
तुम्हाला माझा खूप खूप आशीर्वाद
🙏🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏खूपच छान वीडियो आहे ताई.
Mazi birth date chuki chi aahe...Aani te family la pan lakshat nhi aahe.mag mi kiti miri gheu badi shop sobat.plz help mi
@@sunitaprasad6862 श्री स्वामी समर्थ ताई. अगोदर तुम्ही काही दिवस बड़ी सोप सोबत एकच काली मिरी घ्या आणि बघा तुम्हाला काय फरक जानवतो. कारण या उपायने तुम्हाला कोणत्याही प्रकारे नुकसान नाही होणार आणि जर तुम्हाला एकच काळी मिरी ने जर फरक नाही पड़ला तर तुम्ही सहा काळी मिरी बड़ी सोप सोबत ठेवा कारण श्री स्वामी समर्थ हा स्वामीनचा सहा शब्द च वाक्य आहे तर तुम्ही सहा काळी मिरी बढिसोप ठेवा. 🙏श्री स्वामी समर्थ ताई 🙏.
श्री स्वामी समर्थ ताई खूपच छान.माहिती दिली
धन्यवाद ताई सांगितल्याबद्दल 🙏
Shree swami samarth
With My Kindest Respectful Regards to u Madam U have explained in a beautiful simple demonstrative brilliant way and nice language It's really great u detailed information about Betel leaf (Tambul) also about Sounf and KalaMiri (Mercury and Venus) great great thanks Dhanyawad May Almighty God bless you always good luck wishing all success Anand Mangal Ramaji Bhala kare
29aahe tar 11 kalemiri ghyaycjhe ka
2+9=11.
1+1=2
मूलांक 2
खूप छान माहिती दिली ताईजयश्रीस्वामीसमर्थ
🌺🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌺
Sri Swami Samarth Jay jay Swami Samarth Sri Swami Samarth Jay jay Swami Samarth
नमस्कार सुनेत्रा ताई.....दोन प्रश्न विचारायचे आहे तेअसे की १ }नवरा कधी कधी बाहेर नॉनव्हेज खायला जातो अशा वेळी ती पुडी जवळ असेल तर चालते का ? २) बडीशोप आणि मिरे कोणत्या रंगाच्या कापडात बांधायचे.. कृपया मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती...🙏श्री स्वामी समर्थ 🙏
Chalte 1 prashache utter.pudi sadhya kagdachi asel tari chalel
@@IndianMomSunetra धन्यवाद ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
मी लाल कपड्याचा पुडी केले चालेल na
आजची टीप छान उपयोग अशी आहे,ऐकून खूप बरे वाटले👏👏
🙏🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹
उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद मॅडम
Shree Swami Samarth 🙏🙏
Om namo bhagwate Vasudevay namah
खूप छान माहिती दिली
Jay jay shree shwami samrat
Shree swami samarth 🌹🌹🙏🙏🌹🌹
ताई छान उपयुक्त उपाय सांगितला धन्यवाद
Tai Namaskar video khoob chhan vatla khoob khoob dhanywad
ताई ऐकून आनंद वाटला असेच काहीतरी चांगले सांगत जा तोडगे धन्यवाद
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌺🙏🌹❤️
SHREE SWAMI SAMARTH 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
Shri swami samarth mam tumcha mobil no.send Kara Kahi adchani dur karaycha aahe tumala vicharu plz send Kara
खूपच छान संदेश आहे
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
ओम श्री गणेशाय नमः ओम नमः शिवाय नमः आपलं मनापासून अभिनंदन जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय श्री राम कृष्ण हरी
Khup chan tai shree swami samarth jay jay swami samarth
Shree Swami Samarth 🙏🙏🙏
1
श्री स्वामी समर्थ! ओम स्वामी समर्थांय नमः ! !
Thank you tai🙏🙏🙏 Shree Swami Samarth
ताई आपले मार्गदर्शन मला फारच सुंदर व उदबोधक व सार्थक वाटतो... ओम श्री स्वामी समर्थ महाराज नमो नमः नमो नमः नमो नमः... कृपया आपण दक्षिण मुखी इलेक्ट्रिक टु व्हिलर शोरुम व सर्विस सेंटर साठी कशा प्रकारे व्यवस्था व बैठक,इ.सदर्भात माहिती द्यावी ही विनंती...
💅🙏 ताई 🌹 गण गण गणात बोते 🌹 श्री स्वामी समर्थ 🌹
Shree Swami Samarth ❤️🙏🙏🙏🙏🙏❤️🌺🌹🌷🌹
Shree Swami Samarth 🙏
Majha ek problem aahe me eka la help keli majhya kade paise navte mahun me majh gold dil 4 tole hote haya gosti la 6 varsh hoth aale tayne majhi Vastu vikun khali aata tho nehmi bolto aaj deto udya deto majhya ghri hi gost mahiti ny aahe me khup tension madhe aahe ky karu samhjth ny aahe plzz mala kahi tari marg sanga mala haya problem madhun baher padaych aahe mala majhi vastu bhetu daya bas baki kahi nko 🙏🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ 🌺🌹🏵️💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ताई तुमचे सर्वच विडीओ माहीती पुर्ण असतात मला खुप अनुभव आलाय तुम्ही सांगता त्याच प्रमाणे मी करते धन्यवाद
खूप सुंदर आणि important माहिती सांगितली ताई
Good afternoon ma'am, rahu ketu strong karnaysathi upay var ek vlog banva please ma'am 🙏🙂
मला नंबर पाहीजे ताई तुमचा
तुम्ही. स्व त्याला. जादा. महत्व. देऊ नका. म्हणून. शेवटपर्यंत. बघायला. सांगता. काय.
स्वतः ला. याचा. अनुभव. आलाय
का
लोकानाफसवु नकोस. भुलवुनकोस
स्वामी नव्या. नावावर. काहीही. खपवु. नकोस
ताई माहिती छान सागितली. जर 19 तारीख असेल तर1+9=10 तर 1 आणि 0 ची बेरीज करायची नाही का. कारण तुम्ही सागितले 1+9=10मीरे ठेवावे.
Aaa
तुमचा मोबाईल नंबर पाठवा
Hoy
Jai jai jai sree swami samartha
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
क्ष श्री स्वामी समर्थ जय-जय स्वामी समर्थ श्री गुरू देवदत्त ❤❤❤
💐💐shri Gurudev Datta 💐💐
Shri swamy samarth
ताई आपण आपल्याला खुपच छान माहिती दिली त्या बद्दल मनापासून आभार🙏🌹🌹🌹.. आम्ही आपले आभारी आहोत
Shree Swami Samarth🌺🌺
Video khoobch chhan aahe chhan mahiti dili manala prasannta vatli
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
फारच छान वाटले आणि अप्रतिमच आहे धन्यवाद
Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth, 💐💐
Thanks you mam mahiti dilay badal🙏🙏
Shree Swami Samath💐💐🙏🙏
!!श्री स्वामी समर्थ!!🙏🙏
Tai khup chhan, mahiti dili aahe, jay swaami samarth
खुप छान व्हिडिओ आहे.प्रभाविआहे.
अतिशय उपयुक्त तोडगा आणि अनमोल माहिती
तुमची माहिती खूप खूप छान आहेत आणि तुम्ही आमच्या आयुष्यातला प्रत्येक अडचणीवर मार्ग शोधून काढतात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद
khup chan tai shri swami Samarth jay jay swami Samarth 🙏🌺🌹🙏
ताई नमस्कार
!!श्री स्वामी समर्थ!!
खुप छान माहिती दिली
या सगळ्या मसाल्याच्या पदार्थात एवढी ताकद असते हे माहीत नव्हते!धन्यवाद!!👍
Shree swami samartha ,tai khoop chan mahiti dilit
ताई तुमच्या बोलण्यामध्ये इतकी सकारात्मक एनर्जी आहे की एकूणच मन प्रसन्न होते
ताई विष्णुसहस्रनामाचा व्हिडिओ टाकणार होत्या काय झालं
कसं आणि कधी विष्णुसहस्रनाम वाचायचा आणि किती दिवस
खूपच छान व सुंदर माहिती दिली, त्याबद्दल, मनापासून धन्यवाद ताई
ताई खूप छान माहिती दिलीत ,खुप खुप धन्यवाद,धन्यवाद,धन्यवाद👏👏👏👏👏
Khup chaan.jay jay shree Swami Samarth
खूप छान ताई माहिती सांगता तुम्ही आम्हाला लाभ होतो त्याचा धन्यवाद
धन्यवाद ताई ❤️❤️🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
खूप खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद ताई
ॐ श्री सतगुरू स्वामी समर्थ 🌺
खुप खुप अधिक धंन्यवाद-जी
माताजी धंन्य धंन्य आहात हों 🌻
🌺🌺🙏🙏🙏🌺🌺
गण गण गणात बोते 🌹🌹👋👋 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी सद्गुरू गजानन महाराज की जय 🌹🌹👋👋 सद्गुरू माऊली श्री स्वामी समर्थ महाराज अशक्य ही शक्य करतील स्वामी समर्थ महाराज नमो नमः
ताई छान माहिती दिलीत खूप खूप धन्यवाद
.mast aahe 🌹🌹🙏🙏 Shree Swami Samarth 🌹🌹🙏🙏
श्री स्वामी समर्थ.जय जय गुरुदेव दत्त दत्त.🎉🎉🙏🙏🌹🌹
Shree Swami Samarth Madam khup Chan
Hi खुप खुप छान माहीती सांगता तुम्ही ताई ऐकुन खूप बर वाटत आपलसं वाटत अशीच छान छान माहीती सांगा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
मी जे सांगितलं बडीशोप आणि काळी मिरी ऐकून आनंद वाटला धन्यवाद
लग्नाबद्दल जेव्हा तुम्ही पाना 24 प्रयोग सांगितला क्या ऐकून आनंद वाटला धन्यवाद
मुलांका बद्दल ऐकून आनंद वाटला एवढे दिवस आम्ही येड्यात निघालो होतो कारण कोणी काही सांगायचं मुलांचा कसे काढायचे ते मी सांगितलं आनंद वाटला धन्यवाद मॅडम
वा खूप छान माहिती आहेत ताई
धन्यवाद जी मॅडम 🌹🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद दिली खूप छान माहीती दिलीस
Om sairam Chan ahe tai video 😊😇
Shree Swami Samarth 🙏🙏🌸🌸💐 khupacha chhhan video aahe Tai thank you so much
Shii swami samartha jai jai swami samartha
श्री स्वामी समर्थ खुप छान माहिती दिली आहे ताई,🙏🙏🙏
खूप छान माहिती दिली ताई...🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Tai tumi khup changale upay sangtata Ani me kahi sope upay karate pan mala khup phayada jhala Shri Swami Sai
व्हीडिओ छान वाटला. स्मरण शक्ती साठी काही उपाय सांगा. धन्यवाद
Khup chhan mahiti dilit tai.
Shree swami samarth.
jay jay swami samarth.
Atishay upyukt ani chaan mahiti tai🙏🙏