Babarshekh Krida Mandal, Prabhadevi♥️ Traditional Dahihandi Utsav

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 тра 2020
  • आज एका अश्या मंडळाबद्दल आपण बोलतोय ज्याला वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. खेळ असो किंवा सण, सगळ्यात अग्रेसर असणार मंडळ म्हणजे आपलं बाबरशेख क्रीडा मंडळ (हातिसकर वाडी). जुन्या काळात उत्तम खेळाडू ह्या मंडळाने मुंबईला दिले आणि आज हे मंडळ अजूनही आपल्या परंपरे प्रमाणे सण साजरे करत मग ती दहीहंडी असो किंवा पिर बाबरशेख बाबांचा हुरुस! असं हे जुना इतिहास असणारे मंडळ अजूनही आपल्या परंपरा जतन करत आहे!

КОМЕНТАРІ • 2