Raksha Khadse Vs Aditi Tatkare | लाडकी बहीण योजनेवरून खडसे, तटकरेंच्या मुली चर्चेत भिडल्या

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024

КОМЕНТАРІ • 40

  • @amarnathsawant963
    @amarnathsawant963 19 годин тому +2

    निलम गोऱ्हे ताई आणि अदिती तटकरे ताई ह्या सर्व योजना विधानसभा चे लक्ष समोर ठेऊन घोषणाबाजी केली आहे माझ्या पत्नीला आजुन एकही रूपया आला नाही

  • @SachinMule-kb1ek
    @SachinMule-kb1ek 20 годин тому +2

    रोहिणी ताई एक नंबर बोललात

  • @dattaparbhuandhale1477
    @dattaparbhuandhale1477 19 годин тому +1

    रोहनीताईच . बरोबर आहे .20% महीला पन मतदान करना नाहीत आगदी खर आहे ...

  • @PawarDnyaneshwer
    @PawarDnyaneshwer 21 годину тому +4

    ठिबकचे अनुदान नाही मिळाले

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 20 годин тому

      सगख्याबहीनासरसगटदेयलपाहीजै्वटत

  • @varkariparvarvarkaripariva5223
    @varkariparvarvarkaripariva5223 21 годину тому +6

    खूप मोठा घोटाळा झाला आहे लाडकी बहिण योजनेत पंढरपूर येथे

  • @laxmangayke1158
    @laxmangayke1158 20 годин тому +6

    महायुती कदापिही सत्तेत येणार नाही.

  • @BhaskarDatir
    @BhaskarDatir 19 годин тому +1

    रोहिणी खडसे यांना महाराष्ट्रात किती तालुके आहेत हेच माहित नाही आणि अनुदान शेतकऱ्यांच्या थकलेत चालले सांगायला

  • @amarnathsawant963
    @amarnathsawant963 19 годин тому +1

    लाडकी बहिण योजना च्या नावाखाली सत्ता पाहिजे हेच महायुतीचा उद्दीष्ट आहे

  • @gulabraoborkar2585
    @gulabraoborkar2585 20 годин тому +1

    Praniti Shinde is right.

  • @shirishshahane1079
    @shirishshahane1079 19 годин тому +1

    पुरूष वर्गाला कोणतीही सवलत आणि योजना नाही. त्यामुळे पुरूष मतदार नाराज आहेत. राज्यात पाच कोटी पुरूष मतदार आहेत. पुरूष मतदारांनी मत दिले नाही तर निवडणूक जिंकता येणार नाही हे लक्षात ठेवावे.

  • @RenukadasShinde
    @RenukadasShinde 21 годину тому

    शिपाई आगे बढो हम तुम्हारे साथ है खडसे ताई तू मागे बोलो हम तुम्हारे

  • @sachinbhalerao4369
    @sachinbhalerao4369 19 годин тому +1

    MHA Yukti Sarkar

  • @dattaparbhuandhale1477
    @dattaparbhuandhale1477 19 годин тому

    योजनाही . सरकारची आहे . कोणत्या पाक्षाची नाही .. सरकार म्हनजे पक्ष नाही

  • @amarnathsawant963
    @amarnathsawant963 19 годин тому

    निलम ताई मी स्वतःता पोलीस पाटील पदासाठी आमच्या आमदार अदिती तटकरे ताई, आमचे खासदार मा.सुनिल तटकरे साहेब यांच्या कडे दोन ते तीन वेळा लेखी पत्र व्यवहार केला आहे ते सुद्धा सर्व ग्रामस्थांच्या सह्या घेतल्या आहेत (कोणताही दबाव न करता) मग काय झाले.

  • @amarnathsawant963
    @amarnathsawant963 19 годин тому

    आपण काम करता ती फक्त आणि फक्त तुमच्या महत्वाच्या कार्यकर्त्यांची कामे करता आणि तुम्ही निवडुन येण्यासाठी मग आम्ही तुम्हाला मतदान करुन काय फायदा

  • @shivajimahadeshwar
    @shivajimahadeshwar 20 годин тому +3

    महायुती सरकार सत्तेवर येईल ❤

  • @gulabraoborkar2585
    @gulabraoborkar2585 21 годину тому +1

    Shetkaryana darmaha 2000 rupaye dhya.

  • @KakasahebWagh-gk5sr
    @KakasahebWagh-gk5sr 20 годин тому

    सर्वच योजना हया मंत्री आनी सरकारव्या फ्यायदा अस्तात सर्व साम्यान्य लोकासाठी नाही

  • @patildnyaneshwar3979
    @patildnyaneshwar3979 20 годин тому +1

    आजपर्यंत.आमचे.ladki.bahinche.paise.milale.nahit

  • @SachinMule-kb1ek
    @SachinMule-kb1ek 20 годин тому

    नीलम गोऱ्हे यांनी राहुल गांधी यांच पूर्ण भाषण ऐकून घेतल पाहिजे

  • @swarajya7848
    @swarajya7848 21 годину тому

    Only Ajit Dada is mass leader

  • @seemababar6529
    @seemababar6529 20 годин тому

    राहुल गांधी काय म्हणाले समजून घ्या ताई

  • @dattaparbhuandhale1477
    @dattaparbhuandhale1477 19 годин тому

    प्राणि ती . ताई1 नंबर

  • @amarnathsawant963
    @amarnathsawant963 19 годин тому

    अदिती ताई यांचे PA माझे भाचे आहेत

  • @vikramdhondwad9531
    @vikramdhondwad9531 20 годин тому

    विरोधक कायम बोंबलत फिरतात.

  • @jeevanpatil5529
    @jeevanpatil5529 20 годин тому

    आयबीएन न्यूज लोकमतला मी सांगू इच्छितो तुम्ही जे हेडलाईन दिलेली आहे ते चुकीची आहे ते अगोदर दुरुस्ती करा (रक्षा ताई खडसे व अदिती तटकरे) रोहिणी ताई खडसे स्टेज वर आलेले आहेत आणि तुम्ही रक्षाताई हेडलाईन्स दाखवत आहे

  • @SachinPatil-i3n
    @SachinPatil-i3n 19 годин тому

    २०२४ महाविकास आघाडी

  • @rajendrashende9593
    @rajendrashende9593 19 годин тому

    फुकटचे द्यायचे बंद करा. अंगणवाडी सेविका यांना पगार वाढला पाहिजे. तुमचा पि ए जेव्हढा काम करत नाही. त्या महिला कर्मचारी काम करतात.

  • @SubhashMane-j3c
    @SubhashMane-j3c 19 годин тому

    अरे फक्त १५००रूपये देता पण तूम्ही थोडेबाजार फिरा माहीत होईल तेलाचे भाव बेसन बटाटा कांदा नारळ या आठ दिवसांत किती भाव वाढले आहेत

  • @abhijitpatil8848
    @abhijitpatil8848 20 годин тому

    दूध अनुदान 1 रूही.आला नाही

  • @ravindraanap7675
    @ravindraanap7675 19 годин тому

    कर्जबाजारी महाराष्ट्र करून ठेवला . त

  • @BaluGaikwad-zs2si
    @BaluGaikwad-zs2si 20 годин тому

    दादा चि स्टेफनी नाही बर झाल

  • @vitthaljadhav4980
    @vitthaljadhav4980 20 годин тому

    मराठा आरक्षण बद्दल बोला बाकीच सोडा

  • @SunilAhire-v8p
    @SunilAhire-v8p 19 годин тому

    Saktnhe 5:03 5:10 tujebgypchteynarmhe 7:04

  • @laxmansonawale2555
    @laxmansonawale2555 20 годин тому

    Nilam gore an tatkare jantechya manat gaddar fakta kuurchi pahije swarthi vicharacha kahi den ghen nahi khurchi sathi kunachya pan virodhat bolatoy apan kuna mule etha alo he visrale pan janta tumhala nakkicha ghari basanar ahe

  • @Siyatoon-ks4ur
    @Siyatoon-ks4ur 21 годину тому +1

    विरोधक कितीही बोंबलुदे येणार तर महायुती,प्रणिती आणि रक्षा बाई तुम्ही तुमची घरं भरली आता सामान्य महिलेला चार पैसे मिळत आहेत तर नुसता पोटशूळ उठला आहे