चोरीची घटना कळल्यानंतर वीस मिनिटात पोलीसगाडी घटनास्थळी आली होती. त्यानंतर अर्ध्या तासात प्रभारी अधिकारी आदरणीय शेलार साहेब आणि psi पाटील साहेब पोलीस कर्मचारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी पहाटे चार पासून आतापर्यंत तिथ थांबून तपास करत आहेत. माहिती घ्या. 🙏
चोरीची घटना कळल्यानंतर वीस मिनिटात पोलीसगाडी घटनास्थळी आली होती.
त्यानंतर अर्ध्या तासात प्रभारी अधिकारी आदरणीय शेलार साहेब आणि psi पाटील साहेब पोलीस कर्मचारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी पहाटे चार पासून आतापर्यंत तिथ थांबून तपास करत आहेत. माहिती घ्या. 🙏
आमची चोरी होउन दीड वर्ष झाले चोरीचा तपास नाही
त्या रात्री 3 दुचाकी गाडी बेल्हे च्या दिशेने येत होत्या
थोडं संशयापद वाटले
चोरीचा डीटेल व्हीडीओ टाका ?