Driving च्या या 6 चुका तुमचा खिसा रिकामा करू शकतात | Don't Do this common mistakes | learn to turn

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 жов 2024

КОМЕНТАРІ • 527

  • @jalindarkumbhar3776
    @jalindarkumbhar3776 2 роки тому +3

    आपण सहा गोष्टी उत्कृष्ट व योग्य सांगितले बद्दल धन्यवाद व त्या लक्षात घेऊन कार ड्रायव्हिंग करण्याचा प्रयत्न करणार आहे धन्यवाद सर जी

  • @rushikeshchavan6068
    @rushikeshchavan6068 7 місяців тому

    तुमची व्हिडिओ पहिल्यांदा बघितली मी आज खूप छान आणि सोप्या पद्धतीने सांगता म्हायती नवीन साठी खूप स्पेशल आहे ही म्हायती आणि त्या लोकांनी ही म्हायती नीट लक्ष्यात घेणं गरजेचं आहे. मी 2 वर्ष झाली ड्रायव्हिंग करतोय पण मी आजूनही अशी म्हायती ऐकून घेतो आणि तिचा फायदा करतो.अतिशय छान म्हायती दिली तुम्ही धन्यवाद सर🙏🏻🙏🏻

  • @cavinodpawar
    @cavinodpawar 3 роки тому +1

    चांगली माहिती दिलीत. यामध्ये अजून एक चुक दाखवता येईल जी नवीन वाहनचालक बरेचदा करतात आणि ती म्हणजे हॅड ब्रेक लावलेला असताना गाडी चालविणे.
    माझ्या मते घाट उतरताना गाडी न्युट्रल मध्ये करून नियंत्रणात चालविणे ही एक कला आहे आणि त्यामुळे इंधन नक्कीच वाचते. माझ्या ६ वर्षाच्या अनुभवानूसार हायवेवर साधारण ३ किमी. प्रती लिटर एवढा फरक पडतो. (साधारण १००० ते २००० RPM कमी झाल्यामुळे). यासाठी ब्रेकिंग सिस्टिमचा वापर ABS सारखा करणे आवश्यक आहे जेणेकरून त्याचे नुकसान टाळता येईल. धन्यवाद.

  • @wamanpahune876
    @wamanpahune876 3 роки тому +4

    फार उपयुक्त माहिती दिली, धन्यवाद
    यातील जवळपास तीन ते चार चुका मी करत होतो.
    यापुढे या चुका होणार नाही याची काळजी घेईल.
    धन्यवाद

  • @parshuramthombare6385
    @parshuramthombare6385 2 роки тому +2

    नवीन ड्रायव्हर साठी खूप छान व महत्वाची माहिती मिळाली. .. 👍 धन्यवाद 🙏

  • @premanandghotgalkar5039
    @premanandghotgalkar5039 3 роки тому +13

    आतापर्यंत लक्षात आल्या नाहीत पण तुम्ही सांगितल्यामुळे मला माझ्या चुका समजल्या. धन्यवाद भाऊ.

    • @sakharamtukaram5932
      @sakharamtukaram5932 3 роки тому

      कृपया मेरा आजका रिमार्क पढीयें.

    • @premanandghotgalkar5039
      @premanandghotgalkar5039 3 роки тому +1

      @@sagarbhange145 better to be late than never. AT least I can follow with my new car being purchased shortly.

    • @sagarbhange145
      @sagarbhange145 3 роки тому +1

      Really appreciate💕💕

  • @arvindgadge4910
    @arvindgadge4910 2 роки тому +1

    खूप छान माहिती सांगितली जनरली ह्या चुका सर्वजण करतात

  • @arvindpatil1792
    @arvindpatil1792 2 роки тому +1

    महत्वाची माहिती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद.

  • @kiranchapte3719
    @kiranchapte3719 3 роки тому

    खूप छान मी वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या सतत चालवतो तुम्ही खूप छान माहिती दिली

  • @bhauraobagde8839
    @bhauraobagde8839 2 роки тому

    सिनियर असो वा ज्युनियर सर्व ड्रायव्हर करीता उपयुक्त माहीती.खूप छान धन्यवाद.

  • @narayanbhandarkar3205
    @narayanbhandarkar3205 3 роки тому +4

    खुपच सुंदर माहिती आहे. भाऊ धन्यवाद मानावे तेवढे थोडेच आहे.

  • @bhupeshpatil5642
    @bhupeshpatil5642 3 роки тому +2

    खुप छान माहिती अतिशय उपयुक्त

  • @sachinjadhav612
    @sachinjadhav612 3 роки тому +14

    चांगली माहिती आहे, ह्या ज्या चुका तुम्ही सांगितल्या त्या लोक सर्रास करत असतात,

    • @sanjaybhagwat2716
      @sanjaybhagwat2716 3 роки тому

      खूप छान माहिती दिली

  • @shivajilobhe8691
    @shivajilobhe8691 3 роки тому

    चांगली माहिती मिळाली. मी नवीन गाडी चालवायला शिकत आहे. मी नेहमी cluhvar पाय ठेवत होतो. आता ही चूक सुधारेल.

  • @prashantsawant7550
    @prashantsawant7550 Рік тому

    छान उपयुक्त सूचना धन्यवाद !

  • @ganapatiborikar2332
    @ganapatiborikar2332 2 роки тому

    धन्यवाद. अतिशय उपयुक्त दिली.

  • @ashokwable2436
    @ashokwable2436 3 роки тому +2

    अतिशय चांगली माहीती दिल्या बद्दल धन्यवाद सरं

  • @1234567890007094
    @1234567890007094 2 роки тому +1

    Thank you very informative , please keep on bro

  • @vijayshroff7281
    @vijayshroff7281 2 роки тому

    खूप छान समजावून सांगता आहात. असेच video आणत रहा

  • @sujitmahadik6933
    @sujitmahadik6933 3 роки тому

    101% खरे आहे.. मी पण असेच करायचो पण आता नाही करणार.. खुप खुप धन्यवाद सर...🙏🙏

  • @asifsayyad7756
    @asifsayyad7756 3 роки тому

    Sagla mahiti 100% right ahe mi svata drive ahe mi pan kahi Chuka karat hoto pahile pan ata ye chuka dusrya lokanna kartanna baghto

  • @miteshpalshetkar9766
    @miteshpalshetkar9766 3 роки тому +24

    Very nice information really appreciable well-done

  • @जयहिंद-ब7र
    @जयहिंद-ब7र 3 роки тому

    खुप छान माहीती तुमच्या व्हिडिओतुन शिकायला मिळाले . धन्यवाद 🌹🌹🌹

  • @suraj-sg6gq
    @suraj-sg6gq 3 роки тому +1

    Best channel to learn driving..
    Mala driving yete pn bariki bhau ne shikawali... thanks dada

  • @shravanigavade46
    @shravanigavade46 3 роки тому +2

    खुप छान माहिती भाई नमस्कार,धन्यवाद

  • @shamkumbhar5288
    @shamkumbhar5288 2 роки тому

    खूप खूप छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद

  • @tukarammore2484
    @tukarammore2484 8 місяців тому

    खुप छान म्हाईती सांगितली धन्यवाद 🙏

  • @ajaykumarjagtap8754
    @ajaykumarjagtap8754 3 роки тому +2

    मनातुन सगळ्या शंका निघाल्या चांगली माहीती मिळाली .
    धन्यवाद। 👍

  • @mukundchabukswar2640
    @mukundchabukswar2640 2 роки тому

    फार चांगली माहिती सांगितली आहे.

  • @shivaputrgabbur303
    @shivaputrgabbur303 3 роки тому +1

    Super video Thank you so much 👍💯👍

  • @naimasharma4465
    @naimasharma4465 3 роки тому +2

    धन्यवाद सर.

  • @jagdishdesai8596
    @jagdishdesai8596 2 роки тому

    चांगली माहिती technically दिलात धन्यवाद.👍

  • @sharmilamarale4335
    @sharmilamarale4335 3 роки тому +1

    खूप छान प्रेझेंटेशन आहे jadhavj भाई

  • @deepaksatpute1862
    @deepaksatpute1862 2 роки тому

    खूपच छान माहिती धन्यवाद.

  • @suvranavirkar7138
    @suvranavirkar7138 2 роки тому +1

    Thanks good informetion

  • @Official-bg1dt
    @Official-bg1dt 3 роки тому +1

    छान आणि उपयुक्त माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद 🙏👍👌👌👌

  • @suhasjoshi339
    @suhasjoshi339 2 роки тому

    चांगली माहिती मिळाली धन्यवाद 👍🌸

  • @dinkarpatil9009
    @dinkarpatil9009 2 роки тому

    खुपच उपयुक्त माहिती

  • @MultiTukaram
    @MultiTukaram 3 роки тому

    उपयुक्त माहिती.

  • @rameshkamble8018
    @rameshkamble8018 3 роки тому +6

    Very very useful information. Thank you so much. Keep it up.👍🏻🙏🙏

  • @ganeshsapre3728
    @ganeshsapre3728 3 роки тому

    खूप सुंदर व्हीडीओ आणि माहिती

  • @rakeshdarje
    @rakeshdarje 3 роки тому +1

    खूप छान पणे समजावून सांगितले, धन्यवाद सर..!!👍

  • @shaileshsathe4605
    @shaileshsathe4605 2 роки тому

    Very good information.. God Bless You

  • @jagdishgangurde8341
    @jagdishgangurde8341 3 роки тому

    अतिशय सुरेख माहिती सांगितली आहे मित्रा
    मी नक्कीच काळजी घेणार धन्यवाद

  • @rajanparkale1522
    @rajanparkale1522 3 роки тому

    खुप चांगल मार्गदर्षन, धन्यवाद

  • @bhavaduwagh4201
    @bhavaduwagh4201 2 роки тому

    अशी चांगली माहिती देत रहा सर thanks

  • @panditmokal6787
    @panditmokal6787 2 роки тому

    Very best video.
    Thanks Sir.
    Wish u happy and glorious long life.

  • @vijaypatil4283
    @vijaypatil4283 3 роки тому

    खूप चांगली माहिती आहे. थँक्स सर

  • @hmsawant
    @hmsawant 3 роки тому

    खूपच महत्वाची माहिती दिली आहे, धन्यवाद

  • @sachinkadam754
    @sachinkadam754 3 роки тому

    खरचं खूप महत्वपूर्ण माहिती दिलीत .....!धन्यवाद. 🙏

  • @manojpatilkaraoke
    @manojpatilkaraoke 3 роки тому

    थँक्स खूप चांगली माहिती

  • @dr.ashoknirmal3657
    @dr.ashoknirmal3657 3 роки тому

    धन्यवाद बंधू, खूप छान माहिती दिली आहे.

  • @eknathpatil4099
    @eknathpatil4099 3 роки тому +2

    खूप छान माहिती दिली भाऊ नवीन ड्रायवर ला उपयुक्त अशी माहिती आहे असेच छान विडिओ बनवत रहा

  • @poonamborse93
    @poonamborse93 3 роки тому +2

    खूपच सुंदर माहिती आहे दादा

  • @narayanagrawal8393
    @narayanagrawal8393 3 роки тому +2

    सुलभ भाषेत
    सुंदर मार्गदर्शन

  • @shamraobarokar3607
    @shamraobarokar3607 3 роки тому

    खुप छान।
    लाख मोलाची माहीती।

  • @shankarkadam3211
    @shankarkadam3211 3 роки тому +1

    धन्यवाद. 🙏👍

  • @lakshmijewellers7918
    @lakshmijewellers7918 3 роки тому

    खुप छान माहीती दिलीत
    अगदी छोटे छोटे बारकावे सांगितलेत धन्यवाद

  • @yashwantlokhande2799
    @yashwantlokhande2799 3 роки тому +4

    खूप छान माहिती दिली आहे सर तुम्ही

    • @sakharamtukaram5932
      @sakharamtukaram5932 3 роки тому

      कृपया मेरा आजका रिमार्क पढीयें

  • @shaileshdeshpande6282
    @shaileshdeshpande6282 2 роки тому

    Thank you excellent information

  • @uttamchavan3382
    @uttamchavan3382 3 роки тому

    वा सर चांगली माहिती दिली.

  • @kalpanaparate2085
    @kalpanaparate2085 3 роки тому +5

    खुप महत्त्वाची माहिती दिली....🌹👍

  • @vinayakpatil355
    @vinayakpatil355 3 роки тому +2

    Khup changli mahiti dili aahe. Mi manya karto yatla kahi chuka mi karat hoto. Ya pudhe karnar nahi yachi kaalji ghein. I Love Driving and my Car. 🙂

  • @anantketkar3
    @anantketkar3 2 роки тому

    Masta mahiti dilit.Dhanyavad

  • @vd2592
    @vd2592 3 роки тому

    खूपच छान माहिती दिलीस भाऊ.

  • @santoshghadge5331
    @santoshghadge5331 3 роки тому +1

    Very best information

  • @ganpatmore9052
    @ganpatmore9052 2 роки тому

    छान माहिती दिली धन्यवाद

  • @milindbhoir9307
    @milindbhoir9307 3 роки тому +1

    Very nice information .......

  • @shivanandchinchole8082
    @shivanandchinchole8082 3 роки тому

    चांगला संदेश भाऊ

  • @mayurpatil7808
    @mayurpatil7808 3 роки тому

    Khup navin shikayla milale thanks

  • @adityalate7968
    @adityalate7968 3 роки тому +1

    Thank you

  • @satishpatil8780
    @satishpatil8780 3 роки тому +5

    एक नंबर भाऊ माहिती सांगितले आहे. मी एक स्वतः चालक आहे. मी या मधील एकही चुकी करत नाही। .धन्यवाद

  • @vinodarsud868
    @vinodarsud868 2 роки тому

    Thank you very much for very nice information 🙏

  • @dhananjaygadgil8291
    @dhananjaygadgil8291 3 роки тому

    फार छान,फायदेशीर माहिती,good wark

  • @kidschannel3090
    @kidschannel3090 3 роки тому +5

    1. Downshift - upshift yogya weli kara.. speed chya hisobane
    2. Clutch vr paay naka thewut gadi chalvat astana
    3. Gear handle vr haath thewne chukich aahe
    4. Signal vr thamblyabr gadi nutral kaun handbreak lava... Clutch dabun break vr paay naka thewt
    5. Ghasartila neutral vr gadi naka chalvut aplya hathat control nhi rahat
    6. Clutch zhatkyane naka sodu
    7. Hill climb vr half clutch vr gadi nka control karu... Break cha use kara... Vatla tr handbreak odha...
    That's all!!

  • @bharatpalshetkar5300
    @bharatpalshetkar5300 Рік тому

    सुंदर माहिती आहे

  • @milindwalunjkar5098
    @milindwalunjkar5098 2 роки тому

    खूप छान मार्गदर्शन दिले सर🙏🙏

  • @maheshautade2941
    @maheshautade2941 3 роки тому

    खूप छान माहिती मिळाली

  • @prakashborulkar3288
    @prakashborulkar3288 3 роки тому +2

    खूप छान माहिती.. हार्दिक धन्यवाद 🙏🏻

    • @sakharamtukaram5932
      @sakharamtukaram5932 3 роки тому +1

      कृपया मेरा आजका रिमार्क पढीयें.

    • @RAMESHPATIL-fu2uj
      @RAMESHPATIL-fu2uj 3 роки тому

      👌👌👌👌👌🙏

  • @prakashsambare5619
    @prakashsambare5619 3 роки тому

    Thanks. Chhan advice

  • @rajendrabavaskar9236
    @rajendrabavaskar9236 2 роки тому

    खुप छान माहिती दिली सर

  • @sandeshjadhav2660
    @sandeshjadhav2660 3 роки тому +3

    खूप छान माहिती दिली भाऊ.
    खास करून nutral करणे डाउन हिल रोड वर

  • @dattatraydehadray5229
    @dattatraydehadray5229 3 роки тому +1

    Excellent tips n hints. Wah Wah. Thanks n regards.

  • @Mahi-hl5ro
    @Mahi-hl5ro 3 роки тому

    जाधव साहेब खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @sach1429
    @sach1429 2 роки тому

    Khup sundar mahiti.

  • @amitbirwatkar4713
    @amitbirwatkar4713 3 роки тому

    धन्यवाद भावा

  • @upendra601
    @upendra601 2 роки тому

    उत्तम माहिती आहे

  • @santoshmarne3209
    @santoshmarne3209 2 роки тому

    Best guide our consult voice is best

  • @anandhasole5332
    @anandhasole5332 3 роки тому

    Khupch chan mahiti dhynywad

  • @rajendralokhande9272
    @rajendralokhande9272 2 роки тому

    Good information 🙏🏼🙏🏼thanks

  • @vishnupatil6933
    @vishnupatil6933 3 роки тому

    हे खरे आहे अशा चुका केल्या जातात

  • @shashikantmali1790
    @shashikantmali1790 3 роки тому

    Khup chhan driving information

  • @GajananThakare88
    @GajananThakare88 3 роки тому +1

    खूप खूप धन्यवाद भाऊ🙏

  • @KMB2983
    @KMB2983 3 роки тому

    Jya driver ni hya 6 chuka kelya nahi... To Expert zala.. 300℅

  • @sanjayyawari16
    @sanjayyawari16 3 роки тому +1

    खूप महत्त्वपूर्ण माहिती.

  • @ulhaskale1003
    @ulhaskale1003 3 роки тому

    Khupach changli mahiti

  • @sachinbotake7391
    @sachinbotake7391 3 роки тому

    Khup chagli mahiti dili thanks

  • @sagarmore3730
    @sagarmore3730 3 роки тому +1

    मस्त माहिती दिलीस .....भावा...👍

  • @bhagwankhade9670
    @bhagwankhade9670 3 роки тому

    Very good,Thanks.

  • @aaplaprafull8985
    @aaplaprafull8985 3 роки тому

    खूप छान माहिती दिली आहे🙏