राष्ट्रपतींचं हेलिकॉप्टर रायगडावर उतरवायला शिवप्रेमींकडून जोरदार विरोध का होतोय | Bol Bhidu | Raigad

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • #BolBhidu #PresidentRamnathKovind #chhatrapatiShivajiMaharaj
    राष्ट्रपती रामनाथ कोविंद येत्या ६ डिसेंबर रोजी रायगड किल्ल्याला भेट देणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने त्यांचे हॅलिकॉप्टर रायगड किल्ल्यावर उतरवले जाणार आहे. पण शिवप्रेमींकडून राष्ट्पतींचे हेलिकॉप्टर रायगडाच्या माळावर उतरवण्याला कडाडून विरोध केला जातोय. यापूर्वी रायगडावर हेलिपॅड होता पण १९९६ साली येथे उपोषण करून हा हॅलिपॅड येथून काढून टाकण्यात आला होता. पण २५ वर्षांनंतर आता पुन्हा तोच प्रश्न निर्माण होतोय....नेमका मुद्दा काय आहे ? का विरोध होतोय ? लोकं काय म्हणातायेत?
    President Ramnath Kovind will visit Raigad fort on December 6. His helicopter will be landed at Raigad fort for security reasons. But peoples are strongly opposing to landing the President's helicopter on the Raigad hill.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 792

  • @gamingandknowledgehub
    @gamingandknowledgehub 2 роки тому +150

    सन्माननीय रामनाथ कोविंद हे समजूतदार व शांत स्वभावाचे आहेत रोपवे सुरक्षित नसेल तर चालत यावं तसही रोपवे ज्येष्ठ लोकांसाठीच आहे

    • @CaptainJack0513
      @CaptainJack0513 2 роки тому +3

      100% बरोबर आहे तुमचं जाहीर निषेध हेलिपॅड चा ❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌

    • @abhisheshadivarekar9991
      @abhisheshadivarekar9991 2 роки тому

      🚩🚩🚩🚩👌👌👌👌👌

  • @nitinshingare2904
    @nitinshingare2904 2 роки тому +189

    पंतप्रधान मोदी असो किंवा राष्ट्रपती रामनाथ कोविंद असो, ते शिवरायां पेक्षा मोठे नाहीत, त्यांनी रोप वे ने यावे अन्यथा येऊ नये. आमच्या भावना दुखावू नयेत. जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय.

    • @CaptainJack0513
      @CaptainJack0513 2 роки тому +4

      बरोबर आहे जाहीर निषेध ❌❌❌❌❌❌❌

    • @Only_Sadawarte72252
      @Only_Sadawarte72252 2 роки тому +1

      राहुदे मंग कुणीच येयच नाही!

    • @narendragarle5340
      @narendragarle5340 2 роки тому

      बरोबर आहे.

    • @shivaay5793
      @shivaay5793 2 роки тому +2

      @@Only_Sadawarte72252 नका ना येऊ मग ,निघा कडं कडनं

    • @aniketpawar9667
      @aniketpawar9667 2 роки тому

      Ha

  • @tusharkhandekar413
    @tusharkhandekar413 2 роки тому +267

    रोप वे जर सुरक्षित नसेल तर मग सामान्य लोकांच्या जीवशी खेळ चालू आहे का??? जीव आणि सुरक्षा फक्त VIP लोकांसाठी च महत्वाचा आहे का

  • @sandipsharma-ql3kv
    @sandipsharma-ql3kv 2 роки тому +36

    राष्ट्रपतींनी किल्ले रायगड भेटीसाठी रोपवे चा वापर केला हे लोकांना कळले तर खूप चांगला संदेश जाईन . सुरक्षा यंत्रणा आपल्या राष्ट्रपती साठी सक्षम आहे याबाबतीत . उगाच सुरक्षेच्या नावाखाली गडाचा अनादर करू नये

  • @naganathpatil424
    @naganathpatil424 2 роки тому +269

    No one is greater than Chatrapati Shivaji Raje 🚩🚩🚩🚩🚩

    • @sagarmagar3943
      @sagarmagar3943 2 роки тому +3

      🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
      @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS 2 роки тому +3

      *_""" जय छ्त्रपती शिवराय """_*
      🙏🙏🙏🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️⛳⛳⛳

    • @JayShriKrishna.864
      @JayShriKrishna.864 2 роки тому +4

      राजे नाही महाराज बोला.

    • @rushikeshdongare5519
      @rushikeshdongare5519 2 роки тому

      @@JayShriKrishna.864 bhau raje bolle ahet te yekeri nav nahi ghetla tyanni Ani raje mhanna kay vait nahiye te aplya rajan prati mukhatun nighnare prem ahe maharajanchya kalat tyanchi rayat sudda tyanna premane rajech bolay che😊🙏🚩jay shivray🚩🙏

  • @shivrajdabhade9891
    @shivrajdabhade9891 2 роки тому +76

    रोप वे सुरक्षित नाही मग लोकांसाठी कसा तो सुरक्षित आहे.. लोक मेले तरी चालतील का?

  • @vaibhavrajethorat9960
    @vaibhavrajethorat9960 2 роки тому +113

    पाचाडला राजमाता जिजाऊ साहेबांच दर्शन घ्यावं राष्ट्रपतींनी, रोप वे सुरक्षित आहे
    नसेल तर तो सुरक्षित करावा
    जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय श्री कृष्ण

  • @arjunghadi2068
    @arjunghadi2068 2 роки тому +21

    राष्ट्रपती हे रायगडावर येत आहे हे आमच्या साठी अभिमानाची बात नहीं ते दर्शना साठी येत आहेत ही त्यांचा साठी मोठी गोष्ट आहे ह्या महाराष्ट्रातील प्रतेक नागरिक हा शिव छत्रपतींचा मावळा आहे तो हे खुपन घेणार नाही कोणाच्या हि सुरक्षते साठी हेलीप्याड बनले ते

  • @BG0909
    @BG0909 2 роки тому +88

    राष्ट्रपती येण्यास आमचा विरोध नाही
    गडावर हेलिपॅडवर करण्यावर आमचा विरोध आहे महाराजां पेक्षा कोणीही मोठी नाही
    राष्ट्रपती असो किंवा पंतप्रधान

    • @ravipalav6989
      @ravipalav6989 2 роки тому +5

      मित्रा बरोबर आहे तुझे, जय शिवराय 🙏🙏

    • @BG0909
      @BG0909 2 роки тому +4

      जय शिवराय

  • @ShivbhaktPavanPatil
    @ShivbhaktPavanPatil 2 роки тому +53

    *🚩दुर्गदुर्गेश्वर रायगडावरील होळीच्या माळावर मा.राष्ट्रपतींसाठी हेलीपॅड बनत आहेत त्यास तमाम शिवभक्तांचा सक्त विरोध...,🚩 ❌❌*
    *छत्रपति शिवाजी महाराज अखंड हिंदुस्थानाचे दैवत आहेत आणि यावर कोणीही धुळ उडवण्याचा प्रयत्न करू नये. 🙏*
    *माननीय राष्ट्रपती साहेबांना पण विनंती आहे की आपण दुर्गदुर्गेश्वर रायगडावर हेलिकॉप्टर उतरवून शिवभक्तांची मने दुखवू नका तसेच चुकीचा पायंडा पाडू नका.आपण राष्ट्रपती आहात तुमचा आदरच आहे पण आमच्यासाठी छत्रपति शिवाजी महाराजांपेक्षा कोणीही मोठे नाही. 🙏🚩*

  • @yashchavan2834
    @yashchavan2834 2 роки тому +185

    महाराजांपेक्षा मोठा कोणीही नाही🚩🚩🚩🚩🚩

    • @महाकाल-ण5ट
      @महाकाल-ण5ट 2 роки тому

      🙇🏻‍♂️♥️

    • @kalpeshmahale3372
      @kalpeshmahale3372 2 роки тому +16

      रायगडावर कायम स्वरुपी हेलीपॅड बांधून चुकीचा पायंडा पाडू नये. "अश्या अर्धवट माहीतीवर अधारीत काही पोस्ट सोशल मिडियावर टाकून शिवभक्तांच्या भावनेला चिथावणी देण्याचा प्रयत्न काही लोक जाणीवपूर्वक
      करत असल्याचे दिसत आहे.
      यामध्ये वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्यास आपणास समजून येईल कि, राष्ट्रपतींच्या साठी तयार होणारे हेलीपॅड हे तात्पुरत्या स्वरूपात असून ते तयार करताना कोणत्याही ऐतिहासिक वास्तूला इजा होणार नाही याची काळजी घेऊन करण्यात आले आहे. राष्ट्रपतींचा दौरा झाल्यानंतर लगेचच त्याच दिवशी हेलीपॅड काढण्यात येणार आहे. राष्ट्रपतींच्या व्यतिरिक्त कोणीही रायगडावर हवाईमार्गे येणार नाहीत.
      राष्ट्रपतींच्यासाठीच हेलीपॅड कार
      राष्ट्रपती आपल्या देशाचे घटनात्मक सर्वोच्य प्रमुख असल्याने, आणी ते शिवछत्रपती महाराजांना अभिवादन करण्यात येत असल्याने त्यांच्या सुरक्षा आपल्या सर्वांच्यासाठी महत्वाची आहे.
      रोप-वे चा वापर का करणार नाहीत?
      रोप-वेचा वापर राष्ट्रपतींच्यासाठी सुरक्षित नाही असा अहवाल यंत्रणेने
      दिल्या कारणाने रोप-वेच्या वापरास परवानगी नाकारण्यात आली आहे.
      राष्ट्रपतींनी पायी गड चढावा...
      काही महाभाग रायगडवर राष्ट्रपती चालत यावे अशी इच्छा व्यक्त करत आहेत. राष्ट्रपती तास गडावर असणार आहेत त्यामुळे चालत गडावर येणे शक्य गोष्ट नाही. तसेच सोबत त्यांच्या पत्नी सुध्दा आहेत. व महत्वाचे
      म्हणजे, त्यांच्या वयाचा विचार आपण केला पाहिजे. राष्ट्रपती गडावर आल्याने काय होईल
      देशाचा सर्वोच्च घटनात्मक प्रमुख असलेले राष्ट्रपती गडावर येत असल्याने, संपूर्ण देशाच्या प्रशासनाचे लक्ष रायगडाकडे आलेले आहे. सर्वत्र या भेटीची दखल घेतली जाणार. आजही ब-याच जणांना ताजमहाल माहीत आहे, कुतुबमिनार माहीत आहे. पण रायगड, राजगड यासारखे आपले गड माहीत नाहीत. यानिमित्ताने आपल्या इतिहासाचा, प्रेरणास्थानांचा परिचय जगाला करुन देण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. महाराजांचे कार्य महाराष्ट्रापुरते मिमित न ठेवता देशपातळीवर व विश्वपातळीवर ने कस प्रकट करता येईल यासाठीही या भेटीचा उपयोग आपल्याला करून घेता येईल.
      यासाठी या भेटीकडे सर्वांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पाहीले पाहीजे. जैभवानी!

    • @OMKAR70723
      @OMKAR70723 2 роки тому +2

      @@kalpeshmahale3372 gap kutrya Tujha aani budhicha kahi sambndh asel as vatt nahi😒🖕🏽

    • @OMKAR70723
      @OMKAR70723 2 роки тому +2

      @@kalpeshmahale3372 to fakat show of sathi yenar ahe baki kahi nahi😒🤬🤬🤬🖕🏽

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 2 роки тому +1

      @@OMKAR70723तुझ्या बोलण्यावरून वाटत तुला किती बुद्धी आहे ते

  • @amitmahale2123
    @amitmahale2123 2 роки тому +22

    श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज...🧡🚩

  • @pravinmore6413
    @pravinmore6413 2 роки тому +61

    विरोध बरोबर आहे.....जी प्रथा खंडित झाली ती योग्यच आहे....रोप वे नी जाण्याची व्यवस्था आहे तिचा वापर करावा....तसा पणं 3-4 दिवस सामान्य जनतेसाठी बंदच राहणार आहे गड

  • @छत्रपतीस्टुडिओ

    राष्ट्रपती असो की पंतप्रधान असो
    छत्रपती पेक्षा मोठा कोनि नाही 😡

  • @scanrepair9490
    @scanrepair9490 2 роки тому +34

    छत्रपती शिवाजी महाराज यांपेक्षा मोठे कोणीही नाही मग ते राष्ट्रपती असू अथवा इतर कोणीही....🙏🙏

  • @Seemajaiswal9
    @Seemajaiswal9 2 роки тому +99

    तुमच्या हातून ऐतिहासिक वारस्यांचे जतन होत नाही निदान त्यांची आणखी वाट तरी लावू नका.

    • @vaibhavpawar3508
      @vaibhavpawar3508 2 роки тому +1

      Perfect 👍👍

    • @mayurpingle9029
      @mayurpingle9029 2 роки тому +8

      मा. राष्ट्रपती महोदय यांच्या दुर्गदुर्गेश्वर श्री रायगड भेटी करिता हेलिपॅड तयार करण्यात येत आहे.
      मा. राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक तसेच अती संवेदनशील तथा सर्व सैन्य दलाचे प्रमुख असल्या कारणास्तव त्याचा प्रवास सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रोपवे मधून केला जाऊ शकत नाही.
      रोपवे एका तारे वर चालतो
      जर कोणत्या समाज विघातक घटकाने काही केल्यास मा. राष्ट्रपती तसेच आपल्या देशास नुकसान होऊ शकते.
      दुसरी बाजू.
      मा. संभाजी महाराज हे रायगड कृती समितीचे अध्यक्ष आहेत त्यांची काहीही हरकत नाही.
      तिसरी बाजू .
      आपल्या श्री रायगडाचे नूतनीकराच्या कामा मध्ये काही समान तसेच इतर काही श्री रायगडावर पोहचवायचे असल्यास लवकरात लवकर पोहचू शकतो.
      चौथी बाजू
      ना करो परंतु जर काही आरोग्य विषयक समस्या आली तरी सादर नागरिकांना हेलिकॉप्टर द्वारे पायथा किवा रुग्णालयात दाखल करता येऊ शकते तेही अगदी वेळेत

    • @DADA-sq4jr
      @DADA-sq4jr 2 роки тому +1

      Barobr aahe

    • @jivandhavare6407
      @jivandhavare6407 2 роки тому

      𝐇𝐞 𝐛𝐚𝐫𝐨𝐛𝐚𝐫 𝐛𝐨𝐥𝐥𝐚𝐭

    • @dipakivare8235
      @dipakivare8235 2 роки тому +1

      Tai agdi barobar

  • @marathiinformer7378
    @marathiinformer7378 2 роки тому +77

    राष्ट्रपती असो वा पंतप्रधान असो ......
    शिवभक्तांच्या भावनेचा विचार करावा आणि गडावर पायी जावे ......

    • @kalpeshmahale3372
      @kalpeshmahale3372 2 роки тому +2

      रायगडावर कायम स्वरुपी हेलीपॅड बांधून चुकीचा पायंडा पाडू नये. "अश्या अर्धवट माहीतीवर अधारीत काही पोस्ट सोशल मिडियावर टाकून शिवभक्तांच्या भावनेला चिथावणी देण्याचा प्रयत्न काही लोक जाणीवपूर्वक
      करत असल्याचे दिसत आहे.
      यामध्ये वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्यास आपणास समजून येईल कि, राष्ट्रपतींच्या साठी तयार होणारे हेलीपॅड हे तात्पुरत्या स्वरूपात असून ते तयार करताना कोणत्याही ऐतिहासिक वास्तूला इजा होणार नाही याची काळजी घेऊन करण्यात आले आहे. राष्ट्रपतींचा दौरा झाल्यानंतर लगेचच त्याच दिवशी हेलीपॅड काढण्यात येणार आहे. राष्ट्रपतींच्या व्यतिरिक्त कोणीही रायगडावर हवाईमार्गे येणार नाहीत.
      राष्ट्रपतींच्यासाठीच हेलीपॅड कार
      राष्ट्रपती आपल्या देशाचे घटनात्मक सर्वोच्य प्रमुख असल्याने, आणी ते शिवछत्रपती महाराजांना अभिवादन करण्यात येत असल्याने त्यांच्या सुरक्षा आपल्या सर्वांच्यासाठी महत्वाची आहे.
      रोप-वे चा वापर का करणार नाहीत?
      रोप-वेचा वापर राष्ट्रपतींच्यासाठी सुरक्षित नाही असा अहवाल यंत्रणेने
      दिल्या कारणाने रोप-वेच्या वापरास परवानगी नाकारण्यात आली आहे.
      राष्ट्रपतींनी पायी गड चढावा...
      काही महाभाग रायगडवर राष्ट्रपती चालत यावे अशी इच्छा व्यक्त करत आहेत. राष्ट्रपती तास गडावर असणार आहेत त्यामुळे चालत गडावर येणे शक्य गोष्ट नाही. तसेच सोबत त्यांच्या पत्नी सुध्दा आहेत. व महत्वाचे
      म्हणजे, त्यांच्या वयाचा विचार आपण केला पाहिजे. राष्ट्रपती गडावर आल्याने काय होईल
      देशाचा सर्वोच्च घटनात्मक प्रमुख असलेले राष्ट्रपती गडावर येत असल्याने, संपूर्ण देशाच्या प्रशासनाचे लक्ष रायगडाकडे आलेले आहे. सर्वत्र या भेटीची दखल घेतली जाणार. आजही ब-याच जणांना ताजमहाल माहीत आहे, कुतुबमिनार माहीत आहे. पण रायगड, राजगड यासारखे आपले गड माहीत नाहीत. यानिमित्ताने आपल्या इतिहासाचा, प्रेरणास्थानांचा परिचय जगाला करुन देण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. महाराजांचे कार्य महाराष्ट्रापुरते मिमित न ठेवता देशपातळीवर व विश्वपातळीवर ने कस प्रकट करता येईल यासाठीही या भेटीचा उपयोग आपल्याला करून घेता येईल.
      यासाठी या भेटीकडे सर्वांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पाहीले पाहीजे. जैभवानी!

    • @marathiinformer7378
      @marathiinformer7378 2 роки тому

      @@kalpeshmahale3372 दादा , आपण सांगितलेल्या बाबी आम्हाला मान्य आहेत .
      मात्र . होळीच्या मैदानातच का , तेथे महाराजांची प्रतिमा आहे . अन्य इतर ठिकाणी का नाही .
      ज्या प्रांगणात आपल्या लढवैयांनी आपल्या कलेचे प्रदर्शन केले. त्या जागेवर हेलिपॅड आणि तेही महाराजांच्या प्रतिमेसमोर . हे आपल्याला तरी योग्य वाटते का? 🙏

    • @marathiinformer7378
      @marathiinformer7378 2 роки тому

      @@kalpeshmahale3372 आणि जर हेलिपॅड होळीच्या माळावर न करता इतर ठिकाणी करता आला तर ते एकदम चांगले.

  • @bhaveshfarde463
    @bhaveshfarde463 2 роки тому +41

    नाही आले तरी चालतील ते राष्ट्रपती त्यांच्या साठी आम्ही आमच्या महाराच्यांच्या पुतळ्यावर धूळ उडवून देणार नाही 🚩🚩🚩🚩

    • @deshmukhsagar2682
      @deshmukhsagar2682 2 роки тому

      तुम्हा लोकंच्या असल्या फालतू भावनांनी शिवरायांना महाराष्ट्रात च बांधून ठेवलय....

  • @prasadkanchan2639
    @prasadkanchan2639 2 роки тому +15

    स्वतःला शिवप्रेमी शिवभक्त बोलणारे काही जण रायगडावर गेल्यावर आयाबहीणी वरून शिव्या देतात तेव्हा रायगडाचा अवमान होत नाही का ??

  • @shreekrushnagaykar4416
    @shreekrushnagaykar4416 2 роки тому +63

    मा राष्ट्रपती महोदय,
    हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्गराज रायगडाला राजधानीचा दर्जा का दिला होता हे जर आपणास जाणून घ्यायचे असेल तर सर्वप्रथम किल्ल्याच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करावा.

  • @manishjungare4604
    @manishjungare4604 2 роки тому +29

    बरोबर आहे ... राष्ट्रपतींना चालत जायला पाहिजे ... छत्रपती शिवाजी महाराज यांचा किल्ला आहे तो 🙏🙏🙏🚩🚩🚩 दुर्गदुर्गेश्वर रायगड

  • @krishnasagave889
    @krishnasagave889 2 роки тому +41

    राष्ट्रपती सुधा जनसेवकच , रोप वे त्यांच्या साठी सुरक्षित नाही मग जनतेसाठी कसकाय , आणि ते रायगडावर नाही गेले तरी चालेल.
    ज्या पायऱ्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांची पाऊले पडलीत त्या पायऱ्यांची दर्शन होण्यासाठी सुधा भाग्य लागते

  • @sameerpalkar4626
    @sameerpalkar4626 2 роки тому +10

    आपले मराठी उच्चार सुधारण्याची खुप गरज आहे,,,कारण खूपदा स्वच्छ व्याकरणाच्या अट्टाहासात आपण " न" चा उच्चार "ण" करताहात,,,उदा. अभिनंदन चे अभिनंदण,,,
    अशाच प्रकारे , बहुतेक channel च्या निवेदिका- निवेदक असे उच्चार करताहेत,,,,

  • @Khavchat
    @Khavchat 2 роки тому +9

    🟠 लोकांनी दुचाक्यांच्या मडगार्डस् आणि नंबर प्लेटसवरही महाराजांच्या प्रतिमा लावू नयेत यासाठी शिवप्रेमींनी लोकांचे प्रबोधन करावे!

  • @vrashali_zukare_9699
    @vrashali_zukare_9699 2 роки тому +1

    महाराजाहून कोणीही मोठे नाही, आपण त्यांच्या पायाखालच्या धुळी एवढे ही नाही त्यांना जर जायचे असेल तर गड चढून जावं नाही तर रोप वे ने जावं गडावर हेलीपॅड बनवण्याची गरज नाही पण त्या अगोदर राजमाता जिजाऊ साहेबांचे दर्शन घ्यावे आणि असे हेलीकॉप्टर गडावर उतरवल्याने त्या दुर्गेश्वाराच सौंदर्य आणि आपल्या स्वराज्याचे महत्त्व कसे कळणार.
    🚩🚩🚩 जय शिवराय 🚩🚩🚩 जय शंभुराजे 🚩🚩🚩 जय रायगड 🚩🚩🚩

  • @vijaymane1836
    @vijaymane1836 2 роки тому +18

    भावना महत्वाच्या ... पण ह्या भावना भविष्यात कोणत्याही इतर लोकांसाठी बदलू नयेत .

    • @laxmanpatil8347
      @laxmanpatil8347 2 роки тому +1

      Agdi barobar bolale aadhich warmig dili te bare kele

  • @akshaybachute7209
    @akshaybachute7209 2 роки тому +45

    राष्ट्रपतींनि रायगडा वर नाही आले तरी चालेल पण हेलिकॉप्टरने नको यायला रोप्वे नि यावे भल्त्यच् प्रथा पडून शिवप्रेमि च्या भावना दुखवू नये.🚩🚩🚩🚩

  • @PravinKadam-fg8bm
    @PravinKadam-fg8bm 2 роки тому +23

    राष्ट्रपतींसाठी रोप वे असुरक्षित असेल तर तो जनतेसाठी देखील असुरक्षितच...

  • @vijaykolekar1146
    @vijaykolekar1146 2 роки тому +57

    राष्ट्रपती राजे शिवछत्रपती पैक्षा मोठे नाहीत

  • @amitpatil6669
    @amitpatil6669 2 роки тому +9

    अशा राष्ट्रपती ची गरज नाही रायगडावर , जो मुका असतो, नावाचा राष्ट्रपती आहे या देशात

    • @sayogpawal3104
      @sayogpawal3104 2 роки тому

      मला तुमची कॉमेंट खूप आवडली कमी शब्दात पण खरी परिस्थिती सांगितली राष्ट्रपती बद्दल.

  • @spchannel3165
    @spchannel3165 2 роки тому +58

    राष्ट्रपती शिवरयानपेक्षा मोठे नाहीत राष्ट्रपती आले नाही तरी चालतील सामान्य मानस रोपवे ने जातात तेव्हा सामान्य माणसांची सुरक्षा महत्वाची नसते का ? रायगडावर VIP मानस आली की फक्त सुरक्षा दिसते

    • @kalpeshmahale3372
      @kalpeshmahale3372 2 роки тому +4

      रायगडावर कायम स्वरुपी हेलीपॅड बांधून चुकीचा पायंडा पाडू नये. "अश्या अर्धवट माहीतीवर अधारीत काही पोस्ट सोशल मिडियावर टाकून शिवभक्तांच्या भावनेला चिथावणी देण्याचा प्रयत्न काही लोक जाणीवपूर्वक
      करत असल्याचे दिसत आहे.
      यामध्ये वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्यास आपणास समजून येईल कि, राष्ट्रपतींच्या साठी तयार होणारे हेलीपॅड हे तात्पुरत्या स्वरूपात असून ते तयार करताना कोणत्याही ऐतिहासिक वास्तूला इजा होणार नाही याची काळजी घेऊन करण्यात आले आहे. राष्ट्रपतींचा दौरा झाल्यानंतर लगेचच त्याच दिवशी हेलीपॅड काढण्यात येणार आहे. राष्ट्रपतींच्या व्यतिरिक्त कोणीही रायगडावर हवाईमार्गे येणार नाहीत.
      राष्ट्रपतींच्यासाठीच हेलीपॅड कार
      राष्ट्रपती आपल्या देशाचे घटनात्मक सर्वोच्य प्रमुख असल्याने, आणी ते शिवछत्रपती महाराजांना अभिवादन करण्यात येत असल्याने त्यांच्या सुरक्षा आपल्या सर्वांच्यासाठी महत्वाची आहे.
      रोप-वे चा वापर का करणार नाहीत?
      रोप-वेचा वापर राष्ट्रपतींच्यासाठी सुरक्षित नाही असा अहवाल यंत्रणेने
      दिल्या कारणाने रोप-वेच्या वापरास परवानगी नाकारण्यात आली आहे.
      राष्ट्रपतींनी पायी गड चढावा...
      काही महाभाग रायगडवर राष्ट्रपती चालत यावे अशी इच्छा व्यक्त करत आहेत. राष्ट्रपती तास गडावर असणार आहेत त्यामुळे चालत गडावर येणे शक्य गोष्ट नाही. तसेच सोबत त्यांच्या पत्नी सुध्दा आहेत. व महत्वाचे
      म्हणजे, त्यांच्या वयाचा विचार आपण केला पाहिजे. राष्ट्रपती गडावर आल्याने काय होईल
      देशाचा सर्वोच्च घटनात्मक प्रमुख असलेले राष्ट्रपती गडावर येत असल्याने, संपूर्ण देशाच्या प्रशासनाचे लक्ष रायगडाकडे आलेले आहे. सर्वत्र या भेटीची दखल घेतली जाणार. आजही ब-याच जणांना ताजमहाल माहीत आहे, कुतुबमिनार माहीत आहे. पण रायगड, राजगड यासारखे आपले गड माहीत नाहीत. यानिमित्ताने आपल्या इतिहासाचा, प्रेरणास्थानांचा परिचय जगाला करुन देण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. महाराजांचे कार्य महाराष्ट्रापुरते मिमित न ठेवता देशपातळीवर व विश्वपातळीवर ने कस प्रकट करता येईल यासाठीही या भेटीचा उपयोग आपल्याला करून घेता येईल.
      यासाठी या भेटीकडे सर्वांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पाहीले पाहीजे. जैभवानी!

  • @vsjadhavpatil7447
    @vsjadhavpatil7447 2 роки тому +2

    त्या एकट्या साठी चार दिवस किल्यावर बंदी ते नाही आला तरी चालेल चार दिवसात शिवरायांचे हजारो मावळे दर्शन घेऊन जातील

  • @swapnilpawar1489
    @swapnilpawar1489 2 роки тому +21

    राजा श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🚩

  • @UGPATIL-rp4bt
    @UGPATIL-rp4bt 2 роки тому +2

    भेट नाही दिली तरी चालेल जर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वर दुळ वूडवणार आशाल तर तुम्ही काय भेट देता ..... रायगड किल्ला महाराष्ट्रची शान आहे.... आणि.. छत्रपती शिवाजी महाराज. आमची जान आहे जर तुम्ही आमच्या जान वर दुळ वुडवाचा प्रेतं केला तर ते आमी शहन नाही करणार... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🧡🚩💥💯

  • @rupeshbhoir55
    @rupeshbhoir55 2 роки тому +5

    महाराजांनी देशासाठी व अपना सर्वांसाठी एवढे करून गेलेत तर राष्ट्रपती असो किंवा कोणीही असो त्यांनीं चालत जाऊन त्यांचे महत्व जाऊन घ्यावे🙏 मग तो कोणीही असो अन्यथा भेट देऊच नये🙏... जय शिवराय 🙏

  • @panditraogavali6993
    @panditraogavali6993 2 роки тому +4

    रायगड हा छत्रपती शिवाजी महाराजाचां महत्त्वाचा किल्ला आहे. शिवप्रेमीनी जपूक चांगली ठेवली आहे.

  • @dovedeck7227
    @dovedeck7227 2 роки тому +9

    Virodh barobar aahe!

  • @adityaguravvideos2358
    @adityaguravvideos2358 2 роки тому +7

    गड किल्ले आहेत हो 🙏 खासगी मालमत्ता नाई

  • @vandanakarhekar293
    @vandanakarhekar293 2 роки тому +2

    छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा कोणी ही मोठा नाही .जय शिवराय.जय शंभुराजे

  • @rajendrajedhe5875
    @rajendrajedhe5875 2 роки тому +1

    रायगडावर...चालतच जाणे योग्य ठरेल... कोणीही कितीही मोठा असो..छत्रपतींपेक्षा कोणीही मोठा नाही.महाराजांसमोर सर्व सारखेच आहेत.

  • @TheDURWAS
    @TheDURWAS 2 роки тому +125

    Why not create a helipad on alternative location, Our Maharaj had a progressive mindset and hence his Views are still relevant today. And pls make a new & safe ropeway for common citizen. Recently visited to Gujarat's junagadh, they have a fancy & safe ropeway. Our Political parties will only use Shivaji Maharaj for Votes and not safeguard his legacy.

    • @amrutak1701
      @amrutak1701 2 роки тому

      🙌👍

    • @sayalimejari4912
      @sayalimejari4912 2 роки тому

      Girnar ropeway is way better, safe and modern i agree with your statement

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 2 роки тому +4

    कुणीही विरोध करत नाही 🙏🙏🙏
    देशाचा प्रमुख येतोय आदर आहे माजोर वाकड्याची फौज राजकारण आणत आहे उगाच 🙏 जय हिंद

    • @RushikeshFalkeArtVlogs
      @RushikeshFalkeArtVlogs 2 роки тому +1

      हो राजकारण असते सगळे .. आपल्या आपल्यात पेटवून द्यायचे . खर काय फायदा आहे गडाचा हे लोकांना कळणार नाही... कुठेही प्रेरित होतात .आणि भांडण करतात

  • @prasadvaidya4147
    @prasadvaidya4147 2 роки тому +26

    हेलिकॉप्टर मधून दोरीला बांधून लटकत खाली सोडा ,
    पण लक्षात ठेवा महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही

  • @vivekghase3426
    @vivekghase3426 2 роки тому +13

    छत्रपती शिवाजी महाराजां पेक्षा मोठा कोणी नाही मग तो पंतप्रधान येवो नाहीतर राष्ट्रपती

  • @dadakendale2010
    @dadakendale2010 2 роки тому +1

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पेक्षा या भारतातच काय पण या जगात सुद्धा कोणीच मोठा नाही जय भवानी जय शिवराय🙏🙏🙏

  • @महाकाल-ण5ट
    @महाकाल-ण5ट 2 роки тому +5

    🙇🏻‍♂️CHH.Shivaji Mahraj♥️Daivat____Chatrapati🚩

  • @sujit_rj_maharashtra363
    @sujit_rj_maharashtra363 2 роки тому +2

    हेलिपॅड जाहीर निषेध🚩🚩 .रोपवे ने जाणे सुरक्षित नसेल तर चालत जावे...हा कोणता पिकनिक स्पॉट नाही 🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩आमचे दैवत🙏🙏🚩🚩

  • @chandrakantgholap696
    @chandrakantgholap696 2 роки тому +17

    रायगडावर हेलिकॉप्टर या रोपवे ने गेलात तर विज्ञानाचा अविष्कार समजेल पण पायी गेलात ते महाराजांचा इतिहास समजेल...व.पु.

    • @santoshkadu795
      @santoshkadu795 2 роки тому +1

      अगदी खरोखर एक नंबर बोललात भाऊ

  • @patiladitya3587
    @patiladitya3587 2 роки тому +6

    राष्ट्रपती हे देशाचे प्रमुख असतात प्रथम नागरिक आणि त्यांच्यासाठी व त्यांच्या सुरक्षे साठी ऐक वेळ हेलिपॅड तयार केले तर काही वावगे ठरणार नाही असे मला वाटते आणि मित्रानो हे राजकारणी लोकांना हेच हव आहे आपण भांडत बसायचं यांच्यात जर खरंच हिम्मत असेल तर राष्ट्रपती गडावर आल्यावर घ्या त्यांच्याकडून फंड मंजूर करून आणि करा गडाचा कायापालट👍👍 पटलं तच बघा

    • @RushikeshFalkeArtVlogs
      @RushikeshFalkeArtVlogs 2 роки тому +3

      अरे भाऊ तेवढी अक्कल aaste tar खूप विकास झाला आसतa he आपलया लोकांना कुटे समजनार फालतू. वाद करून. पेटून उठतात

    • @patiladitya3587
      @patiladitya3587 2 роки тому

      @@RushikeshFalkeArtVlogs एकदम खर बोललास भाऊ👍

    • @vivekghase3426
      @vivekghase3426 2 роки тому

      राष्ट्रपती नाही आला तरी फरक नाही पडत आम्हाला , राष्ट्रपती ला यायचा असेल तर तो येईल चालत , आणि रोप वे जर सुरक्षित नाही वाटत त्याला तर सर्व सामान्य माणुस सुद्धा त्याच रोप वे नि प्रवास करतो , म्हणजे सामान्य माणसाची पर्वा नाही का , फक्त vip लोक आले की त्यांची सुरक्षा कशाला पाहिजे , राष्ट्रपती देशाचा पहिला नागरिक आहे आणि बाकी माणसं कोण आहेत मग , या सर्व सामान्य माणसांन मुले राष्ट्रपती आहेत , आणि सर्व प्रथम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचा मुळे अक्खा भारत मोघलांच्या गुलामगिरी मधून सुटका झाली , त्यांचा आदर करायला पण राष्ट्रपतींनी शिकायला पाहिजे , हेलिकॉप्टर माळावर उतरवलेला आम्हाला चालणार नाही , माझ्या मते तर राष्ट्पतींनी पायी चालत यावे ,

    • @patiladitya3587
      @patiladitya3587 2 роки тому

      @@vivekghase3426 भावा मी पण शिवाजी महाराजांचा खूप मोठा भक्त आहे पण आपल्या देशात राजकारणी लोक फूट पडतात आणि महाराष्ट्र त्याला सगळ्यात जास्त बळी पडतो छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या फक्त लढाई करायला शिकवले नाही तर योग्य वेळी कोणता निर्णय आपल्या फायद्याचा ठरतो हे विचार करायला पण शिकवले आहे ज्यावेळी लढाई करणे शक्य नाही त्यावेळी तह केले ही त्याचीच उदाहरणे आहेत यातून आपण धडा घेतला पाहिजे शिवरायांचा अनादर करणे हा माझा मुळीच हेतू नाही👍

    • @RushikeshFalkeArtVlogs
      @RushikeshFalkeArtVlogs 2 роки тому

      @@vivekghase3426
      पोस्ट from ( @Kalpeshmahale
      Add a public reply...
      Kalpesh Mahale 24 minutes ago रायगडावर कायम स्वरुपी हेलीपॅड बांधून चुकीचा पायंडा पाडू नये. "अश्या अर्धवट माहीतीवर अधारीत काही पोस्ट • सोशल मिडियावर टाकून शिवभक्तांच्या भावनेला चिथावणी देण्याचा प्रयत्न काही लोक जाणीवपूर्वक
      करत असल्याचे दिसत आहे.
      • यामध्ये वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न
      केल्यास आपणास समजून येईल कि, राष्ट्रपतींच्या साठी तयार होणारे हेलीपॅड हे तात्पुरत्या स्वरूपात असून ते तयार करताना कोणत्याही ऐतिहासिक वास्तूला इजा होणार नाही याची काळजी घेऊन करण्यात आले आहे. हेलीपॅड काढण्यात येणार आहे. राष्ट्रपतींच्या व्यतिरिक्त कोणीही रायगडावर हवाईमार्गे येणार नाहीत.
      राष्ट्रपतींचा दौरा झाल्यानंतर लगेचच त्याच दिवशी
      राष्ट्रपतींच्यासाठीच हेलीपॅड कार
      राष्ट्रपती आपल्या देशाचे घटनात्मक सर्वोच्य प्रमुख असल्याने, आणी ते शिवछत्रपती महाराजांना अभिवादन
      करण्यात येत असल्याने त्यांच्या सुरक्षा आपल्या सर्वांच्यासाठी महत्वाची आहे.
      रोप-वे चा वापर का करणार नाहीत?
      रोप-वेचा वापर राष्ट्रपतींच्यासाठी सुरक्षित नाही असा
      अहवाल यंत्रणेने
      दिल्या कारणाने रोप-वेच्या वापरास परवानगी
      नाकारण्यात आली आहे.
      राष्ट्रपतींनी पायी गड चढावा...
      काही महाभाग रायगडवर राष्ट्रपती चालत यावे अशी
      इच्छा व्यक्त करत आहेत. राष्ट्रपती तास गडावर असणार
      आहेत त्यामुळे चालत गडावर येणे शक्य गोष्ट नाही. तसेच सोबत त्यांच्या पत्नी सुध्दा आहेत. व महत्वाचे
      म्हणजे, त्यांच्या वयाचा विचार आपण केला पाहिजे.
      राष्ट्रपती गडावर आल्याने काय होईल
      देशाचा सर्वोच्च घटनात्मक प्रमुख असलेले राष्ट्रपती
      गडावर येत असल्याने, संपूर्ण देशाच्या प्रशासनाचे लक्ष रायगडाकडे आलेले आहे. सर्वत्र या भेटीची दखल घेतली जाणार. आजही ब-याच जणांना ताजमहाल माहीत आहे, कुतुबमिनार माहीत आहे. पण रायगड, राजगड यासारखे आपले गड माहीत नाहीत. यानिमित्ताने आपल्या इतिहासाचा, प्रेरणास्थानांचा परिचय जगाला करुन देण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. महाराजांचे कार्य महाराष्ट्रापुरते मिमित न ठेवता देशपातळीवर व • विश्वपातळीवर ने कस प्रकट करता येईल यासाठीही या भेटीचा उपयोग आपल्याला करून घेता येईल.
      पाहीले पाहीजे. जैभवानी!
      यासाठी या भेटीकडे सर्वांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून

  • @bhavanishingrajput6783
    @bhavanishingrajput6783 2 роки тому +26

    ""उथळ पाण्याला खळखळाट फार""
    असेच प्रतिक्रिया वाचताना दिसत आहे,
    महापुरुषांना भक्तांची न्हवे तर अनुयायांची गरज असते,
    पण दुर्दैवाने महाराष्ट्र मध्ये भक्त फार झालेत,
    आणि हे बिनडोक भक्त आपल्या देशाचे "राष्ट्रपती" व "छत्रपती" यांची तुलना करून स्वतःच्या अकलेचे तारे तोडत आहेत,

    • @govindmarde3606
      @govindmarde3606 2 роки тому +3

      छत्रपति शिवाजी महाराजाचा आदर मी काय सगलेच करतात अन केला पाहिजे.राष्ट्रपती सुद्धा आपलेच आहेत हे विसरू नये लोकांनी.
      पन येथे हेलिपॅड बनविण्यासाठी विरोध नसावा.भविष्यात विदेशी पाहुणे येतील. त्यासाठी सुद्धा सोय होइल

    • @Shrikant_Patil
      @Shrikant_Patil 2 роки тому +1

      saglya comment shodun ek rational comment sapdli, ti hi

  • @prashantbhagat9533
    @prashantbhagat9533 2 роки тому +2

    "श्रीमान रायगड" हे प्रेरणास्थान आहे, इथे पायी जाणेच योग्य. रोपवे सुरक्षित वाटत नसेल तर, सुरक्षित करून घेणे हे सरकारचं काम आहे.

  • @deepakkunnure3445
    @deepakkunnure3445 2 роки тому +9

    राष्ट्रपती चालत भेट देतील,कारण जाणता राजा ला जाणून घेण्यासाठी ...
    राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक आहेत.🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @UGPATIL-rp4bt
    @UGPATIL-rp4bt 2 роки тому +3

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🧡❣️💥🚩 जाहीर निषेध 💪

  • @babannatu5900
    @babannatu5900 2 роки тому

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या पेक्षा मोठा कोणीच नाही जय शिवराय हरहर महादेव गर्जती तोफांचा आवाज जय शिवराय जय शंभुराजे ,,रोपवे आहे त्यांचा वापर सर्व सामान्य जनतेपमाणे करावा ही ईश्वरचरणी प्रार्थना

  • @mannsherawat2313
    @mannsherawat2313 2 роки тому +2

    रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा एकच भव्य शिल्प असायला हवे.

  • @shripadkulkarni6519
    @shripadkulkarni6519 2 роки тому

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून दूर अशा ठिकाणी हेलीपॕड बनविण्यात यावे जेणेकरून महाराजांच्या अंगावर धूळ उडली जाणार नाही याची काळजी घ्यावी या मतांशी मी सहमत आहे शिवरायांच्या कृपेने आज आपण ताठ मानेने उभे आहोत जय शिवराय नमो नमः

  • @kailaspatil9830
    @kailaspatil9830 2 роки тому +1

    सर्वात अगोदर ....ताई रायगडावर महाराजांचे स्मारक आहेत ...आपण पुतळा म्हणून उल्लेख करू नका.
    जय शिवराय 🚩

  • @DareDevil-pl1dk
    @DareDevil-pl1dk 2 роки тому +76

    It's an honour for the president not Maharashtra. While giving invitation,these things should have been considered.

    • @amrutak1701
      @amrutak1701 2 роки тому +2

      👍

    • @sagarmagar3943
      @sagarmagar3943 2 роки тому +1

      Right 👍

    • @anandrane9478
      @anandrane9478 2 роки тому

      Invitation was for visiting Raigad...
      Not for arriving at Raigad fort in helicopter...

    • @DareDevil-pl1dk
      @DareDevil-pl1dk 2 роки тому

      @@anandrane9478 i just wanted the authorities to be aware of all these things.

  • @tushardesai4105
    @tushardesai4105 2 роки тому +3

    राष्ट्रपतीनी रोप वे नी जायला पाहिजे तो सुरक्षित
    मार्ग आहे व लाखो लोक जातात फार वेळ लागत नाही एव्हढ काय असुरक्षित वातावरण नाही

  • @krishnagupta4098
    @krishnagupta4098 2 роки тому +35

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पेक्षा कुणीही मोठे नाही

    • @DKPATIL-vv1lk
      @DKPATIL-vv1lk 2 роки тому

      तुझी आई घाल मग पाकिस्तान ला

    • @unknown-ek9lm
      @unknown-ek9lm 2 роки тому +3

      @@solo.108 kuthla desh??
      Desh aaj chhatrapatinmule astitvat aahe
      Kovind nhavta aala mughlana sobat ladhayla

    • @unknown-ek9lm
      @unknown-ek9lm 2 роки тому +1

      @@solo.108 nahi
      Raje mothe aahet

  • @sharvaribiranage1412
    @sharvaribiranage1412 2 роки тому +7

    महाराजांच्या पेक्षा कोणीच मोठे नाही हे सर्व मान्य आहे. पण महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेची काळजी घेणे पण गरजेचे च आहे.

  • @sawant1655
    @sawant1655 2 роки тому

    राष्ट्रपतींचा मनःपूर्वक आदर ,🙏
    पण, कितीही मोठा पाहूणा आपल्या घरी आला तरी तो गाडी दारातच लावतो, आत घरात घेऊन येत नाही, आपण तस करूही देत नाही.
    संपूर्ण रायडग हे स्वराज्याच घर आहे 🙏
    पाचाड ला हेलिपॅड आहे तिथून rope way ने अगदी अर्ध्या तासात गडावर जात येते.

  • @vasudevgadkarikumbhar9857
    @vasudevgadkarikumbhar9857 2 роки тому +11

    राष्ट्रपती असला म्हणून काय झालं.. चालत जायचं ...

    • @RushikeshFalkeArtVlogs
      @RushikeshFalkeArtVlogs 2 роки тому +1

      लज्जहिन commet..😓... थोडा विचार करावा आपण

    • @vivekghase3426
      @vivekghase3426 2 роки тому

      @@RushikeshFalkeArtVlogs राष्ट्रपती नाही आला तरी फरक नाही पडत आम्हाला , राष्ट्रपती ला यायचा असेल तर तो येईल चालत , आणि रोप वे जर सुरक्षित नाही वाटत त्याला तर सर्व सामान्य माणुस सुद्धा त्याच रोप वे नि प्रवास करतो , म्हणजे सामान्य माणसाची पर्वा नाही का , फक्त vip लोक आले की त्यांची सुरक्षा कशाला पाहिजे , राष्ट्रपती देशाचा पहिला नागरिक आहे आणि बाकी माणसं कोण आहेत मग , या सर्व सामान्य माणसांन मुले राष्ट्रपती आहेत , आणि सर्व प्रथम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचा मुळे अक्खा भारत मोघलांच्या गुलामगिरी मधून सुटका झाली , त्यांचा आदर करायला पण राष्ट्रपतींनी शिकायला पाहिजे , हेलिकॉप्टर माळावर उतरवलेला आम्हाला चालणार नाही , माझ्या मते तर राष्ट्पतींनी पायी चालत यावे ,

  • @kiranshinde1253
    @kiranshinde1253 2 роки тому +4

    छत्रपती ला मुजरा करण्यासाठी पायाने यावे.

  • @parthsalunkhe9157
    @parthsalunkhe9157 2 роки тому +10

    😠😡जाहीर निषेध 😠😡 राष्ट्रपती आले नाही तरी चालेल

  • @ghodkeartschitrayogadverti1577
    @ghodkeartschitrayogadverti1577 2 роки тому

    शिवाजी महाराजांचे अथांग साम्राज्य पाहण्यासाठी पायी सर्वानाचं गेल्याशिवाय कळणार नाही .महामहीम राष्ट्रपती साहेब आपण देश्याचे प्रथम नागरिक आहात. यामुळे पायी गेल्यावर भारताचे सर्वच नागरिक आपले चांगले अनुकरण करतील .उगाच लोकांच्या भावना दुखाल्या जाणार नाहीत हे तितकेच महत्त्वाचे आहे .
    -शिव भक्त.

  • @anilgarkal3335
    @anilgarkal3335 2 роки тому +14

    राष्ट्रपती भवना पेक्षा रायगड सुरक्षित आहे सुरक्षा यंत्रना डोळे झाकुन सर्व्हे करते काय? 💐💐

  • @uttamraopatil8237
    @uttamraopatil8237 2 роки тому +10

    राजे छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत ।। देशाचे राष्ट्रपती लोकशाही त आदरणीय स्थान।। शिवप्रेमींनी च उपाययोजना करणे आवश्यक आहे। सरकारने ही सबुरीने घ्यावे।

  • @akshaymore460
    @akshaymore460 2 роки тому

    शिवरायांन पेक्षा कोण मायकल लाल मोठा न्हवता नाही आणि कधीच नसणार,यायचे असेल तर चालत या नाहीतर रोपवेने या ,बाकीचे लोक पण येतात त्यांचा पण जीव आहेकी ,त्यांच्या सुरक्षेचं काय ,फक्त राष्ट्रपती म्हणून यांच्या म्हणणे खरे,हे राष्ट्र फक्त शिवाजी महाराज यांच्या मूळे बनलय,तर पटले तर या नाहीतर नाही आलात तरी चालेल, जय शिवराय

  • @manishjungare4604
    @manishjungare4604 2 роки тому +6

    महाराजांपेक्षा मोठा कोणीही नाही ... मग तो कोणीही असो जय शिवराय 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @Raja-xm5bc
    @Raja-xm5bc 2 роки тому +3

    Jay shivray ❤️
    Jay Maharashtra ❤️🚩

  • @RajeshPawar-ht5nw
    @RajeshPawar-ht5nw 2 роки тому +4

    राष्ट्रपतींना आमंत्रण देणाऱ्यांनी या गोष्टीचा आधी विचार करायला हवा होता. अजूनही वेळ गेलेली नाही. रोप-वे ची सुरक्षितता वाढवा किंवा दौरा रद्द करा. पण हेलिपॅड नकोच.
    जय शिवराय 🚩

  • @artwithsuraj
    @artwithsuraj 2 роки тому +3

    बऱ्याच वेळा शिवाजी महाराजांचा उपयोगी राजकीय कारणासाठी करण्यात येतो, रात्रपतींनी जमलेतर रोपवे नी यावे, अन्यता काही गरज नाही, तमाम शिवप्रेमीच्या भावना दुखवू नये.

  • @pankajpatil8658
    @pankajpatil8658 2 роки тому

    आत्ताचे शिवाजी महाराजांचे वंशज यांना कोणी छत्रपती पदवी दिली छत्रपती म्हणजे काय हे राजकारणी यांना काय कडेल हा पहिला प्रश्न शिवप्रेमींनी विचारला पाहिजे 😡

  • @sawant1655
    @sawant1655 2 роки тому +25

    राष्ट्रपती असो वा पंतप्रधान,, शिवरयांपेक्षा मोठे नाहीत..
    रोप वे नेचं याव

    • @akki1279
      @akki1279 2 роки тому

      शरद पवार ला जाणता राजा बोललेल चालत तुम्हाला

    • @govindmarde3606
      @govindmarde3606 2 роки тому

      छत्रपति शिवाजी महाराजाचा आदर मी काय सगलेच करतात अन केला पाहिजे.राष्ट्रपती सुद्धा आपलेच आहेत हे विसरू नये लोकांनी.
      पन येथे हेलिपॅड बनविण्यासाठी विरोध नसावा.भविष्यात विदेशी पाहुणे येतील. त्यासाठी सुद्धा सोय होइल

    • @sawant1655
      @sawant1655 2 роки тому

      @@govindmarde3606 घरात पाहून आला तरी गाडी घराबाहेर लावतो,
      घराच्या आत घेऊन येत नाही, आणि आपण अनुही देत नाही

    • @sawant1655
      @sawant1655 2 роки тому

      @@akki1279 अजिबात नाही, राजा फक्त एकच,
      हा विषय गडसावर्धनाचा आहे, याबद्दल सांगा

    • @akki1279
      @akki1279 2 роки тому

      @@sawant1655 तुझ्या सारख्या बेवड्या शिव भक्तांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये.
      आणी तस पण राष्ट्रपती रोप वे नेच येणार आहेत

  • @prasann3800
    @prasann3800 2 роки тому +1

    मा.राष्ट्रपतीनी रोप वे अथवा चालत जावे

  • @ajitsuryawanshi1515
    @ajitsuryawanshi1515 2 роки тому +2

    रोप येऊ शकते तसे काय नाही पोलीस बोदोबसत ठेऊ शकता

  • @swapnilmule5750
    @swapnilmule5750 2 роки тому +3

    जाहिर निषेध

  • @ashokpatekar21
    @ashokpatekar21 2 роки тому

    देशाची सर्वोच्च व्यक्ती आहे
    कुठलाही विरोध करायला नाही पाहिजे,,
    भावना ह्या भावना असतात,
    आणि कितीही विरोध झाला तरी
    पण हा दौरा होणारच,,
    विरोध हा काही कामाचा नाही,,,
    उलटा अभिमान वाटला पाहिजे. आपल्याला,,
    की आपल्या शिवाजी महाराजांना ते भेटायला येत आहेत याचा,,
    उगाच रुसवे फुगवे काही कामाचे नाहीत,,

  • @anilgangurde4745
    @anilgangurde4745 2 роки тому

    राष्ट्रपती असोत किंवा पंतप्रधान, कोणत्याही पक्षांचे रायगडावर हेलिकॉप्टर उतरवीणे प्रचंड चूकीचे आहे ❗........ गनिमी काव्याने गनिम हरवला ते काही खायचं काम नव्हतं.. आणि यांना म्हणे हेलिकॉप्टर.... तीव्र विरोध
    जय महाराष्ट्र जय शिवराय
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ranjeetjadhav6262
    @ranjeetjadhav6262 2 роки тому

    परमपवित्र श्री. रायगडावर हेलीपॅड ला आमचा कट्टर विरोध, सन्माननीय राष्ट्रपतींच्या रायगड भेटीला आमचा विरोध नाही त्यांनी चालत किंवा इतर मार्गाने (रोप वे )रायगडला भेट दयावी.जयभवानी, जय शिवराय.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️

  • @sharad3250
    @sharad3250 2 роки тому +2

    जय शिवराय🚩🚩

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 2 роки тому +3

    राष्ट्रपती नी महारांजांचा सन्मान राखावा महारांजांचा अवमान होईल असे करु नये. शिवप्रेमीच्यां भावनेचा सन्मान राखावा.

  • @malaragyeto7360
    @malaragyeto7360 2 роки тому +7

    When Archaeological Survey of India ( ASI ) is not permitting any changes, improvements and repair and restoration at Tirth Durga Raigad, inspite of demands of millions of Shiv Bhaktas, why should special exceptions be made for a person who will remain a appointed figure head just for five years, and who gets elected through political maneuvering and vote banks and not some one who emerges as a People’s Raaja through courage and sacrifice.
    Chhatrapati will always be Chhatrapati in the hearts of people for hundreds and thousands of years.
    A Rashtrapati will only be a Rashtrapati for five years so long as he listens to his political bosses.

  • @sahilpatil466
    @sahilpatil466 2 роки тому +6

    उतरायचं मंग कळेलं शिवप्रेमींची ताकत

  • @rahullokhande8058
    @rahullokhande8058 2 роки тому +1

    रायगड चढताना जो दम लागतो ना त्या मध्ये आतून छत्रपतीच्या नावाचा जो जय घोष निघतो कंठातून तो घोष देताना जो अभिमान मनांत येतो तेव्हा कळत रायगड कसा आहे

  • @abhijeetparade9854
    @abhijeetparade9854 2 роки тому

    राष्ट्रपतींना गडावर आमचा विरोध नाही. फक्त त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा मान राखून एक तर रोपवे ने यावे नाहीतर चालतं यावे म्हणजे त्यांना रायगडाची भव्यता दिसून येईल 🙏

  • @sheetalkumarkhinvasara329
    @sheetalkumarkhinvasara329 2 роки тому +4

    जर छत्रपतींच्या पुतळ्यावर धूळ उडत असेल तर पुतळ्यावर काचेचे कवच लावून तोडगा काढता येईल.. हे कवच बारा महिने राजांच्या पुतळ्यावर असले तर पुतळा नेहमीच स्वच्छ राहील.

    • @ankushpatil4302
      @ankushpatil4302 2 роки тому

      हार कसा घालयचा मग जरा विचार करून बोल?

  • @indiafirst9030
    @indiafirst9030 2 роки тому +1

    राष्ट्रपती रायगडावर येणे ही राष्ट्रपती साठी अभिमानाची बाब आहे, ते स्वराज्याच्या राजधानीत येतायत.

  • @best_movis
    @best_movis 2 роки тому +33

    विकास कसा होणार राव ?
    राष्ट्रपती हे नेते नाहीत कोणत्याही पक्षाचे ते देशाचे आहेत त्यामुळे पुतळ्याचा विचार करून हेलिपॅड दुसरीकडे उतरवणे चांगले

    • @mayurpingle9029
      @mayurpingle9029 2 роки тому +3

      अतिशय विचरपूर्वक तसेच व्यावहारिक उत्तर

    • @mayurpingle9029
      @mayurpingle9029 2 роки тому +6

      मा. राष्ट्रपती महोदय यांच्या दुर्गदुर्गेश्वर श्री रायगड भेटी करिता हेलिपॅड तयार करण्यात येत आहे.
      मा. राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक तसेच अती संवेदनशील तथा सर्व सैन्य दलाचे प्रमुख असल्या कारणास्तव त्याचा प्रवास सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रोपवे मधून केला जाऊ शकत नाही.
      रोपवे एका तारे वर चालतो
      जर कोणत्या समाज विघातक घटकाने काही केल्यास मा. राष्ट्रपती तसेच आपल्या देशास नुकसान होऊ शकते.
      दुसरी बाजू.
      मा. संभाजी महाराज हे रायगड कृती समितीचे अध्यक्ष आहेत त्यांची काहीही हरकत नाही.
      तिसरी बाजू .
      आपल्या श्री रायगडाचे नूतनीकराच्या कामा मध्ये काही समान तसेच इतर काही श्री रायगडावर पोहचवायचे असल्यास लवकरात लवकर पोहचू शकतो.
      चौथी बाजू
      ना करो परंतु जर काही आरोग्य विषयक समस्या आली तरी सादर नागरिकांना हेलिकॉप्टर द्वारे पायथा किवा रुग्णालयात दाखल करता येऊ शकते तेही अगदी वेळेत

    • @ajmokal3548
      @ajmokal3548 2 роки тому +1

      @@mayurpingle9029 👍 brobar

    • @unknown-ek9lm
      @unknown-ek9lm 2 роки тому

      @@solo.108 deshach naav bharat aahe kovind ny 🤣🤣

  • @pandubavdhane9484
    @pandubavdhane9484 2 роки тому +1

    जय शिवराय

  • @sachinshinde6781
    @sachinshinde6781 2 роки тому

    रायगड परत बांधण्यात यावा यासाठी राष्ट्रपती नी घोषणा करावी

  • @shivshreeonlineservice4926
    @shivshreeonlineservice4926 2 роки тому

    Thanks tujya channel vr ha mudda mandla tyabaddal

  • @vishwjeetthorat6788
    @vishwjeetthorat6788 2 роки тому +12

    राष्ट्रपती शिवाजी महाराजांच्या पेक्षा मोठे नाहीत
    त्यांनी चालत रायगडावर जावे

    • @DKPATIL-vv1lk
      @DKPATIL-vv1lk 2 роки тому +1

      @@solo.108 तुझी आई घाल मग पाकिस्तान ला

    • @unknown-ek9lm
      @unknown-ek9lm 2 роки тому

      @@solo.108 kovind n ny rakt sandal deshasathi
      Mazya rajenni sandlay
      Samjal ka

    • @across_the_web
      @across_the_web 2 роки тому

      @@solo.108 Maharaj naste tr desh nasta

  • @user-jz7fj5hw9g
    @user-jz7fj5hw9g 2 роки тому +6

    राष्ट्रपती हे आमच्या छत्रपती येवढे श्रेष्ठ नाही आहेत. ते एक सर्वसामान्य आहेत त्याना छत्रपती एवढा मान देणे योग्य नाही.

    • @RushikeshFalkeArtVlogs
      @RushikeshFalkeArtVlogs 2 роки тому +4

      Yee gap .. maharaj mothe aahe ...
      Pan aadhi tu राषट्रपती kon aahe he माहीत करू घे...! अधिकार

  • @chandrakantveer6558
    @chandrakantveer6558 2 роки тому

    दुर्गदुर्गेश्वर रायगडला राष्ट्रपती भेट देत आहे,ही चांगली बाब आहे,हेलिकॅप्टर न उतरवता राष्ट्रपती नी रोपवये किंवा पायरी मार्ग याचा वापर करावा, रोपवये असुरक्षित वाटत असेल तर आपण पायरी मार्गाने पालखीचा वापर केल तरी चालेल, पण हेलिकॉप्टर उतरू नये

  • @jayyadavsolaskar2206
    @jayyadavsolaskar2206 2 роки тому +10

    राष्ट्रपतींचा कडाडून विरोध करा ..... हे त्यांना शोभत नाही😡😡😡

  • @vitthalaware6426
    @vitthalaware6426 2 роки тому

    राष्ट्रपती रायगडावर येणार आहे हे आमचं भाग्य नाही तर त्यांना छत्रपतींच दर्शन होणार आहे हे त्यांचं भाग्य आहे हे त्यांनी विसरू नये तस ते नाही आलेत तरी चालेल जय शिवराय

  • @yuvrajb4696
    @yuvrajb4696 2 роки тому +2

    ये असे सतत चे विरोधामुळे आपल्या किल्ल्यांची अशी दुरवस्था आहे. राष्ट्रपती कडून किल्ल्याचा कायापालट करण्यासाठी हट्ट करायचा की भलतेच प्रश्न मिरवायचे. Issue create करण्यापेक्षा solution वर आपण आपली ऊर्जा उपयोगात आणली तर शिवरायांना पण आनंद होईल. ⛳🇮🇳 Jay ho Jay Hind 🇮🇳

  • @8080.
    @8080. 2 роки тому +1

    जय छत्रपती शिवाजी महाराज की जय 👍🙏🙏