श्री ज्ञानेश्वरी मधील" तैसा हृदयामध्ये मी रामू"या सुप्रसिद्ध आणि अति उत्कृष्ट अशा ओवीवर केलेले विवेचनअत्यंत सुंदर आहे. सांगितलेल्या निरनिराळ्या दृष्टांत कथा मनाला स्पर्श होऊन जातात. कारण त्या सत्य आहेत आणि अगदी अलीकडच्या काळामध्ये घडलेल्या आहेत.,🚩🙏🌺💐
अत्युत्कृष्ट प्रवचन. अत्युत्कृष्ट विषय. माऊली ज्ञानेश्वर महाराजांना त्रिवार वंदन. त्यानीच जिवांना अध्यात्मातील सत्य सांगितले.त्याचे अत्युत्कृष्ट विवेचन या प्रवचनातून ऐकावयास मिळाले.धन्यवाद. 🙏🙏🙏
सहमत
धन्यवाद 💐💐
राम कृष्ण हरी
🙏
🙏
धन्यवाद 💐💐
श्री ज्ञानेश्वरी मधील"
तैसा हृदयामध्ये मी रामू"या सुप्रसिद्ध आणि अति उत्कृष्ट अशा ओवीवर केलेले विवेचनअत्यंत सुंदर आहे. सांगितलेल्या निरनिराळ्या दृष्टांत कथा मनाला स्पर्श होऊन जातात. कारण त्या सत्य आहेत आणि अगदी अलीकडच्या काळामध्ये घडलेल्या आहेत.,🚩🙏🌺💐
योग्य
धन्यवाद 💐💐
आपल्याच ठिकाणी असणाऱ्या श्री रामाची ओळख करून दिली आहे
अतिशय सुंदर प्रवचण🙏🙏🙏
🙏
धन्यवाद 💐💐
🙏