रोहीत पवार रोजच्या रोज लबाड आणि ढोन्गी दिसू लागलेत. काका पवाराची नवी आवृत्ती आहे. याला घरी बसवा नाहीतर आजोबासारखी राज्याची राजकारणाची वाट लागणार. जे उत्तम उदात्त त्याची आजोबाने वाटच लावली.
जे लोक काल पर्यंत व्याजाने पैसे वाटत होते, सावकारक्या करून लोकांना लुबाडून स्वतःचे खिसे भरत होते ते आज स्वतःला रोहित पवार यांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून मिरवत आहेत.. आणि हे निवडून आल्यावर जनतेची सेवा करणार.. हे लोक कोण आहेत काय आहेत काय करतात हे सगळ्या कर्जत ला महिती आहे..

सगळ्यात लबाड बोलणारा रोहित पवार
Yenar tar rohit dadach kahi kar ramu