तुम्ही येता तेव्हा सगळं चकाचक करतात, Anil Parab यांनी विद्यापीठाच्या स्वच्छतेवर ठेवलं बोट

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 чер 2024
  • मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलाची अतिशय दुरावस्था झालेली आहे. येथे टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याने दूषित पाण्यामुळेच वसतिगृहात राहणाऱ्या मुलींच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहिला. त्या अनुषंगाने येथे मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणीपुरवठा केला जाणार का? आवश्यक सोयीसुविधा पुरवल्या जाणार का? असा सवाल आमदार अनिल परब यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला.
    Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
    ► Website : www.timemaharashtra.com
    ► Like us on Facebook : / timemaharashtra
    ►Subscribe Time Maharashtra on UA-cam: shorturl.at/fmnr3
    ► Follow us on Instagram : timemaharashtra
    ► Joint Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र WhatsApp Group
    chat.whatsapp.com/K0ccH9o61cT...
    Contact us : 97696 12336
    Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
    #anilparab #assemblysession2024 #ubt #monsoonsession2024 #uddhavthackeray #vidhanparishad #vidhanbhavan #maharashtra

КОМЕНТАРІ •