मी एक कोंकणी आहे आणि मला या शक्तीतूरा डबल बारी ची खूप आवड आहे पण आता जे नवीन बुआ झाले आहेत त्यांनी या शक्तीतूरा चा तमाशा करून ठेवला आहे हिजडवड्या सारखा बारी करतात आणि त्याला आपली बघणारी प्रेक्षक पण कारणीभूत आहे ,,वा बुआ वा,,अजून खदलव,,, असे म्हणारे काही नालायक प्रेक्षक त्याला जबाबदार आहेत आजकाल तर नाच बघायला परिवार बरोबर घेऊन जाऊ की नको असं मना मध्ये येत कारण एकच हे आजकालचा जंगी सामान्य मध्ये चालेला हिजडवडा प्लिज हे कुठेतरी थांबवा ही विनंती ,,
बुवा खरोखरच तुमच्यामुळे हा शक्ती तुरा आहे
घाणेकर बुवा एकदम कडक
Mast Bhavki
1 नंबर बुवा
Ghanekar buva ek no
शक्ती तुरा चा एकच फयूज अविरत चालू आहे आणि बाकी बरोबरीत रहाणारे टॉप टेन कमी झाले अनेक संकटांचा सामना करण्यासाठी सज्ज झालेला एकच वाघ
Chan buva
kadakk
King for ghanekar.
दोन्ही बारी मस्त झाली मी होतो
Nilesh Yesware नालासोपारा मध्ये कुठे हॉल आहे
कडक बुवा
ekdam kadak
@@pallavichavan6097 mast kadak buva
Kadak ghanekar buwa
❤
Ghanekar Buva is king of Raigad.
Ghanekar shakti tura cha badshsh she
बरोबर
Shaktivale buva kahitari shikun ghya ghanekar buvakadun nustya tondane shivya deun tu motha honar nahis changli Gani rach
बरोबर
@@santoshgawade8255 कोकणचा वाघ फक्त घाणेकर बुवा, नादच केलाय थेट
Shakti turyacha bhap
शक्ती तुरयाचा बादशहा घाणेकर बुवा
मी एक कोंकणी आहे आणि मला या शक्तीतूरा डबल बारी ची खूप आवड आहे पण आता जे नवीन बुआ झाले आहेत त्यांनी या शक्तीतूरा चा तमाशा करून ठेवला आहे हिजडवड्या सारखा बारी करतात आणि त्याला आपली बघणारी प्रेक्षक पण कारणीभूत आहे ,,वा बुआ वा,,अजून खदलव,,, असे म्हणारे काही नालायक प्रेक्षक त्याला जबाबदार आहेत आजकाल तर नाच बघायला परिवार बरोबर घेऊन जाऊ की नको असं मना मध्ये येत कारण एकच हे आजकालचा जंगी सामान्य मध्ये चालेला हिजडवडा प्लिज हे कुठेतरी थांबवा
ही विनंती ,,
Ghanekar buva king of shakti tura
Ghanekar mhanje ghanekar ahe tyancha naad karayacha nay
बाकीच्यांनी घान केली सर्व
Stand pan sandip buvacha ka😂
Mumbai mdhlya baryana akmekanch saman Walmart😀