Eknath Shinde Jalna Full Speech: वाघनखं, 2019 चा उल्लेख ते उद्धव ठाकरे; जालन्यात एकनाथ शिंदें कडाडले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 січ 2025

КОМЕНТАРІ • 57

  • @ketandeshinge8407
    @ketandeshinge8407 3 дні тому +4

    लोकांचा नाथ, अनाथांचा नाथ, एकनाथ..🎉❤❤

  • @dhayedhaye3010
    @dhayedhaye3010 3 дні тому +4

    एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जालना जिल्ह्याचे व अंबड घनसांगी तालुक्यातील सर्व जनतेच्या वतीने शिवसैनिकांच्या वतीने मनापासून अभिनंदन व्यक्त करतो माझं नाव रवींद्र आहे सच्चा शिवसैनिक आपला हिकमत उडान दादाच्या पाठीमागं खंबीरपणे

  • @sarthakwag7694
    @sarthakwag7694 3 дні тому +5

    खरा.लाडका.भाऊ🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sachinkhandale8107
    @sachinkhandale8107 3 дні тому +12

    ईव्हीएम चा जलवा

    • @balushelke9226
      @balushelke9226 3 дні тому

      गप रे तुला काय कळत

  • @jagnathtlenmbe
    @jagnathtlenmbe 3 дні тому +7

    एकनाथ शिंदे साहेब. आम्ही सदैव तुमच्या सोबत. जय शिवराय. जय बाळासाहेब.

    • @ramakantgore2543
      @ramakantgore2543 3 дні тому

      लाज vattya सपोर्ट करत आहात याच

    • @SagarSonure
      @SagarSonure День тому

      Mag tula konala sapport karaycha aahe

  • @madhukarwalunj861
    @madhukarwalunj861 3 дні тому +6

    महाविकास आघाडी चा काळ फक्त अडिच वर्षे होता ते कोरोना काळ होता
    एवढ लक्षात ठेव
    पुर्ण पाठिंबा नाहीतर बिनशर्ट पाठिंबा दे

  • @DattaThigale-g7c
    @DattaThigale-g7c 3 дні тому +1

    सन्माननीय श्री ऐकनाथ शिंदे साहेबांचा विजय असो.... जय श्री राम 🙏🙏

  • @prakashlandge252
    @prakashlandge252 День тому +1

    एड एकनाथ झाला

  • @nivrtueejadhav9913
    @nivrtueejadhav9913 3 дні тому +7

    जालन्यात गावठी चांगली भेटते साहेब

    • @balushelke9226
      @balushelke9226 3 дні тому

      तुझी लायकी आहे ती उंटाचा मुका नको घेऊ

  • @vijaykirve9597
    @vijaykirve9597 2 дні тому +1

    आणि म्हणून

  • @aniljoshi9675
    @aniljoshi9675 3 дні тому +2

    शिंदे साहेब खूप खूप अभिनंदन

  • @ramakantgore2543
    @ramakantgore2543 3 дні тому +4

    फक्त राजकरण संतोष अन्ना मर्डर बद्दल बोल

  • @mobeenansari1011
    @mobeenansari1011 3 дні тому +4

    मुख्यमंत्री लाडकी बहन योजना महाविकास आघाडी चुनकर आने के बाद 3000 रुपये देने वाली थी अपनी लाड की बहनों को आप तो 2100 रुपये दे रहे है

  • @SamadhanWakodkar
    @SamadhanWakodkar 3 дні тому +1

    शिंदे साहेब ❤

  • @VasantBallal
    @VasantBallal 3 дні тому +1

    वा वा एकदम खरे बोलले आता

  • @APEXPREDATOR5557
    @APEXPREDATOR5557 2 дні тому +2

    चारित्र्यवान राठोड पण आहेत 😂😂

  • @sachinmane782
    @sachinmane782 2 дні тому

    खरा शिवसैनिक एकनाथ शिंदे

  • @kailasbhise8443
    @kailasbhise8443 3 дні тому +2

    साडेसाती तुळस्या आहेचं का ईथं पण 😂😂

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 3 дні тому +5

    दलींदर 😅😅

  • @manojagale6326
    @manojagale6326 3 дні тому +1

    अहो साहेब तुम्ही निवडणुकीत १००० कोटी जालना शहराच्या विकासासाठी देण्याची घोषणा आपण केली होती त्याचे काय झाले. यावर आपण काही बोलले नाहीत.

  • @KrushnaBochare-hy4bc
    @KrushnaBochare-hy4bc 3 дні тому +2

    एक नंबर मराठा नेता🎉🎉

  • @Indiam3k
    @Indiam3k День тому

    शिंदे सरकार ❤

  • @prakashlandge252
    @prakashlandge252 День тому

    ईव्हीएम चार उपमुख्यमंत्री

  • @VasantBallal
    @VasantBallal 3 дні тому +1

    फक्त गुंडगिरी भ्रष्टाचारी यांना ताकद देऊ नका

  • @anitarathod1577
    @anitarathod1577 3 дні тому +2

    1500 किंमत होती महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची....

  • @radhakisanmore4212
    @radhakisanmore4212 3 дні тому

    साहेब तुम्ही जालन्यामध्ये आले तुमचं खरंच मनापासून स्वागत आहे पण मराठा आरक्षणावर फक्त काही बोला

  • @rohidaszagde625
    @rohidaszagde625 3 дні тому

    अभिनंदन साहेब

  • @santoshtanksali5251
    @santoshtanksali5251 3 дні тому +1

    Saheb Beed war bola

  • @santoshtanksali5251
    @santoshtanksali5251 3 дні тому +1

    Beed war bola

  • @ramakantgore2543
    @ramakantgore2543 3 дні тому +1

    एकनाथ शिंदे राजकरण कराए लाज vatay पहिजे

  • @AmolKamble-x8x
    @AmolKamble-x8x 3 дні тому +1

    Tondat thakre nav ghetlyashivay tumch rajkaran chalu shakat nahi saheb😂

  • @santoshtanksali5251
    @santoshtanksali5251 3 дні тому +1

    Tya ajit pawar la baher kadha
    Himmat aasel

  • @sachinparab2718
    @sachinparab2718 3 дні тому

    Shivaji maharaj yanchi shapat ghetali hoti marathya na reservation debar are tu khotara tu paksha cha jhala nahi tu marathi lokancha kay bhala karnar