मला तुमचा माहितीपर विडियो खुप आवडला..या प्रमाणे महाराष्ट्रातील प्रमुख बस स्थानकाचे असेच विडियो बनवा,सोबत बस स्थानकातील वेळापत्रक पण दाखवत जा. जय महाराष्ट्र
मी जेव्हा अक्कलकोट ला गेलेलो तेव्हा मला सकाळी ४.३० ला अक्कलकोट - सांगली गाडी मिळाली होती.... पण official टाईम टेबल प्रमाणे पहिली गाडी सकाळी ५ ला आणि शेवटची गाडी रात्री ११ वाजता आहे
आपल्या व्हिडिओ मधे सकाळी ४.३० ते सकाळी ९ वाजेपर्यंतच्याच बसेस दाखवण्यात आलेल्या आहेत....तुम्ही कॉमेंट केलेल्या गाड्या ९ च्या नंतर पंढरपूर ला पोचतात...सांगली मधून पंढरपूर ला सर्वात पहिली गाडी सांगली - हैदराबाद आहे....ती आपण व्हिडिओ मधे दाखवली आहे.
पुढचा व्हिडिओ कोणत्या बस स्टँड चा बनवू??..... suggestions द्यावेत.... आणि चॅनल ला subscribe करायला विसरू नका.
Baramati banav
वाशिम बनव दादा ❤
Karad ❤
Vasmat parbhani vibhag
Karad
Khup chan video kela aahe ani tysobat information bhetli aahe....
मला तुमचा माहितीपर विडियो खुप आवडला..या प्रमाणे महाराष्ट्रातील प्रमुख बस स्थानकाचे असेच विडियो बनवा,सोबत बस स्थानकातील वेळापत्रक पण दाखवत जा.
जय महाराष्ट्र
हो पुढच्या व्हिडिओ मधे नक्की दाखवणार
@@TravelWithAkky मी आताच तुमचे यु ट्यूब चॅनल सब स्क्राईब केले आहे.
तुमच्या पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
छान👍
Nice information
धुळे
Pls do it on narayangaon and junnar bus stand pls ❤
😊
जव्हार - पंढरपूर नाही दाखवली..!
Pandharpur - Nagpur too long route
Pandharpur amravati cha vidio nahi dakhavala
शिर्डी बस stand video बनवा
Pandharpur- Junnar ani Pandharpur- Jawhar cha timing sanga
जव्हार - ६.२०....जुन्नर ला सध्या गाडी दाखवत नाहीये
बोरिवली ची पण ST आहे सकाळी
मंगळवेढा - बोरिवली असते....काही कारणास्तव मिस झाली असेल माझ्याकडुन
@@TravelWithAkky बरोबर त्या ST ने आलो होतो मी आणि अजून एक संध्याकाळी सुद्धा आहे
मंगलवेढा - बोरिवली ६ ला
Pandharpur Vijaydurg?
Hi..
Last bus akkalkot to solapur and
First bus akkalkot to solapur
Timing pahije hota
मी जेव्हा अक्कलकोट ला गेलेलो तेव्हा मला सकाळी ४.३० ला अक्कलकोट - सांगली गाडी मिळाली होती.... पण official टाईम टेबल प्रमाणे पहिली गाडी सकाळी ५ ला आणि शेवटची गाडी रात्री ११ वाजता आहे
तासगांव - तुळजापूर गाडी?
शिराळा - तुळजापूर?
इस्लामपूर - तुळजापूर?
सांगली - पंढरपूर?
रत्नागिरी - तुळजापूर?
आपल्या व्हिडिओ मधे सकाळी ४.३० ते सकाळी ९ वाजेपर्यंतच्याच बसेस दाखवण्यात आलेल्या आहेत....तुम्ही कॉमेंट केलेल्या गाड्या ९ च्या नंतर पंढरपूर ला पोचतात...सांगली मधून पंढरपूर ला सर्वात पहिली गाडी सांगली - हैदराबाद आहे....ती आपण व्हिडिओ मधे दाखवली आहे.
@@TravelWithAkky मी वर दिलेल्या सर्व गाड्या दुपारीच पोहोचतात.