Amruta Fadnavis at Kitchen Kallakar Show | EP 17 Feb | चुलीवरचा स्वयंपाक आणि अमृता फडणविसांची कसोटी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 лис 2024
  • Amruta Fadnavis at Kitchen Kallakar Show | EP 17 Feb | चुलीवरचा स्वयंपाक आणि अमृता फडणविसांची कसोटी
    #Lokmatfilmy #AmrutaFadnavis #KitchenKallakarShow
    चुलीवरचा स्वयंपाक आणि अमृता फडणविसांची कसोटी
    ( Chitrali VO )
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - www.youtube.co....

КОМЕНТАРІ • 256

  • @Chinma..Jadhav
    @Chinma..Jadhav 2 роки тому +26

    चुलीमध्ये स्टो ठेवून भाकरी केली आहे चूलवरची भाकरी नाही

  • @hemant6337
    @hemant6337 2 роки тому +125

    भातुकलीच्या खेळामधली सैपाक.... मामी एकवेळ स्वयंपाक झाक झालं नाही तरी चालेल.... पण प्लीज गाऊ नका...😐😐😐😐

  • @sagarnimangre1022
    @sagarnimangre1022 2 роки тому +61

    चूल म्हणून चांगलाच गंडवताय पब्लिक ला

  • @hunterhelsmsley7452
    @hunterhelsmsley7452 2 роки тому +7

    मामी राजकारणात सक्रिय नाहित हाच महाराष्ट्रवर उपकार .

  • @pallavigamre336
    @pallavigamre336 2 роки тому +49

    हयाला स्टो वरच्या इटूकल्या पिटकुल्या भाकरी आहेत
    भातुकली छान आहे

    • @indianfirst7479
      @indianfirst7479 2 роки тому +6

      मामा मामी सगळ्यांनाच मुर्ख समजतात

  • @sunitajawale8369
    @sunitajawale8369 2 роки тому +13

    झी मराठी ने बरोबर नाही केले. सेट केलेला होता तो भाग. आणि आमचे आवडते गायक व कलाकार स्मिता जयकर मँम. ह्यांचा अपमान केला. राजकीय लोकांना बोलवताना तीनही तेच बोलवायचे. कलाकाराची बरोबरी नाही करायची.🙏.
    स्वयंपाक कशाशी खातात. व गाण गायचे. नखरे करने इतके सोप नाही.😯😯😯

    • @sunitajawale8369
      @sunitajawale8369 2 роки тому

      थँक्यू.यू.टूबजी.🙏😍

  • @suhasbule6916
    @suhasbule6916 2 роки тому +30

    आमच्याकडे याला चाणकी म्हणतात भाकरी याच्या पेक्शा मोठी असते

  • @कृष्णकमळ
    @कृष्णकमळ 2 роки тому +10

    हिच्या कष्टकऱ्यां नवर्‍याने मुख्यमंत्री असताना कि जमीनी विकत घेतल्या धमक्या देऊन ते विचारा..

  • @atulraundal363
    @atulraundal363 2 роки тому +48

    या पेक्षा देवेंद्रजी 1००% भारी बनवतील कारन
    सध्या घरी तेच बनवतात...

    • @sonalikhare6212
      @sonalikhare6212 2 роки тому +3

      अहो भाऊ हा कार्यक्रम म्हूणन पहा. त्याचा आनंद घ्या. त्याच्यात देवेंदजी ना बोलून राजकारण आणू नका.

    • @gurunathkulkarni9902
      @gurunathkulkarni9902 2 роки тому

      Bhat bhatala deyee osari ani bhat hatpay pasari

  • @ranjanarao5303
    @ranjanarao5303 День тому

    So cute, Amruta Fadnavis, very down to earth, .i hv become your fan., ❤🎉

  • @dipaksawant1173
    @dipaksawant1173 2 роки тому +22

    संकर्षण: महाराज ताईंना कोणता पदार्थ सांगाल?
    प्रशांत जी: ताईंचा स्वभाव पाहता,आणि त्यांच्या आवाजाला शोभेल असा पदार्थ म्हणजे....
    ताई तुम्ही बनवा टरबुजाची चटणी
    चव अशी बनवा की लोक म्हटले पाहिजेत
    मी पुन्हा खाईन,मी पुन्हा खाईन,मी पुन्हा खाईन
    अहह अह ह ह ताई रागवल्या बहुतेक (दामले स्टाईल).

  • @shripadnaik2970
    @shripadnaik2970 2 роки тому +21

    😊🌹रिद्धी सिद्धी ऐश्वर्य सुख शांती संपन्न समृद्धी महामार्ग........ पुरुष हे बाहेर कितीही श्रेष्ठ समजत असले तरी घरी म्हणजेच अंतरी भगवतीच श्रेष्ठ असते....... मनःपूर्वक शुभेच्छा............ 🌺😊

  • @naupaka6
    @naupaka6 2 роки тому +46

    I want to ignore my problems the way swapnil Bandodkar ignored Mami 😂😂😂😂

  • @siddharthsalunkhe1349
    @siddharthsalunkhe1349 2 роки тому +21

    हेचं बाकी होतं दामले ला पण कोणी भेट ल नाही का?

  • @ranjitthube9859
    @ranjitthube9859 2 роки тому +9

    अध्यक्ष महोदय ,
    😳हि शुध्द फसवणूक आहे..👌
    ही चूल नाहीं म्हणजे नाही..😅😂
    स्टोव आहे..

  • @savitasamant3381
    @savitasamant3381 2 роки тому +12

    Result मध्ये partiality झाली.
    अमृता ने भाकरी बनवलीच नाही तिबटर तिच्या नणंदेने बनवली, just bcoz c is wife of Mr. Phadnavis, they gave her the prize.
    Not at all fare game.
    They shouldhave gicen to swapnil.
    If u don't want to do justice to the game pl don't bring celebrities next time. So that u don't have to go through the aucward situation.

    • @aartinadapude4159
      @aartinadapude4159 2 роки тому +2

      True .actually she can't do

    • @avinashballoli1127
      @avinashballoli1127 2 роки тому +1

      Yes. True. But that Damle is just a puppet. He also knows that he is not giving fair decision.

  • @amitachandanshive1959
    @amitachandanshive1959 2 роки тому +31

    मला एक कळत नाही,एवद्या बांगड्या and मोठी अंगठी घालून पीठ कसा मळणार???isnt it unhygienic

  • @Rogermoore20082008
    @Rogermoore20082008 2 роки тому +2

    किती तो लाळघोटेपणा सूत्रसंचालन करणाऱ्याचाही आणि सहभागी कलाकारांचाही...

  • @prakashshelar2737
    @prakashshelar2737 2 роки тому +14

    चूल नाही लोकांना फसवणूक करत आहे

  • @onkarkumbhar528
    @onkarkumbhar528 2 роки тому +46

    मामींना निवद केलाय भाकरी म्हणून मग का नाही टरबूज खाणार 30 एक भाकऱ्या😂

  • @karatekid50
    @karatekid50 2 роки тому +19

    अमृता बाई या दुसऱ्या आलिया भट वाटत आहेत.

    • @Donaldasdf
      @Donaldasdf 2 роки тому +1

      Tu Rakhi Sawant Ka.....🤣🤣🤣

    • @SHIVSAMRUDDHI
      @SHIVSAMRUDDHI 2 роки тому

      Tu takun dileli aulad watat aahes

    • @karatekid50
      @karatekid50 2 роки тому

      आले अंधभक्त माझा खायला 😂

    • @karatekid50
      @karatekid50 2 роки тому

      इतिहास साक्षी आहे, असं कधीही झालं नाहिये की कोणी फडणवीस कुटुंबाविषयी काही बोललं आहे आणि अंधभक्त मध्ये आले नाहियेत ............ खायला

    • @karatekid50
      @karatekid50 2 роки тому

      @@SHIVSAMRUDDHI मी टाकून दिलेली अवलाद नक्कीच नाहिये पण तू कोणाचीतरी ठेवलेली नक्कीच वाटत आहेस. अंधभक्त कुठली

  • @कृष्णकमळ
    @कृष्णकमळ 2 роки тому +5

    हि भाकरी नाही सर्वात शेवटी जे पीठ उरते त्याला चाणक म्हणते ते आहे....

  • @deepchaudhari8213
    @deepchaudhari8213 2 роки тому +64

    Hya veles cha purn episode fix hota, kahihi zhal kithi vaiet recipe banvali asel amruta fadanvis hyani tarihi frize hilach dyach

    • @lalitarathod1146
      @lalitarathod1146 2 роки тому +14

      हो नसता दिला तर उद्या ही बोलली असती हे विरोधकांच काम आहे
      😀😀😀

    • @deepchaudhari8213
      @deepchaudhari8213 2 роки тому +2

      @@lalitarathod1146 हो खरंय😀😀

    • @gargikasalkar3787
      @gargikasalkar3787 2 роки тому +1

      Ho asch disun aal

    • @aartinadapude4159
      @aartinadapude4159 2 роки тому

      S😁

    • @chiwadaang7pute
      @chiwadaang7pute 2 роки тому

      Frize??? prize..

  • @bhagwatbalak4140
    @bhagwatbalak4140 2 роки тому +5

    म्हसीला झाले लेकरु काय करू काय नको करु
    म्हणुन शेतकरी कर्ज मुक्ती झाली

  • @user-hh7xy4zm1
    @user-hh7xy4zm1 2 роки тому +7

    चूल आणि स्टो मधला फरक कळतो का

  • @dnyandeopawar8340
    @dnyandeopawar8340 2 роки тому +8

    Amruta tai nice efforts not only in bank but also in kitcen Bravo

  • @prashant6136
    @prashant6136 2 роки тому +6

    मामी च्या हाती , कलिगंडची भाजी लय भारी.

  • @gauravbhoyar7644
    @gauravbhoyar7644 2 роки тому +3

    मामा है तो मुमकिन है😂😂😂😂😂 काही दिवसांनी मामी Hollywood मध्ये पण काम करेल 😂😂😂

  • @anuradhathorat5606
    @anuradhathorat5606 2 роки тому +17

    Bhandi kundi khelat आहेत vahini

  • @naupaka6
    @naupaka6 2 роки тому +16

    जाता जाता मामी "मी पुन्हा येईल" असं म्हणून गेल्यात म्हणे😂😂😂😂😂😂

    • @aryanwanjari530
      @aryanwanjari530 2 роки тому +1

      😂😂 अरे बापरे

    • @naupaka6
      @naupaka6 2 роки тому

      @@aryanwanjari530 😂😂😂

  • @कृष्णकमळ
    @कृष्णकमळ 2 роки тому +4

    या किचन कलाकार मध्ये फक्त ब्राम्हण कलाकार च स्वयंपाक बोलतात

    • @Rogermoore20082008
      @Rogermoore20082008 2 роки тому

      शुद्ध मराठीत महाराष्ट्रात जेवण बनवायला स्वयंपाक करणे असेच म्हणतात. कानडी आहात का तुम्ही ?
      ते गावठी भाषेत रांधनं बिंधनं म्हणत असतील म्हणून ते शब्द वापरायचे का?

  • @umaawachat6432
    @umaawachat6432 2 роки тому +5

    Kharya vijetya smita jaikar

  • @poojaraykar2793
    @poojaraykar2793 2 роки тому

    एकदम tempting बनवली आहे ,

  • @dwarkeshpatange2462
    @dwarkeshpatange2462 2 роки тому +16

    Joke of the day

  • @durvadurgesh2091
    @durvadurgesh2091 2 роки тому +4

    Kahi pn dakhvtat mazi mulgi 7 varshchi aahe pn ya pekshahi khup sundar bhakri bnvte..

  • @VanitaGawas
    @VanitaGawas 2 роки тому +14

    Winner madhe partiality keli

  • @sandhyadhere34
    @sandhyadhere34 2 роки тому +5

    वा काय मस्त कार्यक्रम आहे.

  • @vedantdixit4214
    @vedantdixit4214 2 роки тому +6

    सत्ता गेल्यावरच सगळ्यांना भाकरी मध्ये पण शेतकरी दिसायला लागतो... कमाल आहे राजकारणाची...😂😂😂

  • @avinashballoli1127
    @avinashballoli1127 2 роки тому +9

    Change that JAYANTI kathale. Madhura is the best. She deserves here. Give chance to everyone.

  • @onkarkumbhar528
    @onkarkumbhar528 2 роки тому +15

    मामी महाराष्ट्र वाट बगतोय तुमच्या एखाद्या गाण्याची घ्या मनावर आणि होऊद्या राडा🔥

    • @nehaha23
      @nehaha23 2 роки тому

      🤣🤣

    • @kokankar9405
      @kokankar9405 2 роки тому +1

      Bhau gp na re kashala ugach dichvtoy 😂🤭

    • @onkarkumbhar528
      @onkarkumbhar528 2 роки тому +6

      @@kokankar9405 त्यांनी कस आपल्याला मागची 5 वर्ष डीचवल मग😂

    • @facts5305
      @facts5305 2 роки тому

      Kashala idea detoy dada kharch gaatil tya..... 🤣😂

  • @vedikadhere4170
    @vedikadhere4170 2 роки тому +4

    Evdhi choti bhakritr mazi mulgi suddha bnvte

  • @roshnray6566
    @roshnray6566 2 роки тому +1

    31 dec la 5 star hotel ..last order 10 wajta ..kasa Kay ...hotel cha naav?

  • @ashwiniwalke9308
    @ashwiniwalke9308 2 роки тому +3

    अरे या natapata ला बोलवण्यापेक्षा गावा कडील छोट्या छोट्या मुलींना बोलवा आणि भाकरी बघा

    • @Rogermoore20082008
      @Rogermoore20082008 2 роки тому

      कार्यक्रम कलाकारांचा आहे आणि मामी स्वतःला ब्रिटनी स्पिअर्स समजते....

  • @indianfirst7479
    @indianfirst7479 2 роки тому +27

    अरे बापरे पळा

    • @radhikakorgaokar6315
      @radhikakorgaokar6315 2 роки тому +5

      आपले मा. मु. एकाच वेळी 32 पुरणपोळ्या खातात. म्हणून देशात गरीबी वाढली

    • @gurunathkulkarni9902
      @gurunathkulkarni9902 2 роки тому

      Hya natila bolavale kashala faltu bai tyapeksha garib gharachya mulila bolava ani gift dya

  • @anilsomvanshi6083
    @anilsomvanshi6083 2 роки тому +6

    गृहीनी म्हणून देखिल तुम्ही छान भूमिका पार पाडता असे वाटते.पण गुलाम यातही राजकारणच पाहणार.

    • @harshalaaglave6834
      @harshalaaglave6834 2 роки тому +1

      Hahaha 🤣🤣🤣

    • @tumchabaap1985
      @tumchabaap1985 2 роки тому

      भाकरी वरती पाणी शिंपडते हे बघून मला मामी चा स्वयंपाक काळाला 🤣🤣🤣🤣

  • @rajashreeshrotriya795
    @rajashreeshrotriya795 2 роки тому +7

    छानच.. तुम्ही सर्व आघाडय़ांवर छान काम करतात.. ग्रेट कलाकार, ग्रेट lady

  • @ramlakshman2259
    @ramlakshman2259 2 роки тому +5

    Shetakari nashibwan aahet ki te lok roj bhakari khatat mhanun te majbut aahet aani aaj kal lok catni aani bhakari te pan culi warti khanyasathi moth mothi hotel shodat aahet

  • @reshimdeshmukh
    @reshimdeshmukh 2 роки тому +19

    Prashant Damale’s expressions 😂🤣

  • @deepanikam9751
    @deepanikam9751 2 роки тому +2

    Waiting for episode 🥰😍

  • @sulbhaketkar4611
    @sulbhaketkar4611 2 роки тому +31

    अमृताजी वयानं कमी असूनही अत्यंत हुशारीने बोलतात बॅंकर खेळाडू गृहिणी अभिनेत्री गायिका आहेत तरी समतोल वागणं आहे अशा व्यक्तीवर सतत टिका करणे अत्यंत खालच्या मनोवृत्तीचै आहे

    • @samikshakale2901
      @samikshakale2901 2 роки тому +1

      अगदी बरोबर

    • @sadhanarawte7396
      @sadhanarawte7396 2 роки тому +1

      बरोबर

    • @Donaldasdf
      @Donaldasdf 2 роки тому +3

      Sulbhaji...... Amrutaji nchya pratyek vedio Khali ghanerdya comments karnaari gang aahe ek.......yanchi jalki vrutti kadhi sodnaar aahet......

    • @shalakasinkar9239
      @shalakasinkar9239 2 роки тому +2

      Ghari basun tika karane hech jamat hya lokanna.Amrutaji kitti down to earth aahet tey disat nahi.

  • @pritiprajapati3095
    @pritiprajapati3095 2 роки тому +3

    Chuliwarcha Jevan aani axis Bank account open

  • @diviyaanavarade6697
    @diviyaanavarade6697 2 роки тому +3

    Tya amrutala frize dyayla nako hot sagala plan asato nit karata pan ale nahi tila

  • @subodhsawant5786
    @subodhsawant5786 2 роки тому +7

    नभ ऊतरूं आलं......👏

  • @samatachikate9255
    @samatachikate9255 2 роки тому +8

    Aata ha navin udyog carry on madam,please gawu naka

  • @AB-vh2wc
    @AB-vh2wc Рік тому

    चप्पल काढली उत्तम च.केस बांधले तर बरं वाटलं असतं.किचन कल्लाकारांन साठी हा नियम असावा.

  • @Kantagundre03
    @Kantagundre03 2 роки тому +7

    Bhakari asli to tr nivad distoy..
    Yapeksha 12 varshachi mulgi mast krte

  • @diyateli3943
    @diyateli3943 2 роки тому +2

    Madam आल्याच ह्या अटीवर की मी काहीही केलं तरी winner मलाच करायचे

  • @amitachandanshive1959
    @amitachandanshive1959 2 роки тому

    माझा पती..,देवेंद्रा जी

  • @varshakarve9350
    @varshakarve9350 2 роки тому +3

    Khup chan Amruta tai

  • @prakashshelar2737
    @prakashshelar2737 2 роки тому +1

    भाकरी बनवतायेते का

  • @sureshshelar6522
    @sureshshelar6522 2 роки тому +2

    👌👌👌

  • @shubhjadhavchavan6958
    @shubhjadhavchavan6958 2 роки тому +11

    Etki jaad bhakri khaun hagwan lagel

    • @sunitabarve3424
      @sunitabarve3424 2 роки тому

      Aho tyaani prayatna tari kela...tya evdhya maji mukhya mantryaanchya ardhaangini aahet....apalyaa gaavatlya suddha kahi baaykana ajun bhaakri nit karta yet nahit.
      Mdm tar kiti busy astaat. Sarvadnya kunich nasto... Prattekat kahitari kamtarta astech.

    • @shubhjadhavchavan6958
      @shubhjadhavchavan6958 2 роки тому +1

      @@sunitabarve3424 Aho tya tyacha ghari nahi TV var ahet
      Kahi yet nasel tar cooking show made janyacha dhadas me tari nahi karnar
      Me tyana judge nahi karat ahe
      Pn ugach kahitari banvaycha mhanun asa kahitari banvu naka
      Audience la gruhit dhartat he lok

  • @reshmadorage5820
    @reshmadorage5820 2 роки тому +9

    Amruta tai na bhakri yet nahi vatat.. amruta tai ni tyamulec nanad bai na bolavla...aso..bhakri yavic asa kay niyam nahi

  • @savitalondhe8927
    @savitalondhe8927 2 роки тому +15

    मामी अभिनयामध्ये पण तुमचे भविष्यातील कत्रूत्व नसणार आहे 😔😔😔😔

  • @suvarnajadhav166
    @suvarnajadhav166 2 роки тому +19

    Kon navate ka re baba, hila bolavale khayachach mahiti aahe fakt 😁😁😁

  • @bhagyashreepawar6009
    @bhagyashreepawar6009 2 роки тому +1

    किचन कल्लाने चिटींग केली बक्षीस स्मिता मॅडम जयकरला द्यायला हव होत चुकीचा नंबर काढला हे चांगल नाही केल घाबरले का ??माझी मंत्र्याना .

    • @Rogermoore20082008
      @Rogermoore20082008 2 роки тому

      तिने तरी कोणता धड केला पदार्थ ??? नुसत्या मोठ्या बाता .. त्यापेक्षा स्वप्नील ने चांगलं बनवलंय

  • @shreeganesh3182
    @shreeganesh3182 2 роки тому +6

    सगळीकडे झळकणार मामू माजी.. पाच वर्षांत बरीच वसुली केलेली दिसते

    • @Rogermoore20082008
      @Rogermoore20082008 2 роки тому

      बिग बॉस मध्ये पण येऊन गेल्या की काय?

  • @kishoribhaskal3779
    @kishoribhaskal3779 2 роки тому

    music ka madhe ghalun episod chi wat lavtay

  • @pushpabansode5394
    @pushpabansode5394 2 роки тому +13

    Why she over acting over smart ways 🤣🤣

  • @vishalhiwarkar115
    @vishalhiwarkar115 2 роки тому +8

    Mamina vidarbhachi language yet nahi as watate

  • @Donaldasdf
    @Donaldasdf 2 роки тому +4

    Khup Chaan Amrutaji.........🙏🙏🙏

  • @reikimaster5611
    @reikimaster5611 2 роки тому +2

    Chul ka mhantay...
    Ha stove aahe....
    Bolnyat achukata apeksha aaye...

  • @komoljare8380
    @komoljare8380 2 роки тому +1

    Mla bolval ast tar mi Chan mothya gol gargarit bhakrya Karyn dilya astya ti Kay bhakri hoti ka aamchya Kade lahan muli kartat asa bhakrya khelnyasathi

    • @ranjanarao5303
      @ranjanarao5303 День тому

      Stage vari yeun kela na tyana, tuji bobdi vaali aasti, bakari Kya banavla asta. .bombla. 😮😮

  • @madhavikelsukar13
    @madhavikelsukar13 2 роки тому

    चूल नीट बघा 3:06 la

  • @renukawale8452
    @renukawale8452 2 роки тому +3

    Amruta tai all the best, khup chhan bolta, devendrajina thode mansokta khau dya.

  • @swatideshmukh3454
    @swatideshmukh3454 2 роки тому +1

    आहो त्यांनी कस मानल खाली बसायचं खुर्ची हवी होती त्यांना

  • @ashishkamble1779
    @ashishkamble1779 2 роки тому +2

    झ्च डोक कक्त देसी बाईज च पाहन्यात ज्यात

  • @saudawange
    @saudawange 2 роки тому +1

    Repeat telecast kadhi asta hya program ch

    • @swatidhavan5242
      @swatidhavan5242 2 роки тому

      सध्याकाळी ४ वाजता

    • @Rogermoore20082008
      @Rogermoore20082008 2 роки тому

      Zee5 app वर कधीही पाहता येईल

  • @motivationalguruji67
    @motivationalguruji67 2 роки тому

    He ashya bhakri aamcha dogy pan khanar nahi ni itkya velat mi 2 3 bhakri kele aste te pan ekdam assal marathee gavran

  • @sujatalimaye9093
    @sujatalimaye9093 2 роки тому +3

    Bhakari fugali?

  • @ravindrawaghmode8748
    @ravindrawaghmode8748 2 роки тому +3

    Mami tumhi jast halu naka tumhi jaishri gadkar yanchya sarkhya disat nahi

  • @abhijitmore3213
    @abhijitmore3213 2 роки тому +10

    Pls गाउ नका

  • @marathapower1926
    @marathapower1926 2 роки тому +1

    Promotion of wife of Ex.CM By ZEE

  • @shravanigamre2848
    @shravanigamre2848 2 роки тому +1

    Nakshtra diamond aahet madam baai …toch bhakar tukda madam varun ovalun kadha..kaipan…baghunch kalala madam la kitchen madhla ABCD suddha yet nahi…tarhi winner….🙏koti koti pranam

  • @uday99
    @uday99 2 роки тому

    भटजी भाकरी पुजा

  • @latashete3761
    @latashete3761 2 роки тому +1

    हो

  • @dipakkachare2561
    @dipakkachare2561 2 роки тому +2

    Smitajina dyayala pahije hot

  • @aparnakumthekar-taware790
    @aparnakumthekar-taware790 2 роки тому +2

    यांच्या कोणी अशा भाकरी बनवल्या होत्या😡😡

  • @Song_edit21
    @Song_edit21 2 роки тому +1

    Aamhala bolva ekda bhakri karayla bhga aamchya hatachi bhakri khaun samanya mansala bolva Kadhi Tri

  • @Mag_kai_tar
    @Mag_kai_tar 2 роки тому +11

    As kon bhakri kart.. Maharashtra madhe tar Nahi😄😄

  • @jayashriaher1333
    @jayashriaher1333 2 роки тому +4

    Amrta tai kup chan👏👏👌👌

  • @vinodparab5958
    @vinodparab5958 2 роки тому +1

    मामी कडक

  • @vidyakhatode9952
    @vidyakhatode9952 2 роки тому

    वारे खाऊन जातो आणि खायला येतो

  • @nickpop23
    @nickpop23 2 роки тому +5

    Devendra bhakri khato?? aamhi tar kaju badam khatanache photo baghitlet. mhanun tar tarbuj zalay

    • @Donaldasdf
      @Donaldasdf 2 роки тому +1

      Tuzya bapach khatat ka DF.....

    • @nehadhumal3330
      @nehadhumal3330 2 роки тому +3

      barobr mhnunch tarbuj zaly. loksnna lutun lutun 😂😂😂

  • @sanjaymore3188
    @sanjaymore3188 2 роки тому +2

    Mahabharat Ramayan eka stri mule ghadle aata Fadanvis ghadaonar

  • @avinashdeshmane7829
    @avinashdeshmane7829 2 роки тому +12

    असल्या बायकांना बोलवत जाऊ नका तुमचा टीआरपी कमी होईल ,

    • @sameerdarekar34
      @sameerdarekar34 2 роки тому +1

      बोलावून थांबले नाही तर फ्रिज पण दिला 🤣😂😆

  • @PravinPatil-nn2sh
    @PravinPatil-nn2sh 2 роки тому +4

    अमृताजी 👍👍👍👍👍

  • @sunandinishinde4915
    @sunandinishinde4915 Рік тому

    Navryaccha Dhaka nasleli bai amruta

  • @dhirajingle6060
    @dhirajingle6060 2 роки тому +3

    Atishay pancgat episode Ani fhadnist tyahun adhik panchat 😂

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad2202 2 роки тому +1

    Amruta fadanavis madam educated mahila ahet jay modiji jay devendra fadanavis saheb jay Ramdas Athawale saheb