Sukh Mhanje Nakki Kay Asta|सुख म्हणजे नक्की काय असतं | Full Episode 275|कोण होणार मिसेस कोल्हापूर ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 січ 2025

КОМЕНТАРІ • 19

  • @amolkulkarni5321
    @amolkulkarni5321 5 місяців тому

    एकदम झकास गौरी काय छान पद्धतीने एन्ट्री मारली आणि कोणत्या कामाची सुरुवात ही अशीच होऊ शकते श्रीफळ वाढून

  • @amolkulkarni5321
    @amolkulkarni5321 5 місяців тому

    सुख म्हणजे नक्की काय असतं सिरियल खूप बेस्ट आहे

  • @amolkulkarni5321
    @amolkulkarni5321 5 місяців тому

    सुख म्हणजे नक्की काय असतं सिरियल खूप सुपरहिट ठरले आहे

  • @amolkulkarni5321
    @amolkulkarni5321 5 місяців тому

    माननीय जेजस आहेत किशोरी शहाणी उर्मिला कानिटकर आणि संकेत पाठक ❤❤

  • @amolkulkarni5321
    @amolkulkarni5321 5 місяців тому

    तुमच्यासाठी काय पण फेमस डायलॉग संग्राम

  • @amolkulkarni5321
    @amolkulkarni5321 5 місяців тому

    तुम्ही म्हणाल तसं फेमस डायलॉग मल्हार दादा

  • @priyankalohar4403
    @priyankalohar4403 7 місяців тому +1

    Best couple and serial all time favorite ❤❤❤

  • @amolkulkarni5321
    @amolkulkarni5321 5 місяців тому

    लग्नाची बेडी फेमस संकेत पाठक
    राघव रत्नपारखी ❤❤

  • @TejasShinde-y4y
    @TejasShinde-y4y 7 місяців тому +1

    आई❤❤

  • @amolkulkarni5321
    @amolkulkarni5321 5 місяців тому

    विशेष कोल्हापूर सर सीजन 11 वा आहे

  • @amolkulkarni5321
    @amolkulkarni5321 5 місяців тому

    सहावी स्पर्धा नंदिनी जाधव
    व्हॉट आर यु डुइंग तुझं काय चाललंय

  • @amolkulkarni5321
    @amolkulkarni5321 5 місяців тому

    मिसेस कोल्हापूर या स्पर्धेची 2021 ची विजेता गौरी जयदीप शिंदे पाटील आहे

  • @amolkulkarni5321
    @amolkulkarni5321 5 місяців тому

    दिनांक २१-८-२४ बुधवार वेळ दुपारी ५:२० मिनिटे वाजता भाग २७५ आहे

  • @amolkulkarni5321
    @amolkulkarni5321 5 місяців тому

    कोण होणार मिसेस कोल्हापूर..!

  • @amolkulkarni5321
    @amolkulkarni5321 5 місяців тому

    तब्बल 11 स्पर्धक आहे मिसेस कोल्हापूर या स्पर्धेमध्ये
    काही फक्त पाच जणांची नाव सांगितले आहेत

  • @amolkulkarni5321
    @amolkulkarni5321 5 місяців тому

    काळजी करू नको गौरी जयदीप आहे तुझ्यासोबत

  • @amolkulkarni5321
    @amolkulkarni5321 5 місяців тому

    पहिली स्पर्धक आहे- मीरा घोरपडे
    दुसरी स्पर्धा- देवकी शिर्के पाटील
    तिसरी स्पर्धा- सानिया देशपांडे
    चौथी स्पर्धा -शालिनी शिर्के पाटील
    पाचवी स्पर्धा -गौरी शिर्के पाटील
    विशेष कोल्हापूर या मध्ये पाच स्पर्धक आहेत आणि त्यांचे नाव आहेत वरील प्रमाणे

  • @amolkulkarni5321
    @amolkulkarni5321 5 місяців тому

    जयदीप आणि गौरी नवरा बायको आहे

  • @amolkulkarni5321
    @amolkulkarni5321 5 місяців тому

    माननीय जेजस आहेत किशोरी शहाणी उर्मिला कानिटकर आणि संकेत पाठक ❤❤