करंजी - वपु काळे कथाकथन व्हिडीओ (Karanji - VaPu Kale Kathakathan Video)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 кві 2020
  • वपुंच्या कथाकथनाच्या चित्रफिती जास्त उपलब्ध नाहीत पण नुकताच वपुंच्या घरी चित्रित झालेल्या काही चित्रफिती स्वातीताई चांदोरकर (वपुंची कन्या) यांनी फेसबुकवर उपलब्ध करून दिल्या आहेत. तेथूनच हे व्हिडीओ मी इथे अपलोड करत आहे. या पर्वणीचा वपुप्रेमींनी लाभ घ्यावा.
    वपु यांचे अन्य व्हिडीओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
    • गार्गी - वपु काळे कथाक...
    • झकासराव - वपु काळे कथा...
    • हे असंच चालायचं - वपु...
  • Розваги

КОМЕНТАРІ • 22

  • @vasantbhoyar4221
    @vasantbhoyar4221 3 роки тому +15

    यतीन, तुमचे मानावे तेवढे आभार कमीच. व. पु. च्या या व्हिडीओंचा मी कित्येक दिवसांपासून शोध घेत होतो. त्यातल्यात्यात करंजी हे माझे आवडते कथाकथन. आजपर्यंत त्यांचे फक्त आँडिओच ऐकत होतो व पुस्तके वाचत होतो. पण व्हिडीओतील सादरीकरण बघायला मिळाले, धन्य झालो. खुप खुप धन्यवाद

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 2 роки тому +2

    वपु खुद्द वपु च्या आवाजात हि तर मोठीच पर्व नी आहे

  • @rahulsakunde5868
    @rahulsakunde5868 3 роки тому +5

    यतीन सर आपले धन्यवाद मानावे तेवढे कमीच,खूपच मोलाचा ठेवा साहित्य रसिकांसाठी उपलब्ध केला आहे.

  • @chinmaymoghe501
    @chinmaymoghe501 4 роки тому +8

    याहून विनोदी जगात काही असेल असं निदान मला (मराठी म्हणून) तरी वाटत नाही😂😂😂❤️❤️मनःपूर्वक धन्यवाद!!!!!!

    • @yatinsonar
      @yatinsonar  4 роки тому

      धन्यवाद, आपल्याला विडिओ आवडला असेल तर विडिओ Like करा share करा आणि channel ला Subscribe करा. असे अनेक विडिओ आपल्या Channel वर अपलोड केले जाणार आहेत.
      ua-cam.com/video/4E19-eq6AJM/v-deo.html
      ua-cam.com/video/34E4rljXtLw/v-deo.html

    • @watharkar7374
      @watharkar7374 3 роки тому

      @@yatinsonar mi kalch subscrib kel aahe ..please aajun kahi v.punche video astil tar share kara..
      Sadhyachya covid chya ..negetive possitive chya kalat...man kas aanadai houn jat ..khakhdun hasale je gelya did ek varshat zal nahi 🙏khup aabhar ..

  • @rameshwargat2469
    @rameshwargat2469 3 роки тому +2

    Nitantsundar ,sadhya bhashet shaljoditale fatake👌

  • @kshamathakurdesai9331
    @kshamathakurdesai9331 2 роки тому +3

    Thanks for uploading.... The great V.P.Kale.......

  • @rajbal8045
    @rajbal8045 Рік тому +1

    Mast vyakhyan.thank u sir

  • @tumchysathikypn4913
    @tumchysathikypn4913 2 роки тому +2

    Khupach chan

  • @chetanbhusare5528
    @chetanbhusare5528 3 роки тому +2

    खूप खूप आभार

  • @ranjanabhalerao5462
    @ranjanabhalerao5462 8 місяців тому

    एकदम मस्त

  • @deepakshindesir3062
    @deepakshindesir3062 2 роки тому +2

    Excellent performance. Thank you.

  • @aakashbutke
    @aakashbutke 2 роки тому +2

    Va pu ani pu la he mhanje vishnu ani mahesh ahet 🔥🔥🔥🔥🔥

  • @suhasveerkar5668
    @suhasveerkar5668 3 роки тому +1

    Fantastic

  • @patilpramodg
    @patilpramodg 3 роки тому +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @surajbade5401
    @surajbade5401 3 роки тому

    8:00 😀😀😀😁

  • @sumitgaikwad6780
    @sumitgaikwad6780 4 роки тому +3

    Mitra tula idea nahie tu kiti motha kam kelaes

    • @yatinsonar
      @yatinsonar  4 роки тому

      धन्यवाद, आपल्याला विडिओ आवडला असेल तर विडिओ Like करा share करा आणि channel ला Subscribe करा. असे अनेक विडिओ आपल्या Channel वर अपलोड केले जाणार आहेत.

    • @yatinsonar
      @yatinsonar  4 роки тому

      ua-cam.com/video/4E19-eq6AJM/v-deo.html

    • @yatinsonar
      @yatinsonar  4 роки тому

      ua-cam.com/video/34E4rljXtLw/v-deo.html

  • @chandrakantsahasrabudhe6261
    @chandrakantsahasrabudhe6261 3 роки тому

    Very bad photographer!