उलवे ला एअरपोर्ट शिवाय काही नाही ते एअरपोर्ट पण कार्गो पार्सल साठी आहे माणसासाठी नाही इतक्या लांब flat घेऊन मतलब नाही उलवे मधे job करतोय किंवा नवी मुंबई मधे job तर ओके मुंबई उलवे येना जाणं नाही परवडत वेळ वाया जातो
@@rajandalvi8569 चुकीची माहिती आहे आपल्याला. मी नवीन एअरपोर्ट च्या बाजूला च राहतो, इथे खूप छान development चालू आहे, स्टार हॉटेल पासून मेट्रो, बुलेट ट्रेन चे सगळे project आहेत. मुंबई सारखी गर्दी नाही, मुख्य म्हणजे झोपडपट्ट्या नाही. नवी मुंबई मध्ये enchrochment नाही आहे कुठेच. जरा अभ्यास करा. नवीन एअरपोर्ट माणशी आणि सामानाची वाहतूक करण्यासाठी आहे.
Kemat kya hai bhi
Price ??
Location?
Ulwe
@@ArahantRealEstate ye pender metro staion hai means Taloja not Ulwe
उलवे ला एअरपोर्ट शिवाय काही नाही
ते एअरपोर्ट पण कार्गो पार्सल साठी आहे माणसासाठी नाही
इतक्या लांब flat घेऊन मतलब नाही
उलवे मधे job करतोय किंवा नवी मुंबई मधे job तर ओके
मुंबई उलवे येना जाणं नाही परवडत
वेळ वाया जातो
Please take right information or study