NAKHAVA RA HORI PANYAV JAVADE RA / NARALI PUNAV VIDEO SONG 2020/ AVINASH PATIL/ ASHVINI MHATRE.
Вставка
- Опубліковано 28 лип 2020
- Narali punav song 2020 🎶🎵🎵
कोळिराजा आणि दर्यासागर ह्या दोघांचं नातं म्हणजे अगदी बाप लेकाचं.. आणि ह्या नात्याचा गोड दिवस म्हणजे सण नारळी पुनव .. नारळी पुनव म्हणजे आंनद,उत्साह,जल्लोष .. सारा गजबजलेला आणि सजलेला कोलिवाडा..
श्री मंगलमूर्ती आर्ट्स,SA HERTZ प्रस्तुस ..
नारळी पुनव सणाची महती सांगणारं सुंदर कोळीगीत ..
नाखवा रं होरी पाण्यावं जावदे रं ..
निर्मिती,दिग्दर्शन-तृप्ती म्हात्रे
गीत संगीत-अविनाश पाटील (9226342741)
गायक-अविनाश पाटील ,अश्विनी म्हात्रे
संगीत संयोजक-मयुर thakur,सुनिल म्हात्रे
REC,MIX AND MASTER
SA HETRZ MUSIC PEN
विडिओ संकलन-कर्तव्य मोकल
नृत्य-राजु कांबळे,कल्पेश म्हात्रे
कलाकार -
जयश्री पवार,आमिषा मोकल,महेश म्हात्रे, सचिन गावंड,अमोल रसाळ, कार्तिकी म्हात्रे,वेदांत पतिल,पायल ठाकुर, वृषाली वर्तक, मंदार म्हात्रे,निकीता ठाकुर ,धैर्या म्हात्रे, अक्षरा म्हात्रे,गार्गी पतिल,प्रणाली पाटिल,ऋतूजा वर्तक,प्राविण्य म्हात्रे.
वेशभूषा-सुरेश म्हात्रे (गीतकार)पेण
पोस्टर्स- वृषभ पाटिल (VPedits)
चित्रीकरण
निलेश पाटिल,सनी कडू ,अजय पाटील
विशेष सहकार्य
राजु म्हात्रे गणेश म्हात्रे, रत्नाकर ठाकुर, प्रवीण पाटिल, विवेक म्हात्रे,अक्षय ठाकुर,विनायक गरूडे, प्रतीद्या, रुशिकेश कडू
गाणं आवडल्यास कृपया लाइक करा शेयर करा ..आणि SUBSCRIBE करयला विसरु नका❤️❤️🙏🙏🙏#KOLIGIT
#EK NARAL DILA
#NARALI PUNAV
#NARLAN PANI
#EKVIRA AAI HIT SONG
#EKVIRA AAI KOLEEGIT
#KOLIVADYACHI GANI
#KOLIGEET
#AAI TUJH MANDIR
लय भारी........ अप्रतिम ..
Wah mast avinash bhawa compo, singing kadak song 👌👌 ashvini tai khup god distay tumhi song madhe आई एकविरा यश देवो
bhava thank u so much🙏🙏🙏
Thank you so much BB sujit patil
Ek numbar
खुप सुंदर...
गाणे..
संगीत..
सादरीकरण...
आणि सर्व काही अप्रतिमच...👌🏻
आगरी कोळी संस्कृतीची मान आणि शान वाढवणारं मनमोहक, सुमधुर, उल्लेखनीय हे गीत आहे. आगरी कोळी बांधव-भगिनी आपल्या पारंपारिक संस्कृतीशी कसे एकनिष्ठ आहेत हे या गीता मधून आपल्याला दिसून येतं. गाणं खूपच छान आहे. गाण्याचे बोल, गाण्याला दिलेले संगीत अप्रतिम आहे. आपल्या सगळ्या टीमचं मनापासून खूप खूप अभिनंदन! आम्हांला आपल्या सर्वांचा अभिमान आहे की आम्हा आगरी कोळी बांधवांची परंपरा संस्कृती जपणारे असे उत्तमोत्तम लोक या काळ्या मातीत खाऱ्या पाण्यात जन्माला आलेत. आपण असेच संगीत क्षेत्रात उल्लेखनीय काम करत रहा. आणि विशेष म्हणजे नेहमीच पुढे जात रहा. आमची साथ आणि आमचा अमूल्य पाठिंबा तुम्हाला नेहमीच लाभत राहील.💐💐🚣♀️🚣♂️💗💗🚣♀️🚣♂️🎉🎉👌👌🦀🦀👍👍🦐🦐🍫🍫🎈🎈🎊🎊
माझ्या मते within १५ दिवसात १million क्रॉस होईल. फकत कदर केली पाहिजे या गाण्याची.. अंगाला शहारे येतात तुमचं आवाज ऐकुन..superb..soulful voice.. भावा
khup khup dhanyavaad sirrr🎵🎶🙏❤
Kdk❤️💯🔥
हृदय स्पर्शी .
खुपच छान.
Khupch chan ashvini
नाद खुळा
लय भारी तुप्ती म्हात्रे
Khup chaan
खूप सुंदर गाणं😘😘
Khup chan song
2020 मधील सुपर हिट गाणी आहे खुप छान
Ek numberrr dada. Ashwini tai
Khup chan❤️🌹😍
Ty
कडक song अवि काका 👍👏🙌👌✌️🤟🤙🤞😘🥰😍🤩🥳
Dada kdk 👌👌👌👌
nice song avinashi dada👌🏻
Khupch amazing aani sundar Gani aahe.🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
Khup mast song
Khup chan
१ नंबर
Khup Chan song ahe
Wow ek number zalay 😘 😍❤️
आई एकविरा😎 🙏👌👌👌💐💐💐
अतिशय सुंदर गीत संगीत आणि दिग्दर्शन.. अविनाश काय सुंदर गायलंयस गाणं.. खूपच वेगळी आणि सुंदर अशी चाल व उत्कृष्ट गायन..अश्विनी जितकं गोड गायलीय त्याही पेक्षा गोड दिसतेय ती.. गाणं इतकं दमदार आहे की हिट होणार यात शंकाच नाही.. संपूर्ण टीम ला खूप खूप शुभेच्छा. ..
thank u tai ..🙏
खूप छान
लय भारी 💐💐
आई एकविरा माऊली च्या आशीर्वादाने हे गाणं सुप्रसिद्ध होऊ दे हिच माऊली चरणी प्रार्थना
खूप छान गाणं आहे 🎼🎼🎶🎶🎺🎺
Nice song
Thankyou, Do share and subscribe our channel
NICE SONG ...AVINASH PATIL & ASHVINI MHATRE MOST BEAUTIFUL SONG 😘
Nais song
1M janar
Ek numbar avaj
Apratim song
Kadak song, khup aavdle mala he song
अप्रतिम...पारंपारिक सौदर्य दर्शविणारं,आगरी कोळ्याचं समूद्राशी असलेलं नातं उत्तमरित्या दाखविण्यात आले आहे
🐓🐓🙏🙏👑👑Nadach khula 🐓🐓🐓
Ekdam bhari song
खूप छान दादा 👍👍 ह्या नारळी पौर्णिमेला नक्कीच हे गाणं गाजेल .
Kadak avi bhari
Mast song music and voice lyrics superb avinash bhava keep it up ashwini tai cha khup god voice aani sankalpana khup chan aahe
Nice ताई.....
Super hit song
गाणं खुप छान आहे
Kdk bhai
Ek numbr
कड़क मयूर
Ty
जय एकवीरा देवी
खरच छान सुपर हिट गाणं,,,
all the best all team.
Mast Avi kaka😘😘😘🤩🤩🤩🙂
Sunder gan 👌
OP song avinash bhai well done👌👌👌👌👌
Nice dada 👌
Nice Dada tai👌👌
Khup sundar ashwini tai and team👌👌👌👌👌👌👌🙌🙌🙌🙌🙌
सर्वांचे खुप मनापासून आभार ..🙏🙏🙏🎶🎶🎶🎵😘😘😘😘💗💗❤❤ कृपया लिंक शेयर करा🙏🙏🙏
May boli sangeet marathi channel la de bhava song
Awesome song 👌
@@satyampatilofficial8595
dila aahe 🙏🎵
Nice song Trupti
Superb zalay song
Amazing song Avi Dada
super song
Khup chain archana madam
👌👌👍👍💐🤞🤟१ नंबर गाणी
kdk compose n voice keep it team SA hertz
एक नंबर
1 no avi and Ashwini
छान, एकदम कलर फुल व्हिडिओ झालाय. अविनाश तुझं काम मस्त आणि अश्विनी तर एखाद्या मुरब्बी कलाकारासारखी अभिनयात दिसली. .... खुप खुप शुभेच्छा
thanks kaka
खूप सुंदर गायलं अश्विनी ताई आणि अविनाश दादा
Mast dada
खरंच खूप सुंदर गोड आवाज अन गाणं आहे
Nice song Ashvini tai 😍😘😘😘
Mast
Nice song madam 👌👌👌
Super mind blowing song really to good Avinash
nice song Dada😄😍😍😍
Best song 👌👌👌👌👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️
Dj Neel Pen- Dadar
Nice song....
1 No ❤️
Nice song
Jay agri koli
osm dada....
Kadak
Avinash Da Kadak Song
Super All Team❤️👌👌👌👌
thnks nikhil bro🎵🎶
Chan
Nice avi
nice song Dada
Mast song 👌
Nice Bhava
mast
Kdk 😍
Nice voice ashwini ji
Excellent team work gr8 composition,lyrics,cenematography with gr8 voices Avi and Ashwini...keep it up guys!!!
Nice
Very nice brother & sister 🥰👍❤️
अविनाश दादा , खूपच सुंदर संगीत आणि उत्कृष्टरित्या शूट केलंय,
👌👌👍👍🎊🎊यंदा हे गाणं नक्कीच गाजणार न दमदार वाजणार यात शंका च नाही..खूप शुभेच्छा
🎉🎉🎊🎊💐💐💐💐💐💐
thanks tai
Awesome song......👌
Kadak Dada Jay Agri Koli😍
Congratulations ! अश्विनी आणि सर्व टिमला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ... १००% successful .
Khup chan Ashu.....