काळूबाई डोंगर येथे लाखों लोकांवर करणी | kalubai temple येथे धक्कादायक प्रकार | मांढरदेवी काळेश्वरी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 жов 2024
  • ***** जानकी माता प्रोडक्शन प्रस्तुत ****
    Bhatakanti With Shailesh Vlogger
    ** काळूबाई डोंगरावर लाखों लोकांवर करणी | मांढरगडावर धक्कादायक प्रकार हजारो करणीची झाडे | मांढरदेव kalubai temple ,
    *** खालील लिंक पाहायला विसरु नका
    नवनवीन video पाहण्यासाठी चैनल subscribe करा.
    ** काळूबाईचा सख्खा भाऊ जाळीतील म्हसोबा |मांढरगडावरील जागृत आणि नवसाला पावणारा म्हसोबा . काळूबाई डोंगर , मांढरदेव ,
    • मांढरगड काळूबाईचा सख्ख...
    ** लालबागचा राजा दर्शन 2023 प्रचंड चेंगराचेंगरी
    • Video
    ** मराठा आरक्षण - प्रश्न सुटला नाही तरी चालेल मी नेता झालो पाहीजे.
    • Video
    ** मराठी मुलाचा यशस्वी प्रवास | दहावीत असताना लिहिले पुस्तक आणि कमवतो महिन्याला लाखो रुपये .
    • महिन्याला लाखों रुपये ...
    ** हे रहस्यमयी भुयार शनिवार वाड्यात निघते | आश्चर्य वीस किमी, वरुन येणारे भुयार . पुण्यातील एक ऐतिहासिक ठिकाण शनिवार वाडा | shniwar wada, pune picnic place .
    • आश्चर्य शनिवार वाड्यात...
    ** अरे निर्लज्जांनो लाज वाटली पाहीजे तुम्हांला |
    ऐतिहासिक वास्तूंचा होतोय गैरवापर | मस्तानी तलावावरील बावळट चाळे.
    • मस्तानी तलावावरील बावळ...
    जय शिवराय
    #kalubai
    #काळूबाई_मंदिर
    #जादूटोणा
    #करणी
    #मांढरदेवी
    #काळेश्वरी
    #काळूबाई_दुर्घटना
    #kalubai_temple
    #shaileshtamboli
    #jankimataproduction
    #bhatakantiwithshaileshvlogger

КОМЕНТАРІ • 16

  • @SunilTambe-dd3lk
    @SunilTambe-dd3lk 10 годин тому

    माझी आई काळूबाई तुझ्या भावाची बायको तुझा कार्यक्रम घेऊन माझ्या कडे आली हे

  • @LokshaktiTV1
    @LokshaktiTV1 Рік тому +6

    सुपर😊😊😊😊 सर खूप छान माहीती दिली...

  • @Marathimanus0105
    @Marathimanus0105 Рік тому +5

    Nice🎉

  • @seemabathe5873
    @seemabathe5873 6 місяців тому +11

    मांढरगड,काळूबाई आणि भाविक यामध्ये हात घालायचं तुझ काम नाहीये
    विशिष्ट शक्तींना बांधलं गेलय तिथे

    • @FakeeAnbru
      @FakeeAnbru 3 місяці тому +4

      ओके तुझी शक्ति तुझ्या आईला आणि बहिणीला भेटू दे 🙂

    • @pratikpendhari1783
      @pratikpendhari1783 2 місяці тому +2

      ​@@FakeeAnbruare Tula Bai Mansa sobat bolaychi mahiti nahika . Tula aai bahin nahi vatta

  • @saidhavale7789
    @saidhavale7789 Місяць тому +2

    Mala ya vishayanchi mahiti ghyayla khup avadte.

  • @GaneshTanpure143
    @GaneshTanpure143 2 місяці тому +4

    2 3 letter wachle aste tr br jhal ast

  • @saidhavale7789
    @saidhavale7789 Місяць тому +1

    Mala ek gost nahi samjat Africa cha junglatil adivasi pan ashi kam kartat khup jamatin madhe asa chalta te khara asel pan kadachit asa vatt mala

  • @vishalmalve1492
    @vishalmalve1492 8 місяців тому +5

    हा निवळ मूर्ख पणा आहे लोकांचा माझे लहानपणापासून मी आता म्हातारा होत आलो आहे ........... हे करणी मोहिनी करणार्‍या या विशिष्ट जमातींना आळा घातलाच पाहिजे कारण म्हसोबा जवळ हा प्रकार लहान मोठ्या झाडाला खुप केला आह़े मला याचा खूप राग येतो पण काय करावं आंध श्रद्धां आहे ती लोकांच्यात किति समजावणार पण स्थानिक गावकर्‍यांनी थोड्याशा आमिषाने हे प्रकार चालु ठेवले आहेत प्रशासनाने याबाबत दाखल घेतली तरच काहीतरी मार्ग निघू शकेल वाईट वाटते मला पूर्वी जे निसर्ग सौंदर्य आम्ही तिथे पाहिले ते जगलो अनुभव लो ते आता फारच बदलून गेले आहे मी पण मंदार च्या काळू बाईचा भक्त आह़े गेली 55 वर्षाची वारी आहे आमची काळू बाईचा डोंगर पायथ्या पासून वर चालत जायचो आता ते दिवस आठवतात सोन्याचे दिवस होते ते
    आता मात्रा सगळ घाणेरडे प्रकार पहा तो आहे आमच्या सारख्या ला या प्रकरण चा पूर्ण विरोध करावासा वाटतो तो मी करतोच आहे हे जादू टोन करण्या चा मूर्ख पणा करणार्‍या लोकांना कायदेशीर धडा शिकवावा ही प्रशासनाला माझी विनंती आहे

    • @BhatakantiWithShaileshVlogger
      @BhatakantiWithShaileshVlogger  8 місяців тому +1

      धन्यवाद आपण आपले विचार मांडले

    • @SanataniSarthak-k2t
      @SanataniSarthak-k2t 5 місяців тому +1

      तुम्ही आई काळूबाईचे बघतात तर लक्षात घ्या आई काळुबाई ही तमोगुणी महाकालीचे तंत्रोक्त स्वरूप आहे...
      म्हणून या देवीच्या सानिध्यात केली जाणारी तंत्र साधना मंत्र साधना प्रयोग शटकर्म हे त्वरित फलित होतात
      आई काळुबाईला आई म्हणून तिची भोळी सेवा करणं हा भक्तीचा विषय आहे परंतु ज्याला तुम्ही अंधश्रद्धा म्हणत आहात तो तंत्राचा विषय आहे ज्याला या विषयाचे ज्ञान नाही ती मूर्ख माणसं याला सरळ अंधश्रद्धेचं नाव देऊन पाठ फिरवतात पण ही अंधश्रद्धा नसून एक शास्त्र आहे

    • @shashikantshelke6681
      @shashikantshelke6681 2 місяці тому +3

      ज्या प्रशासनाची तू बात करतोय ते सुद्धा घाबरतात या गोष्टीला 😂😂 ते फक्त सरकारचा नियम पाळताय बाकी फाटते त्यांची पण

  • @user-ru1guiikhgggghjii
    @user-ru1guiikhgggghjii 6 місяців тому +2

    Police zople aahet ka