Govinda यांना शिवसेनेत घेऊन एकनाथ शिंदे यांनी एका दगडात तीन पक्षी मारले?Shiv Sena |LokSabha Election

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 бер 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #Shivsena #loksabhaelection2024
    गोविंदाला शिवसेनेत घेऊन एकनाथ शिंदे यांनी एका दगडात तीन पक्षी मारले? मुंबई तकचे संपादक साहिल जोशी यांनी केलेलं हे विश्लेषण
    Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
    Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 161

  • @pratappatil8885
    @pratappatil8885 Місяць тому +66

    काही पक्षी /बिक्षी मारला नाही
    गोविदाला काम नव्हते शिंदेला उमेदवार नव
    हता

    • @sachinchandanshiv7478
      @sachinchandanshiv7478 Місяць тому +6

      जोशी उगीचंच रान हाणत आहे 😅

    • @dspatil6283
      @dspatil6283 Місяць тому +3

      गाेविंदा अभिनेता म्हनुन माय फेवरेट १ पन पिक्चरनाही असा मि पाहिला नसेल सर्व पाहिले गाेविंदा चा सिनेमा बट राजकारनात गाेविंदा हा ़अपयशी ठरलेले आहे त्यामुळे आमाेल किर्तीकर गाेविंदा ही फाइट हाेउच शकत नाही

    • @KS-yc2jk
      @KS-yc2jk Місяць тому +1

      @@sachinchandanshiv7478 to joshi ahe na

  • @vijaytukshettitukshetti2446
    @vijaytukshettitukshetti2446 Місяць тому +42

    गोविंदा येऊ देया आणी त्याचा देव जरी आला तरी पडणार

  • @DhanrajPatil-ub1vx
    @DhanrajPatil-ub1vx Місяць тому +34

    एकनाथ शिंदे चा मुलगा निवडून येण्याची क्षमता नाही १००१ टक्के

    • @milindkulkarni3198
      @milindkulkarni3198 Місяць тому

      पवार निवडून येणार बारामती मधून?

    • @shakeelahmedpawaskar8396
      @shakeelahmedpawaskar8396 18 днів тому

      आई n oo😅 0:16 0:17 😊o😊😊l😊u😊😊😊😊😊😊😊 bb​@@milindkulkarni3198

  • @milindbansode3829
    @milindbansode3829 Місяць тому +34

    गोविंदा परप्रांतीय , ना मराठी भाषिक , ना शिवसैनिक, ना काय, ना काय ... पाणी पुरी वाल्यांची ४ मतं मिळतील - ...काशाचे पक्षी मारते ? ... चॅनेलवाल्यालाच माहीत .

  • @gajanankadam1829
    @gajanankadam1829 Місяць тому +49

    काय पक्षी मारले शिंदे ला २० तरी जागा दिल्या का भाजप नी खुटी ठोकली फडणवीस यांनी शिंदे ला

  • @AVINASHP-mo4ju
    @AVINASHP-mo4ju Місяць тому +32

    शिंदे नी, धनुष्य ला दगड लावला की काय ❓😂

  • @kubersuryawanshi6388
    @kubersuryawanshi6388 Місяць тому +27

    आहो शिंदे तुम्ही कुणाला पण पक्षत घ्या जनता खुप हुशार झाली आहे तुम्ही शंभर टक्के पडणार😂😂

  • @swamismarth433
    @swamismarth433 Місяць тому +29

    काही पक्षी नाही मारलेत पडणार

  • @Dhanraj_gawale.
    @Dhanraj_gawale. Місяць тому +22

    तिन पक्षी मारले काहीही हं😂😂
    गोविंदा बेरोजगार आहे आणि शिंदेंकडे उमेदवार नाहीत.

  • @narendrachaudhari4800
    @narendrachaudhari4800 Місяць тому +25

    काय भंपक विश्लेषण... मुंबई तक

    • @KS-yc2jk
      @KS-yc2jk Місяць тому +2

      lavkar samajla tumhala mi mute karto ani comment vachto fakt

    • @Abvc.61
      @Abvc.61 Місяць тому

      ​@@KS-yc2jk😂😂😂

  • @user-ni4yc2be3v
    @user-ni4yc2be3v Місяць тому +16

    स्वतःवर खराटा फिरणारे दुसऱ्याचे पक्षी मारू नये

  • @sudinsawant649
    @sudinsawant649 Місяць тому +12

    बे रोजगार गोविंदाला उपक्रम मिळाला.

  • @maheshdixit7386
    @maheshdixit7386 Місяць тому +12

    बाजार उठलाय दोघांचा 😂

  • @Burgunda
    @Burgunda Місяць тому +5

    गोविंदा पडणार!

  • @vijayG24-
    @vijayG24- Місяць тому +10

    किती पैसे घेतले पक्ष्यात घेईला??

  • @ashishgawande6477
    @ashishgawande6477 Місяць тому +8

    असे फक्त तुम्हाला वाटत असेल साहिल सर आम्हला नाही

  • @sureshrwagh
    @sureshrwagh Місяць тому +3

    जरी गोविंदाला लोकसभेची उमेदवारी दिली तरी लोक त्यांना निवडून देणार नाहीत. कारण या अगोदर ही गोविंदाला संधी दिली, निवडून आले, पण काहीच काम केले नाही. हे जनता अजून विसरलेली नाही.

  • @raneevanmore4227
    @raneevanmore4227 Місяць тому +3

    गोविंदाला पक्षात घेऊन शिंदे एकटाच मेलाय

  • @gajukendre4134
    @gajukendre4134 Місяць тому +8

    काय अर्थ काढताय... स्तर घसरतोय 🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️

  • @kubersuryawanshi6388
    @kubersuryawanshi6388 Місяць тому +11

    हो त्यांना उमेदवार खुप आहे पण त्यांना भिती आहे जिंकुन येथील की नाही म्हणून त्यांनी अभिनेता त्याना पुढे केले आहे😂😂

  • @samipsankhe-qo2dp
    @samipsankhe-qo2dp Місяць тому +6

    उमेदवार नाही... ह्या गोविंदाने काय केलं त्याच्या खासदारकीत.. काही नाही

  • @user-vl4mw9cy2i
    @user-vl4mw9cy2i Місяць тому +3

    अहो पडणार म्हणजे पडणार गोविंदा घ्या गोविंदा म्हणजे एखादं पॉलिश पेपर नाही जो पक्षाची प्रतिमा चमकेल

  • @Jadhav..p
    @Jadhav..p Місяць тому +5

    एका दगडात दोन पक्षी नाहीत. स्वतच्या पायावर दगड मारून घेणे म्हणतात..

  • @sanketphadtare6907
    @sanketphadtare6907 Місяць тому +5

    स्वतःचा दोन आणि त्याची एक गो टी फोडली आहे दुसरा काय नाही 😂

  • @milindbansode3829
    @milindbansode3829 Місяць тому +7

    मेलेला पक्षी आहे हा .

  • @ganeshrathod9278
    @ganeshrathod9278 Місяць тому +4

    गोविंदा ले, जनतेचे प्रश्न कोणते हेच माहित नाही, तर ह्या, काय जनतेचे प्रश्न सोडविणार, आता हाले फीचर भेटत नाही आहेत म्हणून राजकारणात पैसे कमविण्याची कला अवगत केली

  • @ganeshrathod9278
    @ganeshrathod9278 Місяць тому +4

    गोविंदा चे कोणते व्होट बँक आहे, त्याचा फायदा होईल

  • @futurelifestyle2698
    @futurelifestyle2698 Місяць тому +4

    बेरोजगाराला रोजगार दिला 😅

  • @cndubepatil9981
    @cndubepatil9981 Місяць тому +7

    Govinda out dated hiro today no use

  • @govindg1058
    @govindg1058 Місяць тому +6

    UDHAV BALASAHEB THAKRY SHIVA SENA TUMHALA TUMCHI JAGA DAKHVEL

  • @D.p.patil4419
    @D.p.patil4419 Місяць тому +3

    काय घेऊन त्याला करायचं

  • @anilwankhade8537
    @anilwankhade8537 Місяць тому +1

    निवडून न येणार अभिनेता।
    खासदार म्हणून एकही काम त्याने केलं नाही ।।
    आमचा खासदार हरवला अशी बॅनर लावली होती।

  • @harishchandrakurhade469
    @harishchandrakurhade469 Місяць тому +2

    एक चांगला अभिनेता अगोदर एकदा राम नाईक सारख्या चांगल्या खासदारांना पाडले. परत लोकसभेत निष्प्रभ. लोक हुशार आहेत. पुन्हा चुक करणार नाही.

  • @avinashmohod7135
    @avinashmohod7135 Місяць тому +1

    चित्रपट चलत नाही manun gatat प्रवेश

  • @sheshraonimrad2158
    @sheshraonimrad2158 Місяць тому +1

    गोविंदा ला आपल्या महाराष्ट्रात निवडून देणार नाही जय महाराष्ट्र 👍

  • @govindg1058
    @govindg1058 Місяць тому +4

    ATA MUMBAI TAK PAN GODI MIDIYA ZALI AHE

  • @shyamgaikwad5543
    @shyamgaikwad5543 Місяць тому

    पडणार आहे तो जनता काय वेडी नाही

  • @sureshkadam5307
    @sureshkadam5307 Місяць тому

    आपल्याकडे आता कोण शिल्लक नाही किती कोटी देऊन घेतला

  • @SagarJawanjal-rn1tx
    @SagarJawanjal-rn1tx Місяць тому +1

    उलट घाटा केला

  • @ghaneshyamrundhe4777
    @ghaneshyamrundhe4777 Місяць тому +1

    Picture release honar nahi

  • @abhijeetchichghare8916
    @abhijeetchichghare8916 Місяць тому

    निष्ठा विरुद्ध विष्ठा 😂😂😂

  • @janmanas555
    @janmanas555 Місяць тому +1

    वेळेवर sudhra नाहीतर डब्यात जाल लवकरच.... आतापर्यंत तुमचा दर्जा चांगला आहे पण असा ghasru देवू नका

  • @sudhirshimpi7172
    @sudhirshimpi7172 Місяць тому

    साहिल जय ते पक्षी उचलायला

  • @VipulJadhav-lx7mv
    @VipulJadhav-lx7mv Місяць тому +2

    Devendr fadnvis pankja mudela padnar ka nhi te sanga

  • @AyushJanaskar-eg4fj
    @AyushJanaskar-eg4fj Місяць тому

    एकदम वायफळ विश्लेषण

  • @shakeelahmedpawaskar8396
    @shakeelahmedpawaskar8396 18 днів тому

    हा गोविंदा कोण?निर्लज्ज.....

  • @anillambugol8766
    @anillambugol8766 Місяць тому

    अहो कुलकर्णी साहेब किती खोटी स्तुती करणार मींधी आणि भाजप ची,

  • @vikassurve4426
    @vikassurve4426 Місяць тому

    दोघेही. 😮😮 काय आहेत. दोघीही 😅😅 काय आहेत लोकांना माहिती आहेः

  • @subhashpadwal5428
    @subhashpadwal5428 Місяць тому

    पाच वर्षाचा टर्म करून विरार मधून आलेले आहेत त्यांनी किती कामं केली ती पहिली विरार मध्ये त्यांनी किती कामं केली पाच वर्षात ज्यावेळेला उभे होते त्यावेळेला निवडून आले आणि किती काम केली वसई विरार मध्ये पाणी अजूनही साठत आहे त्यासाठी त्या खासदाराने काहीच प्रयत्न केले नव्हते तर आता मुंबईला येऊन काय प्रयत्न करणार आहेत मुंबईला येऊन काय पिक्चर मध्ये एक्टिंग करायची नाहीये जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत लोकांना जनतेने विचार करावा आणि निवडून द्यावं जय जनता जनार्दन

  • @prakashpatil6772
    @prakashpatil6772 Місяць тому

    नाच्या आला

  • @sunilmalusre3783
    @sunilmalusre3783 Місяць тому

    पैसे आहेत पण गोविंदला नक्की लोक केराची टोपली दाखवतील

  • @vivekmahadik5901
    @vivekmahadik5901 Місяць тому +2

    Govinda yeun kai faida

    • @SHASHIKANTNAGALWADE
      @SHASHIKANTNAGALWADE Місяць тому

      Govinda bina kamacha putla ahe na sansadet kahi mandel fuktcha pagar gheil

  • @Yogi00199
    @Yogi00199 Місяць тому

    वाट चुकलेल्या अभिनेता

  • @GajananGh
    @GajananGh Місяць тому

    गोविंदा साहेबांचे पश्चिम बंगालमधील मिथुन चक्रवर्ती सारखे हाल होतील

  • @ravirajingulkar7430
    @ravirajingulkar7430 Місяць тому

    3 पक्षि मारले पण जो पक्षी घेतला तो उडेल का आता

  • @dineshhagawane4272
    @dineshhagawane4272 Місяць тому

    अरे पत्रकारहो ओरिजनल शिवसेना कुणाची आहे याचा निकाल केव्हा लागणार आहे हे सांगा जरा

  • @csb7007
    @csb7007 Місяць тому

    शिंदे कडे गेलेल्या लोकांमध्ये अजून एक भरती.... गेल्या 2 वर्षात जे जे शिंदेकडे आले त्यांचं पुढे काय झालं....त्यावर पण एक रिपोर्ट करा....

  • @kiranramchandramagar966
    @kiranramchandramagar966 Місяць тому

    ह्याचं गोविंदा नि भाजपचे नेते राम नाईक माजी रेल्वेमंत्री यांचा पराभव केला होता आता भाजपचे मतदार गोविदिला मतदान करतील का

  • @apednekar19
    @apednekar19 Місяць тому +1

    kaay Karishma karnaar aahe Karishma?

  • @annasahebgopalghare9146
    @annasahebgopalghare9146 Місяць тому

    Padnar ahe ha 💯 takke

  • @dayanandpatil5101
    @dayanandpatil5101 Місяць тому

    शिंदे शिवसेना जर मराठी उमेदवार न घेता उत्तर भारतीय उमेदवार देत गेल्यास शिंदे शिवसेना फक्त थोड्या दिवसासाठीच असेल.. त्यांचे भविष्य संपूष्टात येईल.

  • @user-gw7zd5zh2o
    @user-gw7zd5zh2o Місяць тому +1

    गोविंदाने राम नाईक ला पाडलं होतं ती परिस्थिती आत्ता नाही

    • @narayangore8910
      @narayangore8910 Місяць тому +1

      भाऊ मराठवाडा आणि मुंबईच्या जागा उद्धव साहेबांच्या येणार जय महाराष्ट्र

  • @ghanashyamjoshi1277
    @ghanashyamjoshi1277 Місяць тому

    Govinda govinda

  • @vikassurve4426
    @vikassurve4426 Місяць тому

    एकनाथ शिंदे, आणि गोविंदा, विचार. मिळते जुळते आहेत, 😮😮

  • @user-iz4oi5bk3y
    @user-iz4oi5bk3y Місяць тому +1

    तुमच्याकडे जे खासदार आहे ते कशासाठी आहे गोविंदाला घेण्याची गरज का पडली तुम्ही एवढे खासदार कशासाठी घेऊन गेले तुमचा तुमच्या खासदारावर विश्वास नाही का निवडून येणार त्या खासदारा पुढे तुम्ही काय कराल ज्याने हि पोस्ट टाकली त्यांना माहित नाही का जनतेनच हि निवडणूक हातात घेतली तेव्हा पक्ष बीक्ष काही नाही मारले

  • @VipulJadhav-lx7mv
    @VipulJadhav-lx7mv Місяць тому +2

    Anuja patrikarita kay karta tumi ndachye nivdun yenartar 1 anki sit sahitl sangto mi

  • @pragatisalvi4274
    @pragatisalvi4274 Місяць тому

    कसले पक्षी मारले आपल्या कर्माचे फळ भोगावे लागेल.

  • @AAG-eb4bx
    @AAG-eb4bx Місяць тому

    काही नाही
    उमेदवार नाही

  • @VIJAYCHAVAN-me1gp
    @VIJAYCHAVAN-me1gp Місяць тому

    Only Uddhav Thakare❤

  • @sachinparab4489
    @sachinparab4489 Місяць тому

    तुम्हाला मी शहाणा समजोत होतो पण तुम्ही तर फार वेडे निघाले 😂😂

  • @Abvc.61
    @Abvc.61 Місяць тому

    अरे ह्या साहिल जोशी ला आवरा काहीही फालतू विश्लेषण करतोय कसले पक्षी मारले 😂😂

  • @SHASHIKANTNAGALWADE
    @SHASHIKANTNAGALWADE Місяць тому +1

    Pahilehi unsuccessful mp hota

  • @sd44336
    @sd44336 Місяць тому +2

    घंटा

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416 Місяць тому

    हसायला येतय साहिल जोशीच.🤣🤣
    आरे तो जमाना गेला जेव्हा Actor Actress ची Craze महाराष्ट्रातील जनतेत होती..
    आता महाराष्ट्रातील जनता Bollywood वाल्यांना नशेडी, Druggist समजतात..
    आता जनतेला समजतय कि हे Celebrities Part Time politician असतात...

  • @sam-wv1rd
    @sam-wv1rd Місяць тому +1

    Are baba govinda tu kashala palala bali hoto ya gaddarana madhey samil houn

  • @prakashs7867
    @prakashs7867 Місяць тому

    गोविंदा १००% पडणार

  • @Pranali_770
    @Pranali_770 Місяць тому

    Ekda nivdun dev chuk zalti lokanchi

  • @dineshjamdhade8792
    @dineshjamdhade8792 Місяць тому

    Only udhav saheb mumbai chya sarva jaga jinkatil ☝👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @chandrakanttarate7939
    @chandrakanttarate7939 Місяць тому

    बुजगावणं पक्षी मारत नसतं, तर पक्षी त्या बुजगावण्यावर बसून शिट् करत असतात.

  • @DhanrajPatil-ub1vx
    @DhanrajPatil-ub1vx Місяць тому

    काही मदत उपयोग नाही गोविंदा ला घेऊन

  • @annasahebgopalghare9146
    @annasahebgopalghare9146 Місяць тому

    Govinda 💯 takke padnar ahe

  • @sam-wv1rd
    @sam-wv1rd Місяць тому +1

    Govinda kashala parat ram karnar aale aata govinda election madhey vijay hot nahi

  • @rameshpatharkar6892
    @rameshpatharkar6892 Місяць тому

    काही सांगतो हा

  • @pappunale5492
    @pappunale5492 Місяць тому

    तीन पक्षी मारले, अरे पक्षी मारायची वन वन भटकावे लागतं काय पण बातम्या लावू नका

  • @gajanansawadatkar-cn2xb
    @gajanansawadatkar-cn2xb Місяць тому

    काही फायदा होणार नाही.

  • @liladharpatil4484
    @liladharpatil4484 Місяць тому +1

    रिकामचोट शहरी चॅनल🤣🤣

  • @vikassurve4426
    @vikassurve4426 Місяць тому

    😮😮

  • @santoshsapkal6701
    @santoshsapkal6701 27 днів тому

    Govida cha bhut jar koni uteat tar boliwood ni uatroli ahkar ahe

  • @ganeshrandive3410
    @ganeshrandive3410 Місяць тому

    गोविंदा ला घेऊन काही उपयोग होणार नाही 😂

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 Місяць тому

    फिचर भेटत नाही म्हणु फिशर घेतला तो पण फीनीशर होणार आणि एकनाथ थोड्याच दिवसात अनाथ होणार 😂

  • @vinaydesai1017
    @vinaydesai1017 Місяць тому

    गोविंदा च शिंदेंना काहीच फायदा नाही

  • @Jayeshvichare
    @Jayeshvichare Місяць тому

    Shaturpakshi😂

  • @rameshshinde3264
    @rameshshinde3264 Місяць тому

    Nacha Kai karnar.😅

  • @IAmIND47
    @IAmIND47 Місяць тому

    Tiin pakshi konte marale te bollach nahit .....

  • @user-ni4yc2be3v
    @user-ni4yc2be3v Місяць тому

    ती चांगली दिसते म्हणून न्यूज बघतो नाहीतर तुझ्या न्यूज मध्ये दम नसतो

  • @shaikhareeb9781
    @shaikhareeb9781 Місяць тому

    Govinda ko film nahi mil rahe the kharch ke liye paise khatam ho gaye honge isliye ye bhi aandbhaqt ban gaya 😊

  • @dattaratrayadaulatkar2052
    @dattaratrayadaulatkar2052 Місяць тому

    ग्रेट मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे साहेब ❤❤❤❤

  • @rohitbhujbal4931
    @rohitbhujbal4931 Місяць тому

    Govinda niwadun gela mage pan lokshabet kay kamgiri keli. janta hushar zali kay kam kel tywer matdan karnar

  • @rameshpatharkar6892
    @rameshpatharkar6892 Місяць тому

    काही नाही मारला

  • @janmanas555
    @janmanas555 Місяць тому +1

    काहीही फालतू न्यूज द्यायला लागला आहात तूम्ही..... दर्जा ghasru देवू नका आता काहीच वलय राहिले नाही गोविंदा चे