गरिबी एका रात्रीत झाली दूर | रोमन बैलाची मुलाखत |Roman bail mulakhat Nad aamacha saad maharastrachi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 59

  • @akshaysawant2482
    @akshaysawant2482 6 місяців тому

  • @Sarpanchkhed
    @Sarpanchkhed 5 місяців тому

    ❤❤

  • @sachinsiddhika
    @sachinsiddhika Рік тому +51

    गरीबाची वासरे च्यानल वर दाखवता सलाम तुमच्या कामाला

  • @balkrishnapatil7919
    @balkrishnapatil7919 Рік тому +1

    रोमन परत घेतला आहे बबन दादा यांनी जास्त पैसे देऊन 30 लाख 51 हजार

  • @vaibhavdevkar7788
    @vaibhavdevkar7788 5 місяців тому

    Nandi vikala nhi phije ......Paisa kitipn milo ....

  • @AkshayB982
    @AkshayB982 Рік тому

    रोमन किंग ♥️

  • @djv437
    @djv437 Рік тому +37

    गरीब माणसाचे भले जाला ना ❤️❤️

  • @dhairyashilkharat5917
    @dhairyashilkharat5917 Рік тому +12

    शेठ माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही दादांची मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद!✌️✌️❤️❤️औंध मैदानात सेमित मथुर आणि वजीरची गाडी मारली आहे रोमन ने ❤️

  • @anandamhargude6634
    @anandamhargude6634 Рік тому +20

    एक नंबर माणूस आहे बबन दादा पण गरीबांच्या बैलाना पैर देतं नाहीत कोण त्यामुळे बैल व बैल मालक अंधारात राहतात खरा हिरा गरिबांच्या घरात जन्माला येतात

  • @chandracantmane4740
    @chandracantmane4740 Рік тому +6

    शभास र ल्हासुर्णेच्या वाघ हा बबन दादा म्हणजे वचनाला जगणारा मनूस आहे हे हा माझ्या गावचा माझी ग्रामपंचायत सदस्य व माझी वि का हो सदस्य होते एकच वांदा बबन दादा मी त्याचे अभिनंदन करतो ‌🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️माझा मित्र बबनराव

  • @gauravdhaigude9321
    @gauravdhaigude9321 Рік тому +8

    शर्यत क्षेत्रातील एक जुना आणि जनता बैलगाडा मालक बबन दादा चव्हाण

  • @crazy_soul9932
    @crazy_soul9932 Рік тому +10

    Love from Raut family💌

  • @Shorts-si1re
    @Shorts-si1re Рік тому +2

    शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. त्याच्यापुढे पैशाची किंमत झिरो आहे रोमन च्या व्यवहारातून दिसून येते....

  • @sachinpisal4575
    @sachinpisal4575 Рік тому +14

    सलाम तुमच्या कामाला

  • @mohansalunkhe2918
    @mohansalunkhe2918 Рік тому +8

    नाद ओ नाद बाकी काय नाय

  • @atulmane9051
    @atulmane9051 Рік тому +3

    घरनिकी चा राजाची मुलाकत गहया सर

  • @tambesuraj2232
    @tambesuraj2232 Рік тому +7

    गरीब शेतकरी चांगले दिवस आले 🙏❤️

  • @vishalkhuspe4858
    @vishalkhuspe4858 Рік тому +12

    हौसेला मोल नसते....

  • @NitinKathareOfficial
    @NitinKathareOfficial Рік тому +4

    nad ekach

  • @yuvrajtalekar6901
    @yuvrajtalekar6901 Рік тому +4

    Avooooo baban dadancha naadh nyy krychaaa 1kdaa dadanchya gheri javun dadanvhi mulakhet gyaaa mg smjll dadani kyy kamvlyyy teeee🙌🙌🙌🙌🙌

  • @prafullandhare2899
    @prafullandhare2899 Рік тому +2

    खूप छान, साधारण शेत कऱ्यांचे पण मुलाखत दाखविल्या बद्दल... मोढ्या माणसासांची तर काय कुणी बी दाखवतो.. 🙏🤝🤝

  • @sangramjagadale6960
    @sangramjagadale6960 Рік тому +3

    Roman la semi final la amchya baila ne gham phodala ✌️😂

  • @shankarkhade7695
    @shankarkhade7695 Рік тому +5

    तुमचा आवडता बैल कोणता

  • @anilghadge7283
    @anilghadge7283 Рік тому +5

    चतुर लासुरणे करांचा किंग

  • @vinodpisal2544
    @vinodpisal2544 Рік тому +3

    ✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️👍👍👍👍👍🔥🔥🔥

  • @VishnuYadav-om1pm
    @VishnuYadav-om1pm Рік тому +1

    तो शिंदेचा पोरगा आला लगेच मिडिया मागे लाचार मिडीया ....अवघड आहे...

  • @vishalkokare3549
    @vishalkokare3549 Рік тому +2

    खूप छान

  • @shivdasjagadale1127
    @shivdasjagadale1127 Рік тому +14

    दोघांचे पण अभिनंदन शेतकर्यांना चार पैसे जादा मिळतील असे विडियो दाखवत रहा 💐🙏

  • @amarjitpatil1050
    @amarjitpatil1050 Рік тому +6

    Chota baccha 😂😂😂❤❤❤

  • @sujitbhagat3432
    @sujitbhagat3432 Рік тому +2

    वाठार ला आम्ही फायनल केली व्हिडीओ पाहिजे असेल तर सांगा

  • @mayurgurav591
    @mayurgurav591 Рік тому +2

    सलाम दादासाहेब

  • @संतोषदिसले

    रोमण

  • @amarjitpatil1050
    @amarjitpatil1050 Рік тому +3

    ✌🏻🥳👑👑👑

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 Рік тому +1

    👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 Рік тому +2

    Vasaru pan nadik aahe

  • @sahilpisal-bt6of
    @sahilpisal-bt6of Рік тому +3

    नाद एकाच बैलगाडा शर्यत

  • @vikastodmal7337
    @vikastodmal7337 Рік тому +7

    प्रेमापोटी मग फुकट द्यायचा ना राव

    • @dhirajsawant6722
      @dhirajsawant6722 Рік тому +7

      तुझा आसेल तर देकी दानशूर

    • @akash2002Ag
      @akash2002Ag Рік тому +5

      Fuktya

    • @yuvrajtalekar6901
      @yuvrajtalekar6901 Рік тому +2

      भावा दादांच्या घरी जाऊन ये मग समजल तुला.

    • @poojaingawale2151
      @poojaingawale2151 Рік тому +1

      पहिला बैल संभाळ आणि आणी मग फुकटच्या बाता कर

  • @mrAjju17
    @mrAjju17 Рік тому +7

    Koni kharedhi kela

    • @ranjitchavan5875
      @ranjitchavan5875 Рік тому +2

      जीवन आप्पा देडगे नांदेड सिटी

  • @akshaysawant2482
    @akshaysawant2482 6 місяців тому

    Mobile

  • @vijayPatil-kb3sr
    @vijayPatil-kb3sr Рік тому +1

    ह्या व्यवहारात टॅक्स चा काही विषय होतो का इतकी मोठी trasactoin कशी होते

  • @sujitbhagat3432
    @sujitbhagat3432 Рік тому +2

    कडेच कौतुक नका सांगू सगळ्यात चांगली फाटी कड़ेचीच होती.... आम्ही मधून लागलो कडेला लागलो असतो... तर फरक काय असता तो दाखवला असता

  • @Sataraexpress
    @Sataraexpress Рік тому

  • @satishthombare8362
    @satishthombare8362 Рік тому +2

    गरीबाची वासरे च्यानल वर दाखवता सलाम तुमच्या कामाला