महिन्याला कमवतात पन्नास हजारांचा नफा! काम मशिनच करणार/A Money-Making Business/Marathi Business Ideas
Вставка
- Опубліковано 18 бер 2023
- महिन्याला कमवतात पन्नास हजारांचा नफा! काम मशिनच करणार/A Money-Making Business/Marathi Business Ideas
नमस्कार
Tech San Marathi या मराठी भाषेतील चॅनल मध्ये आपले स्वागत आहे
या व्हिडिओ मध्ये मराठी भाषेत आपण एक खोर्याने पैसे कमावून देत असलेल्या व्यवसाया बद्दल माहिती बघणार आहोत
हा असा व्यवसाय जो सतत पैसे हे मिळत राहणार आहेत या व्यवसायात जे कांही काम करायचे आहे ते काम मशिनच करते
हा व्यवसाय कसा चालु करायचा व मार्केटिंग कसे करायचे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे आपला काही प्रश्न असल्यास कंमेट मध्ये विचारू शकता
व्यवसाय चालु करण्यासाठी येथे संपर्क करा
समर्थ इंडस्ट्री पुणे
8329502945
8459813750
A Money-Making Business
Marathi Business Ideas
New Business ideas in Marathi
A very Excithing New Business in marathi
Earn money from home
Own home Business
Small business ideas in Marathi
महिन्याला कमवतात पन्नास हजारांचा नफा!
सर्व काम मशिनच करणार
#OwnhomeBusinessideasinMarathi
#BusinessideasinMarathi
#VavasayKonatakarava
#MarathiBusinessIdeas
Thanks for watching
Tech San Marathi
महाराष्ट्र India - Наука та технологія
फार छान माहिती, आपल्या यशवितेबद्दल अभिमान
खूप छान 👍🏻
खुपचं छान व्यवसाय
चांगला व्यवसाय आहे 👍👍
🙏🙏🙏
Nice
Very Nice
👌
बिझनेस कोणताही करा फुकटे येतातच
Nic
संपूर्ण सेट सहित.
माहीती देणाऱ्या सरांचा संपर्क दया.
असा व्यवसाय सुरू केला तर अर्धाचा वर तर फुकटाडे च आणि मित्र च याचा फायदा घेतील राव, आणि जास्त वर्षे टिकणारा बिझनेस नाही काही तरी असा बिझनेस सुरु करा त्यात खुप कमाई आणि तो व्यवसाय वर्ष भर टिकला पाहीजे
ज्या व्यवसायातून 50 हजार कमउ शकता मार्केट मध्ये याच्या पेक्षा छान व्यवसाय भेटणार नाहीत
@@ArunBidkar-zw1ld आपण हा व्यवसाय करता का?
आपण सुचवा असा कोणता व्यवसाय भरपूर नफा देणारा व वर्षानुवर्षे चालणारा...आपण चांगलं सुचवू शकता
Kon kon te aajar bare hou shakte te sanga sir pahile mhnje marketing karaychi asel tr te tyacha mahtwacha upyog hoyil
सर मसाज साठी तेल आपण खरेदी करायचे की मशीन समर्थ कंपनी देणार
Mi khup trasatun baher padale kharch ...Khup faydeshir video ahe..
Tumhi use kele ka machine
Chutiya giri aahe ha
सर कृपया आपला पत्ता सांगावा.आपणाला भेटण्याची उत्सुकता आहे.
न 1
Thanks
Its available on rent
khup chan business ahe ha....kharch khup fayada ahe..
Ankita jaanu jabbardust thank you so much 🌹🌹🌷🌷💋❤❤❤❣❣🇮🇳🇮🇳🇮🇳
.
मसाजचे फायदे कोणकोणते आहे
सर हे तेल तुम्ही कोठून खरेदी करता एवढ सांगा
Machinchi price kiti aahe
एका पेशंटला किती दिवस समाज करावी लागेल
👍👍👌👌 छान यशस्वी उदयोजक
Thanks
Very nice business.one type of happy to help out society peoples. Machine price and where is it available sir please give me information
Check the description
Customer repeat hot nahit.
Hya fandat padu naye.
A
कल्पना कुलकर्णी वडाळामहादेव तालुक श्रीराम पुरजिआहमदनगर सरआपणहेमशीनकुढ
Kasala business kasale mashin tyaci mahiti sanga
बघायला कुठे मिळेल. तुम्हाला भेटायचे आहे. पत्ता द्या.
Sir samja mala business karay cha asel tar oil kase use karu shakat tychi mahiti pan deta ka
Dilay no ,neat paha
किंमत किती आहे
किंमत किती आहे मशीन ची
ardhawat mahiti aahe kuthe dr cha salla fak tath payacha aahe kiti time masaj karave sagale ardhawat aahe krupaya samprna sangave
किंमत किती आहे या मिरची?
मसाज फक्त तलपायचाच केला जातो का
साहेब तुमचा पत्ता सांगा
Sir mala karaycha aahe ha Bizness plz maargdarshan karal ka
Sir,tell us about life of machine and machine servicing facility
number of the concerned company is given in the video
Shop address?
सर मशीन कोठे मिळेल
मशीन ची किंमत अव्वाच्या सव्वा आहे.
Y
सर,मशीनची किंमत काय?
एक व्यक्ती किती वेळा लाभ घेऊ शकतात किंवा घेतात
30000/- 😳
Khup ch mahag aahe...fakt motar ani kashya ch round plate....yevdi mahag nasnar ho...ky te nit sanga? Ky price ahe
Sarvatra hich price aahe
Tyatlya tay 28000 paryant milte
sir ₹ kiti ahe
पत्ता द्या
काश्यावर तेल तुप टाकून चोळले तर ते काळे होतेच. ते टाँक्सीन नाही आहे.
Tya kaka che nav Kay aahe aani te ka aale hote te sanga 😂😂😂🎉🎉🎉😢
हा व्यवसाय मला करायचे आहे
😂😂 light bill kahich yet nahi 😂😂😂
महत्वाचे. मशिन किंमत व पता दया
35000₹ आहे सांगलीत मिळते तयार करून
संपूर्ण शरीराची मसाज करणारे मशीन उपलब्ध आहे का?
Ho ahe cl me
Mashinchi kimat sanga .
संबंधित कंपनीचा नंबर व्हिडिओ मध्ये आहे
कोन कोनत्या प्रकारचे मशाज करता येते
संपूर्ण शरीराचे मशाज करता येते का ?
फुट मसाज
@@TechSanMarathi khup chan
kiti time pass karta..dhanda naav sanga ..mahiti mag sanga
Mashin chi kimat
TIS HAJAT UDHAAR DENAR k
Kiti invest lagte
व्हिडिओ मध्ये सांगितले आहे
तुम्ही पण आता तेच काम करा व्हिडिओ बंद करा
कुंदन तसच सर तुमचा नंबर पाठवता का का
amchya ithe hi machine gheun shop kadun pn business loss zala tymule shop band kele
Machine Kothun ghetli hoti sir ji… machine Valyncha number ahe ka aplykale
Ho ka mg mashine mla dya
प्रसाद कास्यथाळी मसाज सेंटरच्या चालकांचा मोबाईल नंबर द्या ना, प्लीज.
गुगल वर सर्च करा मिळेल लगेच
या मासाजाचे फायदे काय ?
व्हिडिओ मध्ये सांगितले आहेत कृपया व्हिडिओ पूर्ण पहा
तुम्ही काही कोर्स केला आहे का ?
Gurunath.k.talekar..
Sir Tumi ata karya tay tikancha adress dyana
प्रसाद कास्यथाळी मसाज सेंटर
Address:- गणपती मंदिराजवळ, श्री राम क्लासेस आणि Hitachi ATM च्या शेजारी, Lift N Fit जिम च्या खाली, धबाडी, अंबेगाव (बु.), पुणे-46.
कुंदन सर तुमचा स्वतःचा पत्ता फोन नंबर सांगता का
एका पेशंटची फी काय आहे
व्हिडिओ पूर्ण माहिती दिलेली आहे व्हिडिओ पुर्ण पहा माहिती समजुन घ्या
Machine kude milte
व्हिडिओ संबंधित माहिती देण्यात आली आहे
सर मशिन कुठे मिळेल
व्हिडिओ मध्ये संबंधित कंपनीचे नंबर आहेत
फक्त पायाची मसाज होत आहे. पाय मशीन वरच आहेत त्याने शरीराची सर्व मसाज होते काय? पायाखालचे हे फक्त चाक फिरत आहे.????
फक्त पायाची
तुम्ही पत्ता साऺगितला नाही
Sir machine price??
व्हिडिओ मध्ये सांगितले आहे
हे मशीन कितीच आहे सांगू शकाल का ? आणि सगळ्या प्रकारची तेल पण ह्या मशिनबरोबर मिळेल का ?
संबंधित कंपनीचे नंबर व्हिडिओ मध्ये आहेत
मशिन कोठे मिळते? त्यांचे नाव काय?
त्याची किंमत किती?
व्हिडिओ पूर्ण पहा सर्व माहिती मिळेल
प्रत्येक बीमारी वर मसाज हाच उपाय आहे काय, विश्वसनीय वाटते का. मशीन विकणारेच फक्त हे सांगताना दिसतो आहे.
हो मसाज एक खूप चांगला उपाय आहे. प्रत्येक मसाज साठी मशीन च नाही लागत..हाताने खूप चांगल्या ने होते
🎉
c सर तुमचा नंबर पाठवा
Shop चा Address कोठे आहे ?
मशीन किती मदे येते
,व्हिडिओ मध्ये सविस्तर माहिती आहे
Sir contact no dya
Video made Ahe
कोण कोणत्या अवयवां वरती काम करते
संबंधित कंपनीचे नंबर व्हिडिओ मध्ये आहेत त्यांना कॉल करा
मशीनची किंमत काय व कुठे मिळेल
संबंधित नंबर व्हिडिओ मध्ये आहेत
Samart industry cha phone dila aahe. Kripya phone Kara sir.
व्यवसाय करण्यास परवानगी लागते का ??
अधिक माहिती घ्या
मशनची किंमत काय आहे
व्हिडिओ मध्ये माहिती दिलेली आहे
हा व्यवसाय चालवत आहे त्या काकांचा mo. No. पाहिजे
प्रसाद कास्यथाळी मसाज सेंटर
Address:- गणपती मंदिराजवळ, श्री राम क्लासेस आणि Hitachi ATM च्या शेजारी, Lift N Fit जिम च्या खाली, धबाडी, अंबेगाव (बु.), पुणे-46.
Licence lagteka
Licence chi pan Garaz asti ka oo madam ☹☹🙏
Tumi tumcha no dya
मशीन किती रूआहे
कृपया व्हिडिओ पुर्ण पहा माहिती समजुन घ्या व्हिडिओ मध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे
5000000 कामवा माचीच्या बद्दल सांगा बाबा
या अॅंकरला "व्यवसाय" सुद्धा नीट म्हणता येत नाही हा" यवसाय" म्हणतो!
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद
सर आपला पत्ता फोन नंबर पाढवा
सर आपला फोन नंबर पाढवा
परता मिळेल का
सर आपला.मो.नबलंर
ङिसक्रिपशन चेक करा
Contact number sir
Video made Ahe
Nice
Thanks