देवांच्या पितळेच्या आणी पंचधातूच्या मूर्ती /तांब्या पितळेच्या वस्तू / Aclin पावडर / Brass & copper😊
Вставка
- Опубліковано 5 жов 2024
- Hi friends😊
Welcome to my channel❤
This video is about
देवांच्या पितळेच्या आणी पंचधातूच्या मूर्ती /तांब्या पितळेच्या वस्तू / Aclin पावडर / Brass & copper😊
ओम पूजा भांडार ( Om Puja Bhandar)
गाळा नं 1, मराठा मंदिर,
अत्रे हॉल जवळ,
बाजार पेठ, कल्याण ( पश्चिम ) - 421306,
जिल्हा - ठाणे, महाराष्ट्र
Contact number - Ashok-8104373745
Paras -9324790188
calls will be accepted only by 9.00am to 9.00 pm ( India timing)
For online or courier pls contact on above numbers.
My another channel
Meghakoli's Kitchen UA-cam channel link
/ meghakoliskitchen09
Follow me on social media
Facebook- Meghanjali koli
/ meghanjali.koli
Instagram - meghanjali_koli09
I'm on Instagram as @meghanjali_koli09. Install the app to follow my photos and videos. / contact
if u like the video please
Like👍 share 😊& SUBSCRIBE 😍
also press 🔔button to get notifications for new videos.
Also can contact on
meghanjali.koli9@gmail.com
keep watching😊keep supporting👍
Stay home🏡 Stay safe❤
Thank you❤
Meghanjali Koli
#meghanjalikoli #copper #brass
खूप छान आणि उपयोगी माहितीसाठी धन्यवाद लाईक केले आहे.
. खूपच छान छान मुर्ती आहेत ताई मला देवीच्या रुपातली स्वामीची मुर्ती खूपच आवदली🌷🌷👌👌🌷🌷
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
Khup chan hota vlog. Shree swami samarth
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 खूप छान मुर्ती आहेत सर्व देवांच्या व्हिडिओ खूप छान होता .
नक्कीच ईथे खुप चांगले वस्तु मिळतात
धन्यवाद ताई 👍👍
मेघा दिवसेंदिवस तुझे देवांचे आणि इतरही व्हिडीओ खूपच उत्तम प्रकारचे,खूप छान छान, तसेच प्रत्येक बाबतीत तु व्यवस्थित माहिती देते. मला ही देवांच्या चेहऱ्यावरचे हावभाव पहायला आवडतात. तु शंखा बद्दल जी माहिती दिली ती मला माहिती नव्हती. ती तुझ्या मुळे कळाली मला ती आवडली खरच तु व्हिडीओ करताना खूप अभ्यास करून किंवा रितसर माहिती मिळवून व्हिडीओ करते हे जाणवते. (मेघा मला तुला सांगावेसे वाटले की तु तुझा चष्मा जास्तीतजास्त वापरतजा हे मी तुला आपलेपणामुळे सांगते आहे. आणखी एक तु आणि तुझी फँमिली पपई, मासे,गाजर हे खावा कारण डोळ्यांना चांगले असते. तसे तर हे सगळयांना माहित आहे. आणि मोबाईल मुळे कळते. पण मला सांगावेसे वाटले म्हणून सांगितले.
Thank u tai😊🙏
Shree Swami Samarth ,khup khup dhanyawad hya video sathi .
खूपच छान आहे देवांच्या मूर्ती आणि पूजेचं साहित्य
🙏😊
Hii ताई मी पण तुझा विडिओ बघून ईथे गेली होती छान मुर्ती आहे मी सुद्धा घेतल्या स्वामीची लक्ष्मी गणपती आणि श्री यंत्र खुप छान मला भरपूर आवडल्या अजून मला घ्यायच्या आहेत खुप छान मस्त मी डोंबिवलीत राहते
ताई।खूपच।छानहीडीओ।दाख।ववलय।बदल रीपलाय दया क्षी स्वामी समर्थ धन्यवाद रीपलाय दया
Wow sampurn video kadhi sampl kadlach nahi collection ek dam sundar paise asle ki khub khub kharedi karta yenar pratek vastu aahe ethe
श्री स्वामी समर्थ 🙏 धन्यवाद ताई 🙏
खूप छान आहे 🙏
Shree Swami Samarth 💐🙏💐 Meghanjalitai Shubh Dupar 🙏 Ajch Vlog mastach 👌❤️ dakhavilas khup chan vatale.
Khup छान देवाच्या मूर्ती आहेत. बघून खूपच छान वाटल.
Thanks Tai 🙏 nice information 👌 Shree Swami Samarth 🙏🙏🙏
खुप खुप धन्यवाद ताई मी विचार करतच होते स्वामींची पंच धातूची मूर्ती घेण्याची पण कुठून घेऊ कळत न्हवत तुमच्या मुळे आज माझा प्रश्न सुटला खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ ताई
Shri Swami samarth tai
Tumhi aanali ka murti
मी पण याच दुकानातुन पूजेच्या गोष्टी घेते नेहमी.. गिफ्ट करायला पूजेच्या थाळी पण खूप छान मिळते यांच्याकडे.
Khoop khoop dhanyavaad tai 🙏🙏ha video banavlyabaddal. Shree swami samarth🙏🙏🙏🙏
वा खूप च छान vlog ..सगळी माहिती हवी होती ती मिळाली ..धन्यवाद ताई 👌🙏
मेघा आत्ता श्रावण भाद्रपद महिना येतोय त्यादृष्टीने सर्वांना खुपच उपयुक्त असा विडिओ बनविलास खुप छान व धन्यवाद.सर्व देवाच्या पुजेच्या मुर्ती पासुन ते भीमसेनी कापुर अगरबत्ती पर्यंत एकाच ठिकाणी मिळतात.आम्ही कल्याण वेस्टला राहतो.त्या लाईनला सर्व प्रकारची भांडी पण छान मिळातात.जुने कल्याण बाजारपेठ बोलतात या एरीयाला.नेहमीप्रमाणे हा विडीओ पण खुप सुंदर वेगळा व उपयुक्त.🙏🌹
‼️श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ‼️
😊🙏
खूप छान दुकान आहे सगळ्या वस्तू एका ठिकाणी आहे एकदा बघायला जाईल
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹
Khup chan mahiti deli aahe tai amhi ata yetunch yehu devanchya murti chan murtya aahet devanchya
Khup chan mithie miyli,Murthya khup sundr ahet ,tumche video khup chan ani informative astat, Shree Swami Samarth 🙏🙏🌹🌹
Thank For Aclin powder ची महिती दिल्या बदल, मी ही पावडर डोंबिवली वरून विकत घेत होते पण वर्ष झाले मलाही पावडर मिळत नव्हती कुठेच, मी खास ठाण्यावरून माझ्या माहेरी डोंबिवलीला ही पावडर घेण्यासाठी जायचे.
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 तुमच्यासारखे आम्ही सुद्धा स्वामींचे सेवेकरी आहोत.
Thank u😊🙏
Plz sanga kute milel ti powder. Home dilvary pahije
Hi megha khupach sunder video. Devachi murti khupach sunder aahe. Mast video .
Khup shan Mahiti dilee apan
माझे पण चायनल आहे मित्र मैत्रिणीनो प्लीज एकदा भेट द्या माझे कष्ट समजून घ्या तुमच्या सगळ्याची खुप गरज आहे
Garaj pahun kuni channel la subscribe nahi karnar, tumchya talent tumhi show Kara video chya madhumatun.......
Khup mast juni dukan aahe.. mi pan tithun durga chi murti ghetli hoti last year.. nice content 👍
Wahh kiti chan mi pan Kalyan West la rahte ikdun samaya vaigare amhi ghetlya ahet murti baddal mhit hote pan bakicha goshti pan khup chan prakare dakhvlya badaal thanks 🙏🏻❤️
Khup sundar video tai💐 kharach khup sundar devanchi murtya aahe😊
Khup cha chaan video astat tumche... Thank u Tai 🙏 Shree Swami Samarth 🙏😊
ताई धन्यवाद, खूप छान दुकानाची ओळख करून दिलीत, मी नवी मुंबई मध्ये राहतो, पण एकदा नक्की भेट देईन
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
खूप सुंदर ! खूप छान काम करीत आहात.. मनः पासून शुभेच्छा ! जय गुरुदेव दत्त ! श्री स्वामी समर्थ !
खूपच छान खूपच सुंदर वस्तू व त्या सर्व माहिती मिळाली
Hi ताई
तुमचा video पाहून me ya dukanat आज jaun ale. Khup chan collection आहे. Mala have tase items milale. Staff khup Co operatives आहे.
खूप छान माहिती सांगितली 🙏 खूप खूप धन्यवाद 🌹
खूप chan mahiti dili
खूप chan दुकान ahe
Kharch aavadal aaplyala 🥰👍
Thank u 😊
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
Kharch murtyanche finishing khup mast ahe
धन्यवाद ताई.. खूप सुंदर माहिती दिली 🙏🙏
Khup sundar mahity sangitly tai
Khup chan vedio
Mi nakky visit karel
Thank you so much
Dukanacha ph no. Milel ka pl.
Khup chan hoeel
खुप सुंदर आहे 👌👌👌👌👍👍👍👍🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤❤❤❤❤🌷🌷🌷🌷धन्यवाद 🙏🙏🌷श्री स्वामी समर्थ🌷
Khup chan tai pan शंखा cha detail video kar na konta asava koni.poojava kadhi poojava
Mothi ganpatichi murti aahe ka?
Swami om 🙏🌹❤️ . khup mast mahiti dilit tai 👌👌❤️
हो ताई मला माहित आहे दुकान छान माहिती दिलीं मी दिंडोरी प्रणित केंद्रातून स्वामी आणि दत्त मूर्ती घेतली आणि कपूर धूप अस्तगन्ध् पासून सगळं तिकडेच घेते
बाकी उत्तम मार्गदर्शन आहे आपलं सुंदर 👌👌🙏
😊🙏
ताई श्री सप्तशृंगी आईच्या मूर्ती बद्धल माहिती सांगा 🙏🙏🙏🚩🚩🚩
माझे माहेर पण कल्याण च आहे . आणि आम्ही पण नेहमी ह्या साईट ला येत असतो. मी कल्याण ला आल्यावर नक्की इथ येऊन पावडर घेऊन जाणार
वाव खुप सुंदर आहेत मुर्ती👌👌👌
Khup chan murti diva chotu tambya bhande diva khup chan khup chan shop ahe
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ गुरूमाऊली
Very nice Video,murtya khupach sundar ahet manat bharun gelya...especially Swaminchi🙏🙏
खूप छान video..फक्त एक सांगावसं वाटतंय ..मुर्त्या नाही म्हणत , एक मूर्ती ,अनेकही मूर्ती ...सर्व मूर्ती छान आहेत ...नक्की जाईन मी या ठिकाणी खरेदीला ..😊
Thanks to Meghanjali Madam , impotent work which shows Brass and Copper idols practically with price in the store with address and even when rainy, really good activity, so once again THANK YOU
Thank u dada 😊
खूप सुंदर माहिती दिलीस ताई श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
खरंच उपयुक्त माहिती👌👌👌👍🏼👍🏼🙏🙏🙏
🙏🏻🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻 tai mi aajch order dili aahe ghnati tumchyasarakhya same dakshinavarti shankh shree yantra aclin powder thank you tai😊❤️❤️😍
मी सहज गेले आज या साईडला आलेले म्हणून पनवेल वरून...उद्या घट बसणार ,पण आज तिथे इतकी गर्दी। आहे की उभ राहायला जागा नाही. पण मूर्ती खरच सुंदर आहेत
Khup chan tai 👌
🙏Shree Swami Samarth🙏
Thanks for recommending this shop.
Shree sai Samartha,
Om sai Samartha!
Shree Gurudev Datta! 🙏
🌺🌹 shri swami samarth 🌹🌺🙏🙏khupch sundar aahet murtya.rekhiv kam aahe.vlog 👌👌
Khup chan mahiti milali..chan shop ahe
खुप छान मूर्ती👌👌
Khup chhan mahiti Shree Swami samarth🙏🙏
Khup Chan mahiti ....thank you so much
खूप खूप छान मुर्ती आहेत बघून छान वाटल
Chan mahiti dili tai shree Swami Samarth 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🌹 नविन वर्षाच्या शुभेच्छा
Thank you so much 🥰💞 chaan mahiti dili
ताई शिव पुरण गोष्टी सांगत
छान मस्त देवांची भांडी व मूर्ती दाखवल्या ताई खूप छान वाटले पहिल्यावर आम्ही जर कल्याण ला आलो तर अवश्य भेट देऊ. 🙏
साई + राम ,,,,,?😇😇😇🤣
का नाम भी कभी नहीं सुना tha 35/40 વર્ષ के वयोमान तक ,,🤣😂😅
*गठबंधन* के भगवान ,,,,
लेकिन,,,,,
*फिल्मी* भगवान *जरूर है ,,,,
: साई बाबा को ,,,,,
*अमर +अकबर+ एथोनी* मे *Test *किया गया था* 🤣
खुप सुंदर माहीती मिळाल्याबद्दल 👍👍👍👍👍👍
Khup Chan vedio ahe helpful
Khup chan tai..shree swami samrth 💐💐🙏🙏
🙏🌺🌼 श्री स्वामी समर्थ 🌼🌺 खूप छान आहेत मुर्त्या 🙏मला खूप आवडतात👌👌 सगळ्या देवांच्या मुर्त्या खूप छान आहेत 👍 आजचा रविवारचा व्हिडिओ खूप छान झाला 👌👍
: साई + राम ,,,,,?😇😇😇🤣
का नाम भी कभी नहीं सुना tha 35/40 વર્ષ के वयोमान तक ,,🤣😂😅
*गठबंधन* के भगवान ,,,,
लेकिन,,,,,
*फिल्मी* भगवान *जरूर है ,,,,
: साई बाबा को ,,,,,
*अमर +अकबर+ एथोनी* मे *Test *किया गया था* 🤣
Khup chan murtya aahet
स्वामींची माऊली स्वरूपात किती छान आहे 😍स्वामी आई 🥰
Hello dear,,, nice vlog,,, khupch sundar sundar murtya hotya dear kharch🙏🙏🙏🙏🙏🙏💖💖💖💖💖💖💖💖
🌹🙏Shree Swami Samarth🙏🌹
आणि सुंदर माहिती दिली 🙏🙏
Tai khup mast vatla... Maza जन्म कल्याण ch आहे....😍😘
खूप धन्यवाद
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth
खूप छान माहिती दिली धन्यवाद
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Khupach chaan sarv ekun ek gosti aahet mi ekda nakki visit karnar tai khup thanks
श्री स्वामी समर्थ ताई
I love brass and copper things..but i love most of the big statues..
Anyways I know dis shop...as i live in kalyan..
Khup chaan , ✨✨👍🏻 thanks for the Information.
Thanks di
🙏🌼 Shree Swami Samarth 🌼🙏
Didi mla sharvan maheniyat
Guruchritar, navnath,shivlelaa
Hei parayan kareche aahe
Tumhe kahi sangu shakta ka paryana badal kas Kay karyrecha te 🙏🌼🙏
Video ahe
Shree swami samarth ll 🙏🙏🙏 mega 💞 chhan video 👌👌👌
श्री स्वामी समर्थ
Madam, mi specially Jalgaon varun hya shop la gele hote. Mi tumchya kde aahe tasa diva pn ghetla.khuph chhan aahe.
Khup dhnyawad tai 😊🙏
🙏🌹🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌹🙏
Please make video on how do sthapna of vithal and rakumai murti
खुप छान 🙏🙏🙏🙏
आम्हाला असे मुंबई मधील विविध जागा आणि पर्यटन स्थळे पहायला आवडतील .
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup sunder aahe,,,shri swami samarth 🙏🙏
Shree swami samarth..🙏 thank u Tai..
Shree yantr ghenar ahe me tithech baghun ale but me pahile 2 gajllkshmi ghetle ani kamalatli Lakshmi pan ghetli ithech khupch chan bhariv murti bhetatat ithe
ताई. तुम्ही.. कुपच. चान. माहीती. दिले.💐🌹🙏
Hii mega tai me tumala he sangnarch hote ki tumi devachya murti kuthun ghetlyat pn tovr Tumi mazhi echha purn keli .... Aani ha video banvla thank u ......god bless u 🎉
😊🙏
Thank u tai, mi ya video chi vaat bhaghat hote
धन्यवाद ताई 🙏