Ramdas Kadam On Uddhav Thackeray :बाळासाहेब ठाकरे स्मारक अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंची हकालपट्टी करा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 січ 2025

КОМЕНТАРІ • 52

  • @sowrgavmahore9098
    @sowrgavmahore9098 13 годин тому +19

    तुम्ही सुधा देवेंद्र फडणवीस ला शिव्या दिले होते

  • @anilkadam2977
    @anilkadam2977 13 годин тому +15

    राम्या तु निर्लज्ज झाला आहेस😂😂

  • @AtmaramMore-rd4pd
    @AtmaramMore-rd4pd 13 годин тому +16

    अरे कुठल्या शिवसेनेचा मेळावा एकच शिवसेना उद्धव साहेब

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 7 годин тому

      जरा झोपेतून बाहेर या

  • @Mobiletechnology3104
    @Mobiletechnology3104 11 годин тому +5

    शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @vishaljarhad5464
    @vishaljarhad5464 8 годин тому +2

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @RohidasJadhav-l9c
    @RohidasJadhav-l9c 12 годин тому +10

    खरी शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे ची

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 7 годин тому

      हे विधानसभा निवडणुकीत दिसून आले आहे फक्त आता मुंबई महा पालिका निवडणुकीत बघा

  • @Devds2022
    @Devds2022 11 годин тому +6

    CM फडणवीस आहेत शिंदे नाहीत हे विसरू नका रे

  • @maheshvidhate1339
    @maheshvidhate1339 10 годин тому +6

    राम्या तु ठाकरेंमुळेच आज काय तो आहेस

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 7 годин тому

      अरे तुम्ही ज्याला राम्या म्हणून हाक मारत आहे आपली तेवढी लायकी नाही आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना मोठे केले आहे आणि तो उद्धव नुसता त्या पिठावर रेधुट्याओढत आहे

  • @ashabagwe7607
    @ashabagwe7607 9 годин тому +4

    कितीही प्रयत्न करा,आता पण evm च वापर करा,पण लोकांना माहीत आहे खरी शिवसेना उध्दव ठाकरेंची च आहे,तुम्ही गुजराती लोकांची चाट

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 7 годин тому

      उद्धव ठाकरे साहेब सोनिया गांधीच्या बंगल्यावर कशाला गेले होते दिल्ली ला

    • @ashabagwe7607
      @ashabagwe7607 7 годин тому +1

      @hemantgaikwad844 मोदी मेहबूबा मुफ्ती कडे कशाला गेला

  • @prashantdeshmukh4468
    @prashantdeshmukh4468 12 годин тому +5

    तुम्ही सामान्य जनतेची दिशा भूल करा आणि सोताचे खिशे भरा

  • @SmtSwt-e9p
    @SmtSwt-e9p 5 годин тому

    मला मातोश्री वरून पगार मिळतो असं हाच म्हणाला होता 😂😂

  • @hiralalpatil1572
    @hiralalpatil1572 9 годин тому

    Only one person uddhavji Balasaheb Thakare

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 7 годин тому

    Nirlaj manus ahe ha

  • @jigarkumar7814
    @jigarkumar7814 13 годин тому +1

    Only Eknath bhai shinde

  • @sunilthakur7662
    @sunilthakur7662 13 годин тому +3

    ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांनी वारस म्हणून स्मारक समितीचे अध्यक्ष राहू नये! एकनाथ भाई योग्य

    • @narendrajadhav7829
      @narendrajadhav7829 13 годин тому

      त्या गद्दारनाथ ला सांग इडी ला घाबरून का पळाला 🤣🤣

    • @sunilthakur7662
      @sunilthakur7662 11 годин тому +1

      @nitinlakhekar3395 हे सांगाव लागतंय वारसांच्या वर्तणुकी मुळे? लाज वाटली पाहिजे फडतुस ला

  • @narendrajadhav7829
    @narendrajadhav7829 13 годин тому +5

    बामलावी