Radhakrishna Vikhe Patil Sangmner LIVE : Mahayuti | Vidhan Sabha Election 2024 | BJP

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 жов 2024

КОМЕНТАРІ • 440

  • @aditambe-p9h
    @aditambe-p9h 2 години тому +94

    सुजय विखे यांचेवर हल्ला करण्यापर्यंत बाळासाहेब थोरात एवढ्या खालच्या थराला जाईल असे वाटले नव्हते

  • @sarveshsusare1128
    @sarveshsusare1128 2 години тому +44

    काल मी खरी थोरातांची गुंडाराज पहिला, त्यांना आपले लोक सुद्धा कळत नाही त्यांच्या ह्या भांडणात 20-25 लोक आणि 5-10 महिला जखमी झाल्या आहेत

    • @papoint142
      @papoint142 Годину тому

      बाबो 😂😂😂 पण जिल्ह्यात तर विखे गुंड राज चालू आहे

    • @pmgindia4494
      @pmgindia4494 59 хвилин тому

      त्या जखमी महिला चे याला काही पडलं नाही फक्त मूलिच पडले

  • @virajshelke-p1t
    @virajshelke-p1t 2 години тому +41

    परिवर्तन फिक्स आहे संगमनेर मध्ये ओन्ली विखे पाटील.

  • @ashishnirmal-h9u
    @ashishnirmal-h9u 2 години тому +40

    विखे पाटील एक नंबर कार्य करतात

  • @jitumanchare6710
    @jitumanchare6710 2 години тому +62

    विखे पाटील ❤

  • @dipaklahamge
    @dipaklahamge 2 години тому +55

    विकास पुरुष नामदार राधाकृष्ण विखे पाटील.........

  • @rohitdhumal-j7x
    @rohitdhumal-j7x 2 години тому +46

    या घटनेत आमचा काही दोष नसताना सुद्धा आमची शेत पिक , गाडी यांचे नुकसान झाले थोरात साहेब हे खूप चुकिच झाल ,, याच उत्तर तुम्हाला आता मतदान ला भेटणार

  • @GaneshShinde-i7x
    @GaneshShinde-i7x 2 години тому +63

    गोरगरिब जनतेची काळजी घेणारा नेता म्हणजे विखे पाटील .........

  • @SohamKurhe
    @SohamKurhe 2 години тому +75

    परिवर्तन फिक्स आहे सुजय दादा येणार ................

  • @rutiksathe-f1f
    @rutiksathe-f1f 2 години тому +49

    थोरात ला पराभव दिसू लागल्याने त्याने असे उद्योग सुरु केले आहे

    • @p_j__17
      @p_j__17 2 години тому

      आणि हे तुम्हाला फेक अकाउंट काढून सांगाव लागतय😂

    • @prasadkandalkar3542
      @prasadkandalkar3542 Годину тому +3

      Mi सांगतो चल...थोरात पडणार आहे हे कळलं म्हणून जाळपोळ करतोय आणि मुलीला पुढे करतोय.....

    • @papoint142
      @papoint142 Годину тому +1

      ​@@prasadkandalkar3542अरे सुजय विखे नगर मधून पडलं डोक्यावर म्हणून ते येडं झालं अरे पण तुम्ही नाही पडले समजावा त्याल नाहीतर बाप ही डोक्यावर पाडील

  • @saiumbarkar
    @saiumbarkar 2 години тому +43

    संगमनेरला परिवर्तनाची गरज आहे

  • @RameshNirmal-w5n
    @RameshNirmal-w5n 2 години тому +37

    संगमनेरकरांनो विचार करा या गोष्टींचा तुम्हाला सत्य जाणून घ्याची सक्त गरज आहे यंदा बदलाव हवाच

  • @VirenAherPatil
    @VirenAherPatil 2 години тому +43

    Vikhe Patil saheb 💯✌️✌️

  • @sagardalavi8063
    @sagardalavi8063 2 години тому +44

    Only vikhe pattern 🔥🔥

  • @suyogGaikwad-y4o
    @suyogGaikwad-y4o 2 години тому +18

    सुजय सुदादा विखे पाटील हे नेहमीच जनतेसाठी कार्य करत आले आहेत, त्यामुळे त्यांच्या प्रतिमेला डाग लावण्याचा जो प्रयत्न झाला, तो लोकांमधील शांतता बिघडवण्याचे एक षड्यंत्र आहे.

  • @krushnachitale
    @krushnachitale 2 години тому +44

    विखे साहेबांचा आत्मविश्वास सर्वांना प्रेरित करतो!

  • @Pravingiri-p4x
    @Pravingiri-p4x 2 години тому +43

    सुजय दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @shreyasmore-i2q
    @shreyasmore-i2q 2 години тому +56

    दमदार नेतृत्व सर्वव्यापी कर्तृत्व राधाकृष्ण विखे

  • @jayraje4648
    @jayraje4648 2 години тому +20

    कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक देणारा लोकनेता❤❤

  • @rushikeshneharkar4582
    @rushikeshneharkar4582 2 години тому +14

    थोरात पडणार आहे 😢😢

  • @sureshthorat4845
    @sureshthorat4845 Годину тому +3

    सुजय दादा जिन्दाबाद👍👍👌

  • @sachinkhemnar8211
    @sachinkhemnar8211 2 години тому +18

    Sujay Dada

  • @pankajharde-q9b
    @pankajharde-q9b 2 години тому +8

    विखे पाटील साहेब कर्तुत्वान नेते आहे

  • @sahilshaikh-e2p
    @sahilshaikh-e2p 2 години тому +32

    विखे साहब हमेशा जात ओर धर्म को ना देख, उसके आगे जाकर लोगोंका भला देखते हैं इसलिए हम उनके साथ हैं...

    • @MaheshPawar8285
      @MaheshPawar8285 2 години тому +1

      💯

    • @papoint142
      @papoint142 2 години тому +1

      तुला पैसे मिळालं वाटत

    • @prasadkandalkar3542
      @prasadkandalkar3542 Годину тому

      भाऊ तुझी कमेंट बघून ...जातीयवादी किड्यांच्या पोटात दुखायला लागलं.....

  • @poonamdighe2260
    @poonamdighe2260 2 години тому +3

    लोकाभिमुख कामे करणारे महानायक बाळासाहेब थोरात

  • @ganeshyarmal
    @ganeshyarmal Годину тому +2

    सहकारमहर्षी बरोबर आता आपन विविध योजनांच्या माध्यमातून विकास महर्षी राधाकृष्ण विखे पाटील साहेब❤

  • @nillchaskar4626
    @nillchaskar4626 2 години тому +4

    Ekach saheb thorat saheb

  • @venky12-y3j
    @venky12-y3j 2 години тому +23

    विकृत विचारांच्या माणसांचा व त्यांच्या सहकाऱ्यांचा निषेध!! निषेध !! निषेध!!

  • @SudhirDange-ng3br
    @SudhirDange-ng3br 2 години тому +3

    गुडाराजला... संगमनेर तालुका वैतागून गेला आहे.

  • @deepakpabal389
    @deepakpabal389 Годину тому +5

    फक्त थोरात साहेब❤

  • @anantkadam3333
    @anantkadam3333 Годину тому +6

    साहेब. राजकारणात आपल्या विशई खूप वाईट ऐकलं होत. पण आज बाप आपल्या मुला साठी जी सारवा सारव करतो ते पाहून खूप बर वाटते अशीच सारवा सराव करा पण त्याला काही सुधारू नका 😂😂😂😂😂

  • @saurabhwale8235
    @saurabhwale8235 2 години тому +15

    दहशत निर्माण करणाऱ्या वाचाळ विरास लगाम लागलाच पाहिजे!!

  • @bhausahebaher683
    @bhausahebaher683 2 години тому +9

    संगमनेर तालुक्याचे आदर्श कुटुंबप्रमुख बाळासाहेब थोरात साहेब

  • @prashantdeshmane9990
    @prashantdeshmane9990 2 години тому +9

    जगण्यात माया आणि वागण्यात प्रेम ! म्हणजेचं थोरात साहेब. ....

  • @ranigomase501
    @ranigomase501 2 години тому +5

    गर्व वाटावा असा निगर्वी नेता बाळासाहेब थोरात साहेब

  • @bhausahebaher683
    @bhausahebaher683 2 години тому +2

    संगमनेरचा स्वाभिमान संगमनेरचा अभिमान बाळासाहेब थोरात

  • @venky12-y3j
    @venky12-y3j 2 години тому +2

    दमदार नेतृत्व सर्वव्यापी कर्तृत्व बाळासाहेब थोरात

  • @sandeeppatil3407
    @sandeeppatil3407 2 години тому +6

    हा लय शहाणा आहे बाप जैसे बेटा

  • @vijaysupekar1111
    @vijaysupekar1111 Годину тому +3

    बाळू संपला आता.

  • @veereklavyapratishthanshir9536
    @veereklavyapratishthanshir9536 Годину тому +3

    सुजय दादा विखे पाटील

  • @balasaheblande7703
    @balasaheblande7703 2 години тому +2

    ओन्ली विखे पाटील सरकार

  • @Babs-y2q
    @Babs-y2q 2 години тому +7

    थोरात साहेब म्हणजे सुसंस्कृत नेतृत्व

  • @neelimachaudhari9577
    @neelimachaudhari9577 2 години тому +5

    ओन्ली बाळासाहेब थोरात

  • @yogitamore6990
    @yogitamore6990 2 години тому +2

    महाराष्ट्राच्या राजकारणातील राजहंस बाळासाहेब थोरात

  • @yogitamore6990
    @yogitamore6990 2 години тому +2

    तत्त्वनिष्ठ एकनिष्ठ थोरात साहेब

  • @Onetokafor-u1w
    @Onetokafor-u1w Годину тому +2

    जेवढी टीका जास्त तेवढा लीड जास्त

  • @ganeshdomale102
    @ganeshdomale102 Годину тому +3

    एकनिष्ठ साहेब थोरात साहेब

  • @yogitamore6990
    @yogitamore6990 2 години тому +2

    कर्तव्यदक्ष व अभ्यासू नेतृत्व बाळासाहेब थोरात साहेब

  • @sanketkalmegh5778
    @sanketkalmegh5778 2 години тому +9

    बाळासाहेब थोरात साहेब नाम ही काफी हे.

  • @monikakalaskar8666
    @monikakalaskar8666 2 години тому +7

    Jalnayak Balasaheb Thorat❤

    • @Msikajiskasj-j1d
      @Msikajiskasj-j1d 2 години тому

      Khalnayk 😂

    • @pmgindia4494
      @pmgindia4494 56 хвилин тому

      ​@@Msikajiskasj-j1d तुमचा खरा बाप हा आहे थोरात, जन्मदात्या बाप बंद खोलीत... पारतंत्र्याच्या विचाराने प्रेरित लोक

  • @VitthalSable-sd9yd
    @VitthalSable-sd9yd 2 години тому +2

    सुजय दादा भावी आमदार

  • @prashantdeshmane9990
    @prashantdeshmane9990 2 години тому +6

    कुटुंबासारखे मतदारसंघातील प्रत्येक माणसं जपले,
    म्हणून प्रत्येकाला वाटतं थोरात साहेब आपले ! आणि अपलेच ❤

  • @Manishad111Dongare
    @Manishad111Dongare 2 години тому +2

    काँग्रेस पक्षाला बळकटी देणारा आमदार थोरात साहेब

  • @nileshkadu-f2k
    @nileshkadu-f2k 2 години тому +7

    थोरात यांचा जाहीर निषेद 🚫🚫🚫🚫🚫⛔⛔

  • @avanish_rockstalks123
    @avanish_rockstalks123 2 години тому +4

    स्वतःच्या तालुक्याचे वाटोळे केलेच आता येथे सुरळीत चाललेले वातावरण हे बिघडवत आहे

  • @siddhivlogs1360
    @siddhivlogs1360 2 години тому +2

    पडत्या काळात काँग्रेसची खिंड लढवणारे बाजीप्रभू बाळासाहेब थोरात साहेब

  • @papoint142
    @papoint142 2 години тому +3

    अटक करा !!अटक करा!! माजी खासदार व त्याच्या चेल्यास अटक करा.

  • @RahulGambhire11
    @RahulGambhire11 Годину тому +3

    साहेब तलाठी भरती योग्य प्रकारे झाली नाही आम्ही नाराज आहोत तुमच्या वरती

  • @neelimachaudhari9577
    @neelimachaudhari9577 2 години тому +2

    महिलांबाबत असे विचार जनमानसात आणणाऱ्या पिता पुत्रास लगाम लागलाच पाहिजे!!

  • @deepali8061
    @deepali8061 2 години тому +4

    फक्त थोरात साहेबच

  • @kiransapkal3718
    @kiransapkal3718 32 хвилини тому +1

    Shirdi sambhala.

  • @rajunavale1027
    @rajunavale1027 2 години тому +8

    विकासाचा ध्यास असणारे कार्यशील नेतृत्व बाळासाहेब थोरात

  • @mACHINEwORLD...
    @mACHINEwORLD... Годину тому +3

    Vikhe patil 🎉🎉🎉

  • @YuvrajAtharepatil
    @YuvrajAtharepatil 2 години тому +5

    विखे पाटील यांच्या कार्याची ठळकता आणि त्यांच्या विचारांची गहराई कार्यकर्त्यांना नेहमीच एकत्र आणते. त्यामुळे विखे साहेबांचा प्रभाव अजूनही अढळ आहे.

  • @samarthkadam-j9n
    @samarthkadam-j9n 2 години тому +4

    थोरात साहेबांचा निषेध .....

  • @runalohol8941
    @runalohol8941 2 години тому +2

    Only Balasaheb Thorat saheb

  • @rahulthorat5843
    @rahulthorat5843 2 години тому +2

    एकच साहेब थोरात साहेब

  • @Rajsheth1715
    @Rajsheth1715 56 хвилин тому +1

    नामदार विखे पाटील साहेब जिंदाबाद संगमनेर चे भावी आमदार सुजय दादा विखे पाटील

  • @reshmashelke5386
    @reshmashelke5386 2 години тому +7

    आश्वासक नेतृत्व बाळासाहेब थोरात साहेब

  • @bhawanazalke5617
    @bhawanazalke5617 2 години тому +2

    जलनायक बाळासाहेब थोरात साहेब

  • @mbg201331789
    @mbg201331789 2 години тому +2

    लढवय्ये नेते थोरात साहेब

  • @Onetokafor-u1w
    @Onetokafor-u1w Годину тому +5

    जयाताई तुम आगे बढो हम सब आपके साथ है

  • @jayraje4648
    @jayraje4648 2 години тому +7

    विकासाचा ध्यास असणारे कार्यशील नेतृत्व बाळासाहेब थोरात❤❤

  • @vilastope-p5w
    @vilastope-p5w 2 години тому +7

    संगमनेरमधील गुंडांचे प्रेरणास्थान बाळासाहेब थोरात..

  • @kailassangale8091
    @kailassangale8091 2 години тому +6

    शिर्डी मतदार संघ सांभाळा अन्यथा विखे कुटुंबाला खूप मोठा अपमानाला सामोरे जावे लागेल

    • @MaheshPawar8285
      @MaheshPawar8285 2 години тому +3

      त्याची काळजी करू नको तु, थोरताची काळजी कर, विखे विकासाचे राजकारण करता, अन् थोरात गोड बोलने, इमोशनल बोलुन सहनभुती मिळवणे येवढ्येच करता

  • @vmbme
    @vmbme Годину тому +1

    जलनायक बाळासाहेब थोरात 👍

  • @raupatil874
    @raupatil874 Годину тому +1

    Common sense,
    Sugarcane rate...
    Milk rate....
    Education quality..
    .......
    Thorat is best....

  • @vishalaher465
    @vishalaher465 Годину тому +4

    निळवंडे धरणाचे शिल्पकार खरे माननीय मंत्री बाळासाहेब थोरात साहेब

  • @amolkote-r9e
    @amolkote-r9e 2 години тому +2

    ओन्ली विखे पाटील ...................

  • @neelimachaudhari9577
    @neelimachaudhari9577 2 години тому +3

    विकृत विचारांच्या माणसांचा धिक्कार असो

  • @VijayNithave
    @VijayNithave Годину тому +2

    फिक्स आमदार बाळसाहेब थोरात

  • @karlepopat
    @karlepopat 2 години тому +14

    एकच आवाज फक्त बाळासाहेब थोरात साहेब.... जय हो

  • @TajneNi3
    @TajneNi3 Годину тому +3

    कृषी जलसंधारण कामाचे खंदे पुरस्कर्ते बाळासाहेब थोरात

    • @SunitaDhamale-u6x
      @SunitaDhamale-u6x Годину тому

      काम केले तर नाही, पण असे मानू की कामं केली पण कासवाच्या गतीने, दादागिरी करून

  • @Sujit-b5w
    @Sujit-b5w 4 хвилини тому

    परिवर्तनाची वेळ आली आहे, सुजय विखे यांना आमदार म्हणून निवडून द्या!
    ही दंगल आपल्या समाजासाठी एक काळा धब्बा आहे! थोरातांवर कठोर कारवाई हवी!

  • @anilvikhe-p1k
    @anilvikhe-p1k 2 години тому +6

    आम्ही सुजय दादांबरोबर आहोत ....

  • @Shri4461
    @Shri4461 Годину тому +2

    २ महिने पूर्वी फेक अकाउंट बनवून पेड कमेंट चालू आहे जोरात 😂😂😂

  • @ManoharShinde-gm5vw
    @ManoharShinde-gm5vw Годину тому +2

    🎉🎉sarv samanynch asamny as netrutw aadrniy namdar saheb 🎉🎉dr.1 kach wada only 1 sujay Dada 🎉🎉

  • @shivajibachkar9832
    @shivajibachkar9832 Годину тому

    बापाने मुलासाठी घेतलेला स्टऺन्ड पाहून खुप आनंद वाटला 😊

  • @DinkarGunjal-q2z
    @DinkarGunjal-q2z 45 хвилин тому

    संगणमेर मध्ये परिवर्तन होणार नाही एकच साहेब बाळासाहेब थोरात

  • @pratikwankhede3782
    @pratikwankhede3782 Годину тому +1

    आमदार थोरात राजकारणातील हिरा

  • @yogitamore6990
    @yogitamore6990 2 години тому +6

    काँग्रेसचे निष्ठावान सच्चे सैनिक बाळासाहेब थोरात

  • @sharadthorat2112
    @sharadthorat2112 2 години тому +5

    संगमनेर तालुक्यातील सुसंस्कृत नेतृत्व नामदार थोरात साहेब

  • @JayGanesh2024
    @JayGanesh2024 Годину тому +2

    Only Sujay Dada

  • @suvarnakhemnar2747
    @suvarnakhemnar2747 Годину тому +1

    विकास कामांचे यशस्वी शिल्पकार बाळासाहेब थोरात साहेब

  • @Deepak_rockstar123
    @Deepak_rockstar123 2 години тому +6

    अष्टपैलू नेतृत्व आमदार थोरात

  • @MACHO-e5r
    @MACHO-e5r Годину тому +1

    जय हो बाळासाहेब थोरात साहेब

  • @nitinphatangare2108
    @nitinphatangare2108 Годину тому +2

    सुजय दादा विखे जिंदाबाद 🚩🚩🚩

  • @balasahebbhalerao8957
    @balasahebbhalerao8957 Годину тому

    Only sujay Dada 🎉🎉

  • @RupaliGadakh-nw3qm
    @RupaliGadakh-nw3qm Годину тому +1

    विश्व वासू व एक निष्ठावंत साहेब बाबासाहेब थोरात साहेब

  • @SachinKokane-of1lr
    @SachinKokane-of1lr Годину тому +1

    फक्त सुजय दादा विखे पाटील 🎉🎉