समीर भुजबळ हा काही धुतल्या तांदळाचा नाहीये. खासदारकी वरून आमदारकी वर याव लागलं नाशिकच्या लोकांनी धुडकाऊन लावलं की नांदगावची आठवण येते यांना. 5 वर्ष काही नाही फक्त निवडणूक आली की पुळका सुटतो यांना नांदगाव करांचा. साधारण माणूस यांना भेटूही शकत नाही त्यांच्या अडचणी मांडू शकत नाही. तर दुसरी कडे सुहास अण्णांना आम्ही छोटीतली छोटी अडचणी मांडल्या व अण्णांनी त्या आमच्या अडचणी सोडवल्या देखील कोणीही एक साधारण व्यक्ती अण्णांना भेटू शकते त्यांच्या सोबत बोलू शकते तस भुजबळ च्या बाबतीत नाहीये.
सामान्य माणसाने खास करून एमपीएससी यूपीएससी परीक्षेत अपयशी झालेल्या तरुण लोकांनी निवडणूक लढवली पाहिजे समाजाचे देशाचे भले होईल ❤ POLITICAL सायन्स घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निवडणूक आयोगाने कामाला घेतले पाहिजे ❤
प्रशासनातील अधिकाऱ्यांचा बोलण्यावरून असे वाटते ते की सुहास कांदे यांना पहिल्यापासून भुजबळ यांचा फक्त बदनामी करून पाडण्याचा प्रयत्न चालू आहे आज मतदाराला मतदान सुद्धा करून देत नाहीये
ते मुंबईहून घरी ढेकू ला चालले , मतदान कार्ड खिश्यात घेऊन येतील का घरी जाऊन घेतील ???? बाहेर निवासी असलेल्या मतदारांसाठी बस ची सुविधा केलेली असेल घरी यायला तर उत्तम च आहे सर्व च नेते करतात ते. हे लोक यांना बिहारी वाटता ???
पोलिसांसमोर जिवे मारण्याची धमकी दिली जाते म्हणजे काय चाललंय
वा क्या सिन है 😂😂
लवकरच महाराष्ट्राची बिहार कडे वाटचाल
अहो वेडे आहात का बिहारी संस्कृती दोन वर्षे पासूनच महाराष्ट्रात स्थिरावलेली आहे, वाटचाल कसली म्हणता 😮
झालाच आहे
सुहास कांदे म्हणजे आता आपला लालू यादव😂😂😂
समीर भुजबळ हा काही धुतल्या तांदळाचा नाहीये. खासदारकी वरून आमदारकी वर याव लागलं नाशिकच्या लोकांनी धुडकाऊन लावलं की नांदगावची आठवण येते यांना.
5 वर्ष काही नाही फक्त निवडणूक आली की पुळका सुटतो यांना नांदगाव करांचा.
साधारण माणूस यांना भेटूही शकत नाही त्यांच्या अडचणी मांडू शकत नाही. तर दुसरी कडे सुहास अण्णांना आम्ही छोटीतली छोटी अडचणी मांडल्या व अण्णांनी त्या आमच्या अडचणी सोडवल्या देखील कोणीही एक साधारण व्यक्ती अण्णांना भेटू शकते त्यांच्या सोबत बोलू शकते तस भुजबळ च्या बाबतीत नाहीये.
@@yogeshpatil2635 जिथं विकास न पाहता जाती पाती वर लोक मतदान करतात लांड्याच्या बाबतीत गाफिल राहतात तिथं हे होन साहजिकच आहे
कार्यकर्तानी जास्त त्रास करून घेऊ नये काही दिवसांनी समीर भुजबळ व सुहास कांदे एकत्र जेवण करतील 😂😂😂
कांद्याची पायली भरली तो आता वाचु शकत नाही
असे गुंड जर निवडणूक लढवत असतील तर जनता कशिकाय निर्भय मतदान करू शकते
04:06 मतदान कार्ड धाड पथक अधिकाऱयांनी विचारल्यानंतर त्या बोगस मतदारांनी दाखवण्यास विरोध दर्शवला
अरे मोलमजुरी करणारे लोक आहेत मतदार संघाचे त्यांना सोडावेच लागेल. पोलिस दादांना धन्यवाद.
Kanda apatnar😂😂😂
सामान्य माणसाने खास करून एमपीएससी यूपीएससी परीक्षेत अपयशी झालेल्या तरुण लोकांनी निवडणूक लढवली पाहिजे समाजाचे देशाचे भले होईल ❤ POLITICAL सायन्स घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निवडणूक आयोगाने कामाला घेतले पाहिजे ❤
100% adani lokana वागण्याची देखील अक्कल नसते ते काय विकास करतील
कादे साहेब जिंदाबाद बाद
माणूस कसाही असो पण आधीच्या नालायकांपेक्षा जास्तच विकास केला आहे. 🚩
भुजबळ साहेब
म्हण खरी होणार,दोघांनी भांडण ,3र्याचा लाभ😂😂😂only भूमिपुत्र Dr Rohan borse👆🚩🚩
ऊसतोड मुंबई वरून कसे काय आले
एकातही दम नाही नुस्तं कार्यकर्ते समोर आहेत म्हणून आंगात आणत आहेत😠
😂😂
He barobar ahe 😂
कांदेची पायली भरलीय ☑️
मस्त कांदे साहेब जिरवली भुजबळ ची 🤣
बोगस मतदान होणार नाही हे पोलिस प्रशासनाने वेळीच आवरले पाहिजे.
विरोधकांचे वांधे करणारे आमचे सुहास अण्णा कांदे
सुहास लसणे,, तुझें वाजलं की बारा,,,,
निवडणूक आयोगाकडून कारवाई नसेल होत तर लोकशाही संपलीय
किती शिवीगाळ
पोलिस अधिकारीना विनंती आहे तुम्ही सामान्य माणसा साठी न राहता तुम्ही फक्त आता नेते चे रक्षक का ...?? म्हणजे सामान्य माणसाला ह्या
कार्ड दाखवलं तरच मतदान करायला लावा.. बोगस होऊ शकत
म्हणजे सुहास कांदे खरा ठरला
तास तर भुजबळ चुकले आहे.. लोक मतदान करायला बहेरून आले अस्तील तर त्याना अडौ शक नाही..
Police should protect citizen from political criminals 💯🙏
ह्या इलेक्शन मध्ये गुंडागर्दी जास्तीत जास्त झाली आहे महाराष्ट्रामध्ये प्रशासनाचे दुर्लक्ष आहे आणि ग्रहमंत्र्याचे सर्व समाधान होत आहे
कोणता कारखाना आहे मुंबईला ऊस तोडायचा
फिक्स आमदार सुहास अण्णा कांदे
येथे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा
गाव खेड्यातील लोक पुणे,मुंबई रोजगार करण्साठी जातात मतदान करण्याचा अधिकार आहे
ते बस मधले लोकं बोल्यन्या वरून धुळा जलगाव दिसतंय.. 😅😅
नांदगांव कर अभिनंदन मन भरून आल लोकशाही जिंदाबाद विकास का होत नाही हे कळाले तसेच रहा
हे महाभाग आपलं राज्य चालवणारं आहे.. कठीण आहे बाबा....
मतदान करने संवैधानिक अधिकार आहे
गद्दार.... बिद्दार... कोणी नको.... ❤️
नांदगाव विधानसभा येथे लोकाशाही चे नसून गुंडागर्दी चे राजकरण दिसत आहे
1काम करा 30 हजार रू पए महीना द्या आमि भायर गांव का माला नाई जानार एपी बिहार चे सांग नारे लाजा वाटू द्या तुम्हला आपल्या तालुका चे मानस वल्कु यत नाई तुम्हीं चाले विका कर्याला 😂 😂😂
भुजबळ परिवारात हे चालूच राहत.
जर समीर भाऊ शांत राहिले असते तर हेच मतदान फिक्स मिळालं अस्त समीर भाऊला.
त्याला केळ मिळत नसत.
Bjp नी बिहार बनवला महाराष्ट्र चा
सुहास आण्णा कांदे फिक्स आमदार आहे त्यामूळे बाकीचे काहितरी उद्योग करत आहे...
Aamdaar pics Bhujbal Saheb
Kay तपासणी केली सांगा की आपण आपल्या जनतेला
मस्त...😂
प्रशासनातील अधिकाऱ्यांचा बोलण्यावरून असे वाटते ते की सुहास कांदे यांना पहिल्यापासून भुजबळ यांचा फक्त बदनामी करून पाडण्याचा प्रयत्न चालू आहे आज मतदाराला मतदान सुद्धा करून देत नाहीये
पोलिसानं समोर धमकी
बाजीराव एकदम मस्त.कणखर भुमीका.
It is our democracy?
बातमीत संगित कमी वापरा जरा .. ते काय बोलत आहेत ऐकायला येत नाही .... शिल्लकच्या नादात बातमी ची आय बहिण एक केली
कुठे नेवून ठेवला महाराष्ट्र माझा वाटोळं केल या सर्व नेत्यांनी राज्यकर्त्यांनी पक्षांनी निवडणुका घेणेच बंद करावे
Mashal fakt
Police Department Request ka karat Direct Fatake dya ,khaki chi takad Dakhva he Fatichar palun jatil
ही लोका मुंबई ला पण वोटिंग करतात आणि जाऊन गावाला पण वोटिंग करतात
Samir bhujbal fix ahe 🎉❤
धोत्रे साहेब फिक्स.❤❤❤ Ubt❤❤❤
,❤❤ तो
ज्यांनी अडवले त्यांच्या बापाची हुकूमशाही काय
तू नको बोलू बाई आम्हाला ऐकु दे
सुहास अण्णा कांदे यांचा मतदान बघून समीर भुजबळ हा वेडा झाला
यांना करू द्या जे करायचा आहे ते तुम्ही बोरसेना निवडून द्या 😂
केले बरका
@sandipmandlik4855 चांगल केला 👍
"मी इथं पोहचलेलो आहे.." 😂😂😂😂
कांदे जरा जास्त च माजलय
Sameer la parabhav distoy😂😂😂
फडणवीस यांनी महाराष्ट्राची संस्कृती बिघडवून टाकली आहे, आता महाराष्ट्राचा बिहार होतो की काय असं वाटतयं
माळी vs वंजारी
वंजारी माळी भाऊ आहेत ओबीसी vs ओबीसी म्हण
Dogha bheekarde
Vah re.. haach maharashtra pahije hota...BJP che va Modi che abhar.. khaddyat nela re..
Suhas kande ki jai ho❤
Kya scene hai😂
Sagale Kande na boltyat, Samanya matdarana police advatat.. to Bhujbal corrupt ahe ..
तुमी नेते आमची पोर बाद करता
ओन्ली मशाल
😂😂😂....kai chalay Maharashtra madhya....bayamukta ....dakhu mukta nanadgaon
Yenar BJPch. Karan EC tyachyaithe zopayla jatay😂😂
समीर भुजबळ यांना जर काही झाले तर तुझे काय होणार आहे,कांदे
भुजबळ साहेबाच्या पाठीशी आम्ही आहोत
भुजबळ यांची पायाखालची वाळू सरकत आहे दोन्ही भुजबळांचा पराभव निश्चित
😂😂 kalel lavkar ch
Ata nemka gund kon😅 Samir ki anna
सम्या गुंड
ते मुंबईहून घरी ढेकू ला चालले , मतदान कार्ड खिश्यात घेऊन येतील का घरी जाऊन घेतील ???? बाहेर निवासी असलेल्या मतदारांसाठी बस ची सुविधा केलेली असेल घरी यायला तर उत्तम च आहे सर्व च नेते करतात ते. हे लोक यांना बिहारी वाटता ???
गुंडागिरी
ANA BOOS
फक्त सुहास आणा
Lokmat Na Lage tarota ka local ladota ka matdan hudai jaane ka
मतदारांना संघातील लोक कशाला अडवता
Kandya
लोघ पन भ्रष्टाचार करनारे लोक
😂
Only Subhash आण्णा
Kashala ree ?
हो ओनली kande
अण्णा चां शेंगदाणा झाला पार 😂
@@harshalmisal6121 gundagardi karayla lokanchya jamini balkvlya ka ?
नेत्यांची दादागिरी वाढली खाऊन खाऊन