Maharashtra Land NA Approval: जमीन एनए करण्यासाठीची प्रक्रिया काय असते? पाहा गावाकडची गोष्ट

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 лис 2024

КОМЕНТАРІ • 261

  • @HappyRiderGajananPatil
    @HappyRiderGajananPatil 2 роки тому +18

    छान माहिती 👍
    मी BBC मराठीचा फॅन आहे 👍
    BBC म्हणजे उत्तम पत्रकारिता ✍️

    • @BBCNewsMarathi
      @BBCNewsMarathi  2 роки тому +2

      खूप खूप धन्यवाद.

  • @OGBeatKeeper
    @OGBeatKeeper 2 роки тому +44

    खूप सोप्या अणि साध्या भाषेत माहिती दिली आपण... Please continue the good work

    • @BBCNewsMarathi
      @BBCNewsMarathi  2 роки тому +2

      धन्यवाद.
      तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर मित्र- मंडळींसोबत शेयर करायला विसरू नका.

    • @xof8256
      @xof8256 2 роки тому +1

      @@BBCNewsMarathi I hope you have promoted and given proper increment to Shrikant
      He is a gem for BBC Marathi

    • @abhijeettidake6492
      @abhijeettidake6492 2 роки тому

      @@BBCNewsMarathi We want some information in a video format... can u please provide ur mail so that i can write to you

    • @eagleheight-jj4vx
      @eagleheight-jj4vx Рік тому

      Dhanaywad

  • @tejasdalvi7082
    @tejasdalvi7082 Рік тому +5

    हे फक्त कागदोपत्री सोपे वाटते, प्रत्यक्षात खूप कठीण आहे...

  • @anilparale5278
    @anilparale5278 2 роки тому +5

    माहिती छान पन अपूर्ण आहे.. NA करण्यासाठी सरकारी फी अथवा चार्ज किती असतो हे कोणीच का सांगत नाही. बिगर शेती मूल्य साधारण किती व कसे ठरविले जाते याची माहिती दिलीत तर उपयुक्त ठरेल. तसेच लाच किती व कोणा कोणाला द्यावी लागते व त्याचा दर काय ह्याची देखील माहिती सामान्य माणसाला मिळावी.

  • @Manoj_D_C
    @Manoj_D_C 2 роки тому +6

    गावाकडची गोष्ट हा कार्यक्रम खरच खुप उपयोगी आहे. असच चालू ठेवा

    • @BBCNewsMarathi
      @BBCNewsMarathi  2 роки тому +1

      हो नक्कीच चालू ठेवणार. धन्यवाद.

  • @Nikolazyko
    @Nikolazyko 2 роки тому +16

    अगदी बरोबर,
    आणि अश्या पध्दतीने फॉर्म भरल्यावर NA होण्याची वाट बघतच बसावी....
    परंतु एकरी 3 ते 5 लाख मोजायची तयारी असल्यास NA लवकर होण्याची 'अपेक्षा ठेऊ शकता' 😊

  • @anantparab3200
    @anantparab3200 2 роки тому

    श्रीकांत नेहमीच सुंदर गोष्टी सांगत असतो. Love you

  • @rntamboli5200
    @rntamboli5200 2 роки тому +6

    खुप छान‌ माहिती दिली धन्यवाद... 🙏
    याबरोबरच आपण ग्रामीण सर्वसामान्य माणसांची जमीन खरेदी विक्री करताना फसवणूक केली जाते याबाबत फसवणूक टाळण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे... याबाबत चा व्हिडिओ बी बी सी ने बनवावा🙏🙏🙏🙏🙏

    • @BBCNewsMarathi
      @BBCNewsMarathi  2 роки тому +1

      हा विषय महत्त्वाचा आहे आणि यावर आपण याआधीच गावाकडची गोष्ट केली आहे. तिची लिंक इथं पाठवत आहे. ua-cam.com/video/_u2pxk5fogA/v-deo.html

  • @akshaykoli187
    @akshaykoli187 2 роки тому +4

    अवघड बातमी सोप्या भाषेत माहितीचा विस्तार करून ग्रामीण भागातील लोकांना सोप्या भाषेत कळेल अशी बातमी देणार एकच चॅनल BBC मराठी...... कामचा कौतक जितकं करण तेवढं कमीच BBC

  • @shrijyotchandraprabhu6219
    @shrijyotchandraprabhu6219 2 роки тому +1

    धन्यवाद .
    असेच नवनवीन माहीती देत राहावे व आम्हांस ज्ञान दानाचे सहकार्य करावे ही नम्र विनंती .

  • @sureshkalhapure1260
    @sureshkalhapure1260 Рік тому +1

    तुमचे आभार मानावे तेवढे थोडे खुप छान माहिती दिली

  • @dipakmore2871
    @dipakmore2871 2 роки тому +1

    खरंच सर खूप छान व सोप्या पद्धतीने माहिती सांगितली आपण...

  • @geniuseducationclass7854
    @geniuseducationclass7854 2 роки тому +4

    श्रीकांत सर बीबीसी प्लॅटफॉर्म खूप छान काम करीत आहेत

    • @BBCNewsMarathi
      @BBCNewsMarathi  2 роки тому

      धन्यवाद.
      तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर मित्र- मंडळींसोबत शेयर करायला विसरू नका.

  • @amoljadhavfamily.1148
    @amoljadhavfamily.1148 2 роки тому +3

    सविस्तरपणे माहिती दिली. धन्यवाद.

  • @netajikharade1551
    @netajikharade1551 2 роки тому +1

    खरचं खुप👌 छान माहिती दिली बीबीसी चे मनापासून आभार🙏💕

  • @INDVicky2.0
    @INDVicky2.0 Рік тому +1

    Sir Tumchi Sangnyachi Padhat Khupach Bhari Aahe......
    Khup Mast Information Dili Tumhi 🙌🙏

  • @liquorguruji7531
    @liquorguruji7531 Рік тому

    BBC Marathi मनापासून खुप खुप आभार 🙏🙏

  • @maheshambre03
    @maheshambre03 2 роки тому

    खूपच सोप्या भाषेत आणि महत्त्वाची माहिती दिलीत तूम्ही. धन्यवाद.

  • @nalinikonde7442
    @nalinikonde7442 4 місяці тому

    सोप्या भाषेत सहज समजेल अशी माहिती मिळाली

  • @adinathzende3782
    @adinathzende3782 Рік тому

    एकदम छान माहिती.सोपी अन सरळ ❤❤

  • @tulsidastambe2939
    @tulsidastambe2939 Рік тому

    खुपच उपयुक्त माहिती दिली आहे. आम्हाला एक प्रश्न निर्माण झाला आहे तो असा की गावठाणापासून आमचे क्षेत्र हे दोनशे मीटर च्या आत मधेच आहे. त्याबद्दल आम्ही कामगार तलाठी कार्यालयाला भेट दिली असता त्यांनी म्हटले की अजून याला परवानगी देण्यात आली नाही. आम्हाला महसूल विभाग यांनी तुम्ही गावढाण विभागात आले असून तसे पत्र अधिक्रृत दिले आहे. तर आम्ही आता काय करावे. आम्हाला गावढाण हद्दीत आला आहात असे पत्र असताना त्यांनी परत असे म्हटले की अजून शासकीय निर्णय झाला नाही. याबद्दल आपण मार्गदर्शन करावे ही विनंती आहे. (गाव मौजे ओतूर ता .जुन्नर जि. पुणे. )येथील क्षेत्र आहे.

  • @ajaybhosale2695
    @ajaybhosale2695 Рік тому

    खूप छान माहतीपूर्ण आहे

  • @AbhijeetDhule
    @AbhijeetDhule 2 роки тому +1

    इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्याची गरज आहे की, नवीन GR नुसार विकास आराखडा व प्रादेशिक योजना क्षेत्रासाठी NA परवानगी घेणे आवश्यक नसले तरी देखील जमीन वापरातील बदल त्याभागातील नियोजन प्राधिकारणास जसे की तहसिलदार किंवा न. प. इ. यांना कळवणे आणि रूपांतरण शुल्क किंवा विकास शुल्क भरणे आवश्यक असते. याबद्दल तहसीलदार यांच्याकडून सनद मिळते.
    हे स्पष्टीकरण आवश्यक आहे कारण बऱ्याच लोकांचा असा समज झाला आहे की त्यांना आता काहीच करायची गरज नाही. पण वरील प्रमाणे सनद मिळल्यावरच त्याची कागदोपत्री पूर्तता होते.

  • @SSS.G.145
    @SSS.G.145 Рік тому +1

    खूप छान... Plz गुंठेवारी ची माहिती सांगा 🙏🏻🙏🏻

  • @pradeepmunde9173
    @pradeepmunde9173 2 роки тому

    खूप छान आणि सुटसुटीत माहिती आहे

  • @jitendrachougule898
    @jitendrachougule898 Рік тому

    खुप छान,आभारी आहे.

  • @Vivek_Dhanavade
    @Vivek_Dhanavade 2 роки тому

    खूप छान मुद्देसूद माहिती

  • @bharatchandanshive1853
    @bharatchandanshive1853 8 місяців тому +1

    समजेल अशा भाषेत सुंदर विवेचन ! धन्यवाद

  • @pravinnakwal4547
    @pravinnakwal4547 Рік тому

    Sir aapan khup chan mahiti dilele aahe.

  • @mushrifbaig200
    @mushrifbaig200 Рік тому +1

    आता दिनांक २३ जून २०२३ रोजी नवीन जी आर आलेला आहे, त्यामध्ये bpms च्या माध्यमातून थेट नगर रचना विभागाची मंजुरी अंतिम राहील असे नमूद केले आहे. तरी त्याच्यावर एक नविन व्हिडीओ बनवावे. धन्यवाद 🙏🏿

  • @nileshshingne2236
    @nileshshingne2236 2 роки тому

    khup chan shrikant bhau and team

  • @maheshborhade4890
    @maheshborhade4890 2 роки тому +3

    Really great Work...
    Please Creat video on - How to get CC & OC of old building (15 -20 year's old building) now...
    I have humble request, please do the needful.

  • @rohanparekar4219
    @rohanparekar4219 2 роки тому +2

    Khoopch chhan mahiti sangitali ahe

    • @BBCNewsMarathi
      @BBCNewsMarathi  2 роки тому

      धन्यवाद.
      तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर मित्र- मंडळींसोबत शेयर करायला विसरू नका.

  • @सुर्यरावसुर्यराव

    महसूल खाते पैसे खाण्यात एक नंबर आहे.

  • @2GBWale
    @2GBWale 2 роки тому +3

    खूप छान... 👏

    • @BBCNewsMarathi
      @BBCNewsMarathi  2 роки тому

      धन्यवाद.
      तुम्हाला ही गावाकडची गोष्ट आवडली असेल तर मित्र- मंडळींसोबत शेयर करायला विसरू नका.

  • @pappugamer8515
    @pappugamer8515 10 місяців тому

    खूप छान माहीती

  • @govindnarute4332
    @govindnarute4332 2 роки тому +1

    1 no mahiti sir

  • @aniketanap5320
    @aniketanap5320 Рік тому

    खुप सुंदर सुट सुचित माहिती दिली आहे धन्यवाद. परंतु सर माझे घर व दुकान राष्ट्रीय महामार्ग मध्ये संपादीत होत आहे. परंतु त्यांच्या मते दुकान उपलब्ध असलेल्या ग्रामपंचायत दाखला ग्राह्य धरला जात नाही तर याचे मुल्यांकन मिळण्यासाठी काही उपाय सांगा.

  • @sanketjagtap5478
    @sanketjagtap5478 2 роки тому

    Khup khup dhanyawaad 🙏

  • @pravinjirapure9717
    @pravinjirapure9717 2 роки тому +1

    अनेक प्रकारच्या NOC सुद्धा लागतात ती माहिती दिल्यास व्हिडिओ परिपूर्ण वाटला असता

  • @amolgavaderty8175
    @amolgavaderty8175 2 роки тому

    खूप छान माहिती दिलीत सर जी

  • @gauravchavan1015
    @gauravchavan1015 2 роки тому +2

    छान माहिती दिलीत सर.

  • @surajpatare9778
    @surajpatare9778 2 роки тому

    खूप छान माहिती आहे.

  • @surekhanarale3360
    @surekhanarale3360 2 роки тому

    Khup Chan mahiti dili

  • @rajpawar2426
    @rajpawar2426 2 роки тому

    khup chan mahiti dilit sir

  • @dr.chetanbelkhode5840
    @dr.chetanbelkhode5840 Рік тому

    धन्यवाद

  • @jayanta6701
    @jayanta6701 2 роки тому +15

    GREAT presentation shrikant and team,
    Glad that you covering these topics from ground, please try and show how SETU owners charge exorbitant money from villagers for simple documents like income cert, creamy layer cert, ect. ALSO, SHOW THE ACTUAL CHARGES SET BY GOVT.

    • @BBCNewsMarathi
      @BBCNewsMarathi  2 роки тому +1

      खूप चांगला विषय सुचवला आहे तुम्ही. नक्कीच सविस्तर माहिती देऊ.

  • @kandmsagarbholesabkabhalak484
    @kandmsagarbholesabkabhalak484 2 роки тому +1

    Ek no chan sar

  • @SachinKarade-d9h
    @SachinKarade-d9h 3 місяці тому

    अगदी uttam

  • @mahendrayernalpandit8665
    @mahendrayernalpandit8665 2 роки тому

    khoop chan mahiti...

  • @aamerkhureshi6793
    @aamerkhureshi6793 2 роки тому

    खूब छान सर अजुन याचा वर वीडियो बनवा

  • @unmeshshinde9940
    @unmeshshinde9940 2 роки тому

    छान माहीती जय हिंद

  • @shahejadkhan8963
    @shahejadkhan8963 2 роки тому +1

    Very informative vedio ...Thank you bbc

  • @chandrakantrane4088
    @chandrakantrane4088 Рік тому

    Sir thanks for easy explanation

  • @sureshmadankar9904
    @sureshmadankar9904 Рік тому

    खुप छान

  • @sanjaykale6148
    @sanjaykale6148 Рік тому

    छान माहिती आहे

  • @vasim6000
    @vasim6000 5 місяців тому

    Chan samjawle

  • @chandramaniumarani515
    @chandramaniumarani515 Рік тому

    Excellent job

  • @vaibhavpatil7384
    @vaibhavpatil7384 2 роки тому

    खूप छान माहिती दिली..पण किती दिवसात मिळते सनद हे नाही सांगितले

  • @someIntrested
    @someIntrested Рік тому

    Great. Thanks

  • @shivaitode2495
    @shivaitode2495 9 місяців тому

    Very Good sir

  • @RahulGupta-xv5px
    @RahulGupta-xv5px Рік тому

    Khup kamache ani changlya quality che videos banvat ahat. Keep it up.

  • @akhtarshaikh9809
    @akhtarshaikh9809 Рік тому

    Very good vedio from Mumbai

  • @dattatray.akkalkotkar192
    @dattatray.akkalkotkar192 2 роки тому

    Veri Good

  • @samirsurve105
    @samirsurve105 2 роки тому +2

    गावठाण क्षेत्रातील जागेचा वाणिज्य वापरासाठी एन. ए.कसा करावं याबद्दल माहिती देण्यात यावी

  • @RajPawar-su7zd
    @RajPawar-su7zd Рік тому

    खूप छान माहिती दिलीत सर.
    पण जमीन महार वतनी असेल तर ती कशी NA करायची.

  • @amrutasalunkhe7280
    @amrutasalunkhe7280 2 роки тому +2

    गावाला गावठाण नाही
    गावची मोजणी सरकारी केलेली नाही
    कोल्हापूर जिल्हा तालुका शिरोळ मौजे अगर गाव
    गावात कोणतीही जागा ऐ.ने. नाही

  • @MrDipu321
    @MrDipu321 2 роки тому

    Zatpat ani khup chan mahiti milali hi fakta gava kadacha nahi tar shara kade asalela mansa sathi hi upyukta ahe

  • @muzammilshah2997
    @muzammilshah2997 Рік тому

    Very nicely explained

  • @arunkhot7607
    @arunkhot7607 9 місяців тому

    Very nice information

  • @jayprakashpatil3340
    @jayprakashpatil3340 2 роки тому +1

    चांगलं हाय

  • @maheshshinde1596
    @maheshshinde1596 2 роки тому

    Excellent

  • @jyotinalawade6640
    @jyotinalawade6640 Рік тому +1

    Sir PCMC Madhe 1 guntha NA karaycha ahe..Ghar bandhnyasathi..ky process ahe sangu shakal ka

  • @xpravingmail
    @xpravingmail Рік тому

    सर तुम्ही सांगितलेली महिती खूप छान आहे पण NA करताना रूपांतर करा बरोबर नजराणा ही घेतला जातो तो पूर्वी भरलेला असला तरीही फुन्हा भरावा लागतो का आपल्या राज्यात विविध वतने होती त्या वतना प्रेमाने किती भरावा लागतो खास करून. महार वतन विशाई माहिती मिळावी अशी मी अपना कडे विनंती करतो

  • @sanjeevsonthalia2826
    @sanjeevsonthalia2826 Рік тому +1

    R Zone,Daamri road touch 10 guntha cha plot laa NA karaava lagnaar,
    Ki direct architect appoint karun plan pass hoil kaa

  • @bilalbashirdarekhan1215
    @bilalbashirdarekhan1215 Рік тому +1

    Sheti chya jaaget mala gurancha gotha bandhaycha aahe....tar hya sathi mala to plot NA karava lagel ka...?

  • @nitesh0004
    @nitesh0004 2 роки тому +3

    Residencial plot che commercial karaicha aahe, process sanga pls

  • @Prasad_jiffies2
    @Prasad_jiffies2 2 роки тому +3

    Mast…..informative thanks

  • @pratingawade8655
    @pratingawade8655 2 роки тому

    Sir tumi khup shan mahiti dilat.
    Sir tumi maharashtra shasan chi rojgar yojana wishai mahiti dya

  • @pihuspromo8663
    @pihuspromo8663 2 роки тому +1

    खुप छान माहिती...सर NA 34 आनी NA 36 मधे काय फरक आहे pls सनगाल्

  • @rameshbijjargi1283
    @rameshbijjargi1283 2 роки тому

    Very good

  • @vinodrathod7258
    @vinodrathod7258 10 місяців тому

    छान 👌

  • @shirkeshivaji8166
    @shirkeshivaji8166 2 роки тому +1

    Good knowledge given 👍 thanks 👏

  • @ravindrakadam6430
    @ravindrakadam6430 Рік тому +1

    Corruption बद्दल नाही सांगीतल तहसीलदाराने

  • @bigboss8067
    @bigboss8067 Рік тому

    Very nice sir

  • @vandananirmal3764
    @vandananirmal3764 2 роки тому

    Thanks

  • @amolkadam3253
    @amolkadam3253 2 роки тому +2

    क्षेञफळानुसार NA साठी येणारा खर्च किती असतो व अर्ज केल्यानंतर किती दिवसात आॅर्डर मिळते ते पण सांगा

    • @narayanthorat1358
      @narayanthorat1358 2 роки тому

      Shaskey kharch kame aahe saheb pan khanarech khup aahet ya proses madhe khup tras d'etat paise khup sodawe lagtat 42ब चा आधार घेऊन करा👍

  • @rupeshankulwar5886
    @rupeshankulwar5886 2 роки тому +1

    useful information

  • @soorajmaneri9524
    @soorajmaneri9524 2 роки тому

    Best information tq

  • @blueplanet2233
    @blueplanet2233 2 роки тому +5

    पण जमीन एन ए करण्याच्या पूर्ण प्रक्रियेत किती खर्च लागेल ? याची माहिती द्यावी.

    • @AbhijeetDhule
      @AbhijeetDhule 2 роки тому

      रूपांतरण शुल्क हा जागेच्या क्षेत्रफळा वर अवलंबून आहे तसेच ग्रामीण भागातील शेतजमिनीसाठी हे जमिनीच्या आणेवारी आणि valuation वर पण अवलंबून आहे.

    • @anilkamble3587
      @anilkamble3587 2 роки тому +1

      @@AbhijeetDhule
      Sir 200 mtr chya aat che pholot dusryana viku shakto ka.

    • @AbhijeetDhule
      @AbhijeetDhule 2 роки тому

      @@anilkamble3587 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम -1966 मध्ये
      कलम 42 (ब) 42 (क) व 42 (ड)
      समाविषय केल्यानंतर अकृषक परवानगीच्या कार्यपध्दतीत बदल झालेला आहे. त्यानुसार
      अंतिम विकास योजना व प्रारूप विकास योजनेमध्ये आणि अंतिम प्रादेशिकक योजना व प्रारुप
      प्रादेशिक योजनेमध्ये प्रसिध्द केलेल्या क्षेत्रात विकास योजनेनुसार अनुज्ञेय वापरासाठी तसेच
      गावठाणाणापासून 200 मीटरच्या आतील समविष्ट गटांच्या जमीन मालकांना जिल्हाधिकारी कार्यालयातून बिनशेती
      परवानगीची आवश्यकता असणार नाही.
      पण याचा अर्थ असा होत नाही की त्यांना कुठलीही परवानगी किंवा शुल्क देण्याची गरज नाही . योग्य त्या स्थानिक नियोजन प्राधिकरणाकडून परवानगी आणि विकास शुल्क भरल्यावर तो परवानगी मिळालेल्या जागेचा कायदेशीर रित्या वापर करू शकतो. त्यामुळे शासनाने सुधारणा केलेल्या कार्यपध्दतीचा
      जमीन मालकांनी लाभ व्हावा अशी शासनाची भूमिका आहे.

    • @anilkamble3587
      @anilkamble3587 2 роки тому +1

      @@AbhijeetDhule
      धन्यवाद सर तुम्हाला त्या संदर्भातच बोलायचे अहे आपला मोबाईल नंबर द्या सर

  • @YatraWithPravin
    @YatraWithPravin 2 роки тому

    Nice videos and concepts....keep making it

  • @shrutieducation8549
    @shrutieducation8549 Рік тому +1

    सर एखाद्या कंपनीमध्ये कामगार द्यायचे असेल तर कॉन्ट्रॅक्ट लायसन कसे काढावे त्या बद्दल माहिती सांगा.

  • @presidentofearth666
    @presidentofearth666 Рік тому

    Tq

  • @anillonare9700
    @anillonare9700 9 місяців тому

    Good 👍

  • @pundliklohke4775
    @pundliklohke4775 2 роки тому

    सर नमस्कार खूप छान माहिती दिली,
    परंतु सर सर्वसामान्य शेतकर्‍याला या गोष्ट नई जमणार जर 1एकारला किती खर्च येईल याविषयी पुणॆ माहित दया सर

  • @sharaddangat4228
    @sharaddangat4228 2 роки тому +1

    Good

  • @विशालससे
    @विशालससे 2 роки тому +1

    गावठान लगत ग्रीन झोन असल्यावर जमिनी च्या मुल्यांकनाच्या १५% रक्कम भरुन घेतली जाते.मग ले आऊट मंजुरी मिळते.

  • @sanghapalsirsat3744
    @sanghapalsirsat3744 2 роки тому

    Very nice information sir

  • @yogeshnaik9654
    @yogeshnaik9654 2 роки тому

    Nice Information

  • @Itsshivansh2023
    @Itsshivansh2023 2 роки тому +1

    जमिनीचा शर्त ३२ग कसा काढावा त्याची माहिती दिली तर खुप लोकांना मदत होईल