कोणाला न घाबरता बिंदास घुसायचं खायला मिळतं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лют 2025

КОМЕНТАРІ • 44

  • @vikasgalande9874
    @vikasgalande9874 11 днів тому +30

    तुमच्या मुळे संपूर्ण कुंभमेळा च दर्शन घडलं, आम्ही नाही येऊ शकत पण तिथलं वातावरण पहायला मिळाले

  • @babasahebjagdale3905
    @babasahebjagdale3905 8 днів тому +2

    रविभाऊ तुमच्यमुळे आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना चांगली माहिती मिळत आहे.मझ काही येणं होत नाही. तुमचे व्हिडिओ पाहूनच डोळ्याचे पारणे फिटले .धन्यवाद रवी भाऊ .तुमचया पुढील कार्याला शुभेच्छा.❤

  • @machindrakasbe9032
    @machindrakasbe9032 11 днів тому +21

    रवी भाऊ तुमच्यासंगे कोणी भी राहू तो कधीच उपाशी राहणार नाही हे नक्की👍👍🙏💯

  • @SanjayChaure-x3t
    @SanjayChaure-x3t 10 днів тому +2

    तुमचे व्हिडिओ खूप छान असतात, असाच माहिती देत राहा 🙏🏻🙏🏻💯

  • @ashokjadhav1175
    @ashokjadhav1175 7 днів тому

    Jai shree ram

  • @mangalfartade
    @mangalfartade 11 днів тому +2

    खूप छान रविवार कुंभमेळ्याचे दर्शन झालं

  • @GovindSaravade-ou4fp
    @GovindSaravade-ou4fp 11 днів тому +3

    ❤खुप खुप धन्यावाद रवीभाऊ❤

  • @sumijadhav5674
    @sumijadhav5674 11 днів тому +3

    भारीच कुंभमेळा
    🎉

  • @jayshreegabhane5525
    @jayshreegabhane5525 11 днів тому +5

    हर हर महादेव 🙏

  • @Rupeshjadhav-gl5ye
    @Rupeshjadhav-gl5ye 11 днів тому +1

    रवी दादा तुमच्यामुळे आम्हाला कुंभमेळावा बघायला मिळाला धन्यवाद लोणावळ्यावरून बघते लाईक सबस्क्राईब करते तुमचे सगळे व्हिडिओ बघते तुमच्या व्हिडिओची वाट बघता आम्ही मामा कुठे आहेत मामाचा व्हिडिओ जास्त येत नाही

  • @vishnumusale3691
    @vishnumusale3691 11 днів тому +3

    दादा ची हीरोइन रेश्मा❤❤

  • @vaishaliakotkar4819
    @vaishaliakotkar4819 11 днів тому +1

    Khupch chan mahiti detay dada

  • @ashajadhav-p4y
    @ashajadhav-p4y 7 днів тому

    खूप छान 👍

  • @YogitaSaravade
    @YogitaSaravade 11 днів тому +4

    हर हर महादेव

  • @sohamsadigale1234
    @sohamsadigale1234 10 днів тому +1

    मी येतोय तिकडं 28 जाने ला. गाठ भेट कशी होईन भाऊ 🚩🚩🚩🚩

  • @krushnahatagle4832
    @krushnahatagle4832 10 днів тому +1

    👌👌👍

  • @jayshreegule1314
    @jayshreegule1314 10 днів тому +1

    Har har mahadev

  • @mimarathi.3558
    @mimarathi.3558 8 днів тому +1

    Tu aagodar sector sagat ja bhav

  • @macchindravarpevlogs
    @macchindravarpevlogs 8 днів тому

    Chan 😊

  • @Sonalingle-eq8kt
    @Sonalingle-eq8kt 11 днів тому +4

    ❤❤❤

  • @Sachin91853
    @Sachin91853 11 днів тому +1

    गारूळ्या डोळ्यांच्या मुलीला पुष्पा 3 चित्रपट बनवण्याची आॅफर आली आहे ❤🎉

  • @manikpawar8279
    @manikpawar8279 8 днів тому

    नमस्कार पत्रकार 🙏🏻

  • @ashokabhang9654
    @ashokabhang9654 11 днів тому

    Nice video🎥 good night.

  • @arunapingle330
    @arunapingle330 11 днів тому +1

    🙏🚩

  • @navnathkarve2511
    @navnathkarve2511 11 днів тому +1

    Asech dakva

  • @rohit26363
    @rohit26363 8 днів тому

    नागा साधू परत एकदा दाखवा ही विनंती पूर्ण व्हिडिओ

  • @Sachin91853
    @Sachin91853 11 днів тому

    पाहटे 5:37 गुरुवार ❤️ मी तुमचा खुप मोठा फॅन आहे ❤🎉

  • @jyotilaxmanlangade6864
    @jyotilaxmanlangade6864 10 днів тому

    🙏

  • @SunilDhotre-p9x
    @SunilDhotre-p9x 11 днів тому

    रवी दादा मोनालिसा ला भेटले का

  • @shobhapatil4205
    @shobhapatil4205 11 днів тому

    रवी दादा मोनालिसा कुठे आहे दाखवा की🧡🤍💚

  • @dilippavar-fk6gp
    @dilippavar-fk6gp 11 днів тому +1

    1145

  • @आम्हीकरमाळाकर

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @jagdishjoshi5514
    @jagdishjoshi5514 11 днів тому

    Sakali 9_30 la bagtoy

  • @sonalghumatkar5286
    @sonalghumatkar5286 11 днів тому

    😂😂😂

  • @vidyaugalmugale9171
    @vidyaugalmugale9171 10 днів тому

    नामस्मरण करा काहीतरी पुण्य येईल वाट्याला लोकांना दाखवत दाखवत

  • @रांगडा111
    @रांगडा111 11 днів тому +5

    ये आता घरी, कंटाळा आला हे पाहून 😂😂

    • @anilghuge6273
      @anilghuge6273 10 днів тому +1

      Me yeu ka...😂😂😂😂😂

    • @rushikeshkekan8535
      @rushikeshkekan8535 7 днів тому +1

      अरे देवाचं दाखवतोय दाखवू दे ना विक्रांत

  • @hemalatabhosale4941
    @hemalatabhosale4941 11 днів тому

    Good night.

  • @navnathkarve2511
    @navnathkarve2511 11 днів тому

    Paltan

  • @pandharinathmore1366
    @pandharinathmore1366 11 днів тому +1

    हर हर महादेव

  • @SACHINBANSODE-nu8lo
    @SACHINBANSODE-nu8lo 11 днів тому +1

    हर हर‌ महादेव