SANIKA BHOITE EXPOSE | POLKHOL | SOLAPUR EVENT WHOLE STORY | MARATHI FUNNY ROAST | AMRUTA KULKARNI

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лис 2023
  • No hate, this video in only for entertainment purposes !
    जर तुम्ही हा विडिओ बघत असाल तर व्हिडिओ ला लाईक करा.. तुमच्या मित्रांन सोबत share करा आणि माझ्या चॅनेल ला subscribe करा😁
    Follow me on social
    Instagram : amruta.akkulkar...
    Second channel - • GOA VLOG DAY 1 | WATER...
    DISCLAIMER: Please don't go out of your way to or hate on anyone I talk about in my videos, this channel is to entertain people and I usually focus on joking about what the people are doing not the individual themselves, please don't go spreading hate it's all for laughs
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You...
    Amruta Kulkarni
    #pratikshabankar #pratikshabankarroast #pratikshabankareels

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @amrutakulkarni

    App Link 🏏

  • @RJSoham
    @RJSoham  +668

    Mala 50K dile aste tar me 9 divas dandiya khello asto😭

  • @sumitovhal1375

    म्हणून मी कोणत्याही Reels Star Male or Female असो, Follow करत नाही. आपण भल आणि आपलं काम भलं. खुप खुप धन्यवाद अमृता ताई.

  • @theglamsistersshonaandsana3030

    Nko kru g didi tila roast tujh knowledge thod kami padatay ya velles

  • @dhananjayawargand5952

    मी तो आहे जो अजूनही विचार करतो आहे की ही सानिका आहे कोण?🙄

  • @a.r.c2422

    आदित्य सातपुते ने नेहा दीदी सोबत लग्न केले आणि सानिका दीदी तेव्हा पासून बिथरल्या सारखी वागते, असे दिसून येते

  • @vishalrajput18

    Mahitich Hot 😂 Sanika Roast Nakki Honar 😂😂💥🔥

  • @user-xn8vi3kt6z

    Karan cha jivavr udya martey,,sgl enjoy karan cha paishavr krte

  • @Krushi_Sahayak
    @Krushi_Sahayak 14 днів тому +1

    Turning Point SolapurKar😂😂😅

  • @santoshmanevlogs1361

    आम्ही सोलापूर कर गरम डोक्याचे असतो 😂 आमची भाषा उगरट वाटत असेल पण मनात आमच्या असे काय नसते.❤

  • @pallavi46

    Tine ek vedio post kelay aj tu agodr bghun ghe

  • @statuskingraja2577

    मी सोलापूर चा आहे आम्हीच आणि आमचे मित्र चेतन गायकवाड आम्ही हा event organise केला होता ,तिने आमच्या ग्रुप ईच्छा भगवंतांची या ग्रुप ची फुकट बदनामी केली आहे त्या सानिका सारखे 100 सेलिब्रिटी तो बोलावू शकतो , तिच्या बरोबर काहीही असे झाले नाही तिचा इगो हर्ट झाल्या मुळे तिने हे काम केले आहे

  • @vrushalipatil60

    चुकलं त्यांचं ज्यांनी हिला बोलवलं. नुसत गोर थोबाड बघून काय हे प्रतिष्टीत लोक यांच्या नादी लागतात.

  • @Pankaj28jadhav

    आमची अमृता बहिणी भल्या भल्या लोकांना भारी पडली आहे बरं केलंस अमृता तू अश्या लोकांना करपून टाकायचं फुल्ल परत yt ला दिसली नाही पाहिजे कधी स्वतःला ती शहाणी समजते खूप अजून एक विडिओ होऊन जाऊदे फुल्ल सपोट माझ्या अमृता बहिणीला👍🏻👌❤

  • @befikar204

    म्हणून तर म्हणतात सोलापूरवाले लायकीनुसार इज्जतदेतात😅😂

  • @yogitajadhavar7019

    ही सानिका आणि तिचे सगळे युट्यूब फ्रेंड छपरी वाटतात पण करतात खूप नखरे बापरे 😢😢पाहवत सुद्धा नाहीत यांचे नखरे 🙄🙄🙄🙄

  • @tilak_ingale

    फक्त गोरी कातडी बाकी काही नाही ना मेंदू ना बुद्धि😂😂😂

  • @hindaviswarajya.1590

    गावाकड एक म्हण आहे "खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा"😂😂😂

  • @abhigaikwad7953

    जे नाही पाहण्यात ते आलं खाण्यात 😂😂😂

  • @anjalisuryawanshi3954

    Pudhcha video lavkr yeu dya 😂😂