विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री जितेंद्र रवींद्र जाधव यांच्या माध्यमातून आम्ही हा व्हिडिओ टाकत आहोत याचा उद्देश फक्त एवढाच आहे की आपल्या भूखंडावरील रहिवाशांना विकास प्रकल्पा संबंधित च्या घडामोडी होत आहेत त्या माहिती असल्या पाहिजे आम्ही सतत रहिवाशांच्या हितासाठी काम करत आलो आणि करत राहणार रहिवाशांना फक्त एवढीच विनंती आहे चुकीची माहिती देणाऱ्या लोकांपासून सावध रहा असे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी तुमचे नुकसान करू शकतात अशा लोकांपासून सावध रहा
Very nice